Difference between revisions of "Git/C2/Inspection-and-Comparison-of-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m
Line 6: Line 6:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Inspection and comparison of Git''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Inspection and comparison of Git''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 21: Line 21:
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* '''Git 2.3.2''' आणि
 
* '''Git 2.3.2''' आणि
* '''gedit ''' टेक्स्ट एडिटर.
+
* '''gedit''' टेक्स्ट एडिटर.
  
 
|-
 
|-
Line 33: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:40
 
| 00:40
| नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
| नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
 
| 00:46
 
| 00:46
| ''' git diff''' कमांडपासून सुरूवात करू.
+
| '''git diff''' कमांडपासून सुरूवात करू.
  
 
|-
 
|-
 
| 00:50
 
| 00:50
| ही कमांड फाईलच्या सध्याच्या स्टेटसमधील बदल दाखवेल.
+
| ही कमांड फाईलच्या सध्याच्या स्टेटसमधील बदल दाखवेल.
  
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| हे कसे कार्य करते हे पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T ''' ही बटणे दाबा.
+
| हे कसे कार्य करते हे पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
| आपण बनवलेल्या ''' mywebpage''' या Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
+
| आपण बनवलेल्या '''mywebpage''' या Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
  
 
|-
 
|-
Line 57: Line 57:
 
|-
 
|-
 
| 01:15
 
| 01:15
| मी येथे ''' html''' फाईल्सचाच उपयोग करणार आहे.  
+
| मी येथे '''html''' फाईल्सचाच उपयोग करणार आहे.  
  
 
|-
 
|-
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:24
 
| 01:24
| हे समजून घेण्यासाठी ''' history.html''' ही फाईल बनवून कमिट करून घेऊ.
+
| हे समजून घेण्यासाठी '''history.html''' ही फाईल बनवून कमिट करून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01:32
 
| 01:32
| टाईप करा:''' gedit space history.html space ampersand''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''gedit space history.html space ampersand''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 89: Line 89:
 
|-
 
|-
 
| 02:08
 
| 02:08
| आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे '''“Added history.html”''' आणि एंटर दाबा.
+
| आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे “Added history.html” आणि एंटर दाबा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:21
 
| 02:21
| '''Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा ''' git space log''' आणि एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 100: Line 101:
 
|-
 
|-
 
| 02:33
 
| 02:33
| '''mypage.html '''आणि '''history.html''' या फाईल्स उघडण्यासाठी टाईप करा '''gedit space mypage.html space history.html space ampersand'''
+
| '''mypage.html''' आणि '''history.html''' या फाईल्स उघडण्यासाठी टाईप करा '''gedit space mypage.html space history.html space ampersand'''
  
 
|-
 
|-
 
| 02:47
 
| 02:47
| येथील ''' mypage.html''' ही फाईल आपण मागील पाठात बनवली होती. आता एंटर दाबा.
+
| येथील '''mypage.html''' ही फाईल आपण मागील पाठात बनवली होती. आता एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 120: Line 121:
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| '''Git ''' स्टेटस तपासण्यासाठी ''' git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 132: Line 133:
 
|-
 
|-
 
| 03:35
 
| 03:35
| टाईप करा:''' git space diff''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space diff''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 140: Line 141:
 
|-
 
|-
 
| 03:46
 
| 03:46
| येथे ''' history.html''' या फाईलची दोन वर्जन्स दिसतील.
+
| येथे '''history.html''' या फाईलची दोन वर्जन्स दिसतील.
  
 
|-
 
|-
Line 185: Line 186:
 
|-
 
|-
 
| 04:57
 
| 04:57
| जर रंगीत ओळी नको असतील तर या कमांडमधे ''' true''' च्या जागी ''' false''' वापरा.
+
| जर रंगीत ओळी नको असतील तर या कमांडमधे '''true''' च्या जागी '''false''' वापरा.
  
 
|-
 
|-
 
| 05:03
 
| 05:03
| टाईप करा ''' git space diff'''  आणि एंटर दाबा. आता रंग नसलेले आऊटपुट दाखवेल.
+
| टाईप करा '''git space diff'''  आणि एंटर दाबा. आता रंग नसलेले आऊटपुट दाखवेल.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 198:
 
|-
 
|-
 
| 05:18
 
| 05:18
| टाईप करा:''' git space diff space history.html''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space diff space history.html''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| येथे केवळ ''' history.html''' या फाईलमधे केलेले बदल बघू शकतो.
+
| येथे केवळ '''history.html''' या फाईलमधे केलेले बदल बघू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 05:31
 
| 05:31
| आता फाईल्स  '''staging area''' मधे समाविष्ट करू. टाईप करा:''' git space add space history.html space mypage.html '''आणि एंटर दाबा.
+
| आता फाईल्स  '''staging area''' मधे समाविष्ट करू. टाईप करा:'''git space add space history.html space mypage.html''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05:44
 
| 05:44
| पुन्हा '''Git diff ''' तपासण्यासाठी ''' git space diff''' टाईप करून एंटर दाबा.
+
| पुन्हा '''Git diff''' तपासण्यासाठी '''git space diff''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 217: Line 218:
 
|-
 
|-
 
| 05:59
 
| 05:59
| अशावेळी टाईप करा:''' git space diff space hyphen hyphen staged''' आणि एंटर दाबा.
+
| अशावेळी टाईप करा:'''git space diff space hyphen hyphen staged''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:08
 
| 06:08
| आता तेच आऊटपुट मिळाले आहे जे ''' git diff''' ही कमांड वापरून मिळाले होते.
+
| आता तेच आऊटपुट मिळाले आहे जे '''git diff''' ही कमांड वापरून मिळाले होते.
  
 
|-
 
|-
 
|06:15
 
|06:15
| हाच रिझल्ट मिळवण्यासाठी''' hyphen hyphen staged'''  ऐवजी ''' hyphen hyphen cached'''  देखील वापरू शकतो.
+
| हाच रिझल्ट मिळवण्यासाठी '''hyphen hyphen staged'''  ऐवजी '''hyphen hyphen cached'''  देखील वापरू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 233: Line 234:
 
|-
 
|-
 
|06:28
 
|06:28
| प्रथम '''Git log ''' पाहू. टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
+
| प्रथम '''Git log''' पाहू. टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:38
 
| 06:38
| समजा फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना ''' Initial commit''' सोबत करायची आहे.
+
| समजा फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना '''Initial commit''' सोबत करायची आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
| त्यासाठी टाईप करा:''' git space diff space''' नंतर ''' Initial commit''' चा ''' commit hash''' कॉपी आणि पेस्ट करून एंटर दाबा.
+
| त्यासाठी टाईप करा:'''git space diff space''' नंतर '''Initial commit''' चा '''commit hash''' कॉपी आणि पेस्ट करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 265: Line 266:
 
|-
 
|-
 
| 07:19
 
| 07:19
| कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे “Added colors”''' आणि एंटर दाबा.
+
| कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे “Added colors” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 277: Line 278:
 
|-
 
|-
 
| 07:44
 
| 07:44
| टाईप करा:''' git space diff space''' नंतर '''“Initial commit” चा ''' commit hash''' कॉपी करून पेस्ट करा. आता space देऊन “'''Added colors”''' चा ''' commit hash''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space diff space''' नंतर “Initial commit” चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा. आता space देऊन “Added colors” चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 289: Line 290:
 
|-
 
|-
 
| 08:08
 
| 08:08
| टाईप करा:''' git space diff space HEAD space HEAD tilde '''आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space diff space HEAD space HEAD tilde''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 298: Line 299:
 
| 08:22
 
| 08:22
 
| '''HEAD tilde''' हे शेवटून दुसरी रिविजन दाखवते ज्याचा “Added history.html” हा कमिट  मेसेज आहे.   
 
| '''HEAD tilde''' हे शेवटून दुसरी रिविजन दाखवते ज्याचा “Added history.html” हा कमिट  मेसेज आहे.   
 +
 
|-
 
|-
 
| 08:30
 
| 08:30
Line 312: Line 314:
 
|-
 
|-
 
| 08:53
 
| 08:53
| आता ''' git show''' कमांड बद्दल जाणून घेऊ जे कमिटचा संपूर्ण तपशील दाखवेल.
+
| आता '''git show''' कमांड बद्दल जाणून घेऊ जे कमिटचा संपूर्ण तपशील दाखवेल.
  
 
|-
 
|-
 
|09:00
 
|09:00
| टाईप करा:''' git space show''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space show''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 332: Line 334:
 
|-
 
|-
 
| 09:20
 
| 09:20
| आता '''Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
+
| आता '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 09:30
 
| 09:30
| ''' Initial commit''' चा तपशील बघण्यासाठी  टाईप करा:''' git space show space '''. नंतर ''' Initial commit''' चा  commit hash  कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
+
| '''Initial commit''' चा तपशील बघण्यासाठी  टाईप करा:'''git space show space'''. नंतर '''Initial commit''' चा  commit hash  कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 09:42
 
| 09:42
| येथे ''' Initial commit''' चा तपशील बघू शकतो.
+
| येथे '''Initial commit''' चा तपशील बघू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 352: Line 354:
 
|-
 
|-
 
| 09:56
 
| 09:56
| ''' mypage.html''' या फाईलची संपूर्ण हिस्ट्री  बघण्यासाठी टाईप करा:''' git space blame space mypage.html''' आणि एंटर दाबा.
+
| '''mypage.html''' या फाईलची संपूर्ण हिस्ट्री  बघण्यासाठी टाईप करा:'''git space blame space mypage.html''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|10:07
 
|10:07
| येथे ''' mypage.html''' या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघता येते. म्हणजेच फाईल तयार करण्यापासून त्याच्या सध्याच्या स्थितीपर्यंत.
+
| येथे '''mypage.html''' या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघता येते. म्हणजेच फाईल तयार करण्यापासून त्याच्या सध्याच्या स्थितीपर्यंत.
  
 
|-
 
|-
 
| 10:17
 
| 10:17
| अशाप्रकारे रिपॉझिटरी मधील कुठल्याही फाईलचा संपूर्ण तपशील बघू शकतो.
+
| अशाप्रकारे रिपॉझिटरी मधील कुठल्याही फाईलचा संपूर्ण तपशील बघू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 370: Line 372:
 
| मदत मिळवायचा सिंटॅक्स असा आहे-
 
| मदत मिळवायचा सिंटॅक्स असा आहे-
  
'''git help <verb> ''' किंवा
+
'''git help <verb>''' किंवा
  
'''git <verb> hyphen hyphen help ''' किंवा
+
'''git <verb> hyphen hyphen help''' किंवा
  
 
'''man git <verb>'''
 
'''man git <verb>'''
Line 382: Line 384:
 
|-
 
|-
 
| 10:44
 
| 10:44
| हे वापरून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: '''git space help space show''' आणि एंटर दाबा.
+
| हे वापरून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: '''git space help space show''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 10:55
 
| 10:55
| येथे ''' show ''' कमांडचे मॅन्युअल पाहू शकतो.  
+
| येथे '''show''' कमांडचे मॅन्युअल पाहू शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 415: Line 417:
 
| 11:29
 
| 11:29
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
 
| 11:37
 
| 11:37
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
| 11:48
 
| 11:48
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-

Revision as of 11:54, 24 May 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Inspection and comparison of Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
  • git diff
  • git show
  • git blame आणि
  • git help कमांडस.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत -
  • उबंटु लिनक्स 14.04
  • Git 2.3.2 आणि
  • gedit टेक्स्ट एडिटर.
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:33 या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
00:40 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 git diff कमांडपासून सुरूवात करू.
00:50 ही कमांड फाईलच्या सध्याच्या स्टेटसमधील बदल दाखवेल.
00:55 हे कसे कार्य करते हे पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
01:03 आपण बनवलेल्या mywebpage या Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
01:09 टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:15 मी येथे html फाईल्सचाच उपयोग करणार आहे.
01:20 तुम्ही तुमच्या पसंतीचा फाईल प्रकार निवडू शकता.
01:24 हे समजून घेण्यासाठी history.html ही फाईल बनवून कमिट करून घेऊ.
01:32 टाईप करा:gedit space history.html space ampersand आणि एंटर दाबा.
01:41 आधीच सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंट मधून काही कोड कॉपी करून या फाईलमधे पेस्ट करू.
01:48 फाईल सेव्ह करून बंद करा.
01:51 लक्षात ठेवा फाईल समाविष्ट करताना किंवा काढून टाकताना आपले काम कमिट करणे गरजेचे असते.
01:58 फाईल staging area मधे समाविष्ट करण्यासाठी टाईप करा: git space add space history.html आणि एंटर दाबा.
02:08 आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added history.html” आणि एंटर दाबा.
02:21 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log आणि एंटर दाबा.
02:28 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे दोन कमिट्स आहेत.
02:33 mypage.html आणि history.html या फाईल्स उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space history.html space ampersand
02:47 येथील mypage.html ही फाईल आपण मागील पाठात बनवली होती. आता एंटर दाबा.
02:56 या फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
03:01 फाईल सेव्ह करून बंद करा.
03:05 काही वेळेला आपण फाईल्समधे काय बदल केले होते हे आपल्याला आठवत नाही.
03:11 Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
03:19 हे केवळ बदललेल्या फाईलची नावे दाखवते. परंतु इतर कुठलाही तपशील मिळत नाही.
03:26 या फाईल्समधे प्रत्यक्षात कोणते बदल केले आहेत हे जाणून घ्यायचे आहे. कसे ते पाहू.
03:35 टाईप करा:git space diff आणि एंटर दाबा.
03:40 ही कमांड फाईलची सध्याची स्थिती त्याच्या सर्वात नव्या कमिट सोबत तुलना करेल.
03:46 येथे history.html या फाईलची दोन वर्जन्स दिसतील.
03:51 a slash history.html हे मागील कमिट केलेले वर्जन आहे. आणि हे वजाच्या चिन्हाने दाखवले आहे.
04:00 b slash history.html हे चालू वर्जन आहे. आणि हे अधिकच्या चिन्हाने दाखवले आहे.


04:09 म्हणजे वजाचे चिन्ह असलेली लाल रंगाची ओळ हे जुने वर्जन आहे.
04:15 आणि अधिकचे चिन्ह असलेली हिरव्या रंगाची ओळ हे नवे वर्जन आहे.
04:20 पुढील भाग बघण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
04:23 या नव्या वर्जनमधे समाविष्ट केलेल्या काही ओळी आहेत.
04:28 तसेच तुम्ही mypage.html फाईलमधील बदल बघू शकता. डाऊन ऍरोचे बटण दाबा.
04:35 बाहेर पडण्यासाठी q बटण दाबा.
04:38 येथे आऊटपुट रंगीत स्वरूपात दाखवले आहे.
04:42 जर रंगीत ओळी दिसत नसतील तर टाईप करा: git space config space hyphen hyphen global space color dot ui space true आणि एंटर दाबा.
04:57 जर रंगीत ओळी नको असतील तर या कमांडमधे true च्या जागी false वापरा.
05:03 टाईप करा git space diff आणि एंटर दाबा. आता रंग नसलेले आऊटपुट दाखवेल.
05:13 पुढे आपण विशिष्ट फाईलमधे केलेले बदल कसे बघायचे ते पाहू.
05:18 टाईप करा:git space diff space history.html आणि एंटर दाबा.
05:25 येथे केवळ history.html या फाईलमधे केलेले बदल बघू शकतो.
05:31 आता फाईल्स staging area मधे समाविष्ट करू. टाईप करा:git space add space history.html space mypage.html आणि एंटर दाबा.
05:44 पुन्हा Git diff तपासण्यासाठी git space diff टाईप करून एंटर दाबा.
05:52 यावेळी कुठलेही आऊटपुट मिळालेले नाही कारण फाईल्स staging area मधे समाविष्ट आहेत.
05:59 अशावेळी टाईप करा:git space diff space hyphen hyphen staged आणि एंटर दाबा.
06:08 आता तेच आऊटपुट मिळाले आहे जे git diff ही कमांड वापरून मिळाले होते.
06:15 हाच रिझल्ट मिळवण्यासाठी hyphen hyphen staged ऐवजी hyphen hyphen cached देखील वापरू शकतो.
06:23 फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना आधीच्या कुठल्याही कमिट सोबत कशी करता येईल?
06:28 प्रथम Git log पाहू. टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
06:38 समजा फाईलच्या सध्याच्या स्थितीची तुलना Initial commit सोबत करायची आहे.
06:43 त्यासाठी टाईप करा:git space diff space नंतर Initial commit चा commit hash कॉपी आणि पेस्ट करून एंटर दाबा.
06:52 येथे फरक बघू शकतो.
06:55 अशाप्रकारे रिपॉझिटरीमधील मागील कुठल्याही कमिट सोबत फाईलच्या सध्याच्या स्थितीशी तुलना करता येते.
07:02 अशा प्रकारे git diff कमांड वापरून बदल केलेल्या फाईल्समधील सर्व बदल पाहू शकतो.
07:09 कमिट करण्यापूर्वी आपण नेमके काय बदल केले आहेत ते यामुळे कळू शकते.
07:15 या ठिकाणी आपला कोड freeze करू.
07:19 कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added colors” आणि एंटर दाबा.
07:30 दोन कमिटस मधला फरक कसा बघायचा हे जाणून घेऊ.
07:35 Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
07:44 टाईप करा:git space diff space नंतर “Initial commit” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. आता space देऊन “Added colors” चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
07:58 दिलेल्या दोन कमिटस मधील फरक दिसेल.
08:03 पुढे आपण शेवटची रिविजन आणि शेवटून दुसरी रिविजन यांची तुलना करणार आहोत.
08:08 टाईप करा:git space diff space HEAD space HEAD tilde आणि एंटर दाबा.
08:16 HEAD हे शेवटची रिविजन दाखवते ज्याचा “Added colors” हा कमिट मेसेज आहे.
08:22 HEAD tilde हे शेवटून दुसरी रिविजन दाखवते ज्याचा “Added history.html” हा कमिट मेसेज आहे.
08:30 शेवटची रिविजन नेहेमीच HEAD असते. सर्वात शेवटची रिविजन वजा 1 नेहमीच HEAD tilde असते.
08:39 अशाच प्रकारे सर्वात शेवटची रिविजन वजा 2 म्हणजे HEAD tilde 2 सर्वात शेवटची रिविजन वजा 3 म्हणजे HEAD tilde 3 इत्यादी.
08:50 टर्मिनलवर परत जाऊ.
08:53 आता git show कमांड बद्दल जाणून घेऊ जे कमिटचा संपूर्ण तपशील दाखवेल.
09:00 टाईप करा:git space show आणि एंटर दाबा.
09:04 हे रिपॉझिटरी मधील सर्वात शेवटच्या कमिटचा तपशील दाखवेल.
09:10 यात फाईल्समधे केलेले बदल कमिटच्या तपशीलासहित आपल्याला दिसतील.
09:16 हे फीचर एकत्र काम करताना आपल्याला उपयोगी होते.
09:20 आता Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
09:30 Initial commit चा तपशील बघण्यासाठी टाईप करा:git space show space. नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
09:42 येथे Initial commit चा तपशील बघू शकतो.
09:46 अशाप्रकारे आपल्या रिपॉझिटरीमधील कुठल्याही कमिटचा तपशील बघू शकतो.
09:51 पुढे फाईलची संपूर्ण हिस्ट्री कशी बघायची हे जाणून घेऊ.
09:56 mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघण्यासाठी टाईप करा:git space blame space mypage.html आणि एंटर दाबा.
10:07 येथे mypage.html या फाईलची संपूर्ण हिस्ट्री बघता येते. म्हणजेच फाईल तयार करण्यापासून त्याच्या सध्याच्या स्थितीपर्यंत.
10:17 अशाप्रकारे रिपॉझिटरी मधील कुठल्याही फाईलचा संपूर्ण तपशील बघू शकतो.
10:22 शेवटी Git मधून मदत कशी मिळवायची ते पाहू.
10:27 मदत मिळवायचा सिंटॅक्स असा आहे-

git help <verb> किंवा

git <verb> hyphen hyphen help किंवा

man git <verb>

10:40 उदाहरणार्थ: git help show.
10:44 हे वापरून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space help space show आणि एंटर दाबा.
10:55 येथे show कमांडचे मॅन्युअल पाहू शकतो.
10:59 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:03 थोडक्यात,
11:04 आपण या पाठात शिकलो:
  • git diff
  • git show
  • git blame आणि
  • git help कमांडस.
11:15 असाईनमेंट म्हणून या कमांडस वापरून पहा:
  • git reflog
  • git diff HEAD tilde HEAD
  • git show HEAD आणि
  • man git diff.
11:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:55 या मिशन संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:00 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana