Difference between revisions of "Advanced-Cpp/C2/Polymorphism/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': Polymorphism '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Advanced-C++''' {| border=1 !Time !Narration |- | 00:02 | '''C++ मधील Polymorp…')
 
Line 14: Line 14:
 
|-  
 
|-  
 
| 00:02  
 
| 00:02  
| '''C++ मधील Polymorphismवरील पाठात आपले स्वागत.'''
+
| '''C++''' मधील Polymorphismवरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
Line 26: Line 26:
 
|-  
 
|-  
 
| 00:11  
 
| 00:11  
| '''व्हर्च्युअल फंक्शन.'''
+
| '''व्हर्च्युअल फंक्शन.'''
  
 
|-  
 
|-  
Line 34: Line 34:
 
|-  
 
|-  
 
| 00:16  
 
| 00:16  
| ह्या पाठासाठी, '''उबंटु OS वर्जन''' 11.10 आणि ''' g++ compiler वर्जन'''. 4.6.1 वापरू.  
+
| ह्या पाठासाठी, उबंटु '''OS''' वर्जन '''11.10''' आणि '''g++ compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:27  
 
| 00:27  
| '''पॉलिमॉर्फिझमबद्दल जाणून घेऊ. '''  
+
| '''पॉलिमॉर्फिझमबद्दल''' जाणून घेऊ. 
  
 
|-  
 
|-  
 
| 00:31  
 
| 00:31  
| '''पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता'''.  
+
| पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:36  
 
| 00:36  
| या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे '''फंक्शन विविध प्रकारे काम करते'''.  
+
| या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे '''फंक्शन''' विविध प्रकारे काम करते.  
  
 
|-  
 
|-  
Line 54: Line 54:
 
|-  
 
|-  
 
| 00:45  
 
| 00:45  
| '''व्हर्च्युअल '''फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते.  
+
| '''व्हर्च्युअल फंक्शन''' हे क्लासचे मेंबर फंक्शन असते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:49  
 
| 00:49  
| हे '''derived क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.'''
+
| हे '''derived''' क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:53  
 
| 00:53  
| हे '''व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते'''.  
+
| हे '''व्हर्च्युअल''' ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:57  
 
| 00:57  
| '''व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉलrun-timeला रिझॉल्व केला जातो.'''
+
| व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल '''run-time''' ला रिझॉल्व केला जातो.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:01  
 
| 01:01  
| आता '''व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.'''
+
| आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.  
  
 
|-  
 
|-  
Line 94: Line 94:
 
|-  
 
|-  
 
| 01:22  
 
| 01:22  
| iostream ही हेडर फाईल आहे.  
+
| '''iostream''' ही हेडर फाईल आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:25  
 
| 01:25  
| '''येथे std namespace वापरत आहोत.'''  
+
| येथे std '''namespace''' वापरत आहोत.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:29  
 
| 01:29  
| '''आपल्याकडे parallelogram हा क्लास आहे.'''
+
| आपल्याकडे '''parallelogram''' हा क्लास आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:33  
 
| 01:33  
| '''हा बेस क्लास आहे.'''
+
| हा बेस क्लास आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:35  
 
| 01:35  
| ह्यामधे '''width, height आणि''' '''arही इंटिजर व्हेरिएबल्स''' घोषित''' केली आहेत.'''
+
| ह्यामधे '''width, height''' आणि '''ar''' ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.  
  
 
|-  
 
|-  
Line 118: Line 118:
 
|-  
 
|-  
 
| 01:45  
 
| 01:45  
| '''नंतर set_values हे पब्लिक फंक्शन '''घोषित केले आहे'''.'''
+
| नंतर '''set_values''' हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:50  
 
| 01:50  
| '''येथे''' '''a आणि''' '''bही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.'''
+
| येथे '''a''' आणि '''b''' ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
  
 
|-  
 
|-  
Line 130: Line 130:
 
|-  
 
|-  
 
| 02:00  
 
| 02:00  
| '''Areaहे व्हर्च्युअल फंक्शन आहे.'''
+
| '''Area''' हे व्हर्च्युअल फंक्शन आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 138: Line 138:
 
|-  
 
|-  
 
| 02:07  
 
| 02:07  
| आपल्याकडे '''Rectangle''' हा '''derived क्लास आहे.'''  
+
| आपल्याकडे '''Rectangle''' हा '''derived''' क्लास आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:12  
 
| 02:12  
| वारशाने त्याला parallelogramह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.  
+
| वारशाने त्याला '''parallelogram''' ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:17  
 
| 02:17  
| '''येथे Area''' हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत.  
+
| येथे '''Area''' हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 158: Line 158:
 
|-  
 
|-  
 
| 02:25  
 
| 02:25  
| आपल्याकडे triangle हा आणखी एक derived क्लास आहे.  
+
| आपल्याकडे '''triangle''' हा आणखी एक '''derived''' क्लास आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:29  
 
| 02:29  
| त्याला देखील वारशाने parallelogramह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.  
+
| त्याला देखील वारशाने '''parallelogram''' ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:35  
 
| 02:35  
| '''येथे Area''' हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत.  
+
| येथे '''Area''' हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 178: Line 178:
 
|-  
 
|-  
 
| 02:43  
 
| 02:43  
| '''हे main फंक्शन आहे.'''  
+
| हे '''main''' फंक्शन आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:46  
 
| 02:46  
| '''येथे p हे parallelogram चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.'''
+
| येथे '''p''' हे '''parallelogram''' चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:52  
 
| 02:52  
| '''येथे parallelहा pointer बघू शकतो.'''  
+
| येथे '''parallel''' हा '''pointer''' बघू शकतो.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:56  
 
| 02:56  
| हा '''parallelogramह्या क्लासचा pointer आहे.'''  
+
| हा '''parallelogram''' ह्या क्लासचा ''' pointer''' आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:00  
 
| 03:00  
| '''ह्याला बेस pointer म्हणतात.'''  
+
| ह्याला बेस '''pointer''' म्हणतात.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:03  
 
| 03:03  
| '''बेस क्लासचा पॉईंटर derived क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो.'''
+
| बेस क्लासचा पॉईंटर '''derived''' क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:08  
 
| 03:08  
| येथे '''Rectangle आणि Triangleक्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत.'''
+
| येथे '''Rectangle''' आणि '''Triangle''' क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:14  
 
| 03:14  
| '''येथे Parallel हे pच्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.'''
+
| येथे '''Parallel''' हे '''p''' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:18  
 
| 03:18  
| '''नंतर 3 आणि''' '''2ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.'''
+
| नंतर '''3''' आणि '''2''' ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:23  
 
| 03:23  
| '''आता Area हे फंक्शन कॉल करू.'''
+
| आता '''Area''' हे फंक्शन कॉल करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:26  
 
| 03:26  
| '''येथे Parallel हे rect''' च्या '''अॅड्रेसला प्रदान केले आहे.'''
+
| येथे '''Parallel''' हे '''rect''' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:30  
 
| 03:30  
| '''rect हे Rectangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.'''
+
| '''rect''' हे '''Rectangle''' क्लासचे ऑब्जेक्ट आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:33  
 
| 03:33  
| '''पुन्हा 4 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.'''
+
| पुन्हा '''4''' आणि '''5''' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:37  
 
| 03:37  
| '''Area हे फंक्शन कॉल करू.'''
+
| '''Area''' हे फंक्शन कॉल करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:40  
 
| 03:40  
| '''आणि शेवटी Parallel हे Triangle च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत.'''
+
| आणि शेवटी '''Parallel''' हे '''Triangle''' च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 242: Line 242:
 
|-  
 
|-  
 
| 03:47  
 
| 03:47  
| '''हे Triangleक्लासचे ऑब्जेक्ट आहे.'''  
+
| हे '''Triangle''' क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:51  
 
| 03:51  
| '''येथे 6 आणि''' '''5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.'''
+
| येथे '''6''' आणि '''5''' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:54  
 
| 03:54  
| '''Area हे फंक्शन कॉल करू.'''
+
| '''Area''' हे फंक्शन कॉल करू.
  
 
|-  
 
|-  
Line 262: Line 262:
 
|-  
 
|-  
 
| 04:02  
 
| 04:02  
| '''टर्मिनल''' उघडण्यासाठी '''Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा'''.  
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt''' आणि '''T''' बटणे एकत्रितपणे दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 270: Line 270:
 
|-  
 
|-  
 
| 04:10  
 
| 04:10  
| '''g++ space virtual.cpp space -o space vir''' '''एंटर दाबा.'''
+
| '''g++ space virtual.cpp space -o space vir''' एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:20  
 
| 04:20  
| टाईप करा: '''./vir एंटर दाबा.'''  
+
| टाईप करा: '''./vir''' एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 302: Line 302:
 
|-  
 
|-  
 
| 04:37  
 
| 04:37  
| '''या पाठात शिकलो,'''
+
| या पाठात शिकलो,  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 15:41, 22 September 2014

Title of script: Polymorphism

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:02 C++ मधील Polymorphismवरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 पॉलिमॉर्फिझम,
00:11 व्हर्च्युअल फंक्शन.
00:13 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:16 ह्या पाठासाठी, उबंटु OS वर्जन 11.10 आणि g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:27 पॉलिमॉर्फिझमबद्दल जाणून घेऊ.
00:31 पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.
00:36 या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे फंक्शन विविध प्रकारे काम करते.
00:42 आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू.
00:45 व्हर्च्युअल फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते.
00:49 हे derived क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.
00:53 हे व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते.
00:57 व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल run-time ला रिझॉल्व केला जातो.
01:01 आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.
01:06 मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:08 तो समजून घेऊ.
01:10 virtual.cpp हे आपले फाईलनेम आहे.
01:15 ह्या प्रोग्रॅममधे:
01:16 आपण आयत, समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत .
01:22 iostream ही हेडर फाईल आहे.
01:25 येथे std namespace वापरत आहोत.
01:29 आपल्याकडे parallelogram हा क्लास आहे.
01:33 हा बेस क्लास आहे.
01:35 ह्यामधे width, height आणि ar ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.
01:42 ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत.
01:45 नंतर set_values हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
01:50 येथे a आणि b ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
01:55 नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे प्रोटेक्टेड मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत.
02:00 Area हे व्हर्च्युअल फंक्शन आहे.
02:04 येथे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:07 आपल्याकडे Rectangle हा derived क्लास आहे.
02:12 वारशाने त्याला parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:17 येथे Area हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत.
02:21 नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:23 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:25 आपल्याकडे triangle हा आणखी एक derived क्लास आहे.
02:29 त्याला देखील वारशाने parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:35 येथे Area हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत.
02:39 नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:41 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:43 हे main फंक्शन आहे.
02:46 येथे p हे parallelogram चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.
02:52 येथे parallel हा pointer बघू शकतो.
02:56 हा parallelogram ह्या क्लासचा pointer आहे.
03:00 ह्याला बेस pointer म्हणतात.
03:03 बेस क्लासचा पॉईंटर derived क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो.
03:08 येथे Rectangle आणि Triangle क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत.
03:14 येथे Parallel हे p च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:18 नंतर 3 आणि 2 ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
03:23 आता Area हे फंक्शन कॉल करू.
03:26 येथे Parallel हे rect च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:30 rect हे Rectangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:33 पुन्हा 4 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:37 Area हे फंक्शन कॉल करू.
03:40 आणि शेवटी Parallel हे Triangle च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत.
03:45 trgl.
03:47 हे Triangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:51 येथे 6 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:54 Area हे फंक्शन कॉल करू.
03:56 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:59 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:02 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
04:09 कंपाईल करण्यासाठी टाईप करा
04:10 g++ space virtual.cpp space -o space vir एंटर दाबा.
04:20 टाईप करा: ./vir एंटर दाबा.
04:24 येथे आऊटपुट असे दिसेल,
04:27 Area of parallelogram is 6
04:29 Area of rectangle is 20
04:31 आणि Area of triangle is 15
04:34 स्लाईडसवर जाऊ.
04:36 थोडक्यात,
04:37 या पाठात शिकलो,
04:39 पॉलिमॉर्फिझम.
04:41 व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual int area
04:45 असाईनमेंट म्हणून,
04:46 आयत, चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा.
04:50 perimeter हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा.
04:54 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:09 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
05:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:25 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana