Difference between revisions of "Digital-Divide/D0/Printer-Connection/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 2: | Line 2: | ||
{| border = 1 | {| border = 1 | ||
| '''Time''' | | '''Time''' | ||
− | | | + | | '''Narration''' |
|- | |- | ||
| 00:01 | | 00:01 |
Revision as of 15:04, 28 July 2014
Digital Divide - Printer Connection
Time | Narration |
00:01 | नमस्कार. प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू. |
00:11 | या ट्यूटोरियल साठी मी, |
00:13 | उबुंटु लिनक्स 12.10 OS |
00:17 | आणि कॅनन प्रिंटर चा वापर करत आहे. |
00:20 | चला, मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते. |
00:25 | हा CPU (सी.पी.यू) आहे. |
00:27 | मॉनिटर, |
00:29 | कीबोर्ड, |
00:30 | माउस, |
00:32 | आणि प्रिंटर. |
00:34 | सी.पी.यू कडे पहा. |
00:41 | बहुसंख्य सी.पी.यू मध्ये, काही USB (यू.एस.बी) पोर्टस् पुढील भागावर असतात. |
00:46 | आणि काही मागे असतात. |
00:49 | आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु. |
00:53 | बहुधा power बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते |
01:00 | आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला पॉवर स्लॉट आणि यू.एस.बी पोर्ट आहे. |
01:11 | प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला यू.एस.बी केबल चा वापर करावा लागेल. |
01:16 | चला यू.एस.बी केबल प्रिंटर ला जोडू. |
01:22 | आता केबल ची दुसरी बाजू सी.पी.यू च्या यू.एस.बी पोर्ट ला जोडू. |
01:30 | आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे. |
01:33 | प्रिंटर वरील power ( पॉवर ) बटन चालू करा. |
01:37 | आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा. |
01:43 | चला डेस्कटॉप वर जाऊ . |
01:46 | लाउन्चर बार च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या Dash Home (डॅश होम) आयकॉन वर क्लिक करा. |
01:53 | सर्च बार , मध्ये Printing (प्रिंटिंग) टाइप करा. |
01:58 | प्रिंटर आयकॉन दर्शित होईल. |
02:02 | त्यावर क्लिक करा. |
02:04 | उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये, |
02:07 | सिस्टम |
02:08 | एडमिनिस्ट्रेशन |
02:09 | आणि प्रिंटिंग वर क्लिक करा. |
02:12 | आता प्रिंटिंग डायलॉग बॉक्स दिसेल. |
02:16 | ते असे आहे- There are no printers configured yet. |
02:21 | सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा (Plus sign ) सहित Add, नामक एक बटन आहे. त्यावर क्लिक करा. |
02:30 | हे New Printer (न्यू प्रिंटर) डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:34 | डाव्या बाजुवर, कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर डिवाइसस ची सूची दर्शित होते. |
02:42 | येथे आपले प्रिंटर म्हणजेच, कॅनन प्रिंटर निवडून Forward (फॉर्वर्ड) वर क्लिक करू. |
02:51 | हे आपोआप ड्राइवर्स शोधाची सुरवात करेल. मी Cancel (कॅन्सल) वर क्लिक करते. |
02:59 | आता डायलॉग बॉक्स Choose Driver (चूज़ ड्राइवर) पर्याया मध्ये बदलेल. |
03:04 | सर्वाधिक वेळा डिफॉल्ट पर्याय कार्य करते. |
03:08 | माझ्याकडे कॅनन प्रिंटर,असल्यामुळे, या सूची मध्ये, ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
03:16 | आता Forward (फॉर्वर्ड) वर क्लिक करा. |
03:19 | Model (मॉडेल) पेज मध्ये, माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे. |
03:26 | हे कंसात Recommended, (रेकमेंडेड) दर्शवित आहे. |
03:31 | ड्राइवर्स सेक्शन मध्येही, हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे ड्राइवर दर्शवित आहे. |
03:38 | आता पुन्हा 'Forward (फॉर्वर्ड) ' वर क्लिक करा. |
03:42 | आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे- प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान. |
03:49 | आपण यास Default (डिफॉल्ट) ठेऊया आणि Apply. (अप्लाइ) वर क्लिक करा. |
03:53 | प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे. |
04:00 | “Would you like to print a test page?” असा मेसेज दिसेल. |
04:04 | Print Test Page (प्रिंट टेस्ट पेज )पर्याया वर क्लिक करू. |
04:08 | एक पॉपअप मेसेज, |
04:12 | “Submitted – Test Page submitted as...” job आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल. |
04:18 | OK (ओके) वर क्लिक करा. |
04:20 | Printer Properties (प्रिंटर प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्स मध्ये, पुन्हा OK (ओके) वर क्लिक करा. |
04:24 | आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट. |
04:29 | प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे. |
04:34 | चला प्रिंटर डायलॉग बॉक्स बंद करू. |
04:37 | मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते. |
04:42 | डॉक्युमेंट्स उघडा. |
04:45 | नंतर, Ctrl आणि P कीज एकत्र दाबा. |
04:49 | प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:53 | लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे. |
04:58 | या डायलॉग बॉक्स मध्ये, आपल्याकडे काही पर्याय आहेत. |
05:03 | रेंज - आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते. |
05:08 | रेंज . च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत. |
05:12 | All pages (ऑल पेजस) पर्याय, डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते. |
05:16 | Current page ('करेंट पेज )पर्याय, केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते. |
05:22 | Pages (पेजस) पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ- 3-4. |
05:31 | पुढे, Copies (कॉपीस) च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु. |
05:36 | Copies (कॉपीस) पर्याय, जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो. |
05:42 | जर आपण Copies (कॉपीस) 2, मध्ये बदलू , तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील. |
05:49 | आणि प्रिंट बटनावर क्लिक करा. |
05:52 | जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल, तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल. |
05:58 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या मध्ये आपण, |
06:05 | कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे, |
06:07 | प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे, |
06:10 | डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो. |
06:12 | आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो. |
06:17 | मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल. |
06:20 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:24 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
06:27 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
06:32 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:49 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
07:10 | पाहण्यासाठी धन्यवाद. |
07:12 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |
07:16 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |