Difference between revisions of "Thunderbird/C2/Account-settings-and-configuring/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 3: | Line 3: | ||
|Narration | |Narration | ||
|- | |- | ||
− | | | + | |00:00 |
| "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | | "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | ||
|- | |- |
Revision as of 10:04, 7 August 2014
Time | Narration |
00:00 | "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या मध्ये आपण, |
00:09 | इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे, |
00:13 | मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे. |
00:18 | मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू. |
00:20 | तसेच आपण शिकू, |
00:22 | याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे. |
00:25 | विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे, |
00:28 | मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे. |
00:32 | इमेल अकाउंट डिलीट करणे. |
00:34 | येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत. |
00:42 | Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा. |
00:45 | Thunderbird विंडो उघडेल. |
00:48 | या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू. |
00:51 | डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
00:58 | STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा. |
01:06 | New Folder डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:09 | Name फिल्ड मध्ये Important Mails प्रविष्ट करा. |
01:13 | Create Folder वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे. |
01:18 | तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता. |
01:23 | यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा. |
01:30 | तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता. |
01:36 | आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
01:43 | उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा. |
01:48 | Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:52 | मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू. |
01:57 | Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
02:02 | Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
02:08 | पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर क्लिक करा. |
02:13 | Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात. |
02:18 | या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता. |
02:22 | हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा. |
02:25 | मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा. |
02:31 | हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
02:35 | आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू. |
02:39 | फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता. |
02:44 | येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया. |
02:52 | डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
02:58 | Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा. |
03:03 | Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा. |
03:09 | Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:12 | Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा. |
03:16 | पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू. |
03:21 | Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
03:26 | Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
03:30 | पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा. |
03:33 | नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू. |
03:41 | पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा. |
03:49 | Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा. |
03:58 | डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा. |
04:04 | लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे. |
04:12 | तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता. |
04:15 | याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता. |
04:26 | तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते. |
04:31 | इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील. |
04:35 | Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू. |
04:44 | मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे. |
04:48 | मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.<Pause> |
04:54 | नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा. |
05:02 | आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा. |
05:11 | वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा. |
05:16 | डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा. |
05:21 | Access Yahoo Mail via POP निवडा. |
05:24 | Close the tab वर क्लिक करा. |
05:28 | डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा. |
05:33 | आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा. |
05:39 | आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा. |
05:45 | Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:49 | आता, USERTWO नाव एंटर करू. |
05:53 | नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू. |
06:03 | नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा. |
06:10 | Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
06:13 | Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम pop.mail.yahoo.com प्रविष्ट करा. |
06:26 | ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा. |
06:35 | Incoming फिल्ड मध्ये, |
06:37 | याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा. |
06:43 | SSL ड्रॉप-डाउन मध्ये, STARTTLS निवडा. |
06:48 | Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा. |
06:53 | Outgoing फिल्ड मध्ये, |
06:55 | Server Nameमध्ये SMTP निवडा आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा. |
07:05 | याहू साठी Port नंबर 465 एंटर करा. |
07:12 | SSL ड्रॉप-डाउन मध्ये, SSL/TLS निवडा. |
07:17 | Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा. |
07:23 | User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू. |
07:28 | Create Account बटन सक्षम होईल. |
07:32 | Create Account वर क्लिक करा. |
07:34 | याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे. |
07:37 | तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो. |
07:42 | लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे. |
07:48 | इनबॉक्स वर क्लिक करू. |
07:50 | याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत. |
07:55 | Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे, |
08:01 | तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता. |
08:05 | आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे. |
08:13 | जर तुम्हाला, |
08:14 | Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर, |
08:20 | उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा. |
08:24 | जंक मेसेज ओळखणे किंवा, |
08:26 | काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर. |
08:34 | डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू. |
08:38 | Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:42 | उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा. |
08:47 | Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:50 | डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा. |
08:58 | Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे. |
09:02 | check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा. |
09:08 | Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल. |
09:12 | Empty Trash on Exit बॉक्स तपासा. |
09:15 | जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील. |
09:22 | अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता. |
09:27 | अशा प्रकारे आपण, |
09:30 | मेल्स ची प्रत बनविण्यास, |
09:33 | ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास, |
09:35 | सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो. |
09:39 | डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा. |
09:44 | उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे. |
09:49 | हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू. |
09:53 | लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत. |
10:00 | डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा. |
10:08 | आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल. |
10:16 | Messages larger than बॉक्स तपासा. |
10:19 | आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा. |
10:24 | Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही. |
10:30 | Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे. |
10:35 | तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता. |
10:41 | यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल. |
10:48 | सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील. |
10:52 | प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर |
10:56 | तुमच्या निवडीनुसार, |
10:59 | Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल, |
11:03 | आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल. |
11:07 | Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा. |
11:13 | उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
11:18 | लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे. |
11:27 | Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा. |
11:35 | Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा. |
11:44 | इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा. |
11:48 | मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे. |
11:52 | Junk आयकॉन वर क्लिक करा. |
11:54 | लक्षात घ्या, हेडर Junk Mail दर्शित होतो. |
11:58 | आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता. |
12:03 | Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो. |
12:10 | डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com निवडा. |
12:16 | उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली View Settings for this account निवडा. |
12:21 | Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
12:25 | खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा. |
12:32 | warning मेसेज दिसेल. |
12:35 | OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल. |
12:39 | या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही. |
12:45 | तर Cancel वर क्लिक करू. |
12:47 | हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
12:51 | लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर, |
12:53 | त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले, |
12:56 | सर्व फोल्डर्स आणि मेल्स, |
12:58 | Thunderbird मधून डिलीट होतील. |
13:00 | Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे. |
13:06 | जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही. |
13:12 | Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
13:18 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
13:20 | इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे. |
13:24 | मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे. |
13:28 | मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो. |
13:30 | तसेच तुम्ही, |
13:32 | याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे. |
13:35 | विविध इमेल अकाउंट सांभाळणे. |
13:38 | मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे. |
13:40 | इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात. |
13:44 | तुमच्यासाठी एक Assignment आहे. |
13:46 | स्वतःहून इमेल अकाउंट setup करा. |
13:49 | अकाउंट ची सेटिंग्स बदला. |
13:52 | archive मेसेजेस साठी preferences सेट करा. |
13:56 | Junk settings साठी preferences बदला. |
14:00 | ई-मेल अकाउंट डिलीट करा. |
14:02 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
14:05 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
14:09 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता. |
14:13 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
14:15 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14:18 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14:22 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14:29 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
14:33 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
14:40 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:51 | ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद. |