Difference between revisions of "BASH/C3/Basics-of-functions/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 41: | Line 41: | ||
|- | |- | ||
| 00.28 | | 00.28 | ||
− | | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.'''http://www.spoken-tutorial.org''' | + | | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
+ | |||
+ | '''http://www.spoken-tutorial.org''' | ||
|- | |- | ||
Line 161: | Line 163: | ||
|- | |- | ||
| 02.36 | | 02.36 | ||
− | |'''uname हायफन a ''' मशीनची माहिती देते. | + | |'''uname हायफन a''' मशीनची माहिती देते. |
|- | |- | ||
| 02.41 | | 02.41 | ||
− | |'''w हायफन h ''' सिस्टीमवर लॉगिन केलेल्या युजर्सची नावे देते. | + | |'''w हायफन h''' सिस्टीमवर लॉगिन केलेल्या युजर्सची नावे देते. |
|- | |- | ||
| 02.46 | | 02.46 | ||
− | |'''uptime ''' मशीन जेव्हापासून सुरू आहे ती वेळ देते. | + | |'''uptime''' मशीन जेव्हापासून सुरू आहे ती वेळ देते. |
|- | |- | ||
Line 213: | Line 215: | ||
|- | |- | ||
| 03.36 | | 03.36 | ||
− | | ''' | + | | '''interpreter''' फंक्शनचे नाव कमांड म्हणून हाताळतो. |
|- | |- | ||
| 03.41 | | 03.41 | ||
Line 224: | Line 226: | ||
|- | |- | ||
| 03.52 | | 03.52 | ||
− | |टाईप करा:'''chmod space plus x space function dot sh''' | + | |टाईप करा: '''chmod space plus x space function dot sh''' |
|- | |- |
Latest revision as of 15:51, 31 December 2014
Title of script: Basics-of-functions
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, functions
Visual Cue | Narration |
00.01 | नमस्कार.
Basics of functions in Bash वरील पाठात आपले स्वागत. |
00.08 | या पाठात शिकणार आहोत, |
00.11 | * फंक्शनचे महत्व |
00.13 | * फंक्शन घोषित करणे |
00.15 | * फंक्शन कॉल करणे |
00.17 | * फंक्शनचा वर्क फ्लो |
00.19 | * हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ. |
00.22 | ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00.28 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.34 | ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00.40 | आतापर्यंत आपण वापरत होतो GNU BASH वर्जन 4.1.10 |
00.46 | आतापासून GNU BASH वर्जन 4.2 वापरू. |
00.52 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00.58 | आता फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे उपयोग जाणून घेऊ. |
01.03 | * फंक्शन म्हणजे कमांडसचा संग्रह किंवा अल्गोरिदम होय. |
01.08 | * ह्याचा उद्देश विशिष्ट काम करणे असा असतो. |
01.12 | * फंक्शन वापरून गुंतागुंतीचा मोठा प्रोग्रॅम छोट्या छोट्या कामांत विभागता येतो. |
01.18 | * ह्यामुळे स्क्रिप्टची वाचनीयता वाढते आणि ते वापरण्यात सहजता येते. |
01.24 | फंक्शन घोषित करण्यासाठी दोन सिंटॅक्स आहेत. |
01.28 | पहिला सिंटॅक्स. |
01.29 | function space function underscore name |
01.32 | महिरपी कंसात, |
01.34 | कार्यान्वित करण्याच्या कमांडस. |
01.37 | दुसरा सिंटॅक्स. |
01.39 | function underscore name open and close round brackets |
01.42 | महिरपी कंसात, |
01.44 | कार्यान्वित करण्याच्या कमांडस. |
01.47 | फंक्शन कॉल. |
01.48 | फंक्शन प्रोग्रॅममधे कुठूनही कॉल करता येते. |
01.53 | तुम्हाला जिथे फंक्शन कॉल करायचे आहे तिथे फंक्शनचे नाव टाईप करा. |
01.58 | काॅल करण्याचा सिंटॅक्स म्हणजे फंक्शनचे नावच असते. |
02.02 | आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
02.07 | मी function.sh नावाच्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे. |
02.12 | ही shebang line आहे. |
02.14 | फंक्शन कीवर्डपुढे फंक्शनचे नाव लिहून फंक्शन घोषित केले आहे. |
02.21 | येथे machine हे फंक्शन नेम आहे. |
02.26 | महिरपी कंसातील घटकांना फंक्शनची व्याख्या म्हणतात. |
02.32 | आपण मशीनची विविध प्रकारची माहिती दाखवत आहोत. |
02.36 | uname हायफन a मशीनची माहिती देते. |
02.41 | w हायफन h सिस्टीमवर लॉगिन केलेल्या युजर्सची नावे देते. |
02.46 | uptime मशीन जेव्हापासून सुरू आहे ती वेळ देते. |
02.51 | free मेमरी स्टेटस देते. |
02.54 | df हायफन h फाईल सिस्टीमचे स्टेटस देते. |
02.57 | मुख्य प्रोग्रॅम येथे सुरू होतो. |
03.01 | आपण “Beginning of main program” हा मेसेज दाखवू. |
03.06 | येथे machine हे फंक्शन कॉल केले जाईल. |
03.09 | नंतर आपण “End of main program” हा मेसेज दाखवू. |
03.13 | हे कसे कार्य करते ते पाहू. |
03.16 | #bash interpreter ला फंक्शनची व्याख्या दिसल्यावर तो फंक्शन स्कॅन करतो. |
03.23 | # जेव्हा फंक्शनचे नाव स्क्रिप्टमधे येते त्यावेळीच फंक्शन कॉल केले जाते. |
03.28 | # जेव्हा interpreter फंक्शनचे नाव वाचेल तो फंक्शनची व्याख्या कार्यान्वित करेल. |
03.36 | interpreter फंक्शनचे नाव कमांड म्हणून हाताळतो. |
03.41 | लक्षात ठेवा की फंक्शन कॉल करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक असते. |
03.47 | टर्मिनलवर जा. फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी, |
03.52 | टाईप करा: chmod space plus x space function dot sh |
03.59 | एंटर दाबा. |
04.01 | टाईप करा dot slash function dot sh |
04.05 | एंटर दाबा. |
04.07 | आऊटपुट म्हणून टर्मिनलवर सिस्टीमची माहिती दाखवण्यात येईल. |
04.14 | लक्षात ठेवा की सिस्टीम नुसार आऊटपुट बदलेल. |
04.19 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
04.22 | स्लाईडसवर जाऊ. |
04.24 | थोडक्यात, |
04.25 | पाठात शिकलो, |
04.28 | * फंक्शनचे महत्व |
04.30 | * फंक्शन घोषित करणे |
04.32 | * फंक्शन कॉल करणे |
04.33 | * फंक्शनचा वर्क फ्लो |
04.35 | * हे उदाहरणांद्वारे समजून घेतले. |
04.37 | असाईनमेंट म्हणून, |
04.38 | दोन फंक्शन्स असलेला प्रोग्रॅम लिहा. |
04.42 | # पहिले फंक्शन diskspace चा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल. (मदत: df हायफन h) |
04.51 | # दुसरे फंक्शन फाईल सिस्टीमचा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल. (मदत: du हायफन h) |
05.00 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
05.03 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05.07 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05.12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05.17 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05.21 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
05.29 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05.33 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05.41 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05.47 | हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
05.52 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. |
05.56 | सहभागासाठी धन्यवाद. |