Difference between revisions of "PERL/C2/Blocks-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 14: Line 14:
 
|-
 
|-
 
|  00:01  
 
|  00:01  
|  '''पर्लमधील BLOCKS वरील पाठात आपले स्वागत. '''
+
पर्लमधील '''BLOCKS''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
 
|  00:06  
 
|  00:06  
|  यात '''पर्लमधील उपलब्ध ब्लॉक्स बद्दल जाणून घेणार आहोत.'''
+
|  यात पर्लमधील उपलब्ध ब्लॉक्स बद्दल जाणून घेणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
|  00:13  
 
|  00:13  
|  येथे मी उबंटु लिनक्स'''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहे.
+
|  येथे मी '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहे.
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
|  00:31  
 
|  00:31  
'''तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. '''
+
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  00:38  
 
|  00:38  
'''पर्लमधील डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान फायद्याचे ठरेल. '''
+
|  पर्लमधील डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान फायद्याचे ठरेल.  
  
 
|-
 
|-
Line 82: Line 82:
 
|-
 
|-
 
|  01:10  
 
|  01:10  
|  '''कंपायलेशनच्या वेळी BEGIN''' ब्लॉक कार्यान्वित होतात.  
+
कंपायलेशनच्या वेळी '''BEGIN''' ब्लॉक कार्यान्वित होतात.  
  
 
|-
 
|-
 
|  01:15  
 
|  01:15  
|  त्यामुळे ह्या ब्लॉक्समधील कुठलाही कोड '''कंपायलेशनच्या वेळी प्रथम कार्यान्वित होईल. '''
+
|  त्यामुळे ह्या ब्लॉक्समधील कुठलाही कोड कंपायलेशनच्या वेळी प्रथम कार्यान्वित होईल.
  
 
|-
 
|-
 
|  01:22  
 
|  01:22  
|  पर्ल स्क्रिप्टमधे अनेक '''BEGIN ब्लॉक्स असू शकतात.'''
+
|  पर्ल स्क्रिप्टमधे अनेक '''BEGIN''' ब्लॉक्स असू शकतात.
  
 
|-
 
|-
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
|  01:31  
 
|  01:31  
|  म्हणजे '''प्रथम घोषित प्रथम कार्यान्वित''' होईल अशा पध्दतीने.  
+
|  म्हणजे प्रथम घोषित प्रथम कार्यान्वित होईल अशा पध्दतीने.  
  
 
|-
 
|-
 
|  01:35  
 
|  01:35  
|  '''BEGIN ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.'''
+
|  '''BEGIN''' ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
  
 
|-
 
|-
Line 110: Line 110:
 
|-
 
|-
 
|  01:45  
 
|  01:45  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
 
|  01:47  
 
|  01:47  
'''कंपायलेशनच्या वेळी कार्यान्वित करायचा कोड'''
+
|  कंपायलेशनच्या वेळी कार्यान्वित करायचा कोड
  
 
|-
 
|-
 
|  01:51  
 
|  01:51  
|  एंटर दाबा.''' '''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 138: Line 138:
 
|-
 
|-
 
|  02:08  
 
|  02:08  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
 
|  02:10  
 
|  02:10  
|  '''हे gedit मधे beginBlock dot pl ही फाईल उघडेल. '''
+
हे '''gedit''' मधे '''beginBlock dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-
 
|-
Line 154: Line 154:
 
|-
 
|-
 
|  02:24  
 
|  02:24  
|  '''येथे BEGIN''' ब्लॉक्सच्या आधी आणि नंतर काही '''प्रिंट स्टेटमेंटस् लिहिली होती.'''
+
येथे '''BEGIN''' ब्लॉक्सच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस् लिहिली होती.  
  
 
|-
 
|-
 
|  02:31  
 
|  02:31  
|  तसेच मी प्रत्येक '''BEGIN ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.'''
+
|  तसेच मी प्रत्येक '''BEGIN''' ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.
  
 
|-
 
|-
Line 182: Line 182:
 
|-
 
|-
 
|  03:01  
 
|  03:01  
|  आणि एंटर दाबा'''.'''
+
|  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 194: Line 194:
 
|-
 
|-
 
|  03:16  
 
|  03:16  
|  स्क्रिप्टमधील पहिले '''प्रिंट स्टेटमेंट प्रत्यक्षात''' '''BEGIN ब्लॉक स्टेटमेंटस नंतर प्रिंट होईल. '''
+
|  स्क्रिप्टमधील पहिले प्रिंट स्टेटमेंट प्रत्यक्षात '''BEGIN''' ब्लॉक स्टेटमेंटस नंतर प्रिंट होईल.  
  
 
|-
 
|-
 
|  03:25  
 
|  03:25  
|  '''BEGIN ब्लॉक्स ते त्याच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.'''
+
|  '''BEGIN''' ब्लॉक्स ते त्याच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.
  
 
|-
 
|-
Line 210: Line 210:
 
|-
 
|-
 
|  03:40  
 
|  03:40  
|  हे पर्ल स्क्रिप्टमधील '''BEGINब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते.'''
+
|  हे पर्ल स्क्रिप्टमधील '''BEGIN'''ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते.
  
 
|-
 
|-
 
|  03:46  
 
|  03:46  
|  '''BEGIN ब्लॉक्स नेहमी''' '''First In First Outपध्दतीने '''कार्यान्वित''' '''होतात.  
+
|  '''BEGIN''' ब्लॉक्स नेहमी '''First In First Out''' पध्दतीने कार्यान्वित होतात.  
  
 
|-
 
|-
Line 222: Line 222:
 
|-
 
|-
 
|  04:01  
 
|  04:01  
|  आता '''END ब्लॉक समजून घेऊ.'''
+
|  आता '''END ब्लॉक''' समजून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
|  04:04  
 
|  04:04  
|  '''END ब्लॉक हा''' पर्ल प्रोग्रॅमच्या शेवटी कार्यान्वित होतो.  
+
|  '''END ब्लॉक''' हा पर्ल प्रोग्रॅमच्या शेवटी कार्यान्वित होतो.  
  
 
|-
 
|-
Line 234: Line 234:
 
|-
 
|-
 
|  04:17  
 
|  04:17  
|  पर्ल स्क्रिप्टमधे अनेक '''END ब्लॉक्स असू शकतात.'''
+
|  पर्ल स्क्रिप्टमधे अनेक '''END ब्लॉक्स''' असू शकतात.
  
 
|-
 
|-
Line 242: Line 242:
 
|-
 
|-
 
|  04:26  
 
|  04:26  
|  म्हणजेच '''शेवटी घोषित प्रथम कार्यान्वित''' ह्या पध्दतीने.  
+
|  म्हणजेच शेवटी घोषित प्रथम कार्यान्वित ह्या पध्दतीने.  
  
 
|-
 
|-
 
|  04:30  
 
|  04:30  
|  '''END ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.'''
+
|  '''END''' ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
  
 
|-
 
|-
 
|  04:35  
 
|  04:35  
|  '''कॅपिटल अक्षरातE N D''' महिरपी कंसात
+
कॅपिटल अक्षरात '''E N D''' महिरपी कंसात
  
 
|-
 
|-
 
|  04:39  
 
|  04:39  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 262: Line 262:
 
|-
 
|-
 
|  04:45  
 
|  04:45  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 286: Line 286:
 
|-
 
|-
 
|  05:03  
 
|  05:03  
|  हे '''gedit मधे endBlock dot pl''' ही फाईल उघडेल'''.'''
+
|  हे '''gedit''' मधे '''endBlock dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-
 
|-
Line 338: Line 338:
 
|-
 
|-
 
|  06:06  
 
|  06:06  
|  स्क्रिप्टमधील शेवटचे प्रिंट स्टेटमेंट हे प्रत्यक्षात '''END ब्लॉक स्टेटमेंटच्या आधी प्रिंट होईल.'''
+
|  स्क्रिप्टमधील शेवटचे प्रिंट स्टेटमेंट हे प्रत्यक्षात '''END ब्लॉक''' स्टेटमेंटच्या आधी प्रिंट होईल.
  
 
|-
 
|-
Line 354: Line 354:
 
|-
 
|-
 
|  06:29  
 
|  06:29  
|  हे पर्ल स्क्रिप्टमधील '''END ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते आणि '''
+
|  हे पर्ल स्क्रिप्टमधील '''END''' ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते आणि  
  
 
|-
 
|-
Line 366: Line 366:
 
|-
 
|-
 
|  06:49  
 
|  06:49  
|  '''तसेच पर्लमधे UNITCHECK, CHECK''' आणि '''INIT''' ब्लॉक्स आहेत.  
+
तसेच पर्लमधे '''UNITCHECK, CHECK''' आणि '''INIT''' ब्लॉक्स आहेत.  
  
 
|-
 
|-
Line 398: Line 398:
 
|-
 
|-
 
|  07:37  
 
|  07:37  
|  '''UNITCHECK''' '''ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.'''
+
|  '''UNITCHECK''' ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
  
 
|-
 
|-
Line 406: Line 406:
 
|-
 
|-
 
|  07:46  
 
|  07:46  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 414: Line 414:
 
|-
 
|-
 
|  07:50  
 
|  07:50  
|  एंटर दाबा'''.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 422: Line 422:
 
|-
 
|-
 
|  07:54  
 
|  07:54  
|  '''CHECK''' '''ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.'''
+
|  '''CHECK''' ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
  
 
|-
 
|-
 
|  07:58  
 
|  07:58  
|  '''कॅपिटल अक्षरातCHECK''' space महिरपी कंसात
+
कॅपिटल अक्षरात '''CHECK''' space महिरपी कंसात
  
 
|-
 
|-
Line 438: Line 438:
 
|-
 
|-
 
|  08:07  
 
|  08:07  
|  एंटर दाबा''' '''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 446: Line 446:
 
|-
 
|-
 
|  08:11  
 
|  08:11  
|  '''INIT''' '''ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.'''
+
|  '''INIT''' ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
  
 
|-
 
|-
 
|  08:15  
 
|  08:15  
|  '''कॅपिटल अक्षरातINIT''' space महिरपी कंसात
+
कॅपिटल अक्षरात '''INIT''' space महिरपी कंसात
  
 
|-
 
|-
 
|  08:20  
 
|  08:20  
|  एंटर दाबा.''' '''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 462: Line 462:
 
|-
 
|-
 
|  08:24  
 
|  08:24  
|  एंटर दाबा.''' '''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 486: Line 486:
 
|-
 
|-
 
|  08:44  
 
|  08:44  
|  '''सँपल प्रोग्रॅमद्वारे UNITCHECK, CHECK'''  
+
सँपल प्रोग्रॅमद्वारे '''UNITCHECK, CHECK'''  
  
 
|-
 
|-
 
|  08:48  
 
|  08:48  
|  आणि '''INIT ब्लॉक्स बद्दल जाणून घेतले.'''
+
|  आणि '''INIT''' ब्लॉक्स बद्दल जाणून घेतले.'''
  
 
|-
 
|-

Revision as of 16:24, 11 July 2014

Title of script: Blocks-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration


00:01 पर्लमधील BLOCKS वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात पर्लमधील उपलब्ध ब्लॉक्स बद्दल जाणून घेणार आहोत.
00:13 येथे मी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00:21 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:26 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:31 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.
00:38 पर्लमधील डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:44 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:50 पर्ल पाच विशेष ब्लॉक्स प्रदान करते.
00:53 हे ब्लॉक्स पर्ल प्रोग्रॅमच्या वेगवेगळ्या पायरीवर कार्यान्वित होतात.
00:59 हे ब्लॉक्स असे आहेत:
01:01 BEGIN
01:02 END
01:03 UNITCHECK
01:04 CHECK
01:05 आणि INIT
01:06 BEGIN ब्लॉकपासून सुरूवात करू.
01:10 कंपायलेशनच्या वेळी BEGIN ब्लॉक कार्यान्वित होतात.
01:15 त्यामुळे ह्या ब्लॉक्समधील कुठलाही कोड कंपायलेशनच्या वेळी प्रथम कार्यान्वित होईल.
01:22 पर्ल स्क्रिप्टमधे अनेक BEGIN ब्लॉक्स असू शकतात.
01:26 हे ब्लॉक्स त्यांच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.
01:31 म्हणजे प्रथम घोषित प्रथम कार्यान्वित होईल अशा पध्दतीने.
01:35 BEGIN ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
01:40 कॅपिटल अक्षरात BEGIN space महिरपी कंसात
01:45 एंटर दाबा.
01:47 कंपायलेशनच्या वेळी कार्यान्वित करायचा कोड
01:51 एंटर दाबा.
01:52 महिरपी कंस पूर्ण
01:55 आता BEGIN ब्लॉक्सचे उदाहरण पाहू.
01:59 टर्मिनल उघडून टाईप करा
02:02 gedit beginBlock dot pl space ampersand
02:08 आणि एंटर दाबा.
02:10 हे gedit मधे beginBlock dot pl ही फाईल उघडेल.
02:15 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
02:20 आता स्क्रिप्टच्या आत लिहिलेला कोड समजून घेऊ.
02:24 येथे BEGIN ब्लॉक्सच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस् लिहिली होती.
02:31 तसेच मी प्रत्येक BEGIN ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.
02:37 मी BEGIN ब्लॉक्स नंतर सेमीकोलन दिलेले नाही हे लक्षात ठेवा.
02:42 तो दिल्यास प्रोग्रॅम कार्यान्वित करताना सिंटॅक्स एरर मिळेल.
02:49 Ctrl+s दाबून फाईल सेव्ह करा.
02:53 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02:58 perl beginBlock dot pl
03:01 आणि एंटर दाबा.
03:04 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03:09 लक्षात घ्या पहिल्या BEGIN ब्लॉकमधे लिहिलेली ओळ प्रथम प्रिंट होईल
03:16 स्क्रिप्टमधील पहिले प्रिंट स्टेटमेंट प्रत्यक्षात BEGIN ब्लॉक स्टेटमेंटस नंतर प्रिंट होईल.
03:25 BEGIN ब्लॉक्स ते त्याच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.
03:31 ह्या उदाहरणावरून असे स्पष्ट होते
03:34 BEGIN ब्लॉक्समधे लिहिलेला कोड प्रथम कार्यान्वित होतो.
03:40 हे पर्ल स्क्रिप्टमधील BEGINब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते.
03:46 BEGIN ब्लॉक्स नेहमी First In First Out पध्दतीने कार्यान्वित होतात.
03:52 त्यामुळे या ब्लॉकचा एक उपयोग पर्ल स्क्रिप्टचे कार्य सुरू होण्याआधी त्यात include filesसमाविष्ट करण्यासाठी होतो.
04:01 आता END ब्लॉक समजून घेऊ.
04:04 END ब्लॉक हा पर्ल प्रोग्रॅमच्या शेवटी कार्यान्वित होतो.
04:09 पर्ल प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर ह्या ब्लॉकमधे लिहिलेला कोड कार्यान्वित होतो.
04:17 पर्ल स्क्रिप्टमधे अनेक END ब्लॉक्स असू शकतात.
04:21 हे घोषित केलेले ब्लॉक्स उलट्या क्रमाने कार्यान्वित होतात.
04:26 म्हणजेच शेवटी घोषित प्रथम कार्यान्वित ह्या पध्दतीने.
04:30 END ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
04:35 कॅपिटल अक्षरात E N D महिरपी कंसात
04:39 एंटर दाबा.
04:40 पर्ल स्क्रिप्टच्या शेवटी कार्यान्वित करायचा कोड
04:45 एंटर दाबा.
04:46 महिरपी कंस पूर्ण
04:49 आता END ब्लॉक्सचे उदाहरण पाहू.
04:53 टर्मिनल उघडून टाईप करा
04:56 gedit endBlock dot pl space ampersand
05:00 आणि एंटर दाबा.
05:03 हे gedit मधे endBlock dot pl ही फाईल उघडेल.
05:08 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
05:13 आता या स्क्रिप्टमधे काय लिहिले आहे ते पाहू.
05:17 येथे END ब्लॉकच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस लिहिलेली आहेत.
05:23 तसेच प्रत्येक END ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.
05:29 मी END ब्लॉक नंतर सेमीकोलन दिलेला नाही हे लक्षात घ्या.
05:34 तो दिल्यास कंपायलेशनच्या वेळी सिंटॅक्स एरर मिळेल.
05:41 Ctrl+s द्वारे फाईल सेव्ह करा.
05:45 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
05:50 perl endBlock dot pl
05:53 आणि एंटर दाबा.
05:55 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
06:00 END ब्लॉकच्या आत लिहिलेली ओळ शेवटी प्रिंट होईल हे लक्षात घ्या.
06:06 स्क्रिप्टमधील शेवटचे प्रिंट स्टेटमेंट हे प्रत्यक्षात END ब्लॉक स्टेटमेंटच्या आधी प्रिंट होईल.
06:13 END ब्लॉक्स हे त्यांच्या घोषित केलेल्या उलट क्रमाने कार्यान्वित होईल.
06:20 उदाहरणाद्वारे असे स्पष्ट होते,
06:23 END ब्लॉकमधे लिहिलेला कोड शेवटी कार्यान्वित होतो.
06:29 हे पर्ल स्क्रिप्टमधील END ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते आणि
06:36 END ब्लॉक Last In First Out पध्दतीने कार्यान्वित होतो.
06:41 त्यामुळे END ब्लॉकचा एक उपयोग प्रोग्रॅममधे तयार झालेली ऑब्जेक्टस् बाहेर पडण्यापूर्वी नष्ट करणे.
06:49 तसेच पर्लमधे UNITCHECK, CHECK आणि INIT ब्लॉक्स आहेत.
06:55 हे ब्लॉक्स क्वचितच वापरले जातात आणि समजायला थोडे अवघड आहेत.
07:02 त्यामुळे मी ते थोडक्यात सांगणार आहे.
07:06 UNITCHECK, CHECK आणि INIT ब्लॉक्सचा उपयोग
07:10 प्रोग्रॅम कंपायलेशन झाल्यावर आणि कार्यान्वित करण्यापूर्वी लागणा-या काही बाबी पूर्ण करण्यासाठी होतो.
07:18 उदाहरणार्थ कंपायलेशन नंतर काही गोष्टी तपासणे आणि प्राथमिक व्हॅल्यूज देणे इत्यादी.
07:24 UNITCHECK आणि CHECK ब्लॉक्स Last in First out पध्दतीने,
07:31 तर INIT ब्लॉक First In First Out पध्दतीने कार्यान्वित होतो.
07:37 UNITCHECK ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
07:41 कॅपिटल अक्षरात UNITCHECK space महिरपी कंसात
07:46 एंटर दाबा.
07:48 कार्यान्वित करायचा कोड
07:50 एंटर दाबा.
07:52 महिरपी कंस पूर्ण.
07:54 CHECK ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
07:58 कॅपिटल अक्षरात CHECK space महिरपी कंसात
08:03 एंटर दाबा
08:04 कार्यान्वित करायचा कोड
08:07 एंटर दाबा.
08:08 महिरपी कंस पूर्ण.
08:11 INIT ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
08:15 कॅपिटल अक्षरात INIT space महिरपी कंसात
08:20 एंटर दाबा.
08:21 इनीशियलायजेशनचा कोड
08:24 एंटर दाबा.
08:26 महिरपी कंस पूर्ण
08:28 नीट समजून घेण्यासाठी तुमच्या पर्ल स्क्रिप्टमधे ह्या ब्लॉक्सद्वारे काही प्रयोग करून पहा.
08:36 थोडक्यात,
08:37 या पाठात आपण शिकलो
08:40 BEGIN आणि END ब्लॉक्सबद्दल सविस्तर जाणून घेतले.
08:44 सँपल प्रोग्रॅमद्वारे UNITCHECK, CHECK
08:48 आणि INIT ब्लॉक्स बद्दल जाणून घेतले.
08:52 आता असाईनमेंट,
08:54 खालील कोड पर्ल स्क्रिप्टमधे टाईप करा.
08:58 स्क्रिप्ट कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
09:02 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:24 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:57 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:02 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana