Difference between revisions of "Tux-Typing/S1/Learn-advanced-typing/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{| border=1 !Time !Narration |- |00.00 |Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन टुयटोरियल मध्ये आपल…') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 61: | Line 61: | ||
|- | |- | ||
|01.06 | |01.06 | ||
− | आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही. | + | |आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही. |
|- | |- |
Revision as of 15:05, 30 January 2013
Time | Narration |
---|---|
00.00 | Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन टुयटोरियल मध्ये आपले स्वागत . |
00.05 | या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की, |
00.08 | परिच्छेद टाइप करने.
शब्दांची यादी बनविणे. |
00.12 | टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू. |
00.17 | येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत. |
00.26 | चला Tux टायपिंग उघडूया. |
00.28 | Dash Home वर क्लिक करा. |
00.31 | Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा . |
00.36 | Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा |
00.38 | मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा. |
00.42 | option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू. |
00.47 | Phrase टायपिंग वर क्लिक करा. |
00.49 | चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू. |
00.53 | ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”. |
01.06 | आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही. |
01.10 | Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल. |
01.14 | आपण वाक्य टाईप करणे शिकलो . |
01.17 | तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता . |
01.21 | अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा. |
01.26 | option मेन्यु दिसेल . |
01.29 | आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू . |
01.34 | Edit Word Lists वर क्लिक करा . |
01.37 | The Word List Editor window दिसेल . |
01.40 | नवीन शब्द एन्टर करुया का? |
01.42 | In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा. |
01.46 | The Create a New Wordlist window दिसेल . |
01.49 | In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा |
02.01 | The Word List Editor window दिसेल . |
02.04 | आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता . |
02.10 | शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा . |
02.17 | Option मेन्यु दिसेल . |
02.20 | Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता . |
02.26 | Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील |
02.32 | सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही . |
02.38 | चला खेळ खेळू . |
02.40 | Main Menu वर क्लिक करा . |
02.44 | Fish Cascade बटनावर क्लिक करा. |
02.47 | Game मेन्यु दिसेल . |
02.50 | खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा . |
02.57 | खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा . |
03.03 | चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा . |
03.07 | टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा. |
03.13 | window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील . |
03.18 | वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा . |
03.26 | आकाशातून मासे खाली येताना दिसतील .प्रत्येक मास्यावर अक्षर आहे. |
03.32 | जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही . |
03.38 | मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल.
|
03.42 | आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले?
|
03.47 | पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात.
|
03.52 | तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता. |
03.55 | Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा . |
04.00 | तुमच्यासाठी Assignment आहे . |
04.02 | अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा . |
04.09 | हा पाठ येथे सपंत आहे.
|
04.14 | या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो . |
04.21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
04.24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
|
04.27 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . |
04.32 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम . |
04.34 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04.36 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते . |
04.41 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
04.47 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
04.52 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
04.59 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
05.11 | या टयूटोरियल चे मराठी भाषांतर आणि आवाज कविता साळवे यांचा आहे .सहभागासाठी धन्यवाद . |