Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-3/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
{| border=1  
 
{| border=1  
! <center>Time</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:58, 24 July 2014

Time Narration
00:00 User Registration च्या तिस-या भागात स्वागत. मागील भागात चर्चा केलेल्या सर्वांबद्दलची उपलब्धता येथे तपासू
00:10 मागील भागाचा आढावा घेऊ.
00:14 आपण "fullname" आणि "username" टॅग्ज stripकेले,
00:19 पासवर्डस strip आणि encrypt केले होते.
00:22 फंक्शनचा क्रम लक्षात ठेवा म्हणजे encrypted व्हॅल्यू stripहोणार नाहीत.
00:30 आपण येथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू. ह्या सर्वांची उपलब्धता तपासू.
00:38 त्यापूर्वी "date" सेट करू. त्यासाठी date फंक्शन वापरू.
00:46 आतमधे वर्षासाठी "Y" महिन्यासाठी "m" तारखेसाठी "d" आहे.
00:55 चार आकडी वर्ष दाखवण्यासाठी कॅपिटल "Y" तर दोन आकडी वर्ष दाखवण्यासाठी small "y" वापरले जाते.
01:02 आत्ता डेटाबेसमधे प्रथम वर्ष, नंतर महिना आणि तारीख आहे. हे hyphens द्वारे वेगळे केले आहेत.
01:15 डेटाबेसमधील "users" टेबलमधे व्हॅल्यू insertकेल्यावर आपल्याला हे दिसेल.
01:22 हे फंक्शन वापरल्यास "date" दिलेल्या फॉरमॅटमधे दिसेल.
01:29 todayवर क्लिक केल्यास, चार अंकी वर्ष मिळेल आणि महिना व तारीख hyphens द्वारे वेगळे केलेले दिसतील.
01:40 आपल्या डेटाबेसमधे ती या रचनेत लिहिली जाईल.
01:44 आता "if submit", आपल्याला उपलब्धता तपासायला हवी. म्हणून येथे "check for existence" अशी comment लिहू .
01:55 हे सोपे आहे. येथे लिहू "if" स्टेटमेंट आणि नंतर कोडचा block.
02:05 कंडिशन असेल "if fullname, username, password आणि repeat password exist".. आपल्याकडे त्याचा पुरावा आहे. येथे लिहा "if username" त्यापुढे "and" म्हणजे दोनदा ampersand .
02:24 नंतर "password" आणि नंतर ....
02:28 येथे "fullname" विसरलो . ते समाविष्ट करू.
02:32 वेगळे करण्यासाठी दोनदा ampersand चिन्ह द्या.
02:37 शेवटी "repeat password" टाईप करा.
02:42 आपल्याला ह्या सर्वांची गरज आहे.
02.45 नंतर Else echo "Please fill in" आणि bold मधे "all fields".
02:57 त्यानंतर paragraph break देणार आहोत.
03:01 तसेच paragraph break फॉर्मच्या आधी समाविष्ट करू. म्हणजे आपण देत असलेल्या प्रत्येक एरर मेसेजसाठी तो समाविष्ट करावा लागणार नाही.
03:10 हे झाले. आता हे करून पाहू.
03:13 "register" पेजवर जाऊ. ते येथे आहे. क्लिक करा.
03:20 "Please fill in all fields".
03:23 येथे काही fields टाईप करू.
03:25 येथे केवळ पासवर्ड टाईप करू, repeat पासवर्ड नाही.
03:30 Register क्लिक करा. रिपीट पासवर्ड..... रिपीट पासवर्ड.
03:45 हे आत्ता काम न करण्याचे कारण म्हणजे रिकाम्या स्ट्रिंगची "md5" व्हॅल्यू बरोबर स्ट्रिंगची encrypted "md5" व्हॅल्यू.
04:00 आता "md5" फंक्शन काढून टाकण्याची गरज आहे.
04:06 end brackets काढल्याची खात्री करा. येथे खाली जाऊन सर्व डेटा तपासू.
04:14 मागे जाऊ आणि पुन्हा करून बघू.
04:17 आधी "repeat password" लिहिला नव्हता तेव्हा हे कार्य करत नव्हते.
04:23 पासवर्ड किंवा रिपीट पासवर्ड निवडले नाही तर एरर मिळेल.
04:30 आपण रिपीट पासवर्ड शिवाय व्हॅल्यू निवडली तरी एरर मिळेल.
04:37 आपल्याला म्हणायचे आहे - जर सर्व फिल्डस उपलब्ध असल्यास password आणि repeat password रूपांतरित करू.
04:46 त्यासाठी येथे टाईप करा "password" equal to "md5" कंसात password.
04:53 हे आपल्या मूळ व्हेरिएबलची व्हॅल्यू encrypt करेल आणि ते त्याच व्हेरिएबलमधे नवा पासवर्ड संचित करेल.
05:00 तसेच "repeat password" equals "md5" कंसात "repeat password" लिहिणे गरजेचे आहे.
05:08 येथे "encrypt password" अशी कमेंट लिहा. आपण पासवर्ड encryptकेला आहे.
05:15 आता सर्व डेटा डेटाबेसमधे समाविष्ट करू.
05:21 हे करणार आहोत. कारण रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक डेटा मिळाला आहे, input असलेल्या प्रत्येक डेटासाठी अक्षरांची कमाल मर्यादा निश्चित करणार आहोत.
05:38 फुलनेम, युजरनेम, पासवर्ड आणि रिपीट पासवर्डसाठी 25 अक्षरे घेऊ. म्हणजे कमाल व्हॅल्यू 25 आहे.
05:50 येथे लिहू - if strlen कंसातusername is greater than 25.... किंवा.... strlen कंसात fullname is greater than 25
06:15 हे वेगवेगळे बघू आणि लिहू जर युजरनेम आणि फुलनेमची length खूप जास्त असेल,
06:24 हे नीट मांडू या.
06:27 जर ह्यापैकी प्रत्येक व्हॅल्यू 25 पेक्षा अधिक किंवा मोठी असेल,
06:34 तर हे एको करू. लिहू "username" किंवा...... नाही....
06:48 "Max limit for username or fullname are 25 characters".
06:55 अन्यथा आपल्या पासवर्डची लांबी तपासण्यासाठी पुढे जाऊ.
07:00 त्यासाठी - "check password length" अशी कमेंट लिहू.कारण मला यासाठी निश्चित तपास हवा आहे.
07:12 येथे लिहू "if माझा पासवर्डची string length 25 पेक्षा जास्त असेल .... किंवा.... string length.....
07:30 हे काढून टाकू. तसेच हे "else" ही काढून टाकू.
07:36 प्रथम आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू.
07:41 त्यासाठी टाईप करा "if password equals equals to repeat password" तर हा कोडचा block कार्यान्वित होईल.
07:53 अन्यथा "Your passwords do not match" असे एको करणार आहोत.
08:03 येथे character length तपासण्याचा कोड टाईप करू.
08:09 आता युजरनेम आणि फुलनेमची character length तपासू. कमेंट लिहू "check char length of username and fullname".
08:18 त्यासाठी येथे लिहू "if username is greater than 25"
08:25 त्यापेक्षा येथे strlen फंक्शनचा वापर करून ती 25 पेक्षा जास्त आहे का ते पाहू...
08:31 पुढे Or strlen कंसात fullname greater than 25, तर "Length of username or fullname is too long!" असे एको करणार आहोत.
08:42 अशाप्रकारे हे साधे ठेवू आणि पुढे "check password length" अशी कमेंट लिहू.
08:57 आता येथे लिहू "if"... आपल्या लक्षात असेल आपले पासवर्ड समान आहेत...
09:04 येथे केवळ एक पासवर्ड व्हेरिएबल तपासायची गरज आहे.
09:09 येथे लिहा - if strlen कंसात password greater than 25 or strlen कंसात password less than 6 characters....
09:22 ...तर एको करा "Password must be between 6 and 25 characters". हे नक्की कार्य करेल.
09:37 पुढील पाठात ही चर्चा सुरू ठेवू.
09:41 त्यापूर्वी हे "else" स्टेटमेंटने संपवू.
09:46 येथे "register the user" लिहू. युजर रजिस्ट्रेशनचा कोड येथे लिहिला जाईल.
09:55 पुढील भागात हे तपासू, युजर रजिस्ट्रेशन करायला शिकू आणि येथे तो कोड लिहू.
10:05 मुख्यतः हा पाठ पासवर्डची किमान आणि कमाल मर्यादा तपासण्यासाठी होता आणि येथील कोडचा block युजर रजिस्ट्रेशनचा कोड असणार आहे.
10:17 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana