Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Common-Way-to-Display-HTML/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''

Revision as of 11:44, 24 July 2014

Time Narration
00:00 येथे मी आपल्याला php code मध्ये HTML code दाखवण्याबद्दल काही सूचना देणार आहे. ज्यावेळी php मध्ये तुम्ही condition किंवा ‘if’ statements वापरून मोठा HTML code किंवा block आऊटपुट करता तेव्हा हे तुम्हाला उपयोगी पडेल.
00:23 येथे Name हे variableआहे ज्याची व्हॅल्यू Alex अशी सेट केली आहे .
00:30 जर name equals Alex असे टाईप केले तर “Hi, Alex” असे echo होईल.
00:36 जर name Alex नसेल तर ‘else’ टाईप करा आणि आपण “You are not Alex. Please type your name” असे echo करू.
00:47 येथे input field आहे त्याभोवती form असणे आवश्यक आहे.
00:53 नंतर “Form action equals Index.php” आणि

Method =post टाईप करून form संपवू या.

01:05 हे जरा खाली आणू या म्हणजे चांगले दिसेल. तर ह्या Else block मध्ये काही HTML code आहे.
01:15 आपल्या ‘If else’ मधील एक block येथे सुरू होतो आणि येथे संपतो. यात बराच HTML code लिहिलेला आहे.
01:27 ह्या ट्युटोरियलचा हेतू HTML code echoकरावा लागू नये हा आहे.
01:34 code लिहिताना single inverted comma ऐवजी quotation marks वापरणे सोयीचे असते.
01:41 code हा येथे block मध्ये असणे चांगले. त्यामुळे टाईप करताना फार काळजी घ्यावी लागत नाही.
01:58 जर तुम्ही quotation marks वापरले असतील तर forward slash हे escape character वापरू शकता.
02:08 हे दाखवले गेले तरी Echo मध्ये त्याकडे दुर्लक्ष होईल.
02:20 उदाहरणार्थ हे रिफ्रेश करू या.
02:25 name equals Alex असल्यामुळे हा कोड मला 'Hi, Alex' दाखवत आहे.
02:31 छोट्या टेक्स्टसाठी हे echo ठीक आहे. परंतु form सहित असलेले मोठे टेक्स्ट आपण echo करू इच्छित नाही.
02:44 हे कार्यान्वित होणार नाही. आपल्याला एक एरर मिळेल. कारण टेक्स्टच्या आऊटपुटसाठी कुठलीही मेथड दिलेली नाही.
02:59 एरर 12 व्या ओळीवर आहे. 12 व्या ओळीवर ती दिसत आहे. आणि आपण ही समस्या अशी सोडवू शकतो.
03:09 येथे php चे opening tag आहेत. आणि आपण येथे tag चा शेवट करणार आहोत.
03:16 म्हणजे आपण blockच्या सुरूवातीला tag चा शेवट केला आहे. आणि नव्या tag ची सुरूवात महिरपी कंसाच्या आधी करू.
03:31 आपल्याकडे php code चा एक भाग येथे आणि दुसरा भाग येथे आहे. हा मधला भागphpत नाही. तो HTML असल्यामुळे HTML code म्हणून दर्शवला जाईल.
03:49 हे सर्व बदलून तिथे quotation marks देऊ या.
03:56 अशा पध्दतीने आपण चांगल्या पध्दतीने काम करणारा code लिहू शकतो.
04:08 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे php चा एकblock येथे आणि एक येथे असेल.
04:22 आपण हा block येथे संपवलेला नाही. आपण येथपर्यंत गेलो आहोत. हा भाग आपण echoकरत नसून display करत आहोत.
04:37 हे विशेष करून Else blockला लागू होते. आपण हा block निळ्या highlighted ओळींनी असा संपवतो.
04:47 प्रथम आपल्याला “Hi, Alex” मिळेल. आता येथे name ची व्हॅल्यू बदलून तेथे Kyle टाईप करा आणि refresh करा.
05:01 आता आपल्याला HTML व्यवस्थित दिसत आहे. आपण हे php च्या सहाय्याने echo केलेले नाही.
05:09 ही एक चांगली पध्दत आहे. आपल्याला HTML नीट दाखवायचे आहे आणि सहजपणे वाचायचे आहे. अशी आशा करू या की हे ट्युटोरियल आपल्याला उपयोगी होईल.

या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana