Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Multi-Dimensional-Arrays/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Multidimensional Arrays''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! …') |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 7: | Line 7: | ||
− | {| | + | {| border=1 |
− | ! <center> | + | ! <center>Time</center> |
! <center>Narration</center> | ! <center>Narration</center> | ||
Revision as of 10:36, 24 July 2014
Title of script: Multidimensional Arrays
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
|
|
---|---|
0:00 | multidimensional array हा असा array आहे ज्यामध्ये आपण इतरarrays संचित करू शकतो. |
0:06 | हा associative array सारखाच असतो. |
0:09 | परंतु या array चे associates हे सुध्दा arrayच असतात. |
0:14 | हे नीट समजून घेण्यासाठी आपण प्रोग्रॅमला सुरूवात करू या. |
0:19 | आपण असा प्रोग्रॅम बनवणार आहोत, जो आपल्याला इंग्रजी अक्षरांचे स्थान दर्शवणार आहे. |
0:26 | उदाहरणार्थ 1ही व्हॅल्यू दिल्यावर पहिल्या स्थानावर "A" हे अक्षरecho केले जाईल. |
0:33 | जर आपण 2ही व्हॅल्यू दिली तर दुस-या स्थानावर "B" हे अक्षर मिळेल. |
0:38 | आणि 3या व्हॅल्यूसाठी आपल्याला "C" हे अक्षर मिळेल. याच प्रकारे पुढे. |
0:43 | प्रथम मी एक array बनवून घेते. |
0:53 | नीट दिसण्यासाठी हे मी खालच्या भागात सरकवते. |
0:58 | तुम्हीही हे असे बनवून घ्या. |
1:01 | आणि या कंसात आपला array बनवू या. ज्याला आपण ABC असे नाव देणार आहोत. |
1:10 | हा आपला array आहे. |
1:15 | येथे व्हॅल्यू टाईप करण्यापेक्षा आपण पूर्वी केल्याप्रमाणेच येथे array समाविष्ट करू या. |
1:24 | आणि या कंसात व्हॅल्यूज असतील. उदाहरणार्थ कॅपिटल मध्ये A, B, C आणि D. |
1:32 | आणि या व्हॅल्यूज स्वल्पविरामच्या सहाय्याने वेगळ्या केलेल्या असतील. |
1:41 | आणि मग 123 नामक अजून एक array बनवू या. |
1:46 | आणि आता त्यामध्ये 1,2,3,4 अशा व्हॅल्यूज असतील. |
1:53 | येथे खाली एखादा विशिष्ट data, array मधून कसा echo करायचा ते बघू या. |
1:59 | आपण आपला मुख्य array कॉल करू या. |
2:02 | तसेच आपण ABC हा array कॉल करू या. |
2:05 | आणि नंतर arrayमधील तुम्हाला जो घटक हवा त्याची पोझिशन. हा array मधील array आहे. |
2:13 | आता हे टाईप करा echoआणि मग आपल्या मुख्य arrayचे नाव म्हणजेचalpha |
2:19 | मग पुढे square brackets मध्ये ABC |
2:23 | पुढे पुन्हा square brackets मध्ये घटकाचे स्थान. जो घटक तुम्हाला बघायचा आहे. |
2:30 | उदाहरणार्थ आता आपल्याला "A" echo करायचे आहे. |
2:35 | आता हे कार्यान्वित केल्यावर "A" हा रिझल्ट मिळाला. |
2:47 | हे बदलून तिथे 123 लिहिल्यास आपल्याला 1 हा रिझल्ट मिळेल. |
2:54 | हे तुम्ही बघू शकता. |
2:57 | आपण आपल्या मुख्य array मध्ये दोन बेसिक arrays बनवले आहेत आणि कॉल कसे करायचे ते शिकलो आहोत. |
3:05 | आता आपण येथे अक्षर व त्याचा स्थानक्रमांक यांचा संबंध सांगणारा नवीन प्रोग्रॅम तयार करणार आहोत. |
3:13 | येथे टाईप करा. म्हणजेच postion = 0 कारण 0ने सुरूवात केली जाते. |
3:30 | आता आपण हे echo करू या. Letter मग काहीतरी is in position मग पुन्हा काहीतरी. |
3:39 | हे खूप सोपे आहे. |
3:42 | आपण येथे 3 हे स्थान लिहू या. तिस-या स्थानावर C हे अक्षर असल्यामुळे आपल्याला रिझल्टमध्ये C हे अक्षर दिसेल. |
3:53 | अशा प्रकारे एखादे Letter echo करण्यासाठी या पहिल्या रिकाम्या स्थानी हे टाईप करा alpha . |
4:02 | square brackets मध्ये ABC |
4:05 | पुन्हा square brackets मध्ये 'pos' |
4:07 | कारण 'pos' हे स्थान दर्शवते. |
4:11 | आणि येथे स्थान दर्शवण्यासाठी Alpha... square brackets मध्ये123 |
4:19 | पुन्हा square brackets मध्ये 'pos' |
4:23 | आता पोझीशनची व्हॅल्यू 0 आहे. |
4:29 | आपण टाईप करू या echo something. ही पोझीशन 0 आहे. |
4:36 | array ABC मधील पोझीशन 0. म्हणजे प्रत्यक्षात A हा position 0 वर आहे, |
4:47 | जो हा array आहे, 123 ची position zero आहे. आणि आपण म्हणत आहोत A हे अक्षर पोझीशन 1वर आहे. |
4:56 | हे कार्यान्वित करू या. आपल्याला A is in position 1 हा रिझल्ट मिळाला. आता येथे हे बदलून ते 1 करू या. |
5:05 | रिफ्रेश केल्यावर Letter B is in position 2 मिळेल. आता आपले application नीटपणे चालण्यासाठी आणि सहजपणे कळण्यासाठी आपण पहिल्या पोझिशन साठी 0 लिहिण्याची गरज काढून टाकू या. |
5:21 | त्यासाठी 1 कंसामध्ये लिहून त्याच्यापुढे -1 लिहा. म्हणजे हे नीट होईल. |
5:28 | आता पोझिशन1-1=0. म्हणजे कंसात 1 लिहिल्यावर आधी 0साठी मिळालेला रिझल्ट मिळाला. तसेच 2लिहिल्यावर 1साठीचा रिझल्ट मिळतो. letter B is in position 2. |
5:43 | कंसात 1लिहिल्यावर A is in position 1 हे उत्तर मिळेल.पण जर येथे 0टाईप केल्यास -1ही पोझिशनच नसल्यामुळे letter in positionहा रिझल्ट मिळेल. कारण हे अक्षर किंवा स्थानच अस्तित्वात नाही. |
6:01 | असे हे multidimensional array आहेत. भाषांतर मनाली रानडे, आवाज--- यांनी दिला आहे. धन्यवाद. |