Difference between revisions of "GChemPaint/C2/Introduction-to-GChemPaint/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "Title of script: Introduction-to-GChemPaint Author: Manali Ranade Keywords: About GChemPaint, Installation, Open a new file, Menubar, Toolbar and Status bar, Display area,...")
 
Line 293: Line 293:
  
 
|-  
 
|-  
| 05:51 - timing
+
| 05:51
 
| '''Propane CH3-CH2-CH3'''  
 
| '''Propane CH3-CH2-CH3'''  
  

Revision as of 10:43, 4 September 2014

Title of script: Introduction-to-GChemPaint

Author: Manali Ranade

Keywords: About GChemPaint, Installation, Open a new file, Menubar, Toolbar and Status bar, Display area, Document properties, tool box, Add a chain tool and video tutorial.


Time Narration


00:01 नमस्कार.
00:02 Introduction to GChemPaint वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:11 GChemPaint विषयी माहिती.
00:13 त्याचे उपयोग आणि फायदे.
00:16 इन्स्टॉलेशन.
00:17 नवी फाईल उघडणे.
00:20 मेनूबार, टुलबार आणि स्टेटसबार.
00:25 तसेच आपण शिकणार आहोत,
00:28 डिस्प्ले एरिया.
00:30 डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज.
00:32 टूलबॉक्सचा उपयोग.
00:34 .gchempaint ह्या एक्सटेन्शनने ड्रॉईंग सेव्ह करणे.
00:40 आपण,
00:42 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04
00:47 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:53 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:59 रसायनशास्त्राचे इयत्ता आठवी पर्यंतचे ज्ञान असावे.
01:04 उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे GChemPaint अगदी सहज इन्स्टॉल करता येते.
01:12 उबंटु सॉफ्टवेअर सेंटरच्या अधिक माहितीसाठी,
01:16 आपल्या वेबसाईटवरील उबंटु लिनक्स ट्युटोरियल बघा.
01:23 GchemPaint काय आहे?
01:26 GChemPaint द्विमितीय केमिकल स्ट्रक्चर एडिटर आहे.
01:32 याच्याकडे अनेक डॉक्युमेंट इंटरफेस आहेत.
01:37 GChemPaint आपल्याला,
01:40 द्विमितीय केमिकल स्ट्रक्चर्स काढणे आणि दाखवणे,
01:46 टेम्प्लेटस ड्रॅग आणि ड्रॉप करणे,
01:50 रेणुबंधांची लांबी, कोन आणि रुंदी बदलणे,
01:55 तसेच संयुगांचा रेणुभार काढण्यासाठी केमिकल कॅल्क्युलेटर वापरण्याची सोय देते.
02:03 GChemPaint द्वारे आपण,
02:05 रासायनिक संरचना दृश्य स्वरूपात दाखवणे,
02:11 द्विमितीय रचना त्रिमितीय रचनेत बदलणे,
02:17 रचना मोठ्या करून बघणे,
02:21 अणूंची अॅटोमॅटिक किंवा मॅन्युअल पध्दतीने जोडणी इत्यादी गोष्टी करू शकतो.
02:26 प्रथम नवे GChemPaint अॅप्लिकेशन कसे उघडायचे ते पाहू.
02:33 Dash home वर क्लिक करा. Search bar उघडेल. त्यातGChemPaint टाईप करा.
02:41 GChemPaint च्या आयकनवर क्लिक करा.
02:46 टर्मिनलवरून देखील GChemPaint अॅप्लिकेशन उघडू शकतो.
02:52 CTRL, ATL आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:58 GChemPaint टाईप करून एंटर दाबा.
03:04 GChemPaint अॅप्लिकेशन उघडेल.
03:08 GChemPaint ची विंडो अशी दिसेल.
03:13 हा मेनूबार आहे.
03:15 इतर विंडोजच्या अॅप्लिकेशन प्रमाणेच GChempaint चा स्टँडर्ड मेनूबार असतो.
03:22 मेनू बार मधे File, Edit, View, Tools, Windows आणि Help हे ऑप्शन्स आहेत.
03:34 टूलबार मधे आयकन्स म्हणून वारंवार वापरल्या जाणा-या कमांडसचा समावेश असतो.
03:41 त्यामधे हे आयकन्स आहेत- नवी फाईल उघडणे,
03:45 उपलब्ध फाईल उघडणे,
03:48 फाईल Save करून प्रिंट करणे.
03:53 हा डिस्प्ले एरिया आहे.
03:56 डिस्प्ले एरियात फाईलमधे वापरले गेलेले व एडिट करायचे घटक आणि त्यांच्या रचना दाखवल्या जातात.
04:06 डिस्प्ले एरियामधे टूलबॉक्समधून टूल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो.
04:14 Statusbar चालू GChemPaint च्या अॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती दाखवतो.
04:20 तसेच तो मेनू आयटम्स संबंधित माहिती दाखवतो.
04:28 आता डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बद्दल जाणून घेऊ.
04:33 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडो उघडण्यासाठी,
04:37 फाईल मेनूवर क्लिक करा.
04:39 Properties या पर्यायावर क्लिक करा.
04:43 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडो उघडेल.
04:47 ती विंडो मोठी करण्यासाठी मी ड्रॅग करत आहे.
04:53 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज विंडोमधे ही फिल्डस आहेत.
04:59 Title- डॉक्युमेंटचे शीर्षक म्हणून “Propane” असे टाईप करा.
05:06 Author's Name- लेखिकेचे नाव म्हणून Madhuri टाईप करा.
05:14 Email– हे फिल्ड रिकामे ठेवा.
05:17 History – हे फिल्ड डॉक्युमेंट बनवल्याची तारीख दाखवते.
05:23 तसेच हे डॉक्युमेंट Revision ची तारीखही दाखवते .
05:28 म्हणजेच हे डॉक्युमेंटमधे बदल केल्याची तारीख दाखवते.
05:35 Theme- ह्या फिल्डमधे GChemPaint आहे. ते तसेच राहू द्या.
05:40 Comments- या फिल्डमधे डॉक्युमेंटशी संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू शकतो.
05:46 संयुगाचे नाव आणि त्याचे सूत्र टाईप करू.
05:51 Propane CH3-CH2-CH3
06:01 विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
06:05 पुढे Toolbox बद्दल जाणून घेऊ.
06:09 Toolbox मधे वेगवेगळ्या बटणांचा समावेश आहे.
06:14 Toolbox अॅक्टिव्ह डॉक्युमेंट विंडो सोबत दाखवला जातो.
06:20 आता Toolbox बटणाद्वारे रचना करू.
06:25 प्रथम propane ची रचना काढू.
06:30 Propane म्हणजे CH3-CH2-CH3
06:36 कार्बनची साखळी काढण्यासाठी टुल बॉक्समधील Add a Chainटुल वापरू .
06:42 Add a Chain टूलवर क्लिक करा.
06:45 नंतर display areaवर क्लिक करा.
06:48 डिस्प्ले एरियामधे कार्बनची साखळी काढली जाईल.
06:53 साखळीची दिशा बदलण्यासाठी,
06:57 Add a Chain टूलवर क्लिक करा.
07:00 डिस्प्ले एरियामधे साखळीची दिशा बदलण्यासाठी क्लिक करून माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.
07:07 साखळीची दिशा निश्चित करेपर्यंत माऊसचे डावे बटण सोडू नका.
07:15 दिशा निश्चित केल्यावर डावे बटण सोडून द्या.
07:20 कार्बन साखळी काढलेली बघू शकतो.
07:24 लक्षात घ्या एकदा डिस्पले एरियावर क्लिक केले की साखळीची लांबी आणि दिशा निश्चित होते.
07:33 आता साखळीच्या प्रत्येक स्थानावरील अणू दाखवू.
07:39 येथे अणू दाखवण्यासाठी तीन स्थाने आहेत.
07:43 पहिल्या स्थानावर राईट क्लिक करा.
07:47 सबमेनू उघडेल.
07:49 त्या स्थानावर अणू दाखवण्यासाठी Atom सिलेक्ट करून Display symbol वर क्लिक करा.
07:59 अशाप्रकारे सर्व स्थानांवरील अणू दाखवू,
08:04 राईट क्लिक करून Atom सिलेक्ट करा.
08:07 Display symbol वर क्लिक करा.
08:12 येथे “Propane” ची रचना तयार झाली आहे.
08:17 आता पुढे त्याच विंडोमधे pentane ची रचना करू .
08:23 Add a Chainटूल क्लिक करा.
08:26 नंतर display area वर क्लिक करा.
08:29 साखळीची लांबी वाढवण्यासाठी माऊसचे डावे बटण दाबून कर्सर ड्रॅग करा.
08:36 त्याची दिशा तुम्हाला हवी तशी बदलून माऊसचे बटण सोडून द्या.
08:43 सर्व स्थानांवरील अणू दाखवू.
08:47 येथे अणू दाखवण्यासाठी पाच स्थाने आहेत.
08:52 पहिल्या स्थानावर अणू दाखवण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा. सबमेनू उघडेल.
08:58 Atoms सिलेक्ट करून Display symbol वर क्लिक करा.
09:03 त्याप्रमाणे सर्व स्थानांवरील अणू दाखवू.
09:17 येथे pentane ची रचना तयार झालेली दिसेल.
09:21 फाईल Saveकरू .
09:24 फाईल मेनूतील Save as वर क्लिक करा.
09:27 Save As चा डायलॉग बॉक्स उघडेल.
09:30 File typeसाठी ड्रॉप डाऊन अॅरोवर क्लिक करा.
09:35 save करण्याचे अनेक फॉरमॅट दिसतील.
09:39 2D Chemical structure सिलेक्ट करा.
09:43 propane.gchempaintहे फाईलचे नाव टाईप करून,
09:52 Save क्लिक करा.
09:55 .gchempaint ह्या एक्सटेन्शनने फाईल सेव्ह झाली आहे.
10:00 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:04 थोडक्यात,
10:06 या पाठात शिकलो,
10:09 GChemPaint विषयी माहिती.
10:10 त्याचे उपयोग आणि फायदे.
10:12 इन्स्टॉलेशन.
10:14 नवी फाईल उघडणे.
10:16 मेनूबार, टुलबार आणि स्टेटसबार.
10:20 तसेच आपण शिकलो,
10:23 डिस्प्ले एरिया.
10:25 डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज.
10:26 टूलबॉक्सचा उपयोग.
10:28 .gchempaint ह्या एक्सटेन्शनने ड्रॉईंग सेव्ह करणे.
10:33 असाईनमेंट म्हणून हे करून बघा.
10:36 1. n-hexane आणि n-octane च्या रचना काढा.
10:41 2. ओरिएंटेशन बदलणे.
10:43 3. प्रत्येक पोझिशनवरील अणू दाखवणे.
10:47 असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे.
10:53 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:07 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:10 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:34 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana