Difference between revisions of "PERL/C2/Comments-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 19: Line 19:
 
|-  
 
|-  
 
|  00:10  
 
|  00:10  
|  त्यासाठी उबंटु लिनक्स '''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल'''5.14.2 ,'''  
+
|  त्यासाठी '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2 ,'''  
 
|-  
 
|-  
 
|  00:18  
 
|  00:18  
|  म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू.  
+
|  म्हणजेच '''पर्ल''' रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू.  
 
|-  
 
|-  
 
|  00:23  
 
|  00:23  
|  मी '''gedit''' टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.  
+
|  मी '''gedit टेक्स्ट एडिटर''' वापरणार आहे.  
 
|-  
 
|-  
 
|  00:27  
 
|  00:27  
Line 40: Line 40:
 
|-  
 
|-  
 
|  00:47  
 
|  00:47  
|  सिंगल लाईन,  
+
'''सिंगल लाईन,'''
 
|-  
 
|-  
 
|  00:48  
 
|  00:48  
|  मल्टि लाईन.  
+
'''मल्टि लाईन'''.  
 
|-  
 
|-  
 
|  00:49  
 
|  00:49  
Line 52: Line 52:
 
|-  
 
|-  
 
|  01:01  
 
|  01:01  
|  ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात '''<nowiki># (</nowiki>हॅश) चिन्हाने होते'''.  
+
|  ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात '''<nowiki># (</nowiki>हॅश)''' चिन्हाने होते.  
 
|-  
 
|-  
 
|  01:05  
 
|  01:05  
Line 61: Line 61:
 
|-  
 
|-  
 
|  01:19  
 
|  01:19  
|  पूर्वी सांगितलेच आहे की '''ampersand''' ('''&''' ) टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो. एंटर दाबा.  
+
|  पूर्वी सांगितलेच आहे की '''ampersand''' ('''&''' ) टर्मिनलवरील '''कमांड प्रॉम्प्ट''' मुक्त करतो. एंटर दाबा.  
 
|-  
 
|-  
 
|  01:27  
 
|  01:27  
Line 77: Line 77:
 
|-  
 
|-  
 
|  02:03  
 
|  02:03  
|  आता ctlr S दाबून फाईल सेव्ह करा. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
+
|  आता ctlr S दाबून फाईल सेव्ह करा. '''पर्ल''' स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  02:08  
 
|  02:08  
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''perl hyphen c comments dot pl''' आणि एंटर दाबा'''.'''
+
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा '''perl hyphen c comments dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 89: Line 89:
 
|-  
 
|-  
 
|  02:21  
 
|  02:21  
|  आता '''perl comments dot pl''' टाईप करून एंटर दाबा'''.'''
+
|  आता '''perl comments dot pl''' टाईप करून एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 97: Line 97:
 
|-  
 
|-  
 
|  02:33  
 
|  02:33  
|  '''geditवर परत जाऊ'''.  
+
|  '''gedit'''वर परत जाऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
|  02:36  
 
|  02:36  
'''त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन '''एंटर दाबा.  
+
|  त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 113: Line 113:
 
|-  
 
|-  
 
|  02:52  
 
|  02:52  
'''ह्या ओळीला shebang''' '''line (शेबँग लाईन)''' म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते.  
+
|  ह्या ओळीला '''shebang line''' (शेबँग लाईन) म्हणतात आणि ही '''पर्ल''' प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
 
|  02:59  
 
|  02:59  
|  ही आपल्याला पर्ल इंटरप्रीटर''' कुठे शोधायचा ते सांगते'''.  
+
|  ही आपल्याला '''पर्ल इंटरप्रीटर''' कुठे शोधायचा ते सांगते.  
  
 
|-  
 
|-  
 
|  03:03  
 
|  03:03  
|  टीपः ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही.  
+
'''टीपः''' ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही.  
  
 
|-  
 
|-  
Line 141: Line 141:
 
|-  
 
|-  
 
|  03:33  
 
|  03:33  
|  '''gedit''' वर जाऊन '''comments dot pl फाईलमधे कमांडस टाईप करा.'''
+
|  '''gedit''' वर जाऊन '''comments dot pl''' फाईलमधे कमांडस टाईप करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  03:39  
 
|  03:39  
|  फाईलच्या शेवटी '''equal to headटाईप करून '''एंटर दाबा.  
+
|  फाईलच्या शेवटी '''equal to head'''टाईप करून एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 161: Line 161:
 
|-  
 
|-  
 
|  04:05  
 
|  04:05  
|  टर्मिनलवर टाईप करा '''perl hyphen c comments dot pl''' आणि '''एंटर दाबा.'''
+
|  टर्मिनलवर टाईप करा '''perl hyphen c comments dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 169: Line 169:
 
|-  
 
|-  
 
|  04:15  
 
|  04:15  
'''आता कार्यान्वित करा perl comments dot pl'''  
+
|  आता कार्यान्वित करा '''perl comments dot pl'''  
  
 
|-  
 
|-  
Line 177: Line 177:
 
|-  
 
|-  
 
|  04:27  
 
|  04:27  
'''count variable is be used for counting purpose”''' हे वाक्य दिसणार नाही.  
+
|  '''“count variable is be used for counting purpose”''' हे वाक्य दिसणार नाही.  
  
 
|-  
 
|-  
Line 185: Line 185:
 
|-  
 
|-  
 
|  04:40  
 
|  04:40  
|  तुम्ही '''<nowiki>=head =cut</nowiki>''' किंवा '''<nowiki>=begin =end</nowiki> वापरू शकता.'''  
+
|  तुम्ही '''<nowiki>=head =cut</nowiki>''' किंवा '''<nowiki>=begin =end</nowiki>''' वापरू शकता.
  
 
|-  
 
|-  
 
|  04:48  
 
|  04:48  
|  हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत.  
+
|  हे '''पर्ल''' मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत.  
  
 
|-  
 
|-  
 
|  04:52  
 
|  04:52  
|  लक्षात घ्या की '''<nowiki>= to चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच </nowiki>head, cut, begin किंवा end शब्दांनंतर space(s) दिलेली नाही.'''
+
|  लक्षात घ्या की '''<nowiki>= to''' चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच'''</nowiki>head, cut, begin''' किंवा '''end''' शब्दांनंतर space(s) दिलेली नाही.
  
 
|-  
 
|-  
 
|  05:02  
 
|  05:02  
|  पुन्हा टर्मिनल उघडा.  
+
|  पुन्हा '''टर्मिनल''' उघडा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  05:05  
 
|  05:05  
|  '''टाईप करा gedit commentsExample dot pl space &''' आणि '''एंटर दाबा.'''
+
टाईप करा '''gedit commentsExample dot pl space &''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 209: Line 209:
 
|-  
 
|-  
 
|  05:19  
 
|  05:19  
|  '''येथे मी firstNum आणि''' '''secondNum ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे.'''
+
येथे मी '''firstNum''' आणि '''secondNum''' ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 217: Line 217:
 
|-  
 
|-  
 
|  05:32  
 
|  05:32  
|  आता दोन्ही संख्यांची बेरीज '''Addition या तिस-या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत.'''
+
|  आता दोन्ही संख्यांची बेरीज Addition या तिस-या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 229: Line 229:
 
|-  
 
|-  
 
|  05:49  
 
|  05:49  
|  टर्मिनलवर टाईप करा '''perl hyphen c commentsExample dot pl आणि एंटर दाबा.'''
+
|  टर्मिनलवर टाईप करा '''perl hyphen c commentsExample dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 241: Line 241:
 
|-  
 
|-  
 
|  06:01  
 
|  06:01  
|  '''perl commentsExample dot pl''' '''आणि एंटर दाबा.'''
+
|  '''perl commentsExample dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
|  06:07  
 
|  06:07  
'''हे असे आऊटपुट दाखवेल. Addition is 30'''  
+
|  हे असे आऊटपुट दाखवेल. '''Addition is 30'''  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 12:45, 11 July 2014

Title of script: Comments-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Time Narration
00:00 कॉमेंटस इन पर्लवरील पाठात आपले स्वागत.
00:05 ह्या पाठात शिकणार आहोत,
00:08 पर्लमधील कॉमेंटस.
00:10 त्यासाठी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 ,
00:18 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू.
00:23 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:27 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर निवडू शकता.
00:31 तुम्हाला पर्ल कोड कंपाईल व एक्झीक्यूट करणे आणि व्हेरिएबलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 ते नसल्यास स्पोकन ट्युटोरियलवरील संबंधित पाठ पाहा.
00:43 पर्लमधील कोडचा काही भाग दोन पध्दतीने कॉमेंट करता येतो.
00:47 सिंगल लाईन,
00:48 मल्टि लाईन.
00:49 सिंगल लाईन कॉमेंटचा वापर एका ओळीच्या कोडला कॉमेंट करताना किंवा
00:55 कोडच्या एखाद्या भागाच्या फंक्शनॅलिटीची एका ओळीत माहिती देण्यासाठी होतो.
01:01 ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात # (हॅश) चिन्हाने होते.
01:05 येथे हे वापरून बघू. टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडा.
01:11 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit comments dot pl space &
01:19 पूर्वी सांगितलेच आहे की ampersand (& ) टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो. एंटर दाबा.
01:27 आता ह्या कमांडस टाईप करा.
01:29 hash Declaring count variable एंटर दाबा.
01:37 dollar count space equal to space 1 semicolon एंटर दाबा.
01:45 print space double quotes Count is dollar count slash n double quote पूर्ण करा semicolon space hash prints Count is 1
02:03 आता ctlr S दाबून फाईल सेव्ह करा. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
02:08 टर्मिनलवर जाऊन टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा.
02:18 हे कुठलीही सिन्टॅक्स एरर नसल्याचे दाखवत आहे.
02:21 आता perl comments dot pl टाईप करून एंटर दाबा.
02:28 Count is 1 असे आऊटपुट दाखवेल.
02:33 geditवर परत जाऊ.
02:36 त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा.
02:40 पुन्हा पहिल्या ओळीवर जाऊन कमांडस टाईप करा.
02:44 Hash exclamation mark slash usr slash bin slash perl
02:52 ह्या ओळीला shebang line (शेबँग लाईन) म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते.
02:59 ही आपल्याला पर्ल इंटरप्रीटर कुठे शोधायचा ते सांगते.
03:03 टीपः ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही.
03:11 आता मल्टिलाईन कॉमेंटस बद्दल जाणून घेऊ.
03:13 Multi Line (मल्टि लाईन) कॉमेंटस,
03:17 अशा वेळी वापरतात जेव्हा युजरला प्रोग्रॅमच्या काही भागाबद्दल अधिक माहिती द्यायची असते.
03:25 ह्या प्रकारच्या कॉमेंटची सुरूवात equal to head आणि शेवट equal to cut ने होते.
03:33 gedit वर जाऊन comments dot pl फाईलमधे कमांडस टाईप करा.
03:39 फाईलच्या शेवटी equal to headटाईप करून एंटर दाबा.
03:45 print space double quote count variable is used for counting purpose double quote पूर्ण कराएंटर दाबा.
03:59 equal to cut
04:01 फाईल सेव्ह करून ती बंद करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
04:05 टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा.
04:13 सिन्टॅक्स एरर नाही.
04:15 आता कार्यान्वित करा perl comments dot pl
04:21 हे पूर्वीप्रमाणेच आऊटपुट दाखवेल. Count is 1
04:27 “count variable is be used for counting purpose” हे वाक्य दिसणार नाही.
04:32 कारण आपण हा भाग equal to head आणि equal to cut द्वारे कॉमेंट केला होता.
04:40 तुम्ही =head =cut किंवा =begin =end वापरू शकता.
04:48 हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत.
04:52 लक्षात घ्या की = to''' चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच'''head, cut, begin किंवा end शब्दांनंतर space(s) दिलेली नाही.
05:02 पुन्हा टर्मिनल उघडा.
05:05 टाईप करा gedit commentsExample dot pl space & आणि एंटर दाबा.
05:15 स्क्रीनवर दाखवलेल्या काही कमांडस टाईप करा.
05:19 येथे मी firstNum आणि secondNum ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे.
05:28 नंतर हा भाग कॉमेंट केला आहे.
05:32 आता दोन्ही संख्यांची बेरीज Addition या तिस-या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत.
05:39 पुढे प्रिंट कमांडद्वारे ती व्हॅल्यू दाखवायची आहे.
05:44 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
05:49 टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c commentsExample dot pl आणि एंटर दाबा.
05:57 कोणतीही सिन्टॅक्स एरर नाही.
05:59 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा.
06:01 perl commentsExample dot pl आणि एंटर दाबा.
06:07 हे असे आऊटपुट दाखवेल. Addition is 30
06:12 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:16 येथे पर्लमधे कॉमेंटस समाविष्ट करण्यास शिकलो.
06:19 संख्येचा वर्ग काढणारी पर्ल स्क्रिप्ट लिहा.
06:23 सिंगल लाईन कॉमेंट आणि मल्टि लाईन कॉमेंटद्वारे लिहीलेल्या कोडच्या फंक्शनॅलिटीची माहिती द्या.
06:30 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:37 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
06:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
06:44 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
06:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:03 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
07:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:15 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana