Difference between revisions of "Java/C2/Strings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Strings'''
 
  
'''Author: Manali Ranade'''
+
{| Border=1
 
+
|'''Time'''
'''Keywords: Java'''
+
|'''Narration'''
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Revision as of 16:28, 16 July 2014

Time Narration
00:01 Java मधील Strings वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 पाठात शिकणार आहोत,
00:08 strings बनवणे, त्यांची बेरीज करणे, त्या lower case आणि upper case मध्ये बदलणे ह्यासारखी बेसिक ऑपरेशन्स.
00:18 ह्यासाठी

Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि

Eclipse 3.7 वापरत आहोत.

00:26 Java मधील data types चे ज्ञान आपल्याला असायला हवे.
00:32 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 java मधील String हा अक्षरांचा क्रम आहे.
00:44 Strings ला सुरूवात करण्यापूर्वी आपण character data type पाहू या.
00:50 Eclipse वर जाऊ.
00:55 हा Eclipse IDE आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे.
01:00 StringDemo हा class बनवून त्यात main मेथड समाविष्ट केली आहे.
01:07 main मेथड मध्ये टाईप करा char star equal to single quotes मध्ये astericks
01:19 हे स्टेटमेंट char टाईपचा star नावाचा व्हेरिएबल बनवेल.
01:25 हा एक अक्षर संचित करेल.
01:28 काही अक्षरे असलेला शब्द प्रिंट करू.
01:33 char line काढून टाकून टाईप करा
01:36 char c1 equal to single quotes मध्ये c
01:43 char c2 equal to single quotes मध्ये a
01:49 char c3 equal to single quotes मध्ये r'
01:55 car ह्या शब्दासाठी तीन अक्षरे बनवली.
01:59 ती वापरून शब्द प्रिंट करू.
02:02 टाईप करा
02:04 System.out.print(c1);
02:12 System.out.print(c2);
02:22 System.out.print(c3);
02:31 येथे println ऐवजी print वापरल्यामुळे सर्व अक्षरे एकाच ओळीवर प्रिंट होतील.
02:39 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:43 अपेक्षित आऊटपुट दिसेल.
02:46 ही मेथड शब्द प्रिंट करते पण बनवू शकत नाही.
02:50 शब्द बनवण्यासाठी String हे data type वापरू.
02:54 हे करून बघू.
02:57 main मेथड मधील सर्व कोड काढून टाकून टाईप करा
03:03 String greet equal to Hello Learner :
03:16 String मधील S uppercase मध्ये आहे.
03:19 delimiters म्हणून single quotes ऐवजी double quotes वापरले आहे.
03:25 हे स्टेटमेंट String टाईपचा greetहा व्हेरिएबल बनवेल.
03:31 आता मेसेज प्रिंट करू.
03:33 System.out.println(greet);
03:44 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:51 मेसेज व्हेरिएबलमध्ये संचित होऊन तो प्रिंट झाला आहे.
03:57 Java मध्ये Strings ची बेरीजही करता येते.
04:00 कसे ते पाहू.
04:04 मेसेज मधून Learner काढून टाकू.
04:08 आपण नाव दुस-या व्हेरिएबल मध्ये संचित करू.
04:14 String name equal to Java”;
04:22 आता मेसेज तयार करण्यासाठी strings ची बेरीजही करू.
04:28 String msg equal to greet plus name;
04:42 प्रिंट स्टेटमेंट मधील println(greet) च्या जागी println(msg) message लिहा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:56 आपल्याला greeting आणि नावासहित आऊटपुट दिसत आहे.
05:00 परंतु त्यांच्यात जागा सोडलेली नाही.
05:02 आता space character बनवू.
05:08 char SPACE equal to single quotes मध्ये space द्या.
05:17 नीट समजण्यासाठी व्हेरिएबल नेम ची सर्व अक्षरे uppercase मध्ये लिहिली आहेत.
05:23 तुम्ही हवा तसा बदल करू शकता.
05:26 आता मेसेजमध्ये space समाविष्ट करू.
05:29 greet plus SPACE plus name
05:36 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:40 अपेक्षित असलेले आऊटपुट दिसेल.
05:45 आता काही string operations पाहू.
05:50 Hello ह्या शब्दातील काही अक्षरे आणि java, upper case मध्ये लिहू.
06:05 अनेकदा युजरकडून इनपुटmixed case मध्ये दिले जाते.
06:11 आऊटपुट पाहण्यासाठी फाईल कार्यान्वित करू.
06:18 हे आऊटपुट चांगले दिसत नाही.
06:22 इनपुट चांगले दिसण्यासाठी String methods वापरू.
06:27 टाईप करा greet equal to greet.toLowerCase();
06:41 हे स्टेटमेंट greet ह्या string मधील प्रत्येक अक्षर lowercase मध्ये बदलेल.
06:47 name equal to name.toUpperCase();
06:58 हे स्टेटमेंट name ह्या string मधील प्रत्येक अक्षर uppercase मध्ये बदलेल.
07:03 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
07:08 String मेथड्स वापरल्यानंतर आऊटपुट चांगले दिसत आहे.
07:13 आपण strings बनवायला आणि string operations शिकलो.
07:18 आणखी String मेथड्स
07:19 पुढील काही भागात जाणून घेणार आहोत.
07:26 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:29 आपण शिकलो,
07:31 strings बनवणे आणि जोडणे
07:33 string operations उदाहरणार्थ lower case आणि upper case मध्ये बदलणे.
07:39 असाईनमेंट.
07:41 Java मधील Strings ची concat मेथड वाचा. ती adding strings पेक्षा कशी वेगळी आहे ते समजून घ्या.
07:50 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:55 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:05 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:17 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:33 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana