Difference between revisions of "Java/C2/if-else/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 7: Line 7:
  
  
{|boreder=1
+
{|border=1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''

Revision as of 16:06, 17 July 2014

Title of script: if-else

Author: Manali Ranade

Keywords: Java


Time Narration
00:02 java मधील If else constructs वरील ट्युटोरियलमध्ये स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 * conditional statements विषयी,
00:11 * conditional statements चे प्रकार,
00:13 * Java programs मध्ये conditional statements चा वापर.
00:18 आपण

Ubuntu v 11.10

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.

00:27 आपल्याला Java मधील पुढील गोष्टी माहित असाव्यात,
00:31 * Arithmetic, Relational आणि Logical operators .
00:35 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 code मधील भिन्न निकाला साठी आपल्याला भिन्न कृती कराव्या लागतात.
00:48 यासाठी conditional statements वापरली जातात.
00:52 conditional statements द्वारे प्रोग्रॅमचा निष्पादनाचा flow कंट्रोल करता येतो
00:57 Java मध्ये ही Conditional statements आहेत.
01:01 * If
01:02 * If...Else
01:03 * If...Else if
01:05 * Nested If
01:06 * Switch
01:08 ह्या पाठात If, If...Else and If...Else If statements बद्दल जाणून घेऊ.
01:15 If statement वापरून condition नुसार block of statements कार्यान्वित केला जातो.
01:22 ह्याला single conditional statement म्हणतात.
01:26 If statement  चा Syntax
01:28 if statement मध्ये condition जर true असेल तर block कार्यान्वित होईल.
01:34 false असेल तर block वगळला जाऊन तो कार्यान्वित होणार नाही.
01:40 If Statement कसे वापरले जाते ते उदाहरणाद्वारे पाहू.
01:45 eclipse वर जाऊ.
01:48 व्यक्ती Minor आहे का हे ओळखणारा प्रोग्रॅम लिहा.
01:53 मी Person हा class बनवला आहे.
01:56 main method मध्ये int type असलेले age हे व्हेरिएबल declare करू.
02:02 main method मध्ये int age is equal to 20 semi-colon असे टाईप करा.
02:14 अशाप्रकारे If statement लिहिणार आहोत.
02:18 पुढील ओळीवर if कंसात age < 21 open curly brackets टाईप करून एंटर दाबा.
02:30 येथे age 21 पेक्षा कमी आहे का हे तपासत आहोत.
02:34 ह्या brackets मध्ये जे आहे ते if block शी संबंधित आहे.
02:38 brackets मध्ये type करा.
02:41 System dot out dot println कंसात double quotes मध्ये The person is Minor semi-colon.
02:56 येथे age जर 21 पेक्षा कमी असेल तर The person is minor हे दाखवले जाईल.
03:03 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
03:08 The person is minor हे आऊटपुट मिळाले पाहिजे.
03:14 या बाबतीत व्यक्तीचे वय 20 आहे जे 21 पेक्षा कमी आहे.
03:20 आऊटपुट दिसेल The person is minor
03:24 आता if...else statement बद्दल जाणून घेऊ.
03:27 If...Else पर्यायी statements कार्यान्वित करण्यास वापरतात.
03:31 हे single condition वर आधारित असते.
03:34 If Else statement लिहिण्यासाठी syntax पाहू.
03:38 condition जर True असेल तर statement किंवा code चा block कार्यान्वित होतो.
03:44 नसेल तर दुसरे statement किंवा code चा block कार्यान्वित होतो .
03:49 If else statement प्रोग्रॅममध्ये कसे वापरायचे ते पाहू.
03:54 eclipse वर जाऊ.
03:57 व्यक्ती Minor आहे की Major हे ओळखणारा प्रोग्रॅम लिहू.
04:03 Main method मध्ये int age is equal to 25 टाईप करा.
04:12 नंतर if within brackets age greater than 21
04:19 curly brackets मध्ये टाईप करा System dot out dot println कंसात double quotes मध्ये The person is Major.
04:28 पुढच्या ओळीवर टाईप करा.
04:32 else आणि curly brackets मध्ये टाईप करा.
04:38 System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये The person is Minor semi-colon.
04:51 येथे age जर 21 पेक्षा कमी असेल तर The person is Minor हे दाखवले जाईल.
04:58 नाहीतर The person is Major हे दाखवले जाईल.
05:02 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:07 person is major हे आऊटपुट मिळाले पाहिजे.
05:11 व्यक्तीचे age 25 आहे जे 21 पेक्षा जास्त आहे.
05:17 प्रोग्रॅम The person is Major हा आऊटपुट दाखवत आहे.
05:22 If Else If statement वापरून विविध statements चा संच कार्यान्वित करतात.
05:29 हे दिलेल्या दोन conditions वर आधारित असते.
05:33 आवश्यकतेप्रमाणे अधिक conditions ही समाविष्ट करू शकतो.
05:38 ह्याला branching किंवा decision making statement म्हणतात.
05:43 If Else If statement लिहिण्यासाठी syntax पाहू.
05:48 If statement सुरूवातीला condition 1 तपासेल.
05:53 ती जर true असेल तर statement किंवा block code कार्यान्वित होईल.
05:59 नसेल तर condition 2 तपासली जाईल.
06:02 जर ती true असेल तर statement किंवा block 2 कार्यान्वित करेल.
06:09 नसेल तर statement 3 किंवा block code 3 कार्यान्वित करेल.
06:13 अशाप्रकारे If Else blocks द्वारे code वाढवू शकतो.
06:17 blocks मध्ये multiple conditions असू शकतात.
06:20 true condition मिळेपर्यंत संबंधित code कार्यान्वित होत राहिल.
06:25 सर्व conditions false असल्यास शेवटचा Else section कार्यान्वित होईल.
06:30 प्रोग्रॅममध्ये If Else If statement कसे वापरायचे ते पाहू.
06:35 Eclipse वर जाऊ.
06:37 मी Student नावाचा class बनवला आहे.
06:40 student ची grade शोधणारा प्रोग्रॅम लिहू.
06:44 ही grade, percentage वर आधारित असेल.
06:47 Main method मध्ये टाईप करा int space testScore equal to 70 semicolon.
06:58 testScore हे input variable आहे. यात percentage संचित होईल.
07:05 पुढील ओळीवर टाईप करा if कंसात testScore less than 35, curly brackets मध्ये System dot out dot println कंसात double quotes मध्ये C grade semicolon.
07:28 testScore जर 35 पेक्षा कमी असेल तर प्रोग्रॅम C Grade दाखवेल.
07:34 पुढील ओळीवर टाईप करा else
07:37 पुढील ओळीवर टाईप करा if कंसात testScore greater than or equal to 35 and testScore less than or equal to 60. ह्या दोन्ही condition एकाच कंसात ठेवा. पुढे open curly bracket काढून एंटर दाबा.
08:03 टाईप करा System dot out dot println कंसात double quotes मध्ये B grade semicolon.
08:13 Else If section मध्ये प्रोग्रॅम दुसरी condition तपासेल.
08:18 testScore जर 35 आणि 60 मध्ये असेल प्रोग्रॅम B Grade दाखवेल.
08:24 पुढील ओळीवर टाईप करा else कंसात टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये A grade semicolon.
08:42 दोन्ही conditions जर False असतील A Grade दाखवले जाईल.
08:48 हा code सेव्ह करून कार्यान्वित करू.
08:51 A Grade हे आऊटपुट मिळाले पाहिजे.
08:55 ह्या प्रोग्रॅममध्ये student चा testScore 70 आहे .
09:00 A Grade हे आऊटपुट दाखवले जाईल.
09:02 आता testScore बदलून 55 करू.
09:07 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू.
09:10 आता B Grade हे आऊटपुट दाखवले जाईल.
09:16 आपण conditions ची संख्या वाढवू शकतो.
09:19 B grade च्या ओळीनंतर अजून एक condition टाकू.
09:23 येथे टाईप करा Else आणि पुढील ओळीवर if कंसात testScore greater than or equal to 60 and testScore less than or equal to 70.
09:47 Open curly bracketकाढून एंटर दाबा. पुढे कंसात System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये O grade semicolon.
10:01 येथे testScore जर 60 आणि 70 मध्ये असेल तर प्रोग्रॅम "O Grade" दाखवेल.
10:07 आता testScore बदलून 70 करा.
10:12 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
10:15 हे आऊटपुट दिसेल.
10:17 प्रोग्रॅम O Grade दाखवेल.
10:20 पूर्वीप्रमाणे A grade दाखवले जाणार नाही.
10:23 testScore जर 70 पेक्षा जास्त असेल तर प्रोग्रॅम A grade दाखवेल.
10:28 conditional coding करताना
10:30 statement संपवण्यासाठी semicolon समाविष्ट करा.
10:35 परंतु condition नंतर semicolon समाविष्ट करू नका.
10:40 code चा block, curly brackets मध्ये लिहा.
10:43 जर block मध्ये single statement असेल तर Curly brackets ऐच्छिक असतात.
10:49 आपण अंतिम टप्प्यात आहोत.
10:51 यामध्ये आपण,
10:53 conditional statements बद्दल शिकलो
10:56 conditional statements चे प्रकार
10:59 Java मध्ये if, if...else and if...else if statements चा वापर.
11:04 assignment म्हणून if, if...else and if...else if चा वापर करून java programs लिहा.
11:12 if statement द्वारे दोन व्हॅल्यूजची तुलना करणारा java program लिहा.
11:17 if...else द्वारे दिलेली संख्या सम आहे की विषम हे सांगणारा program लिहा.
11:23 if...else if वापरून तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या शोधणारा program लिहा.
11:29 प्रकल्पाची अधिक माहिती
11:32 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11:44 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:47 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:06 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana