Difference between revisions of "Inkscape/C3/Create-an-A4-Poster/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 14: Line 14:
 
|  00.10
 
|  00.10
 
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
 
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
 +
 
|-
 
|-
 
|  00.12
 
|  00.12
 
| * A4  आकाराच्या पोस्टरची रचना करणे
 
| * A4  आकाराच्या पोस्टरची रचना करणे
 +
 
|-
 
|-
 
|  00.14
 
|  00.14
Line 28: Line 30:
 
|  00.19
 
|  00.19
 
| * उबंटु लिनक्स 12.04 OS  
 
| * उबंटु लिनक्स 12.04 OS  
 +
 
|-
 
|-
 
|  00.22
 
|  00.22
Line 39: Line 42:
 
| 00.28
 
| 00.28
 
|  '''File''' मेनू खालील  '''New''' वर क्लिक करा.
 
|  '''File''' मेनू खालील  '''New''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 00.32
 
| 00.32
Line 50: Line 54:
 
|  00.41
 
|  00.41
 
| तो मी तसाच ठेवत आहे.  
 
| तो मी तसाच ठेवत आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|  00.44
 
|  00.44
Line 76: Line 81:
 
|-
 
|-
 
|  1.08
 
|  1.08
| एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एककात बदल होताना दिसेल.  
+
| एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.  
  
 
|-
 
|-
Line 140: Line 145:
 
|-
 
|-
 
|  2.23
 
|  2.23
|  '''Units''' च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकक बदलू शकतो.
+
|  '''Units''' च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 149: Line 154:
 
|  2.34
 
|  2.34
 
|  '''Resize page to content''' वर क्लिक करा.  
 
|  '''Resize page to content''' वर क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
 
| 2.37  
 
| 2.37  
Line 332: Line 338:
 
| 6.08
 
| 6.08
 
| '''Bezier tool''' च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात '''header area'''  
 
| '''Bezier tool''' च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात '''header area'''  
 +
 
|-
 
|-
 
|  6.16
 
|  6.16
Line 347: Line 354:
 
|  6.28
 
|  6.28
 
| हा लोगो '''Code Files''' च्या लिंकवर दिलेला आहे.  
 
| हा लोगो '''Code Files''' च्या लिंकवर दिलेला आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|  6.32
 
|  6.32
 
|  प्रथम हा पाठ थांबवा.  '''Code Files''' वर क्लिक करून '''zip file''' डाऊनलोड करा.  
 
|  प्रथम हा पाठ थांबवा.  '''Code Files''' वर क्लिक करून '''zip file''' डाऊनलोड करा.  
 +
 
|-
 
|-
 
|  6.39
 
|  6.39
Line 369: Line 378:
 
|  6.54
 
|  6.54
 
| '''Spoken Tutorial ''' चा लोगो सिलेक्ट करून '''Open''' क्लिक करा.
 
| '''Spoken Tutorial ''' चा लोगो सिलेक्ट करून '''Open''' क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  6.59
 
|  6.59
Line 388: Line 398:
 
|  7.14
 
|  7.14
 
|  आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.  
 
|  आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.  
 +
 
|-
 
|-
 
|  7.18  
 
|  7.18  
 
| ते बोल्ड करा.
 
| ते बोल्ड करा.
 +
 
|-
 
|-
 
|  7.20  
 
|  7.20  
Line 430: Line 442:
 
|  8.00
 
|  8.00
 
|  फाँटचा आकार 28 करा.  
 
|  फाँटचा आकार 28 करा.  
 +
 
|-
 
|-
 
|  8.04
 
|  8.04
 
|  लाईन स्पेसिंग सेट करा.
 
|  लाईन स्पेसिंग सेट करा.
 +
 
|-
 
|-
 
|  8.06
 
|  8.06
Line 464: Line 478:
 
|  8.30
 
|  8.30
 
|  आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
 
|  आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
 +
 
|-
 
|-
 
|  8.33
 
|  8.33
Line 479: Line 494:
 
|  8.45
 
|  8.45
 
|  आपले पोस्टर तयार झाले आहे.  
 
|  आपले पोस्टर तयार झाले आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|  8.47  
 
|  8.47  
Line 530: Line 546:
 
|  9.32
 
|  9.32
 
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
 
| * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे  
 +
 
|-
 
|-
 
|  9.34
 
|  9.34
 
| * '''A4 ''' पोस्टरची रचना करणे
 
| * '''A4 ''' पोस्टरची रचना करणे
 +
 
|-
 
|-
 
|  9.36
 
|  9.36

Revision as of 15:49, 27 November 2015

Time Narration
00.01 Inkscape वापरून “Create an A4 Poster” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
00.07 आपण शिकणार आहोत-
00.10 * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
00.12 * A4 आकाराच्या पोस्टरची रचना करणे
00.14 * पोस्टर 'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.
00.17 या पाठासाठी वापरणार आहोत-
00.19 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00.22 * इंकस्केप वर्जन 0.48.4
00.26 इंकस्केप उघडू.
00.28 File मेनू खालील New वर क्लिक करा.
00.32 हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत.
00.37 डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास A4 आकारात आहे.
00.41 तो मी तसाच ठेवत आहे.
00.44 जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास A4 आकार निवडा.
00.49 आता काही सेटींग्ज बदलू.
00.51 File मेनूखालील Document properties वर क्लिक करा.
00.54 अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
00.59 त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ.
1.03 Page या पहिल्या टॅबमधील Default units या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा.
1.08 एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.
1.13 pixels हे युनिट ठेवू.
1.16 Background पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते.
1.21 त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
1.24 RGB स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा.
1.29 कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी alpha slider उजवीकडे सरकवा.
1.35 यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB' व्हॅल्यूजना बदलेल.
1.40 Document properties विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील.
1.47 Alpha स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा.
1.52 Page size खाली अनेक पर्याय आहेत.
1.55 हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो.
2.00 येथे क्लिक केल्यावर कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या.
2.04 पानाचा आकार A4 ठेवू.
2.08 Orientation मधे Portrait किंवा Landscape हे पर्याय निवडू शकता.
2.12 कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा.
2.17 Width आणि Height हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो.
2.23 Units च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
2.31 आता युनिटस बदलून ते pixels करू.
2.34 Resize page to content वर क्लिक करा.
2.37 उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील.
2.41 येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो.
2.45 मार्जिन सेट केल्यावर Resize page to drawing or selection वर क्लिक करणे गरजेचे आहे.
2.51 पुढे Border हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील.
2.57 हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे ellipse काढू.
3.03 पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो.
3.08 हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील.
3.13 पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील.
3.18 दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल.
3.25 पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा.
3.31 तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल.
3.36 येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे.
3.42 तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल.
3.47 हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो.
3.52 Border color हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो.
3.57 आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत.
4.01 पुढे Guides टॅबवर क्लिक करा.
4.03 Guides टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात.
4.08 आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो.
4.12 उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा.
4.15 Show Guides हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका.
4.19 कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल.
4.25 Guide color हा guideline चा रंग आहे.
4.28 Highlight color हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे.
4.33 guide आणि highlight चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत.
4.37 तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता.
4.41 मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे.
4.44 ड्रॅगिंग करताना Snap guides while dragging पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना snap करतात.
4.52 पुढे Grids टॅबवर क्लिक करा.
4.54 हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे grid सेट करू शकतो.
5.00 ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत.
5.07 ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.
5.09 Rectangular grid आणि Axonometric grid हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.
5.16 Rectangular grid निवडून New वर क्लिक करा.
5.20 लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल.
5.25 उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात.
5.31 खालच्या बाजूचे Remove बटण क्लिक करून grid काढून टाकू शकतो.
5.36 याचप्रकारे Axonometric grid चे पर्याय वापरून बघू शकता.
5.41 पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ.
5.47 आता पोस्टर बनवायला सुरूवात करू.
5.50 प्रथम ellipse आणि guideline काढून टाकू.
5.53 आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ.
5.58 Rectangle टुलवर क्लिक करा.
6.00 संपूर्ण canvas चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा.
6.06 त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या.
6.08 Bezier tool च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात header area
6.16 आणि खालच्या भागात footer area काढा.
6.23 त्याला निळा रंग देऊ.
6.25 आता Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करू.
6.28 हा लोगो Code Files च्या लिंकवर दिलेला आहे.
6.32 प्रथम हा पाठ थांबवा. Code Files वर क्लिक करून zip file डाऊनलोड करा.
6.39 फोल्डर unzip करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा.
6.45 आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा.
6.47 File मेनूखालील Import वर क्लिक करा.
6.51 लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा.
6.54 Spoken Tutorial चा लोगो सिलेक्ट करून Open क्लिक करा.
6.59 नवा डायलॉग बॉक्स उघडेल. OK क्लिक करा.
7.03 आता हा लोगो canvas वर इंपोर्ट केला जाईल.
7.06 त्याचा आकार बदलून 100×100 पिक्सेल्स करा.
7.09 header area च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा.
7.14 आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.
7.18 ते बोल्ड करा.
7.20 टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा.
7.24 हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा.
7.27 त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा.
7.35 या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा.
7.39 पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा.
7.42 हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे.
7.47 हे टेक्स्ट Code Files मधे दिलेले आहे.
7.51 तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा.
7.54 आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
8.00 फाँटचा आकार 28 करा.
8.04 लाईन स्पेसिंग सेट करा.
8.06 प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे bullets द्या.
8.10 त्याखाली 2 इमेजेस समाविष्ट करणार आहोत.
8.13 पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू.
8.17 मी त्या images या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत.
8.20 या इमेजेस Code Files मधे दिलेल्या आहेत.
8.24 त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा.
8.27 इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला.
8.30 आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
8.33 footer area मधे संपर्काचा तपशील लिहू.
8.37 पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
8.42 फाँटचा आकार 18 करा.
8.45 आपले पोस्टर तयार झाले आहे.
8.47 पुढे हे pdf फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू.
8.51 File खालील Save As वर क्लिक करा.
8.55 डायलॉग बॉक्स उघडेल.
8.58 फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
9.00 मी डेस्कटॉप निवडत आहे.
9.02 डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून pdf हा फॉरमॅट निवडा.
9.09 येथे Name या फिल्डमधे Spoken-Tutorial-Poster.pdf असे टाईप करा.
9.16 Save वर क्लिक करा.
9.18 आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे.
9.21 डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू.
9.25 आपले पोस्टर pdf फॉरमॅटमधे आहे.
9.28 आपण शिकलो ते थोडक्यात,
9.32 * डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
9.34 * A4 पोस्टरची रचना करणे
9.36 * पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे.
9.38 असाईनमेंट.
9.40 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी A4 पोस्टर बनवा.
9.44 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे.
9.48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
9.54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.01 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10.04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.10 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10.16 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana