Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Comparison-Operators/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Comparision Operators''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <c…') |
Pravin1389 (Talk | contribs) |
(No difference)
|
Revision as of 16:36, 2 December 2012
Title of script: Comparision Operators
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
|
|
---|---|
0:00 | PHP च्या ह्या ट्युटोरियलमध्ये आपण Comparison Operators बद्दल शिकणार आहोत. |
0:05 | Comparison Operators, दोन values, दोन strings किंवा दोन variables पैकी कशातही तुलना करू शकतो आणि त्यावर काम करू शकतो. |
0:15 | त्यासाठी आपण IF statement चा वापर करणार आहोत. |
0:19 | IF statement ची रचना करण्यासाठी सुरूवात करू या. |
0:25 | माझी कंडिशन अशी आहे if 1= =1 |
0:30 | echo. |
0:33 | True. |
0:37 | आणि then else |
0:42 | echo. |
0:44 | False. लक्षात ठेवा आपल्याला या कंसांची गरज नसल्यामुळे आपण ते काढून टाकत आहोत. |
0:51 | येथे थोडे अंतर सोडू या.
|
0:56 | indenting कडे लक्ष देऊ नका. |
0:59 | हा पहिला comparison operator आहे. |
1:02 | दोन = म्हणजे comparison operator . हे आपण पूर्वी IF statement मध्ये बघितले आहे. |
1:08 | 1 बरोबर 1 असल्यामुळे हे True ही व्हॅल्यू echo करेल. |
1:13 | आपल्याला True ही व्हॅल्यू मिळाली आहे. |
1:15 | आपण हे बदलू या. IF 1 is greater than 1 केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळतो ते बघू या. |
1:27 | False, कारण 1 बरोबर 1 असून 1हा 1पेक्षा मोठा नाही. |
1:33 | आता हे बदलून 1 greater than or equal to 1 करू या. |
1:37 | म्हणजेच IF 1 greater than or equal to 1, echo True else echo False. |
1:45 | येथे आपल्याला True मिळाले पाहिजे. |
1:48 | आपण हेच less than or equal to साठी देखील करू शकतो. उदाहरणार्थ less than |
1:55 | चा रिझल्ट False असेल आणि less than or equal to साठी True असेल. |
2:01 | आपण not equal देखील करू शकतो. if 1 is not equal to 1 echo True. |
2:11 | Refresh करा. येथे False मिळाले आहे कारण 1 is equal to 1 असते. आता if 1 is not equal to 2 करून बघू. |
2:20 | आपल्याला True मिळेल. कारण1 is not equal to 2 |
2:25 | हे बेसिक Comparison Operators आहेत जे आपण आपल्या ट्युटोरियलमध्ये वापरले आहेत. |
2:33 | त्यांचा सराव करा. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. |
2:40 | या Operators सहाय्याने आपण variables ची देखील तुलना करू शकतो. उदाहरणार्थ num1 = 1 |
2:48 | num2 = 2. आता आपण या व्हॅल्यू बदलून काय होते ते पाहू. |
3:01 | हो. पूर्वीसारखाच आपल्याला तंतोतंत रिझल्ट दर्शवेल. म्हणजेच True. आता आपल्याला या व्हॅल्यूज बदलायच्या आहेत. |
3:11 | लक्ष द्या आता num1 = 1 num2 = 1 आहे. त्यामुळे if num1 does not equal 1 हे False आहे. 1 बरोबर 1 असल्याने आपल्याला False हे उत्तर मिळेल. |
3:24 | हे साधे Comparison Operators आहेत. त्यांचा सराव करा आणि बघा कसा उपयोग करू शकता. |
3:33 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे.धन्यवाद. |