Difference between revisions of "Xfig/C2/Simple-block-diagram/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{|Border=1 !Timing !Narration |- |0:00 | एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्या…') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 5: | Line 5: | ||
|0:00 | |0:00 | ||
| एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. | | एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. | ||
+ | |- | ||
| 00:07 | | 00:07 | ||
|या ट्यूटोरियल मध्ये आम्ही, खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू. | |या ट्यूटोरियल मध्ये आम्ही, खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू. | ||
Line 50: | Line 51: | ||
|- | |- | ||
|या वर क्लिक करा. | |या वर क्लिक करा. | ||
+ | |- | ||
|01:31 | |01:31 | ||
|तुम्ही येथे एक्सफिग तयार केलेल्या लोकांची माहिती पाहु शकता. | |तुम्ही येथे एक्सफिग तयार केलेल्या लोकांची माहिती पाहु शकता. | ||
Line 341: | Line 343: | ||
|- | |- | ||
|10:36 | |10:36 | ||
− | | polyline वापरुन एक आयत तयार करा. आकृती मधील एरो ची दिशा आणि आणि साइज़ बदला. | + | | polyline वापरुन एक आयत तयार करा. आकृती मधील एरो ची दिशा आणि आणि साइज़ बदला.\ |
+ | |- | ||
|10:43 | |10:43 | ||
|टेक्स्ट, लाइन आणि बॉक्स ला विविध स्थनांवर घेऊन जा. | |टेक्स्ट, लाइन आणि बॉक्स ला विविध स्थनांवर घेऊन जा. | ||
Line 359: | Line 362: | ||
|11:06 | |11:06 | ||
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | |"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | + | |- | |
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | |यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | ||
Line 377: | Line 380: | ||
|- | |- | ||
|11:57 | |11:57 | ||
+ | |- | ||
|spoken-tutorial.org/wiki, वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत. | |spoken-tutorial.org/wiki, वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत. | ||
+ | |- | ||
|12:12 | |12:12 | ||
|एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहु. | |एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहु. |
Revision as of 11:30, 12 May 2014
Timing | Narration |
---|---|
0:00 | एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आम्ही, खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू. |
00:17 | या उद्देशासाठी आपण आवश्यक टूल्स पाहु. |
oo:19 | मी एक्सफिग चा वापर करेल जो एक ब्लाक मनिप्युलेशन टूल आहे. |
00:24 | मी वर्जन 3.2, पॅच लेवल 5 चा वापर करत आहे. |
00:29 | मी टर्मिनल आणि पी डी एफ ब्राउझर देखील वापरेल. |
00:37 | मी Mac OS X वर हे ट्यूटोरियल तयार करत आहे. |
00:41 | एक्सफिग लिनक्स व विंडोस वर देखील कार्य करते. |
00:45 | लिनक्स वरील प्रतिष्ठापन सर्वात सोपे आहे. |
00:50 | एक्सफिग वापरण्याची पद्धत सर्व तीन ट्यूटोरियल मध्ये समान आहे. |
00:56 | एक्सफिग साठी तीन बटण असलेला माउस चा वापर करण्यास सुचविले आहे. |
01:00 | पण एक किंवा दोन बटण असलेला माऊस देखील काम करण्याकरीता संयोजीत केला जाऊ शकतो. |
01:07 | एक्सफिग वापरकर्ता साठी पुस्तिका वेबवर उपलब्ध आहे. |
01:16 | चला ते पाहू. आपण या पेज मध्ये एक्सफिग चे इन्ट्रोडक्शन म्हणजेच परिचय पाहु शकतो. |
01:23 | या साठी टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजेच सामग्रीयुक्त सारणी येथे पाहु शकतो. |
01:28 | |
या वर क्लिक करा. | |
01:31 | तुम्ही येथे एक्सफिग तयार केलेल्या लोकांची माहिती पाहु शकता. |
01:36 | चला हा पेज पाहु. |
01:40 | या ट्यूटोरियल साठी आता मी स्क्रीन कन्फिग्यरेशन स्पष्ट करेल. |
01:46 | या मध्ये स्लाइड्स , एक्सफिग , इन्टरनेट ब्राउज़र – फ़ायरफ़ॉक्स आणि टर्मिनल आहे. |
01:58 | Mac वर एक्सफिग सुरू करण्यासाठी मी ही कमांड वापरली आहे. |
02:04 | एका कडून दुसरी कडे सहजपणे स्विच करण्यासाठी हे ओवरलॅपिंग म्हणजेच आतीव्यापन फॅशन मध्ये रचले आहे. |
02:10 | ऐकणारा सहजपणे बदलतांना पाहु शकतो- अनुमान लावण्याची गरज नाही. |
02:17 | चला एक्सफिग सह सुरूवात करू. |
02:20 | एक्सफिग वर्कशीट च्या डाव्या बाजूला "ड्रॉइंग मोड पॅनल " आहे. |
02:26 | विविध ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी, या पॅनलच्या वरच्या भागाचे बटन्स वापरल्या जाऊ शकतात. |
02:33 | आणि तळाशी असलेले बटन्स त्या सह कार्य करण्यास वापरले जातात. |
02:39 | सर्वात वरचे बटन्स वापरुन फाइल आणि एडिट सारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. |
02:46 | मध्यभागी असलेल्या जागेस कॅनव्हास म्हटले जाते. |
02:50 | जेथे आकृती तयार होईल. |
02:53 | आता ड्रॉईंग सह सुरवात करू. |
02:55 | पहिली गोष्ट जी मी करेल ती आहे कॅनव्हास वर ग्रिड्स ठेवू. |
03:01 | मी तळाशी असलेले, "ग्रीड मोड" बटणावर क्लिक करून असे करते. |
03:05 | आपण विविध ग्रीड आकार निवडू शकतो. मी मधले निवडते. |
03:11 | आपण ठेवलेले विविध ऑब्जेक्ट संरेखित करण्यास ग्रिड्स मदत करते. |
03:16 | या ट्यूटोरियल मध्ये, क्लिक द्वारे, म्हणजेच लेफ्ट माउस बटन क्लिक करून सोडणे. |
03:21 | अशाप्रमाणे एखादे बटन निवडने, याचा अर्थ, तुम्हाला लेफ्ट माउस बटन क्लिक करावे लागेल. |
03:29 | भिन्न क्रिया आवश्यक असेल, तर मी स्पष्टपणे सांगेन. |
03:34 | आपल्या डायग्राम मध्ये एक बॉक्स असायला हवा. चला डाव्या बाजूच्या पॅनल वरुन तीक्ष्ण कोपर्या सह "बॉक्स चिन्ह" निवडू. |
04:43 | आपल्याला जेथे बॉक्स ठेवायचा आहे त्या जागेवर जाऊ. |
03:50 | आता या पॉइण्ट वर माउस क्लिक करू. |
हा बॉक्सचा उत्तर पश्चिमी कोपरा निवडतो. | |
03:57 | माउसला उलट दिशेने खेचा, जोपर्यन्त आपल्याला हवा असलेला बॉक्सचा आकार मिळत नाही तोपर्यंत. |
04:12 | एकदा का बॉक्स योग्य आकारचा झाला की, आपण पुन्हा एकदा माउस क्लिक करू शकतो. |
04:16 | बॉक्स आता तयार आहे. |
04:18 | आम्ही आता एक्सफिग च्या एडिट वैशिष्ट्यास स्पष्ट करू. हे वापरून, आपण बॉक्स ची जाडी वाढवू. |
04:26 | डाव्या बजूच्या पॅनल मधील एडिट बटन दाबा. |
04:31 | आपण बॉक्स चे सर्व महत्वपूर्ण पॉइण्ट्स पाहु शकतो. |
04:36 | कोणत्याही एका पॉइंट वर क्लिक करा आणि अशा प्रकारे बॉक्स सिलेक्ट करा. |
04:41 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:43 | आपण माउस ला विड्थ बॉक्स घेऊ. |
04:47 | माऊस पॉईंटर बॉक्स च्या आत असल्याची खात्री करा. |
04:51 | ची डिफॉल्ट वॅल्यू डिलीट करू. |
04:55 | माउस, बॉक्सच्या आत नसेल तर या बॉक्समध्ये कंटेंट्स म्हणजेच वस्तू बदलल्या जाऊ शकत नाही. |
05:01 | कोणत्याही वेळी माउस बॉक्स च्या बाहेर गेल्यास, कृपया त्यास आत घ्या आणि टाइपिंग सुरू ठेवा. |
05:07 | आता 2एंटर करू. |
05:13 | “Done” (डन) वर क्लिक करा. मी हे तुम्हाला दाखविते. |
05:17 | “Done” वर क्लिक करा. आणि डायलॉग बॉक्स सोडा. |
05:20 | आपण पाहतो की बॉक्स ची जाडी वाढली आहे. |
05:24 | आता आपल्यास एरो असलेल्या लाइन्स एंटर करायच्या आहेत. |
05:28 | डाव्या बाजूच्या पॅनल वरुन पॉलीलाइन बटन निवडू. |
05:34 | तळाशी असलेल्या पॅनलला आट्रिब्यूट्स पॅनल म्हणतात. |
05:40 | या पॅनेलमधील उपस्थित बटन वापरून, प्रत्येक ऑब्जेक्ट मापदंड म्हणजेच पॅरमीटर बदलले जाऊ शकतात. |
05:45 | बटन ना च्या संख्येचा बदल निवडलेल्या ऑब्जेक्ट (घटक) वर अवलंबुन असतो. |
05:52 | आट्रिब्यूट्स पॅनल वरुन एरो मोड बटन निवडू. |
05:57 | डायलॉग बॉक्स मधील दुसरा पर्याय निवडू, हे शेवटच्या पॉइण्ट ला एरो देईल. |
06:04 | एरो टाइप बटना वर क्लिक करा. |
06:08 | जी विण्डो दिसत आहे, त्यात आपण आपल्या पसंती नुसार एरो हेड निवडू. |
06:14 | चला त्या पॉइण्ट वर क्लिक करूया जेथे आपल्याला वाटते की लाइन ची सुरवात झाली पाहिजे. |
06:23 | अपेक्षित लाइन च्या शेवटच्या पॉइण्ट वर माउस न्हेवुया. |
06:31 | मधल्या माउस बटना ने तेथे क्लिक करा. |
06:36 | एरो असलेली लाइन तयार झा ली आहे. |
06:39 | लक्षात ठेवा एरो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मधले बटन दाबावे लागेल. |
06:43 | डावे किंवा उजवे बटण नाही. |
06:45 | जर तुम्ही चुक केली असेल तर, कृपया एडिट वर क्लिक करून अंडू दाबा. |
06:52 | चला बॉक्स च्या आउटपुट मध्ये कॉपी द्वारे दुसरी लाइन काढू. |
06:59 | डाव्या बाजूच्या पॅनल वरुन कॉपी बटन निवडा. |
07:05 | लाइन निवडा. |
07:09 | योग्य स्थानावर माउस आणा आणि क्लिक करा. |
07:15 | लाइन कॉपी झाली आहे. |
07:18 | आता काही टेक्स्ट टाकु. |
07:21 | डाव्या बाजूच्या पॅनल वरुन, Tद्वारे दर्शविलेल्या टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करा. |
07:29 | टेक्स्ट ची फॉण्ट साइज़ निवडू. |
07:35 | आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Text Size” बटनावर क्लिक करा, एक डायलॉग विण्डो मिळेल. |
07:41 | माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि माउस तिथेच ठेवा. |
07:46 | डिफॉल्ट वॅल्यू 12 ला डिलीट करू आणि 16 एंटर करू. |
07:52 | “Set”बटन निवडू. |
07:56 | डायलॉग बॉज़ बंद होईल आणि आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट साइज़ आता 16 दाखवत आहे. |
08:05 | आपण टेक्स्ट ला मध्य भागी संरेखित करूया. |
08:08 | आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये “Text Just” बटनावर क्लिक करू. |
08:13 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:15 | मध्य संरेखना साठी मधले निवडू. |
08:21 | बॉक्स च्या मध्ये भागी क्लिक करू. |
08:29 | मी “Plant” टाइप करेल आणि माउस क्लिक करा. |
08:36 | टेक्स्ट तयार झाला आहे. |
08:38 | डाव्या बाजूच्या पॅनल वरील “Move” की ने आवश्यक असल्यास मी टेक्स्ट हलवू शकते. |
08:50 | चला या आकृतीस सेव करू. |
08:52 | एक्सफिग च्या डाव्या बाजूच्या कोपर्यावरील file बटना वर क्लिक करू सेव करण्यासाठी माउस ला होल्ड करून ड्रॅग करा आणि नंतर सोडून द्या. |
09:04 | हे पहिल्यांदा असल्याने एक्सफिग फाइल साठी नाव विचारेल. |
09:09 | आपण डाइरेक्टरी नंतर फाइल नेम निवडू शकतो. |
09:12 | “block” असे नाव टाइप करून “save” निवडा. |
09:27 | फाइल block.fig या नावाने सेव होईल. |
09:30 | तुम्ही ते नाव सर्वात वर पाहु शकता. |
09:34 | आता फाइल एक्सपोर्ट करू. |
09:36 | पुन्हा एकदा file बटनावर क्लिक करा, एक्सपोर्ट काण्यासाठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा. |
09:47 | “language”, च्या पुढील बॉक्स वर क्लिक करा PDF Format” साठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा. आणि नंतर सोडून द्या. |
09:59 | आता “export” बटनावर क्लिक करा. आपल्याला “block.pdf” फाइल मिळेल. |
10:05 | टर्मिनल वरुन “open block.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू. |
10:18 | आपल्याला हवा असलेला ब्लॉक डायग्राम आता आपल्याकडे आहे. |
10:21 | आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. आपल्याला हवी असलेली आकृती अपल्यकडे आहे. |
10:30 | तुमच्या साठी असाइनमेंट आहे. |
10:33 | विविध ऑब्जेक्ट बॉक्स मध्ये ठेवा. |
10:36 | polyline वापरुन एक आयत तयार करा. आकृती मधील एरो ची दिशा आणि आणि साइज़ बदला.\ |
10:43 | टेक्स्ट, लाइन आणि बॉक्स ला विविध स्थनांवर घेऊन जा. |
10:48 | eps format मध्ये फाइल एक्सपोर्ट करा आणि ती पहा. |
10:51 | एडिटर मध्ये block.fig फाइल पहा आणि विविध घटक ओळखा. |
10:58 | संपूर्ण वेगळा ब्लॉक दायग्रॅम तयार करा. |
11:02 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:06 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | |
11:28 | मी काही अधिक वेब पेजस डाउनलोड केले आहेत. |
11:38 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट साठी खालील वेबसाइट पहा. |
11:48 | हा प्रॉजेक्ट "What is a Spoken Tutorial" लिंक वर उपलब्ध असलेल्या वीडियो द्वारे समजविला आहे. |
11:57 | |
spoken-tutorial.org/wiki, वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत. | |
12:12 | एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहु. |
12:27 | आम्ही आपले अभिप्राय आणि सहभागाचे स्वागत करतो. या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभगासाठी धन्यवाद. |