Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Creating-and-viewing-inventories/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 14: Line 14:
 
|-
 
|-
 
| 00.01  
 
| 00.01  
| '''Creating आणि viewing inventories वरील पाठात आपले स्वागत.'''
+
| '''Creating''' आणि '''viewing inventories''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
Line 62: Line 62:
 
|-
 
|-
 
| 00.42  
 
| 00.42  
| '''ह्या पाठासाठी तुम्हाला '''
+
| ह्या पाठासाठी तुम्हाला  
  
 
|-
 
|-
 
| 00.45  
 
| 00.45  
| '''जावा Servlets,''' '''JSPs''' ,
+
| जावा '''Servlets,''' '''JSPs''' ,
  
 
|-
 
|-
Line 78: Line 78:
 
|-
 
|-
 
| 00.57  
 
| 00.57  
| आता '''नेटबीन्स IDE वर जाऊ.'''
+
| आता '''नेटबीन्स IDE''' वर जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01.01  
 
| 01.01  
| '''मी Books टेबल बनवले आहे.'''
+
| मी '''Books''' टेबल बनवले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 90: Line 90:
 
|-
 
|-
 
| 01.08  
 
| 01.08  
| '''मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत.'''
+
| मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत.
  
 
|-
 
|-
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
| 01.18  
 
| 01.18  
| मी Checkout टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत.  
+
| मी '''Checkout''' टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत.  
  
 
|-
 
|-
 
| 01.24  
 
| 01.24  
| '''मी''' '''Book आणि''' '''Checkout साठी मॉडेल देखील बनवले आहे.'''
+
| मी '''Book''' आणि '''Checkout''' साठी मॉडेल देखील बनवले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01.29  
 
| 01.29  
| Book.java '''हे Book मॉडेल आहे.'''  
+
| '''Book.java''' हे '''Book''' मॉडेल आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01.32  
 
| 01.32  
| '''Checkout.java हे '''checkout '''मॉडेल आहे.'''
+
| '''Checkout.java''' हे '''checkout''' मॉडेल आहे.
  
 
|-
 
|-
Line 118: Line 118:
 
|-
 
|-
 
| 01.40  
 
| 01.40  
| '''admin म्हणून लॉगिन करू .'''
+
| '''admin''' म्हणून लॉगिन करू .  
  
 
|-
 
|-
 
| 01.43  
 
| 01.43  
| त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड '''म्हणून adminटाईप करा. Sign In वर क्लिक करा .'''
+
| त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड म्हणून '''admin''' टाईप करा. '''Sign In''' वर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
 
| 01.51  
 
| 01.51  
| आपण '''Admin Section Pageवर आलो आहोत.'''  
+
| आपण '''Admin Section Page''' वर आलो आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 01.55  
 
| 01.55  
| आपण या पेजवर परत येणार आहोत. आता '''नेटबीन्स IDEवर जाऊ. '''
+
| आपण या पेजवर परत येणार आहोत. आता नेटबीन्स '''IDE''' वर जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 02.02  
 
| 02.02  
| '''Admin Pageवर रिडायरेक्ट करण्यासाठी GreetingServlet कसे बदलायचे ते पाहू.'''
+
| '''Admin Page''' वर रिडायरेक्ट करण्यासाठी GreetingServlet कसे बदलायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
| 02.08  
 
| 02.08  
| '''GreetingServlet.java पाहू.'''  
+
| '''GreetingServlet.java''' पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 02.13  
 
| 02.13  
| '''येथे युजरनेम''' आणि '''पासवर्डची व्हॅल्यू''' '''admin आहे का हे तपासणार आहोत.'''
+
| येथे युजरनेम आणि पासवर्डची व्हॅल्यू '''admin''' आहे का हे तपासणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 02.19  
 
| 02.19  
| असल्यास '''adminsection.jspवर रिडायरेक्ट करणार आहोत.'''
+
| असल्यास '''adminsection.jsp''' वर रिडायरेक्ट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 02.25  
 
| 02.25  
| '''RequestDispatcher वापरून दुस-या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे.'''
+
| '''RequestDispatcher''' वापरून दुस-या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02.32  
 
| 02.32  
| '''ब्राऊजरवर '''परत जाऊ'''.'''
+
| ब्राऊजरवर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
Line 162: Line 162:
 
|-
 
|-
 
| 02.37  
 
| 02.37  
| '''List Books रेडिओ बटणावर क्लिक करा .'''
+
| List Books रेडिओ बटणावर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
 
| 02.41  
 
| 02.41  
| '''सबमिट बटणावर क्लिक करा .'''
+
| सबमिट बटणावर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
 
| 02.44  
 
| 02.44  
| '''येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.'''
+
| येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
| 02.49  
 
| 02.49  
| '''त्यामधे Book Id, BookName,Author Name, ISBN, Publisher, Total Copies आणि Available copies अशी सर्व माहिती आहे.'''
+
| त्यामधे '''Book Id, BookName,Author Name, ISBN, Publisher, Total Copies आणि Available copies''' अशी सर्व माहिती आहे.
  
 
|-
 
|-
Line 182: Line 182:
 
|-
 
|-
 
| 03.03  
 
| 03.03  
| '''IDE वर '''परत जाऊ'''.'''
+
| '''IDE''' वर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 03.05  
 
| 03.05  
| '''adminsection '''''dot '''''jspवर जा.'''  
+
| '''adminsection'''''dot '''''jsp''' वर जा.
  
 
|-
 
|-
 
| 03.10  
 
| 03.10  
| येथे दोन '''रेडिओ बटणे आहेत.'''
+
| येथे दोन रेडिओ बटणे आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 03.14  
 
| 03.14  
| पहिले बटण सर्व '''पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे.'''
+
| पहिले बटण सर्व पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03.19  
 
| 03.19  
| '''आपल्याकडे adminsection '''''dot '''''jsp मधे''' '''form action <nowiki>=</nowiki>''' '''AdminSection आहे'''.  
+
| आपल्याकडे '''adminsection '''''dot '''''jsp''' मधे '''form action <nowiki>=</nowiki>''' '''AdminSection''' आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03.28  
 
| 03.28  
| आता '''AdminSection '''''dot '''''java उघडा.'''  
+
| आता '''AdminSection '''''dot '''''java''' उघडा.
  
 
|-
 
|-
Line 210: Line 210:
 
|-
 
|-
 
| 03.36  
 
| 03.36  
| आपण '''List''' '''Booksवर क्लिक केले होते'''.  
+
| आपण '''List''' '''Books''' वर क्लिक केले होते.  
  
 
|-
 
|-
Line 218: Line 218:
 
|-
 
|-
 
| 03.44  
 
| 03.44  
| '''Books टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता '''क्वेरी कार्यान्वित करू.
+
| '''Books''' टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता क्वेरी कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
Line 234: Line 234:
 
|-
 
|-
 
| 04.03  
 
| 04.03  
| '''Book '''ऑब्जेक्टमधे '''BookId सेट करत आहोत.'''
+
| '''Book'''ऑब्जेक्टमधे '''BookId''' सेट करत आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 04.08  
 
| 04.08  
| तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स '''Book '''ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत.
+
| तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स '''Book ''' ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 04.16  
 
| 04.16  
| नंतर '''bookच्या सूचीत book '''ऑब्जेक्ट समाविष्ट करू.  
+
| नंतर '''book''' च्या सूचीत book'''ऑब्जेक्ट समाविष्ट करू.  
  
 
|-
 
|-
 
| 04.21  
 
| 04.21  
| नंतर '''Requestमधे ArrayList books सेट करू.'''
+
| नंतर '''Request''' मधे '''ArrayList books''' सेट करू.
  
 
|-
 
|-
 
| 04.26  
 
| 04.26  
| नंतर''' RequestDispatcher''' द्वारे ही '''रिक्वेस्ट listBooks.jsp कडे पाठवू.'''
+
| नंतर '''RequestDispatcher''' द्वारे ही रिक्वेस्ट '''listBooks.jsp''' कडे पाठवू.
  
 
|-
 
|-
Line 262: Line 262:
 
|-
 
|-
 
| 04.43  
 
| 04.43  
| येथे प्रथम '''Request मधून पुस्तके''' मिळवणार आहोत.  
+
| येथे प्रथम '''Request''' मधून पुस्तके मिळवणार आहोत.  
  
 
|-
 
|-
 
| 04.48  
 
| 04.48  
| '''HTML टेबल''' पुस्तकांची माहिती दाखवेल.  
+
| '''HTML''' टेबल पुस्तकांची माहिती दाखवेल.  
  
 
|-
 
|-
 
| 04.54  
 
| 04.54  
| आता आपण book list मधून आयटरेट करू.  
+
| आता आपण '''book list''' मधून आयटरेट करू.  
  
 
|-
 
|-
Line 286: Line 286:
 
|-
 
|-
 
| 05.11  
 
| 05.11  
| '''ब्राऊजरवर '''परत जाऊ.  
+
| ब्राऊजरवर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
 
| 05.14  
 
| 05.14  
| '''List Borrowed Books वर क्लिक करा .'''
+
| '''List Borrowed Books''' वर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
 
| 05.17  
 
| 05.17  
| '''सबमिट बटणावर क्लिक करा .'''
+
| सबमिट बटणावर क्लिक करा .
  
 
|-
 
|-
 
| 05.20  
 
| 05.20  
| '''दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो'''.  
+
| दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
| 05.24  
 
| 05.24  
| त्यामधे '''Transaction Id, Book Id आणि''' '''युजरनेम ही माहिती आहे.'''
+
| त्यामधे '''Transaction Id, Book Id''' आणि युजरनेम ही माहिती आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.29  
 
| 05.29  
| आता '''IDEवर '''परत जाऊ .  
+
| आता '''IDE''' वर परत जाऊ .  
  
 
|-
 
|-
Line 314: Line 314:
 
|-
 
|-
 
| 05.35  
 
| 05.35  
| '''AdminSection.java वर जा.'''  
+
| '''AdminSection.java''' वर जा.
  
 
|-
 
|-
 
| 05.38  
 
| 05.38  
| आपण '''List Borrowed Books वर क्लिक केले आहे.'''
+
| आपण '''List Borrowed Books''' वर क्लिक केले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.42  
 
| 05.42  
| त्यामुळे '''menuSelection <nowiki>=</nowiki>''' '''List Borrowed books झाले आहे.'''  
+
| त्यामुळे '''menuSelection <nowiki>=</nowiki>''' '''List Borrowed books''' झाले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.47  
 
| 05.47  
| '''List Booksसाठी केलेल्या स्टेप्स येथे करू.'''
+
| '''List Books''' साठी केलेल्या स्टेप्स येथे करू.
  
 
|-
 
|-
 
| 05.53  
 
| 05.53  
| '''Checkout टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.'''
+
| '''Checkout''' टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
 
| 05.59  
 
| 05.59  
| आता आपण borrowed '''books मधून '''आयटरेट करू.  
+
| आता आपण '''borrowed books''' मधून आयटरेट करू.  
  
 
|-
 
|-
 
| 06.02  
 
| 06.02  
| आणि हे '''request मधे''' '''checkout '''अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा.  
+
| आणि हे '''request''' मधे '''checkout''' अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा.  
  
 
|-
 
|-
Line 346: Line 346:
 
|-
 
|-
 
| 06.12  
 
| 06.12  
| '''request मधून आपण checkout मिळवणार आहोत'''.  
+
| '''request''' मधून आपण '''checkout''' मिळवणार आहोत.  
  
 
|-
 
|-
 
| 06.17  
 
| 06.17  
| '''Checkout''' listमधून आयटरेट करू.  
+
| '''Checkout''' list''' मधून आयटरेट करू.  
  
 
|-
 
|-
 
| 06.20  
 
| 06.20  
| आणि येथे '''Checkout''' अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत'''.'''
+
| आणि येथे '''Checkout''' अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 06.25  
 
| 06.25  
| अशाप्रकारे '''Borrowed Books दाखवत आहोत.'''  
+
| अशाप्रकारे '''Borrowed Books''' दाखवत आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 06.28  
 
| 06.28  
| आता '''ब्राऊजरवर '''परत जाऊ'''.'''
+
| आता ब्राऊजरवर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
 
| 06.30  
 
| 06.30  
| '''Borrowed''' '''Booksच्या पेजवर आपल्याकडे आणखी''' एक '''सूची आहे.'''
+
| '''Borrowed''' '''Books''' च्या पेजवर आपल्याकडे आणखी एक सूची आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06.36  
 
| 06.36  
| अशा दिल्या गेलेल्या '''पुस्तकांची सूची, जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे.'''
+
| अशा दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची, जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06.43  
 
| 06.43  
| कोड बघण्यासाठी '''IDE वर परत जाऊ'''.  
+
| कोड बघण्यासाठी '''IDE''' वर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
 
| 06.46  
 
| 06.46  
| आपण '''Borrowed Booksसाठी केल्याप्रमाणेच हे केले आहे.'''
+
| आपण '''Borrowed Books''' साठी केल्याप्रमाणेच हे केले आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 06.50  
 
| 06.50  
| फरक केवळ '''SQL क्वेरी मधे आहे.'''
+
| फरक केवळ '''SQL''' क्वेरी मधे आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 06.56  
 
| 06.56  
| '''क्वेरी मधे return_date less than now() order by transaction_Id ही कंडिशन देऊ. '''
+
| क्वेरी मधे return_date less than now() order by transaction_Id ही कंडिशन देऊ.  
  
 
|-
 
|-
Line 394: Line 394:
 
|-
 
|-
 
| 07.10  
 
| 07.10  
| त्यासाठी '''ब्राऊजरवर जाऊ.'''
+
| त्यासाठी ब्राऊजरवर जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 07.12  
 
| 07.12  
| '''लॉगिन पेजवर परत जा.'''
+
| लॉगिन पेजवर परत जा.
  
 
|-
 
|-
 
| 07.15  
 
| 07.15  
| मी '''mdhuseinम्हणून लॉगिन करत आहे.'''
+
| मी '''mdhusein''' म्हणून लॉगिन करत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 07.20  
 
| 07.20  
| '''welcome हा पासवर्ड टाईप करा.'''
+
| '''welcome''' हा पासवर्ड टाईप करा.  
  
 
|-
 
|-
 
| 07.22  
 
| 07.22  
| '''Sign In '''वर क्लिक करा'''.'''
+
| '''Sign In ''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 07.25  
 
| 07.25  
| आपल्याला '''Success Greeting Page मिळेल.'''  
+
| आपल्याला '''Success Greeting Page''' मिळेल.
  
 
|-
 
|-
 
| 07.28  
 
| 07.28  
| '''त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत.'''
+
| त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत.  
  
 
|-
 
|-
 
| 07.32  
 
| 07.32  
| त्यामधे''' Transaction Id, युजर नेम, Book Id आणि''' '''परतीचा दिनांक अशी माहिती आहे.'''
+
| त्यामधे '''Transaction Id,''' युजर नेम, '''Book Id''' आणि परतीचा दिनांक अशी माहिती आहे.
  
 
|-
 
|-
 
| 07.39  
 
| 07.39  
| '''आता IDEवर परत जाऊ.'''  
+
| आता '''IDE''' वर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 07.43  
 
| 07.43  
| '''GreetingServlet.java''' '''वर जाऊ.'''
+
| '''GreetingServlet.java''' वर जाऊ.
  
 
|-
 
|-
Line 446: Line 446:
 
|-
 
|-
 
| 08.05  
 
| 08.05  
| नंतर borrowed पुस्तकांची माहिती मिळवू.  
+
| नंतर '''borrowed''' पुस्तकांची माहिती मिळवू.  
  
 
|-
 
|-
Line 458: Line 458:
 
|-
 
|-
 
| 08.20  
 
| 08.20  
| नंतर '''successGreeting ''dot ''jsp मधे सूची दाखवू'''.  
+
| नंतर '''successGreeting ''dot ''jsp''' मधे सूची दाखवू.  
  
 
|-
 
|-
 
| 08.27  
 
| 08.27  
| अशाप्रकारे '''successGreeting dot jsp दिसेल'''.  
+
| अशाप्रकारे '''successGreeting dot jsp''' दिसेल.  
  
 
|-
 
|-

Revision as of 16:49, 17 July 2014

Title of script: Creating-and-viewing-inventories

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.01 Creating आणि viewing inventories वरील पाठात आपले स्वागत.
00.07 या पाठात शिकणार आहोत,
00.09 लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे.
00.14 सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे.
00.17 दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे.
00.20 आणि लॉगिन झालेल्या युजरने नेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे.
00.25 आपण वापरणार आहोत,
00.27 उबंटु वर्जन 12.04
00.29 नेटबीन्स IDE 7.3
00.32 JDK 1.7
00.34 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00.38 .तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00.42 ह्या पाठासाठी तुम्हाला
00.45 जावा Servlets, JSPs ,
00.50 डेटाबेस आणि फिल्डस व्हॅलिडेट करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.
00.53 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.57 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
01.01 मी Books टेबल बनवले आहे.
01.04 तुम्ही टेबलमधे विविध फिल्डस बघू शकता.
01.08 मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत.
01.12 दिली गेलेली पुस्तके संचित करण्यासाठी Checkout टेबल बनवले आहे.
01.18 मी Checkout टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत.
01.24 मी Book आणि Checkout साठी मॉडेल देखील बनवले आहे.
01.29 Book.java हे Book मॉडेल आहे.
01.32 Checkout.java हे checkout मॉडेल आहे.
01.37 ब्राऊजरवर जाऊ.
01.40 admin म्हणून लॉगिन करू .
01.43 त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड म्हणून admin टाईप करा. Sign In वर क्लिक करा .
01.51 आपण Admin Section Page वर आलो आहोत.
01.55 आपण या पेजवर परत येणार आहोत. आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
02.02 Admin Page वर रिडायरेक्ट करण्यासाठी GreetingServlet कसे बदलायचे ते पाहू.
02.08 GreetingServlet.java पाहू.
02.13 येथे युजरनेम आणि पासवर्डची व्हॅल्यू admin आहे का हे तपासणार आहोत.
02.19 असल्यास adminsection.jsp वर रिडायरेक्ट करणार आहोत.
02.25 RequestDispatcher वापरून दुस-या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे.
02.32 ब्राऊजरवर परत जाऊ.
02.35 आपल्याकडे दोन पर्याय आहेत.
02.37 List Books रेडिओ बटणावर क्लिक करा .
02.41 सबमिट बटणावर क्लिक करा .
02.44 येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.
02.49 त्यामधे Book Id, BookName,Author Name, ISBN, Publisher, Total Copies आणि Available copies अशी सर्व माहिती आहे.
02.59 आता हे कसे केले ते पाहू.
03.03 IDE वर परत जाऊ.
03.05 adminsectiondot jsp वर जा.
03.10 येथे दोन रेडिओ बटणे आहेत.
03.14 पहिले बटण सर्व पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे.
03.19 आपल्याकडे adminsection dot jsp मधे form action = AdminSection आहे.
03.28 आता AdminSection dot java उघडा.
03.32 येथे क्लिक केलेला पर्याय कोणता हे तपासले जाईल .
03.36 आपण List Books वर क्लिक केले होते.
03.39 त्यामुळे क्वेरीचा हा भाग कार्यान्वित होईल.
03.44 Books टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता क्वेरी कार्यान्वित करू.
03.49 पुढे पुस्तकांची माहिती संचित करण्यासाठी ArrayList बनवू.
03.55 नंतर result set मधून आयटरेट करू.
03.59 आपण Book ऑब्जेक्ट बनवत आहोत.
04.03 Bookऑब्जेक्टमधे BookId सेट करत आहोत.
04.08 तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स Book ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत.
04.16 नंतर book च्या सूचीत bookऑब्जेक्ट समाविष्ट करू.
04.21 नंतर Request मधे ArrayList books सेट करू.
04.26 नंतर RequestDispatcher द्वारे ही रिक्वेस्ट listBooks.jsp कडे पाठवू.
04.33 आता listBooks.jsp वर जाऊ.
04.38 ह्या पेजवर admin पुस्तकांची यादी बघू शकतो.
04.43 येथे प्रथम Request मधून पुस्तके मिळवणार आहोत.
04.48 HTML टेबल पुस्तकांची माहिती दाखवेल.
04.54 आता आपण book list मधून आयटरेट करू.
04.58 येथे पुस्तकांचे BookId दाखवणार आहोत.
05.02 तसेच पुस्तकांचे अॅट्रीब्यूट्स दाखवणार आहोत.
05.07 अशाप्रकारे पुस्तकांची यादी दाखवू.
05.11 ब्राऊजरवर परत जाऊ.
05.14 List Borrowed Books वर क्लिक करा .
05.17 सबमिट बटणावर क्लिक करा .
05.20 दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.
05.24 त्यामधे Transaction Id, Book Id आणि युजरनेम ही माहिती आहे.
05.29 आता IDE वर परत जाऊ .
05.32 त्यासाठी कोड बघू.
05.35 AdminSection.java वर जा.
05.38 आपण List Borrowed Books वर क्लिक केले आहे.
05.42 त्यामुळे menuSelection = List Borrowed books झाले आहे.
05.47 List Books साठी केलेल्या स्टेप्स येथे करू.
05.53 Checkout टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
05.59 आता आपण borrowed books मधून आयटरेट करू.
06.02 आणि हे request मधे checkout अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा.
06.07 आता listBorrowedBooks.jsp वर आलो आहोत.
06.12 request मधून आपण checkout मिळवणार आहोत.
06.17 Checkout list मधून आयटरेट करू.
06.20 आणि येथे Checkout अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत.
06.25 अशाप्रकारे Borrowed Books दाखवत आहोत.
06.28 आता ब्राऊजरवर परत जाऊ.
06.30 Borrowed Books च्या पेजवर आपल्याकडे आणखी एक सूची आहे.
06.36 अशा दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची, जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे.
06.43 कोड बघण्यासाठी IDE वर परत जाऊ.
06.46 आपण Borrowed Books साठी केल्याप्रमाणेच हे केले आहे.
06.50 फरक केवळ SQL क्वेरी मधे आहे.
06.56 क्वेरी मधे return_date less than now() order by transaction_Id ही कंडिशन देऊ.
07.05 आता सामान्य युजरसाठीचा इंटरफेस पाहू.
07.10 त्यासाठी ब्राऊजरवर जाऊ.
07.12 लॉगिन पेजवर परत जा.
07.15 मी mdhusein म्हणून लॉगिन करत आहे.
07.20 welcome हा पासवर्ड टाईप करा.
07.22 Sign In वर क्लिक करा.
07.25 आपल्याला Success Greeting Page मिळेल.
07.28 त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत.
07.32 त्यामधे Transaction Id, युजर नेम, Book Id आणि परतीचा दिनांक अशी माहिती आहे.
07.39 आता IDE वर परत जाऊ.
07.43 GreetingServlet.java वर जाऊ.
07.47 adminसाठी केल्याप्रमाणेच आपण दिलेली पुस्तके दाखवू .
07.53 इथे एवढाच फरक असेल की ही पुस्तके लॉगिन केलेल्या युजरने घेतलेली असतील.
08.02 या ओळीद्वारे युजरनेम मिळेल.
08.05 नंतर borrowed पुस्तकांची माहिती मिळवू.
08.10 ज्यात युजरनेम बरोबर लॉगिन केलेला युजर ही कंडिशन असेल.
08.14 त्यामुळे आपल्याला संबंधित युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
08.20 नंतर successGreeting dot jsp मधे सूची दाखवू.
08.27 अशाप्रकारे successGreeting dot jsp दिसेल.
08.32 पाठात आपण शिकलो:
08.35 लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे.
08.39 सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे.
08.42 दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे
08.45 आणि लॉगिन केलेल्या युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे.
08.50 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08.56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09.06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.09 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.13 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.40 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
09.49 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
09.53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
09.57 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana