Difference between revisions of "Firefox/C2/Setting-General-Privacy-Options/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
 
 
 
{| border=1
 
{| border=1
! <center>'''Time'''</center>
+
|'''Time'''
! <center>'''Narration'''</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:29, 28 July 2014

Time Narration
00:00 Mozilla Firefox च्या या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 यात आपण General आणि Privacy preferences सेट करायला शिकणार आहोत.
00:11 यासाठी आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत.
00:18 Preferences सेट केल्याने वारंवार लागणा-या क्रिया सोप्या होतात.
00:24 विंडोजमध्ये या वैशिष्ट्यांना Options असे म्हणतात.
00:29 उदाहरणार्थ, emailचे login page होमपेज करण्यास
00:33 Edit वर क्लिक करून Preferences वर जा.
00:37 विंडोजसाठी Tools मेनूतील Options वर जा.
00:42 Preferences किंवा Options चा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यात वरती अनेक टॅब्ज आहेत.
00:50 प्रत्येकाचे असे वेगवेगळे फंक्शन आहे.
00:53 General panel मध्ये Preferencesआहेत जसे की, Firefoxचे होमपेज, फाईल डाऊनलोड लोकेशन.
01:04 आता Gmail हे डीफ़ॉल्ट होमपेज म्हणून सेट करूया.
01:08 Start up खालीWhen Firefox starts या drop down menu मधून, Show my home page निवडा.
01:16 डिफॉल्ट रुपात होमपेज फिल्ड Mozilla Firefox Start Page असते.
01:22 होमपेज फिल्डवर क्लिक करून तेथे www.gmail.com असे टाईप करा.
01:29 Close बटण क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
01:33 सर्व सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
01:36 आता Firefox विंडो बंद करा.
01:40 आणि नवी उघडा.
01:42 आता Gmail login page हे होमपेज दिसेल.
01:46 Firefox डाऊनलोडसचे कार्य कसे करते ते पाहू.
01:51 Edit मेनूतील Preferences वर जा.
01:54 विंडोजसाठी Tools मेनूतील Options वर जा.
01:58 General tab वर क्लिक करा.
02:02 डाऊनलोड खालील Show the Downloads window when downloading a file निवडा.
02:09 सेव्ह फाईल्सचा पर्याय निवडा.
02:12 Browse वर क्लिक करून डिफॉल्ट फोल्डर बदलून तो Desktop करा.
02:18 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
02:24 आपली सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
02:28 सर्चबार मध्ये flowers टाईप करून magnifying lens वर क्लिक करा.
02:34 पहिल्या रिझल्टवर माऊसने राईट क्लिक करुन,
02:38 Save Link As वर क्लिक करा.
02:40 डिफॉल्ट रूपात ती लिंक डेस्कटॉपवर डाऊनलोड झाल्याचे दिसेल.
02:46 सेव्ह वर क्लिक करा. फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल.
02:51 Tabs panel मध्ये tabbed browsing चे preferences असतात.
02:56 कंटेट पॅनेलमध्ये, वेबसाईट दाखवण्याचे preferences उपलब्ध असतात.
03:02 Applications panel मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स कशा हाताळाव्यात ते ठरवता येते.
03:11 File, PDF वा audio असू शकते.
03:13 assignment म्हणून ह्या टॅब व पॅनेल्स मधील पर्याय वापरून बघा.
03:19 वेब प्रायव्हसी संबंधित preferences, Privacy panel मध्ये असतात.
03:25 Tracking खालील Tell web sites I do not want to be tracked निवडा.
03:30 ह्याने आपल्या ब्राऊजिंग सवयींची माहिती वेबसाईटना पाठवली जाणार नाही.
03:37 History खाली अनेक पर्याय आहेत.
03:41 Firefox will मधे Never remember history निवडा.
03:45 ह्याचा अर्थ तुम्ही केलेल्या ब्राऊजिंगची हिस्ट्री तुमच्या संगणकावर राहणार नाही.
03:53 Clear all current history वर क्लिक केल्यास संगणकावरील सर्व ब्राऊजिंग हिस्ट्री डिलिट होईल.
04:01 आता लोकेशन बारवर जा.
04:04 When using the location bar, suggest: या ड्रॉप डाऊन मेनूतूनNothing निवडा.
04:11 ह्यामुळे address bar वर URL टाईप करताना कोणतीही सूचना मिळणार नाही.
04:19 क्लोज बटणावर क्लिक करा.
04:23 तुमची प्रायव्हसी सुरक्षित होइल.
04:26 Security panel मध्ये वेब ब्राऊजिंग securityचे preferences असतात.
04:32 Firefox Sync account चे व्यवस्थापन Sync panel मधे करता येते.
04:36 याद्वारे ब्राऊजिंग history, bookmarks, passwords यासारखी माहिती इतर devices ना दिली जाते.
04:45 Advanced Panel मध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्ज आहेत.
04:49 यात Firefoxनियंत्रित करणा-या ब्राऊजिंग आणि सिस्टीम डिफॉल्ट सेटिंग्ज आहेत.
04:57 Network मध्ये Firefoxची इंटरनेटशी जोडणी configure करता येते.
05:03 Network tab मध्ये, Connections च्या Settings वर क्लिक करा.
05:09 Connection Settings उघडेल.
05:11 येथे आपणProxies, configure करू शकतो.
05:15 Proxies चा उपयोग कार्यक्षमता आणि सुरक्षिता वाढवण्यासाठी होतो.
05:21 Use system proxy settings हा डिफॉल्ट रुपात पर्याय निवडलेला असतो.
05:26 ह्याने operating system ला दिलेली सेटिंग्ज वापरली जातात.
05:31 proxy settings स्वतः देण्यासाठी, Manual proxy configuration निवडा.
05:38 आता यात proxy settings भरता येतील.
05:42 Connection Settings डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
05:49 preferences किंवा Options बॉक्स बंद करायला Close वर क्लिक करा.
05:55 सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
05:58 Advanced panel मधील Update tab ने आपण Firefox अद्ययावत बनवू शकतो.
06:05 हे ट्युटोरियल येथे संपले.
06:08 यात आपण General आणि Privacy preferences कसे सेट करायचे ते शिकलो.
06:15 COMPREHENSION TEST ASSIGNMENT.
06:19 नवी ब्राऊजर विंडो उघडा.
06:21 तुमचे होमपेज बदलून spoken-tutorial.org करा.
06:28 होम फोल्डर डिफॉल्ट डाऊनलोड लोकेशन करा.
06:30 When using the location bar, suggest: चे सेटिंग बदलून History आणि Bookmarks करा.
06:38 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:41 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:58 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:04 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:07 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
07:12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:27 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha