Difference between revisions of "BASH/C3/More-on-Redirection/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 241: | Line 241: | ||
|- | |- | ||
| 05:03 | | 05:03 | ||
− | | '''cat out_(अंडरस्कोर) file.(dot)txt''' टाईप करून आऊटपुट बघू शकतो. | + | | '''cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt''' टाईप करून आऊटपुट बघू शकतो. |
|- | |- | ||
Line 384: | Line 384: | ||
|- | |- | ||
| 08:30 | | 08:30 | ||
− | | हे स्क्रिप्ट FOSSEE | + | | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
Revision as of 12:01, 5 January 2015
Title of script: More-on-redirection
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, redirection, stderr, stdout
Time | Narration |
00:01 | नमस्कार. More on redirection वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट या दोन्हीच्या रीडायरेक्शन बद्दल या पाठात शिकू. |
00:13 | रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे |
00:15 | हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
|
00:19 | ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00:25 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. http://www.spoken-tutorial.org |
00:30 | ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:35 | GNU BASH वर्जन 4.2 |
00:39 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
|
00:46 | मागील पाठात, स्टँडर्ड आऊटपुट आणि स्टँडर्ड एरर्स बद्दल जाणून घेतले. |
00:52 | stderr आणि stdout हे दोन्ही एकाच फाईलमधे रीडायरेक्ट करता येतात. |
00:58 | हे विविध पध्दतींनी केले जाऊ शकते. |
01:01 | या पाठात रीडायरेक्शन्सच्या दोन महत्वाच्या पध्दती जाणून घेऊ. |
01:08 | पहिल्या पध्दतीमधे &>(अँपरसँड आणि पुढे ग्रेटर दॅनचे चिन्ह) वापरून दोन्ही स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर रीडायरेक्ट करणे. |
01:18 | सिंटॅक्स असा आहे Command space ampersand greater than space file name |
01:25 | redirect.sh नामक फाईल उघडू. |
01:30 | या फाईलमधे काही कोड टाईप केला आहे.
|
01:32 | ही shebang line आहे. |
01:36 | ls कमांड /usr आणि /user नावाच्या दोन डिरेक्टरीज मधील घटक दाखवेल. |
01:44 | लक्षात घ्या /user ही डिरेक्टरी उपलब्ध नाही. |
01:48 | त्यामुळे ls कमांड एरर देईल. |
01:52 | &(अँपरसँड) आणि पुढे greater than चे चिन्ह stdout आणि stderr out_(अंडरस्कोर) file.txt वर रीडायरेक्ट करेल. |
02:03 | आता फाईल सेव्ह करा. |
02:05 | redirect.sh फाईल कार्यान्वित करूया.
|
02:07 | CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
|
02:15 | टाईप करा chmod space plus x space redirect dot sh |
02:23 | एंटर दाबा. |
02:25 | टाईप करा dot slash redirect dot sh |
02:28 | एंटर दाबा. |
02:30 | out_(अंडरस्कोर) file.(dot)txt उघडून आऊटपुट बघू शकतो. |
02:36 | टाईप करा cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt |
02:42 | आपण एरर आणि आऊटपुट बघू शकतो. |
02:48 | या फाईलमधे /user या डिरेक्टरीसाठीची एरर नोंदवली गेली आहे. |
02:51 | हे '/user' ही डिरेक्टरी मिळाली नसल्याचे सांगत आहे. |
02:56 | /usr डिरेक्टरीमधील घटक दाखवले आहेत. |
03:00 | '/usr' डिरेक्टरीमधील घटक तुमच्या सिस्टीमनुसार बदलतील हे लक्षात घ्या. |
03:06 | ही फाईल डिलीट करू. त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा rm space out_(अंडरस्कोर) file. (dot)txt |
03:15 | दुसरी पध्दत म्हणजे फाईलनेम नंतर 2 greater than ampersand 1 यांचा वापर |
03:24 | त्याचा सिंटॅक्स असा आहे command space greater than filename space 2 greater than ampersand 1 |
03:33 | slash dev slash null (/dev/null) फाईलवर देखील रीडायरेक्ट करू शकतो. |
03:39 | slash dev slash null (/dev/null) फाईलबद्दल अधिक जाणून घेऊ. |
03:45 | ही विशिष्ट प्रकारची फाईल आहे. |
03:48 | ही null फाईल असून यात आपण काहीही टाकू शकतो. |
03:52 | ह्यामधे आऊटपुट आणि एरर मेसेजेसचा समावेश होतो. |
03:57 | ह्याला bit bucket म्हणतात. |
04:00 | आता gedit मधील कोडवर जा. |
04:04 | स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर दोन्ही null फाईलवर रीडायरेक्ट करू. |
04:11 | मी कोडची ही ओळ येथे खाली कॉपी पेस्ट करत आहे. |
04:16 | आपल्याला आऊटपुट आणि एरर मेसेजेस काढून टाकायचे आहेत. |
04:21 | म्हणून मी कॉपी केलेल्या कोडचा हा भाग बदलणार आहे.> (greater than) म्हणजे truncate किंवा write. |
04:30 | slash dev slash null ही null फाईल आहे. 2>&1 (2 ग्रेटर दॅन अँपरसँड 1) |
04:37 | “2” हा नंबर स्टँडर्ड एरर स्टँडर्ड आऊटपुट कडे रीडायरेक्ट करेल जे “1” या नंबरने दाखवले जाते. |
04:45 | कोड सेव्ह करण्यासाठी Saveवर क्लिक करा. |
04:48 | redirect.sh फाईल कार्यान्वित करा.
|
04:52 | टर्मिनल वर जा. |
04:54 | अप ऍरोच्या सहाय्याने dot slash redirect.sh ही कमांड मिळवा. एंटर दाबा. |
05:03 | cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt टाईप करून आऊटपुट बघू शकतो. |
05:11 | स्लाईडसवर जा. |
05:15 | * स्टँडर्ड आऊटपुट किंवा एरर आपण फाईलमधे आणू किंवा जोडून घेऊ शकतो. |
05:21 | आऊटपुट किंवा एरर फाईलच्या शेवटी जोडली जाईल. |
05:26 | फाईल उपलब्ध नसेल, तर हे नवी फाईल बनवेल. |
05:31 | सिंटॅक्स असा आहे command space greater than greater than space त्यानंतर file name |
05:41 | हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
05:45 | मी redirect.(dot)sh ही फाईल उघडत आहे. |
05:49 | टाईप करा date space greater than greater than space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt |
06:00 | 'date' कमांड आऊटपुट म्हणून केवळ सिस्टीमची तारीख दाखवेल. |
06:06 | 'date' कमांड टर्मिनलवर टाईप करून तपासून बघू शकतो. |
06:11 | टर्मिनलवर जा. टाईप करा date. सिस्टीमची तारीख म्हणजेच आजची तारीख दाखवलेली बघू शकतो. |
06:23 | date कमांडचे आऊटपुट out_(अंडरस्कोर)फाईल.(dot)txt फाईलमधे जोडले जाईल. |
06:31 | आपण ही फाईल स्टँडर्ड आऊटपुट आणि ls कमांडची एरर जोडण्यासाठी वापरू. |
06:39 | Save क्लिक करा. |
06:40 | टर्मिनलवर जा. |
06:43 | अप ऍरो दाबून dot slash redirect dot sh ही कमांड मिळवू. |
06:50 | एंटर दाबा. |
06:52 | out_(अंडरस्कोर) file.(dot)txt ही फाईल उघडून आऊटपुट तपासू. |
06:59 | टाईप करा cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt |
07:05 | 'date' कमांडचे आऊटपुट फाईलच्या शेवटी जोडले गेले आहे. |
07:12 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:15 | थोडक्यात,
|
07:17 | पाठात शिकलो, |
07:19 | स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट दोन्ही रीडायरेक्ट करणे आणि रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे. |
07:27 | असाईनमेंट म्हणून, |
07:29 | X_(अंडरस्कोर) file.(dot)txt फाईल बनवा. |
07:34 | out_(अंडरस्कोर) file.(dot)txt आणि X_(अंडरस्कोर) file.(dot)txt ह्या दोन्ही फाईलमधील घटक नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा. |
07:44 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:47 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:51 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
08:06 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
|
08:13 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
08:30 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
|
08:37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |