Difference between revisions of "PERL/C2/for-for-each-loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
 
'''Keywords: Perl'''  
 
'''Keywords: Perl'''  
 
  
  
Line 29: Line 28:
 
|-  
 
|-  
 
|  00.21  
 
|  00.21  
|  मी '''gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे'''.  
+
|  मी '''gedit''' हा '''टेक्स्ट एडिटर''' वापरणार आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
|  00.25  
 
|  00.25  
|  तुम्ही तुमच्या आवडीचा '''टेक्स्ट एडिटर वापरू शकता.'''  
+
|  तुम्ही तुमच्या आवडीचा '''टेक्स्ट एडिटर''' वापरू शकता.
  
 
|-  
 
|-  
 
|  00.29  
 
|  00.29  
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.  
+
|  तुम्हाला पर्ल मधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.  
  
 
|-  
 
|-  
Line 73: Line 72:
 
|-  
 
|-  
 
|  01.01  
 
|  01.01  
'''पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.'''
+
|  पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.
  
 
|-  
 
|-  
Line 113: Line 112:
 
|-  
 
|-  
 
|  01.43  
 
|  01.43  
|  हे '''gedit मधे forLoop.pl ही फाईल उघडेल '''.  
+
|  हे '''gedit''' मधे '''forLoop.pl''' ही फाईल उघडेल.
  
 
|-  
 
|-  
 
|  1.48  
 
|  1.48  
'''कोडचा हा भाग टाईप करा hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''  
+
|  कोडचा हा भाग टाईप करा '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''  
  
 
|-  
 
|-  
 
|  01.58  
 
|  01.58  
| '''एंटर दाबा.'''
+
| एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 137: Line 136:
 
|-  
 
|-  
 
|  02.21  
 
|  02.21  
|  '''टाईप करा print space double quote Value of i colon  dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon '''  
+
टाईप करा '''print space double quote Value of i colon  dollar i slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon '''  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
Line 157: Line 156:
 
|-  
 
|-  
 
|  02.46  
 
|  02.46  
'''i''' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
+
|  'i' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 165: Line 164:
 
|-  
 
|-  
 
|  02.53  
 
|  02.53  
|  येथे '''i is less than or equal to 4 ही कंडिशन आहे'''.  
+
|  येथे '''i is less than or equal to 4''' ही कंडिशन आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 173: Line 172:
 
|-  
 
|-  
 
|  03.05  
 
|  03.05  
|  म्हणजेच प्रथम '''"Value of i: 0" असे स्टेटमेंट '''  
+
|  म्हणजेच प्रथम '''"Value of i: 0"''' असे स्टेटमेंट.
  
 
|-  
 
|-  
 
|  03.11  
 
|  03.11  
|  टर्मिनलवर '''दाखवले जाईल.'''
+
|  टर्मिनलवर दाखवले जाईल.
  
 
|-  
 
|-  
 
|  03.14  
 
|  03.14  
|  त्यानंतर '''i''' हे व्हेरिएबल '''1 ने वाढेल.'''
+
|  त्यानंतर 'i' हे व्हेरिएबल '1' ने वाढेल.
  
 
|-  
 
|-  
Line 189: Line 188:
 
|-  
 
|-  
 
|  03.23  
 
|  03.23  
|  '''जेव्हा i''' ची व्हॅल्यू '''4 पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल'''.  
+
जेव्हा 'i' ची व्हॅल्यू '4' पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल.
  
 
|-  
 
|-  
Line 197: Line 196:
 
|-  
 
|-  
 
|  03.38  
 
|  03.38  
|  म्हणजेच एकूण '''5 वेळा.'''
+
|  म्हणजेच एकूण '5' वेळा.
  
 
|-  
 
|-  
Line 245: Line 244:
 
|-  
 
|-  
 
|  04.25  
 
|  04.25  
|  सिन्टॅक्स असा आहे: '''foreach space dollar variable space within brackets at the rate array '''space
+
|  सिन्टॅक्स असा आहे: '''foreach space dollar variable space within brackets at the rate array space'''.
  
 
|-  
 
|-  
Line 253: Line 252:
 
|-  
 
|-  
 
|  04.37  
 
|  04.37  
|  '''perform action on each element of an array आणि एंटर दाबा.'''
+
|  '''perform action on each element of an array''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 269: Line 268:
 
|-  
 
|-  
 
|  04.56  
 
|  04.56  
|  टर्मिनल उघडून टाईप करा '''gedit foreachLoop dot pl space ampersandआणि एंटर दाबा.'''  
+
|  टर्मिनल उघडून टाईप करा '''gedit foreachLoop dot pl space ampersand''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
 
|  05.08  
 
|  05.08  
|  हे '''geditमधे''' '''foreachLoop'''.'''pl''' ही फाईल उघडेल.  
+
|  हे '''gedit''' मधे '''foreachLoop.pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-  
 
|-  
Line 281: Line 280:
 
|-  
 
|-  
 
|  05.15  
 
|  05.15  
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl''' '''आणि एंटर दाबा.'''
+
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 289: Line 288:
 
|-  
 
|-  
 
|  05.39  
 
|  05.39  
'''एंटर दाबा.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 297: Line 296:
 
|-  
 
|-  
 
|  05.52  
 
|  05.52  
|  महिरपी कंस सुरू, '''एंटर दाबून टाईप करा.'''
+
|  महिरपी कंस सुरू, एंटर दाबून टाईप करा.
  
 
|-  
 
|-  
 
|  05.56  
 
|  05.56  
|  '''print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote पूर्ण करा semicolon '''  
+
|  '''print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon '''  
  
 
|-  
 
|-  
 
|  06.13  
 
|  06.13  
'''एंटर दाबा आणि''' महिरपी कंस पूर्ण.  
+
|  एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण.  
  
 
|-  
 
|-  
Line 313: Line 312:
 
|-  
 
|-  
 
|  06.20  
 
|  06.20  
|  प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. '''myarray हा ऍरे घोषित केला आहे.'''
+
|  प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. '''myarray''' हा ऍरे घोषित केला आहे.
  
 
|-  
 
|-  
 
|  06.27  
 
|  06.27  
|  त्यामधे 10, 20 आणि 30 हे घटक आहेत.  
+
|  त्यामधे '10', '20' आणि '30' हे घटक आहेत.  
  
 
|-  
 
|-  
Line 329: Line 328:
 
|-  
 
|-  
 
|  06.47  
 
|  06.47  
|  म्हणजेच '''myarray च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.'''  
+
|  म्हणजेच '''myarray''' च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.'''  
  
 
|-  
 
|-  
Line 337: Line 336:
 
|-  
 
|-  
 
|  07.00  
 
|  07.00  
|  म्हणजेच टर्मिनलवर ''''10'''' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.  
+
|  म्हणजेच टर्मिनलवर '10' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
 
|  07.06  
 
|  07.06  
|  नंतर 20 आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.  
+
|  नंतर '20' आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.  
  
 
|-  
 
|-  
 
|  07.12  
 
|  07.12  
|  '''myarray मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल'''.  
+
|  '''myarray''' मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल.
  
 
|-  
 
|-  
Line 353: Line 352:
 
|-  
 
|-  
 
|  07.24  
 
|  07.24  
|  '''perl hyphen c foreachLoop dot plआणि एंटर दाबा.'''
+
|  '''perl hyphen c foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
Line 369: Line 368:
 
|-  
 
|-  
 
|  07.41  
 
|  07.41  
|  टाईप करा '''perl foreachLoop dot pl''' '''आणि एंटर दाबा.'''
+
|  टाईप करा '''perl foreachLoop dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  

Revision as of 13:33, 5 June 2014

Title of script: for-for-each-loops

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Visual Cue Narration
00.01 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्स या पाठात स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत, पर्लमधील फॉर लूप
00.11 आणि फॉर इच लूप
00.13 येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल Perl 5.14.2 वापरू.
00.21 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.25 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.29 तुम्हाला पर्ल मधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00.33 नसल्यास संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.40 एखादी अट किंवा कंडिशन वारंवार तपासण्याची सुविधा पर्ल लूप्सद्वारे आपल्याला प्रदान करते.
00.49 पर्लमधे लूप्सचे अनेक प्रकार आहेत.
00.52 फॉर लूप
00.53 फॉर इच लूप
00.54 व्हाईल लूप आणि
00.55 डू व्हाईल लूप
00.56 या पाठात फॉर आणि फॉर इच लूप बघणार आहोत.
01.01 पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो.
01.07 फॉर लूपचा सिन्टॅक्स असा आहे.
01.10 for space open bracket variable initialization semicolon condition semicolon increment
01.20 close bracket आणि एंटर दाबा.
01.22 महिरपी कंस सुरू
01.24 कोडचा जो भाग आपल्याला अनेक वेळा कार्यान्वित करायचा आहे.
01.28 महिरपी कंस पूर्ण
01.30 आता फॉर लूपचे उदाहरण बघू.
01.33 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit forLoop.pl space & (ampersand)
01.42 एंटर दाबा.
01.43 हे gedit मधे forLoop.pl ही फाईल उघडेल.
1.48 कोडचा हा भाग टाईप करा hash exclamation mark slash u s r slash bin slash perl
01.58 एंटर दाबा.
02.00 for space open bracket dollar i equals to zero semicolon space dollar i less than or equal to four semicolon space dollar i plus plus close bracket
02.18 space
02.19 महिरपी कंस सुरू, एंटर दाबा.
02.21 टाईप करा print space double quote Value of i colon dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
02.35 आणि एंटर दाबा.
02.36 आता महिरपी कंस पूर्ण
02.39 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
02.42 फॉर लूप कसे कार्य करते ते पाहू.
02.46 'i' ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02.50 पुढे कंडिशन तपासली जाईल.
02.53 येथे i is less than or equal to 4 ही कंडिशन आहे.
02.59 जर ही कंडिशन ट्रू (true ) असेल तर कर्ली ब्रॅकेटच्या मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
03.05 म्हणजेच प्रथम "Value of i: 0" असे स्टेटमेंट.
03.11 टर्मिनलवर दाखवले जाईल.
03.14 त्यानंतर 'i' हे व्हेरिएबल '1' ने वाढेल.
03.18 आणि फॉर लूप कंडिशन पुन्हा तपासली जाईल.
03.23 जेव्हा 'i' ची व्हॅल्यू '4' पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल.
03.29 येथे फॉर लूप i = 0, 1, 2, 3, 4 साठी कार्यान्वित होईल.
03.38 म्हणजेच एकूण '5' वेळा.
03.41 आता टर्मिनलवर जा.
03.44 कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा
03.48 perl hyphen c forLoop dot pl
03.54 आणि एंटर दाबा.
03.56 येथे मेसेज दाखवला जाईल.
03.58 forLoop.pl syntax OK
04.01 म्हणजेच कुठलीही एरर नाही.
04.03 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl forLoop dot pl आणि एंटर दाबा.
04.11 टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.
04.16 आता फॉर इच लूप पाहू.
04.19 जर एखादी कंडिशन पूर्ण ऍरेसाठी तपासायची असेल तर फॉर-इच लूप वापरू शकतो.
04.25 सिन्टॅक्स असा आहे: foreach space dollar variable space within brackets at the rate array space.
04.35 महिरपी कंस सुरू,
04.37 perform action on each element of an array आणि एंटर दाबा.
04.42 महिरपी कंस पूर्ण.
04.44 लक्षात घ्याः आपण ऍरे घोषित करणे, त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे इत्यादी गोष्टी पुढील पाठात शिकणार आहोत.
04.52 आता फॉर इच लूप चे उदाहरण पाहू.
04.56 टर्मिनल उघडून टाईप करा gedit foreachLoop dot pl space ampersand आणि एंटर दाबा.
05.08 हे gedit मधे foreachLoop.pl ही फाईल उघडेल.
05.12 कोडचा हा भाग टाईप करा.
05.15 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl आणि एंटर दाबा.
05.25 at the rate myarray space is equal to open bracket ten comma space twenty comma space thirty close bracket semicolon
05.39 एंटर दाबा.
05.41 foreach space dollar var space open bracket at the rate myarray close bracket space
05.52 महिरपी कंस सुरू, एंटर दाबून टाईप करा.
05.56 print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote पूर्ण करा semicolon
06.13 एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण.
06.17 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
06.20 प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. myarray हा ऍरे घोषित केला आहे.
06.27 त्यामधे '10', '20' आणि '30' हे घटक आहेत.
06 .33 फॉर-इच लूपच्या प्रत्येक इटरेशनमधे डॉलर व्हार ( dollar var) मधे ऍरेतील एक घटक संचित केला जाईल.
06.40 फॉर-इच या कीवर्डमुळे हे लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी रीपीट केले जाईल.
06.47 म्हणजेच myarray च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल.
06.55 Back-slash n प्रॉम्प्टला नव्या ओळीवर नेऊन ठेवेल.
07.00 म्हणजेच टर्मिनलवर '10' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल.
07.06 नंतर '20' आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील.
07.12 myarray मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल.
07.17 आता टर्मिनलवर जाऊन कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा.
07.24 perl hyphen c foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
07.32 टर्मिनलवर ही ओळ दाखवली जाईल.
07.36 कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळालेली नाही.
07.38 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
07.41 टाईप करा perl foreachLoop dot pl आणि एंटर दाबा.
07.48 टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल.
07.54 आपण फॉर आणि फॉर-इच बद्दल जाणून घेतले.
07.57 थोडक्यात,
07.59 आपण या पाठात पाहिले,
08.02 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप काही सँपल प्रोग्रॅमद्वारे
08.06 जाणून घेतले.
08.07 आता असाईनमेंट.
08.10 स्पोकन ट्युटोरियल ही स्ट्रिंग घोषित करा.
08.13 आणि ती पाच वेळा दाखवा.
08.16 @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून,
08.32 फॉर इच लूप द्वारे ऍरेतील घटक दाखवा.
08.36 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08.40 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.43 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
08.48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08.55 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.59 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.20 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
09.31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09.36 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana