Difference between revisions of "C-and-C++/C3/Loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
 
| C आणि C++ मधील '''Loops''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
| C आणि C++ मधील '''Loops''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
| 00.06
+
| 00:06
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
 
|-
 
|-
| 00.09
+
| 00:09
 
|'''for loop''',  
 
|'''for loop''',  
  
|-
 
|-
| 00.10
+
| 00:10
 
|'''while loop''' आणि  
 
|'''while loop''' आणि  
  
|-
 
|-
| 00.12
+
| 00:12
 
|'''do…while loop'''.  
 
|'''do…while loop'''.  
  
|-
 
|-
| 00.13
+
| 00:13
 
|आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.  
 
|आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.  
  
|-
 
|-
| 00.17
+
| 00:17
 
|आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .  
 
|आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .  
  
|-
 
|-
| 00.21
+
| 00:21
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
  
|-
 
|-
| 00.24
+
| 00:24
 
|उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.04  
 
|उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.04  
  
|-
 
|-
|00.28
+
|00:28
 
| उबुंटु वरील '''gcc''' आणि '''g++ Compiler version 4.6.1.''' वापरत आहे.
 
| उबुंटु वरील '''gcc''' आणि '''g++ Compiler version 4.6.1.''' वापरत आहे.
  
|-
 
|-
|00.34
+
|00:34
 
|चला '''Loops''' च्या परिचया सह प्रारंभ करूया.  
 
|चला '''Loops''' च्या परिचया सह प्रारंभ करूया.  
  
|-
 
|-
|00.38
+
|00:38
 
|'''Loops''' चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
 
|'''Loops''' चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
 
|-
 
|-
| 00.44
+
| 00:44
 
|उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.  
 
|उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.  
  
|-
 
|-
| 00.48
+
| 00:48
 
|'''while loop'''  
 
|'''while loop'''  
  
|-
 
|-
| 00.49
+
| 00:49
 
|'''do…..while loop''' आणि  
 
|'''do…..while loop''' आणि  
  
|-
 
|-
| 00.51
+
| 00:51
 
|'''for loop'''  
 
|'''for loop'''  
  
|-
 
|-
| 00.52
+
| 00:52
 
|प्रथम '''while loop''' ने  प्रारंभ करू.   
 
|प्रथम '''while loop''' ने  प्रारंभ करू.   
  
|-
 
|-
| 00.56
+
| 00:56
 
|सुरवातीला '''while loop''' कंडीशन तपासते.
 
|सुरवातीला '''while loop''' कंडीशन तपासते.
  
|-
 
|-
| 01.00
+
| 01:00
 
|रचना आहे,   
 
|रचना आहे,   
  
|-
 
|-
| 01.01
+
| 01:01
 
|'''while( condition )'''
 
|'''while( condition )'''
 
|-
 
|-
|01.03
+
|01:03
 
|कंसात ''statement block''
 
|कंसात ''statement block''
 
|-
 
|-
| 01.07
+
| 01:07
 
|चला आता '''do….while loop''' कडे वळू.
 
|चला आता '''do….while loop''' कडे वळू.
  
|-
 
|-
| 01.09
+
| 01:09
 
|कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी  '''do..while loop''' कार्यान्वित होतो.
 
|कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी  '''do..while loop''' कार्यान्वित होतो.
  
|-
 
|-
| 01.15
+
| 01:15
 
|रचना आहे,  
 
|रचना आहे,  
  
|-
 
|-
| 01.17
+
| 01:17
 
|'''do''' (कंसात) ''statement block''  
 
|'''do''' (कंसात) ''statement block''  
  
|-
 
|-
|01.20
+
|01:20
 
|कंसा नंतर  '''while(condition)'''
 
|कंसा नंतर  '''while(condition)'''
 
|-
 
|-
|01.23
+
|01:23
 
|तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
 
|तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
  
|-
 
|-
| 01.27
+
| 01:27
 
|चला आता '''while loop''' आणि  '''do...while loop''' वरील  एक उदाहरण पाहू.  
 
|चला आता '''while loop''' आणि  '''do...while loop''' वरील  एक उदाहरण पाहू.  
  
|-
 
|-
| 01.32
+
| 01:32
 
|मी आधीच एडिटर  वर कोड टाईप केला आहे.  
 
|मी आधीच एडिटर  वर कोड टाईप केला आहे.  
  
|-
 
|-
| 01.35
+
| 01:35
 
|त्यास मी उघडते.  
 
|त्यास मी उघडते.  
  
|-
 
|-
|01.37
+
|01:37
 
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''while.c''' आहे.
 
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''while.c''' आहे.
  
|-
 
|-
|01.41
+
|01:41
 
|आज आपण '''while loop''' चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.  
 
|आज आपण '''while loop''' चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.  
  
|-
 
|-
|01.47
+
|01:47
 
|आता मी कोड समजावून सांगते.
 
|आता मी कोड समजावून सांगते.
  
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
|ही '''header file''' फाइल आहे.
 
|ही '''header file''' फाइल आहे.
  
|-
 
|-
| 01.51
+
| 01:51
 
|'''main''' फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स  'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे.  
 
|'''main''' फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स  'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे.  
  
|-
 
|-
| 01.59
+
| 01:59
 
| हे '''while loop''' आहे.
 
| हे '''while loop''' आहे.
  
|-
 
|-
| 02.02
+
| 02:02
 
|'''while loop''' ची कंडीशन आहे, '''x is less than or equal to 10'''  
 
|'''while loop''' ची कंडीशन आहे, '''x is less than or equal to 10'''  
  
|-
 
|-
|02.06
+
|02:06
 
|येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.  
 
|येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.  
  
|-
 
|-
| 02.10
+
| 02:10
 
|'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.  
 
|'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.  
  
|-
 
|-
| 02.15
+
| 02:15
 
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू.
 
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू.
  
|-
 
|-
| 02.18
+
| 02:18
 
|येथे 'x' वाढलेला आहे.  
 
|येथे 'x' वाढलेला आहे.  
  
|-
 
|-
| 02.20
+
| 02:20
 
| याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे.  
 
| याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे.  
  
|-
 
|-
| 02.25
+
| 02:25
 
|आणि हे आपले '''return statement''' आहे.
 
|आणि हे आपले '''return statement''' आहे.
  
|-
 
|-
| 02.27
+
| 02:27
 
|आता प्रोग्राम कार्यान्वित करू.  
 
|आता प्रोग्राम कार्यान्वित करू.  
  
|-
 
|-
| 02.30
+
| 02:30
 
| कृपया कीबोर्ड वरील ''Ctrl, Alt'' आणि  ''T'' कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
 
| कृपया कीबोर्ड वरील ''Ctrl, Alt'' आणि  ''T'' कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
  
|-
 
|-
| 02.39
+
| 02:39
 
|टाइप करा, '''gcc space while dot c space hyphen o space while'''  
 
|टाइप करा, '''gcc space while dot c space hyphen o space while'''  
  
|-
 
|-
| 02.45
+
| 02:45
 
| Enter दाबा.
 
| Enter दाबा.
  
|-
 
|-
| 02.47
+
| 02:47
 
|टाइप करा,  '''./ (dot slash) while''' Enter दाबा.
 
|टाइप करा,  '''./ (dot slash) while''' Enter दाबा.
  
|-
 
|-
| 02.52
+
| 02:52
 
|आउटपुट दर्शविले जाते.
 
|आउटपुट दर्शविले जाते.
  
|-
 
|-
| 02.54
+
| 02:54
 
|आता '''while loop''' चे कार्य पाहु.
 
|आता '''while loop''' चे कार्य पाहु.
  
|-
 
|-
| 02.57
+
| 02:57
 
|मी विंडो चा आकार बदलते.
 
|मी विंडो चा आकार बदलते.
  
|-
 
|-
| 03.00   
+
| 03:00   
 
|येथे प्रथम 'x' आणि 'y' ची  वॅल्यू '0' आहे.
 
|येथे प्रथम 'x' आणि 'y' ची  वॅल्यू '0' आहे.
  
|-
 
|-
| 03.04
+
| 03:04
 
|हे आहे, '''while condition'''.
 
|हे आहे, '''while condition'''.
  
|-
 
|-
| 03.06
+
| 03:06
 
|येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल.   
 
|येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल.   
  
|-
 
|-
| 03.15  
+
| 03:15  
 
|नंतर आपण जोडू, '''y plus x''' (म्हणजेच ) '''0 plus 0''', आपल्यास  '0' मिळेल.  
 
|नंतर आपण जोडू, '''y plus x''' (म्हणजेच ) '''0 plus 0''', आपल्यास  '0' मिळेल.  
  
|-
 
|-
| 03.22
+
| 03:22
 
|आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल.   
 
|आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल.   
  
|-
 
|-
| 03.27
+
| 03:27
 
| त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल.  
 
| त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल.  
 
|-
 
|-
| 03.33
+
| 03:33
 
|आपण पुन्हा कंडीशन तपासू, '''1 is less than or equal to 10''', जर कंडीशन ''true'' असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
 
|आपण पुन्हा कंडीशन तपासू, '''1 is less than or equal to 10''', जर कंडीशन ''true'' असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
  
|-
 
|-
| 03.44
+
| 03:44
 
| 'y' ( म्हणजेच ) '''0 plus x''' म्हणजेच '1'. '''0 plus 1''' म्हणजे '1'
 
| 'y' ( म्हणजेच ) '''0 plus x''' म्हणजेच '1'. '''0 plus 1''' म्हणजे '1'
  
|-
 
|-
| 03.50
+
| 03:50
 
|आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
 
|आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
  
|-
 
|-
| 03.53
+
| 03:53
 
|पुन्हा 'x' वाढलेला आहे.
 
|पुन्हा 'x' वाढलेला आहे.
  
|-
 
|-
| 03.55
+
| 03:55
 
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
 
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
  
|-
 
|-
| 03.59
+
| 03:59
 
|आपण पुन्हा कंडीशन तपासू.  
 
|आपण पुन्हा कंडीशन तपासू.  
  
|-
 
|-
| 04.01
+
| 04:01
 
|'''2 is less than or equal to 10''', जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) '''1 plus 2''' जे आपल्यास '3' देईल.
 
|'''2 is less than or equal to 10''', जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) '''1 plus 2''' जे आपल्यास '3' देईल.
  
|-
 
|-
| 04.11
+
| 04:11
 
|आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.  
 
|आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.  
  
|-
 
|-
| 04.13  
+
| 04:13  
 
|अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
 
|अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
  
|-
 
|-
| 04.20
+
| 04:20
 
| आता आपण '''do….while loop''' वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
 
| आता आपण '''do….while loop''' वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
  
|-
 
|-
| 04.24
+
| 04:24
 
|येथे आपला प्रोग्राम आहे.
 
|येथे आपला प्रोग्राम आहे.
  
|-
 
|-
| 04.26
+
| 04:26
 
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''do hyphen while dot c''' आहे.
 
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''do hyphen while dot c''' आहे.
  
|-
 
|-
| 04.31
+
| 04:31
 
|हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला  आहे.  
 
|हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला  आहे.  
  
|-
 
|-
| 04.35
+
| 04:35
 
|म्हणून चला आता '''do...while loop''' कडे वळू.
 
|म्हणून चला आता '''do...while loop''' कडे वळू.
  
|-
 
|-
| 04.38
+
| 04:38
 
|येथे प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
 
|येथे प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
  
|-
 
|-
| 04.44
+
| 04:44
 
|'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
 
|'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
 
|-
 
|-
| 04.52
+
| 04:52
 
|तर्क '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
 
|तर्क '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
|-
 
|-
| 04.55
+
| 04:55
 
|चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
 
|चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
  
|-
 
|-
| 04.58
+
| 04:58
 
|टर्मिनल वर परत या.
 
|टर्मिनल वर परत या.
  
|-
 
|-
| 05.00
+
| 05:00
 
|टाइप करा, '''gcc space do hyphen while dot c space hyphen o space do'''  Enter दाबा.
 
|टाइप करा, '''gcc space do hyphen while dot c space hyphen o space do'''  Enter दाबा.
  
|-
 
|-
| 05.08
+
| 05:08
 
|टाइप करा, '''dot slash do'''.  Enter दाबा.
 
|टाइप करा, '''dot slash do'''.  Enter दाबा.
  
|-
 
|-
| 05.12
+
| 05:12
 
|तुम्ही पाहु शकता की आउटपुट, '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
 
|तुम्ही पाहु शकता की आउटपुट, '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
|-
 
|-
| 05.16
+
| 05:16
 
|आता '''do...while loop''' चे कार्य पाहु.
 
|आता '''do...while loop''' चे कार्य पाहु.
  
|-
 
|-
| 05.20
+
| 05:20
 
|मी विंडो चा आकार बदलते.
 
|मी विंडो चा आकार बदलते.
  
|-
 
|-
| 05.22
+
| 05:22
 
|येथे ''x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
 
|येथे ''x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
  
|-
 
|-
| 05.25
+
| 05:25
 
|त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.  
 
|त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.  
  
|-
 
|-
| 05.29
+
| 05:29
 
|आता 'y' ची वॅल्यू '0' आहे.
 
|आता 'y' ची वॅल्यू '0' आहे.
  
|-
 
|-
| 05.31  
+
| 05:31  
 
|आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू.
 
|आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू.
  
|-
 
|-
| 05.33
+
| 05:33
 
|नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
 
|नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
 
|-
 
|-
| 05.42
+
| 05:42
 
|तुम्ही पाहु शकता की प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित झाला आहे.
 
|तुम्ही पाहु शकता की प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित झाला आहे.
  
|-
 
|-
| 05.45
+
| 05:45
 
|असे असेल तरी, जर  कंडीशन ''false'' असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'.   
 
|असे असेल तरी, जर  कंडीशन ''false'' असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'.   
  
|-
 
|-
| 05.52
+
| 05:52
 
|आता येथे आपण तपासू, '1'  हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
 
|आता येथे आपण तपासू, '1'  हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
  
|-
 
|-
| 05.56
+
| 05:56
 
|कंडीशन ''true'' आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.  
 
|कंडीशन ''true'' आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.  
  
|-
 
|-
| 06.00
+
| 06:00
 
| आता  '''0 plus 1'''.  
 
| आता  '''0 plus 1'''.  
  
|-
 
|-
| 06.02  
+
| 06:02  
 
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू  म्हणून '1' प्रिंट करू.  
 
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू  म्हणून '1' प्रिंट करू.  
  
|-
 
|-
| 06.05
+
| 06:05
 
|पुन्हा 'x' वाढला आहे.
 
|पुन्हा 'x' वाढला आहे.
  
|-
 
|-
| 06.08
+
| 06:08
 
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
 
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
  
|-
 
|-
| 06.11  
+
| 06:11  
 
|नंतर आपण तपासू, '2' हे '10'  च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
 
|नंतर आपण तपासू, '2' हे '10'  च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
  
|-
 
|-
| 06.15
+
| 06:15
 
| आपण येथे परत जाऊ.
 
| आपण येथे परत जाऊ.
  
|-
 
|-
| 06.17
+
| 06:17
 
|नंतर आपण वॅल्यूज जोडू,  '''1 plus 2 is 3'''
 
|नंतर आपण वॅल्यूज जोडू,  '''1 plus 2 is 3'''
  
|-
 
|-
| 06.20  
+
| 06:20  
 
|आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
 
|आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
  
|-
 
|-
| 06.23
+
| 06:23
 
|अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.   
 
|अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.   
  
|-
 
|-
| 06.30
+
| 06:30
 
|आणि हे '''return statement''' आहे.
 
|आणि हे '''return statement''' आहे.
  
|-
 
|-
| 06.33
+
| 06:33
 
|लक्ष द्या, येथे '''while''' कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होतो.  
 
|लक्ष द्या, येथे '''while''' कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होतो.  
  
|-
 
|-
| 06.38
+
| 06:38
 
|'''while loop''' मध्ये कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होत नाही.   
 
|'''while loop''' मध्ये कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होत नाही.   
 
|-
 
|-
| 06.43
+
| 06:43
 
|आता हा प्रोग्राम ''C++'' मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.  
 
|आता हा प्रोग्राम ''C++'' मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.  
  
|-
 
|-
| 06.48
+
| 06:48
 
|हा आपला  ''C++'' मधील '''while''' प्रोग्राम आहे.  
 
|हा आपला  ''C++'' मधील '''while''' प्रोग्राम आहे.  
 
|-
 
|-
| 06.52
+
| 06:52
 
|आपल्या ''C'' प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.   
 
|आपल्या ''C'' प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.   
  
|-
 
|-
| 06.56
+
| 06:56
 
|येथे काही बदल आहेत, जसे की, "stdio.h" च्या जागी हेडर फाइल "iostream" म्हणून आहे.  
 
|येथे काही बदल आहेत, जसे की, "stdio.h" च्या जागी हेडर फाइल "iostream" म्हणून आहे.  
  
|-
 
|-
| 07.04
+
| 07:04
 
|आपण येथे '''namespace std''' वापरुन '''using statement''' समाविष्ट केले आहे आणि येथे  '''printf function''' च्या जागी '''cout function''' वापरले आहे.   
 
|आपण येथे '''namespace std''' वापरुन '''using statement''' समाविष्ट केले आहे आणि येथे  '''printf function''' च्या जागी '''cout function''' वापरले आहे.   
  
|-
 
|-
| 07.16
+
| 07:16
 
| '''while loop''' ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.  
 
| '''while loop''' ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
|-
 
|-
| 07.21
+
| 07:21
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
  
|-
 
|-
| 07.23
+
| 07:23
 
|टर्मिनल वर परत येऊ.
 
|टर्मिनल वर परत येऊ.
  
|-
 
|-
| 07.25
+
| 07:25
 
|मी ''prompt'' क्लियर करते.
 
|मी ''prompt'' क्लियर करते.
  
|-
 
|-
| 07.28
+
| 07:28
 
|कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ''' g++ space while dot cpp space hyphen o space while1''' Enter दाबा .
 
|कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ''' g++ space while dot cpp space hyphen o space while1''' Enter दाबा .
  
|-
 
|-
| 07.38
+
| 07:38
 
|टाइप करा,  '''dot slash while1'''.  Enter दाबा.
 
|टाइप करा,  '''dot slash while1'''.  Enter दाबा.
  
|-
 
|-
| 07.43
+
| 07:43
 
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.   
 
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.   
 
|-
 
|-
| 07.48
+
| 07:48
 
|आता ''C++'' मध्ये  '''do... while''' प्रोग्राम पाहु.   
 
|आता ''C++'' मध्ये  '''do... while''' प्रोग्राम पाहु.   
  
|-
 
|-
| 07.52
+
| 07:52
 
|''Text editor'' वर परत या.
 
|''Text editor'' वर परत या.
  
|-
 
|-
| 07.54  
+
| 07:54  
 
| येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, '''using statement''' आणि '''cout function'''.
 
| येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, '''using statement''' आणि '''cout function'''.
  
|-
 
|-
| 08.03
+
| 08:03
 
|उर्वरित गोष्टी समान आहेत.
 
|उर्वरित गोष्टी समान आहेत.
  
|-
 
|-
| 08.06
+
| 08:06
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
  
|-
 
|-
| 08.08
+
| 08:08
 
|टर्मिनल वर परत येऊ.
 
|टर्मिनल वर परत येऊ.
  
|-
 
|-
| 08.10
+
| 08:10
 
|टाइप करा, '''g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1'''.  Enter दाबा.
 
|टाइप करा, '''g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1'''.  Enter दाबा.
  
|-
 
|-
| 08.19
+
| 08:19
 
|टाइप करा,''' dot slash do1'''. Enter दाबा.
 
|टाइप करा,''' dot slash do1'''. Enter दाबा.
  
|-
 
|-
| 08.23
+
| 08:23
 
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, ''C'' मधील '''do...while'''  प्रोग्राम प्रमाणे आहे.
 
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, ''C'' मधील '''do...while'''  प्रोग्राम प्रमाणे आहे.
  
|-
 
|-
| 08.28
+
| 08:28
 
|आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु .
 
|आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु .
  
|-
 
|-
| 08.32
+
| 08:32
 
|''Text editor'' वर परत या.
 
|''Text editor'' वर परत या.
  
|-
 
|-
| 08.35
+
| 08:35
 
|समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही.
 
|समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही.
  
|-
 
|-
| 08.41
+
| 08:41
 
| '''Save''' वर क्लिक करा.
 
| '''Save''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08.42
+
| 08:42
 
|काय होते ते पाहू.
 
|काय होते ते पाहू.
  
|-
 
|-
| 08.44
+
| 08:44
 
|टर्मिनल वर परत येऊ.  
 
|टर्मिनल वर परत येऊ.  
  
|-
 
|-
| 08.45
+
| 08:45
 
|मी prompt क्लियर करते.
 
|मी prompt क्लियर करते.
  
|-
 
|-
| 08.47
+
| 08:47
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.  
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू.  
  
|-
 
|-
| 08.50
+
| 08:50
 
|'''Up arrow''' की दोनवेळा दाबा.  
 
|'''Up arrow''' की दोनवेळा दाबा.  
 
|-
 
|-
| 08.54
+
| 08:54
 
| पुन्हा  '''Up arrow''' की दाबा.  
 
| पुन्हा  '''Up arrow''' की दाबा.  
  
|-
 
|-
| 08.57
+
| 08:57
 
|आउटपुट दर्शविले जाते.
 
|आउटपुट दर्शविले जाते.
 
|-
 
|-
| 08.59
+
| 08:59
 
|आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, '''loop''' कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.  
 
|आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, '''loop''' कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.  
  
|-
 
|-
| 09.07
+
| 09:07
 
|यास '''infinite loop''' असे म्हटले जाते.
 
|यास '''infinite loop''' असे म्हटले जाते.
  
|-
 
|-
| 09.10
+
| 09:10
 
|'''Infinite loop''' हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.  
 
|'''Infinite loop''' हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.  
  
|-
 
|-
| 09.14  
+
| 09:14  
 
|हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.
 
|हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.
  
|-
 
|-
| 09.21
+
| 09:21
 
|प्रोग्राम वर परत येऊन  चुक दुरुस्त करू.  
 
|प्रोग्राम वर परत येऊन  चुक दुरुस्त करू.  
  
|-
 
|-
| 09.25
+
| 09:25
 
|टाइप करा,  '''x++''' आणि '''semicolon'''.
 
|टाइप करा,  '''x++''' आणि '''semicolon'''.
  
|-
 
|-
| 09.28
+
| 09:28
 
|'''Save''' वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.  
 
|'''Save''' वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.  
  
|-
 
|-
| 09.31
+
| 09:31
 
|टर्मिनल वर परत येऊ.
 
|टर्मिनल वर परत येऊ.
  
|-
 
|-
| 09.33
+
| 09:33
 
|'''Up arrow''' की  दाबा.  
 
|'''Up arrow''' की  दाबा.  
  
|-
 
|-
| 09.38
+
| 09:38
 
| होय, ते कार्य करत आहे.
 
| होय, ते कार्य करत आहे.
  
|-
 
|-
| 09.40
+
| 09:40
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.  
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.  
  
|-
 
|-
| 09.43
+
| 09:43
 
|आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
 
|आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
  
|-
 
|-
| 09.45
+
| 09:45
 
|संक्षिप्त रूपात,
 
|संक्षिप्त रूपात,
  
|-
 
|-
| 09.47
+
| 09:47
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
  
|-
 
|-
| 09.50
+
| 09:50
 
|'''while loop'''  
 
|'''while loop'''  
  
|-
 
|-
| 09.51
+
| 09:51
 
|उदाहरण. '''while(x is less than or equal to 10)'''  
 
|उदाहरण. '''while(x is less than or equal to 10)'''  
  
|-
 
|-
| 09.54
+
| 09:54
 
|'''do….while loop'''  
 
|'''do….while loop'''  
  
|-
 
|-
| 09.56
+
| 09:56
 
|उदाहरण. '''do statement block''' आणि  
 
|उदाहरण. '''do statement block''' आणि  
  
|-
 
|-
| 09.59
+
| 09:59
 
| शेवटी '''while condition'''.  
 
| शेवटी '''while condition'''.  
  
|-
 
|-
| 10.01
+
| 10:01
 
| असाइनमेंट,  
 
| असाइनमेंट,  
  
|-
 
|-
| 10.03
+
| 10:03
 
|'''for loops'''  वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी,  एक प्रोग्राम लिहा.
 
|'''for loops'''  वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी,  एक प्रोग्राम लिहा.
  
|-
 
|-
| 10.07  
+
| 10:07  
 
|0 ते  9  
 
|0 ते  9  
  
|-
 
|-
| 10.10
+
| 10:10
 
| '''for loop''' चा '''syntax''' आहे,
 
| '''for loop''' चा '''syntax''' आहे,
  
|-
 
|-
| 10.12
+
| 10:12
 
|'''for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)'''  
 
|'''for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)'''  
  
|-
 
|-
| 10.20
+
| 10:20
 
|आणि येथे '''loop''' चा भाग असेल.
 
|आणि येथे '''loop''' चा भाग असेल.
  
|-
 
|-
| 10.24
+
| 10:24
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
| 10.27
+
| 10:27
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
  
|-
 
|-
| 10.30
+
| 10:30
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.   
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.   
  
|-
 
|-
| 10.33
+
| 10:33
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम   
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम   
  
|-
 
|-
| 10.35
+
| 10:35
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
  
|-
 
|-
| 10.38
+
| 10:38
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
  
|-
 
|-
| 10.42
+
| 10:42
 
|अधिक माहितीसाठी कृपया '''contact [at] spoken hyphen tutorial dot org''' वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया '''contact [at] spoken hyphen tutorial dot org''' वर लिहा.  
  
|-
 
|-
| 10.47
+
| 10:47
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.   
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.   
  
|-
 
|-
| 10.51
+
| 10:51
 
|यासाठी अर्थसहाय्य '''National Mission on Education through ICT, MHRD, Government of India''' यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|यासाठी अर्थसहाय्य '''National Mission on Education through ICT, MHRD, Government of India''' यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-
 
|-
| 10.58
+
| 10:58
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
| 11.02
+
| 11:02
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
|-
 
|-
| 11.08
+
| 11:08
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 16:03, 20 June 2014

Time Narration
00:01 C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 for loop,
00:10 while loop आणि
00:12 do…while loop.
00:13 आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.
00:17 आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .
00:21 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:24 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00:28 उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.
00:34 चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:38 Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
00:44 उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.
00:48 while loop
00:49 do…..while loop आणि
00:51 for loop
00:52 प्रथम while loop ने प्रारंभ करू.
00:56 सुरवातीला while loop कंडीशन तपासते.
01:00 रचना आहे,
01:01 while( condition )
01:03 कंसात statement block
01:07 चला आता do….while loop कडे वळू.
01:09 कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी do..while loop कार्यान्वित होतो.
01:15 रचना आहे,
01:17 do (कंसात) statement block
01:20 कंसा नंतर while(condition)
01:23 तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
01:27 चला आता while loop आणि do...while loop वरील एक उदाहरण पाहू.
01:32 मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे.
01:35 त्यास मी उघडते.
01:37 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे.
01:41 आज आपण while loop चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.
01:47 आता मी कोड समजावून सांगते.
01:49 ही header file फाइल आहे.
01:51 main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स 'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे.
01:59 हे while loop आहे.
02:02 while loop ची कंडीशन आहे, x is less than or equal to 10
02:06 येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.
02:10 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
02:15 नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू.
02:18 येथे 'x' वाढलेला आहे.
02:20 याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे.
02:25 आणि हे आपले return statement आहे.
02:27 आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
02:30 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02:39 टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while
02:45 Enter दाबा.
02:47 टाइप करा, ./ (dot slash) while Enter दाबा.
02:52 आउटपुट दर्शविले जाते.
02:54 आता while loop चे कार्य पाहु.
02:57 मी विंडो चा आकार बदलते.
03:00 येथे प्रथम 'x' आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
03:04 हे आहे, while condition.
03:06 येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल.
03:15 नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0, आपल्यास '0' मिळेल.
03:22 आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल.
03:27 त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल.
03:33 आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन true असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
03:44 'y' ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच '1'. 0 plus 1 म्हणजे '1'
03:50 आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
03:53 पुन्हा 'x' वाढलेला आहे.
03:55 आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
03:59 आपण पुन्हा कंडीशन तपासू.
04:01 2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास '3' देईल.
04:11 आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
04:13 अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
04:20 आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
04:24 येथे आपला प्रोग्राम आहे.
04:26 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot c आहे.
04:31 हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे.
04:35 म्हणून चला आता do...while loop कडे वळू.
04:38 येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
04:44 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
04:52 तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे.
04:55 चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:58 टर्मिनल वर परत या.
05:00 टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do Enter दाबा.
05:08 टाइप करा, dot slash do. Enter दाबा.
05:12 तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे.
05:16 आता do...while loop चे कार्य पाहु.
05:20 मी विंडो चा आकार बदलते.
05:22 येथे x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
05:25 त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.
05:29 आता 'y' ची वॅल्यू '0' आहे.
05:31 आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू.
05:33 नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
05:42 तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे.
05:45 असे असेल तरी, जर कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'.
05:52 आता येथे आपण तपासू, '1' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
05:56 कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.
06:00 आता 0 plus 1.
06:02 नंतर आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '1' प्रिंट करू.
06:05 पुन्हा 'x' वाढला आहे.
06:08 आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
06:11 नंतर आपण तपासू, '2' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
06:15 आपण येथे परत जाऊ.
06:17 नंतर आपण वॅल्यूज जोडू, 1 plus 2 is 3
06:20 आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
06:23 अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.
06:30 आणि हे return statement आहे.
06:33 लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolon ने होतो.
06:38 while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही.
06:43 आता हा प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.
06:48 हा आपला C++ मधील while प्रोग्राम आहे.
06:52 आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.
06:56 येथे काही बदल आहेत, जसे की, "stdio.h" च्या जागी हेडर फाइल "iostream" म्हणून आहे.
07:04 आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे printf function च्या जागी cout function वापरले आहे.
07:16 while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.
07:21 प्रोग्राम कार्यान्वित करू.
07:23 टर्मिनल वर परत येऊ.
07:25 मी prompt क्लियर करते.
07:28 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, g++ space while dot cpp space hyphen o space while1 Enter दाबा .
07:38 टाइप करा, dot slash while1. Enter दाबा.
07:43 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे.
07:48 आता C++ मध्ये do... while प्रोग्राम पाहु.
07:52 Text editor वर परत या.
07:54 येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function.
08:03 उर्वरित गोष्टी समान आहेत.
08:06 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08:08 टर्मिनल वर परत येऊ.
08:10 टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1. Enter दाबा.
08:19 टाइप करा, dot slash do1. Enter दाबा.
08:23 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while प्रोग्राम प्रमाणे आहे.
08:28 आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु .
08:32 Text editor वर परत या.
08:35 समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही.
08:41 Save वर क्लिक करा.
08:42 काय होते ते पाहू.
08:44 टर्मिनल वर परत येऊ.
08:45 मी prompt क्लियर करते.
08:47 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08:50 Up arrow की दोनवेळा दाबा.
08:54 पुन्हा Up arrow की दाबा.
08:57 आउटपुट दर्शविले जाते.
08:59 आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.
09:07 यास infinite loop असे म्हटले जाते.
09:10 Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.
09:14 हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.
09:21 प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू.
09:25 टाइप करा, x++ आणि semicolon.
09:28 Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.
09:31 टर्मिनल वर परत येऊ.
09:33 Up arrow की दाबा.
09:38 होय, ते कार्य करत आहे.
09:40 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
09:43 आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
09:45 संक्षिप्त रूपात,
09:47 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
09:50 while loop
09:51 उदाहरण. while(x is less than or equal to 10)
09:54 do….while loop
09:56 उदाहरण. do statement block आणि
09:59 शेवटी while condition.
10:01 असाइनमेंट,
10:03 for loops वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी, एक प्रोग्राम लिहा.
10:07 0 ते 9
10:10 for loop चा syntax आहे,
10:12 for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)
10:20 आणि येथे loop चा भाग असेल.
10:24 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:30 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:38 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:51 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:58 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:02 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:08 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana