Difference between revisions of "GIMP/C2/Selecting-Sections-Part-2/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 78: Line 78:
 
|-
 
|-
 
|03.37
 
|03.37
| मी quick mask toggle, डि-सिलेक्ट करते, टूल बॉक्स मिळविण्यासाठी tab दाबा आणि सर्वकाही अन-सिलेक्ट करण्यासाठी Shift+Ctrl+A दाबा.
+
| मी quick mask toggle, डि-सिलेक्ट करते, टूल बॉक्स मिळविण्यासाठी tab दाबा आणि सर्वकाही अन-सिलेक्ट करण्यासाठी Shift+Ctrl+A दाबा.
 
|-
 
|-
 
|03.49
 
|03.49
Line 87: Line 87:
 
|-
 
|-
 
| 04.13
 
| 04.13
|हे टूल आलेखीय रचनाकार साठी अधिक उपयुक्त आहे, छाया चित्रकारा साठी नाही.
+
|हे टूल आलेखीय रचनाकार साठी अधिक उपयुक्त आहे, छायाचित्रकारा साठी नाही.
 
|-
 
|-
 
| 04.22
 
| 04.22
Line 135: Line 135:
 
|-
 
|-
 
| 06.41
 
| 06.41
|पुढील टूल चे नाव आहे,  intelligent scissors किंवा scissors selection टूल.
+
|पुढील टूल चे नाव आहे,  intelligent scissors किंवा scissors selection टूल.
 
|-
 
|-
 
| 06.48
 
| 06.48
Line 141: Line 141:
 
|-
 
|-
 
| 06.56
 
| 06.56
|आणि मला येथे हे लेटर बॉक्सस निवडायचे आहे.
+
|आणि मला येथे हे लेटर बॉक्सस निवडायचे आहे.
 
|-
 
|-
 
| 07.10
 
| 07.10
Line 147: Line 147:
 
|-
 
|-
 
|07.42
 
|07.42
|algorithm ने काठाला  अनुसारायला हवे, आणि तुम्ही येथे पाहु शकता, त्याने इतर मार्ग न अवलंबता, त्याने आतील मार्ग अवलंबला.
+
|algorithm ने काठाला  अनुसरायला हवे, आणि तुम्ही येथे पाहु शकता, त्याने इतर मार्ग न अवलंबता, त्याने आतील मार्ग अवलंबला.
 
|-
 
|-
 
|07.56
 
|07.56
Line 162: Line 162:
 
|-
 
|-
 
| 08.56
 
| 08.56
|मी हे सिलेक्शन ने संपविले आहे.  
+
|मी हे सिलेक्शन ने संपविले आहे.  
 
|-
 
|-
 
| 09.10
 
| 09.10
Line 222: Line 222:
 
|-
 
|-
 
| 12.27
 
| 12.27
| प्रत्येकवेळी सिलेक्शन अद्यावत होते आणि क्षेत्र जे स्टफ सारखे आहे, ज्यावर् मी पेंट केले आहे, ते निवडल्या जाते.
+
| प्रत्येकवेळी सिलेक्शन अद्ययावत होते आणि क्षेत्र जे स्टफ सारखे आहे, ज्यावर् मी पेंट केले आहे, ते निवडल्या जाते.
 
|-
 
|-
 
| 12.42
 
| 12.42

Revision as of 13:19, 6 May 2014

Time Narration
00.23 Meet The GIMP मध्ये आपले स्वागत.
00.25 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील जर्मनी, च्या ब्रेमन मधील रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.31 आज आपण Fuzzy Select (फज़्ज़ी सेलेक्ट) टूल बद्ल बोलू.
00.36 हे select by colour टूल संबंधित आहे.
00.40 परंतु, fuzzy select टूल केवळ एक जवळचे क्षेत्र निवडते आणि colour select टूल सर्व क्षेत्रांना मिळत्याजुळत्या रंगा सहित निवडते.
00.54 येथे काही तसेच पर्याय आहे, जसे की, Replace, Add, Subtract आणि Intersect with the current selection, आणि आता मी Replace निवडते.
01.08 येथे तुम्ही समान पर्याय पाहु शकता, Antialiasing.
01.13 जर आपण antialiasing निवडले , तर सिलेक्शन ची काठ तीक्ष्ण नसेल आणि तुम्हाला एक मऊ कोपरा मिळेल.
01.23 आणि जर ते निवडलेले नसेल, तर तुम्हाला निवडलेल्या आणि न निवडलेल्या मध्ये एक खरोखर तीक्ष्ण काठ मिळेल.
01.33 पुढील पर्याय Feather Edges आणि Select Transparent Areas आहे.
01.41 मास्क सेन्सर वापरतांना Select Transparent Areas उपयुक्त ठरतो.
01.50 Sample merged हे इतरान प्रमाणे आहे आणि हे सर्व दिसणाऱ्या लेयर्स ना निवडते.
01.58 जर हे निवडलेले नसेल तर ते सध्याच्या लेयर वर कार्य करते.
02.04 जर तुम्हाला इमेज च्या एकूण निष्कर्षातून काही निवडायचे असेल तर हा पर्याया निवडा.
02.11 येथे Threshold (थ्रेशोल्ड) आहे. सिलेक्शन मध्ये रंग दरम्यान किती फरक असायला हवा हे निश्चित करते, किंवा जेव्हा काहीतरी सिलेक्शन च्या बाहेर असल्यास.
02.24 हे पिक्सल्ज़ निवडण्यास मदत करते, ज्याकडे एकच निश्चित रंग आहे.
02.30 कोणता मोड तुम्हाला सिलेक्शन मध्ये हवा आहे, हे पुढील महत्वाचे सिलेक्शन आहे.
02.37 composite मोड चे करडे मूल्य आहे, ज्यात red, green आणि blue चॅनेल जोडलेले आहे.
02.44 तुमच्या सिलेक्शन च्या आधारे तुम्ही red, green, blue channel किंवा Hue, Saturation किंवा Value channel निवडू शकता .
02.56 आता Fuzzy Select टूल करूया.
03.01 मी इमेज मध्ये क्लिक करते आणि threshold शून्य आहे. चला पाहु काय होते.
03.08 मी एक सिलेक्शन बनविले आहे, जे आकारात एक पिक्सल आहे.
03.13 मी आता Threshold चे प्रमाण वाढविते, समजा 30 आणि इमेज मध्ये तसेच येथील toggle quick mask वर क्लिक करते.
03.28 आता तुम्ही निवडलेले क्षेत्र पाहु शकता.
03.37 मी quick mask toggle, डि-सिलेक्ट करते, टूल बॉक्स मिळविण्यासाठी tab दाबा आणि सर्वकाही अन-सिलेक्ट करण्यासाठी Shift+Ctrl+A दाबा.
03.49 मी हे वेगळ्या पद्धतीने करू शकते त्यासाठी threshold ला कमी करून शून्य करा आणि इमेज मध्ये क्लिक करते आणि मी माउस ला खाली आणि उजव्या बाजूला ओढते.
04.03 जेव्हा मी threshold वाढविते, तुम्ही पाहु शकता मी या निळ्या क्षेत्रातून जात आहे, परंतु मी आताही भिंती वर आहे.
04.13 हे टूल आलेखीय रचनाकार साठी अधिक उपयुक्त आहे, छायाचित्रकारा साठी नाही.
04.22 तुम्ही केवळ माउस ओढून threshold बदलू शकता.
04.26 हे colour selection tool मध्ये तशा प्रकारेच कार्य करते.
04.32 मी Select by ला Composite वरुन Hue मध्ये बदलते. आणि त्याच पॉइण्ट वर क्लिक करा आणि खाली ओढते.
04.43 भिंती चा भाग असलेल्या निळ्या आणि हिरव्या चे, माझ्याकडे चांगल्या सिलेक्शन ची एक पद्धत आहे. जी माझ्या कडे आधी होती.
04.54 रंग निश्चयनाची अचूक पद्धत निवडणे हे या टूल सहित चांगला परिणाम देते.
05.05 मी quick mask मध्ये क्लिक करते येथे तुम्ही पाहता हे परिपूर्ण आहे, केवळ काही भाग दुरुस्त करायचे आहे आणि मला ते quick mask मध्ये पेंटिंग ने करायचे आहे. या सिलेक्शन टूल ने नाही.
05.25 जर तुम्ही मोड निवडण्या बदद्ल गोंधळून गेले असाल, तर तुम्ही चॅनेल मोड मधील विविध चॅनेल मध्ये तुमची इमेज पाहु शकता.
05.41 blue चॅनेल निवडा आणि तुम्ही पहाल की सर्वकाही ब्लू वॅल्यू च्या समान आहे.
05.50 green चॅनेल मध्ये काही फरक आहेत.
05.55 आणि red चॅनेल हे जवळपास समान आहे.
05.59 तर मी निवडण्यासाठी green चॅनेल निवडेल किंवा या बाबतीत Hue चॅनेल.
06.10 येथे Selecting colour हे पुढील टूल आहे आणि येथे या मध्ये तेच फंक्शन आणि तेच पर्याय आहेत.
06.19 केवळ एकच फरक आहे.
06.22 जर तुम्ही येथे क्लिक कराल, तुम्ही या रंगाने सर्व फील्ड्स निवडाल केवळ एखादे जवळचे क्षेत्र नाही.
06.32 colour selection हे टूल तशाच प्रकारच्या रंगाने सर्व क्षेत्र निवडते.
06.41 पुढील टूल चे नाव आहे, intelligent scissors किंवा scissors selection टूल.
06.48 हे algorithm काठ पाहतात आणि त्यास सिलेक्शन ने अनुसरण्याचा प्रयत्न करतात.
06.56 आणि मला येथे हे लेटर बॉक्सस निवडायचे आहे.
07.10 तर मी सिलेक्शन टूल सक्रिय करते आणि पॉइण्ट येथे ओढते मला कर्सर जवळ एक अधिक चे चिन्ह मिळाले आहे आणि मी केवळ पॉइण्ट निवडते.
07.42 algorithm ने काठाला अनुसरायला हवे, आणि तुम्ही येथे पाहु शकता, त्याने इतर मार्ग न अवलंबता, त्याने आतील मार्ग अवलंबला.
07.56 मी इमेज मध्ये झूम करते आणि मी हा पॉइण्ट इथपर्यंत रेखाटू शकते आणि तेथे हे पॉइण्ट निवडून एक चुक झाली आहे.
08.13 मी हा पॉइण्ट वर ओढते आणि जर तुम्ही कुठे अनुसरण करायचे आहे याची पुरेशी माहिती दिली, तर तुम्ही पाहु शकता की algorithm काठ अनुसरत आहे.
08.30 आता हे अधिक चांगले दिसत आहे, मी सहसा हे वापरत नाही कारण असे करण्याच्या अधिक चांगल्या पद्धती आहेत.
08.44 मला colour selection टूल वापरायला पाहिजे, कारण हे नेहेमी चुकीच्या मार्गावर न्हेते.
08.56 मी हे सिलेक्शन ने संपविले आहे.
09.10 मी येथे केवळ पहिल्या पॉइण्ट वर क्लिक करते आणि कर्सर अधिक (+) मध्ये बदललेला आहे.
09.17 आता पुढील पॉइण्ट ठेवा आणि माझ्याकडे त्या पासून एक लूप बनविण्यासाठी दोन रिंग्स आहेत.
09.25 मी आताही येथे भोवती पॉइण्ट फिरवून सिलेक्शन अधिक चांगले बनवू शकते.
09.33 आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा सिलेक्शन मध्ये क्लिक करेल, सिलेक्शन निवडल्या जाईल.
09.42 आणि दर्जा पाहण्यासाठी मी quick mask सक्रिय करून त्यात झूम करते.
09.57 आता मी सिलेक्शन च्या भोवती पाहते.
10.04 येथे माझी चुक आहे मला येथे क्लिक करायला हवे होते.
10.10 तर ही अगदी हुशार कात्री आहे.
10.17 पुढचे आणि शेवटचे टूल जे आज मला पूर्ण करायचे आहे ते आहे, foreground selection tool.
10.24 हे अगदी खळबळ जनक होते, जेव्हा कधीतरी पुर्वी algorithm बाहेर आला होतो आणि GIMP मध्ये ते वापरण्यात एवढे खळबळ जनक नव्हते.
10.37 परंतु हे वापरुन पाहु.
10.41 येथे समान मोड्स आहेत आणि antialiasing सक्रिय नाही.
10.48 आणि येथे मला एक क्षेत्र निवडायचे आहे आणि मला पुतळा निवडायचा आहे.
10.57 अधिक चांगले नियंत्रण मिळविण्या करिता, मी प्रथम इमेज मध्ये झूम करते.
11.06 आता मी selection टूल निवडते आणि मी त्या जवळचे क्षेत्र किंवा वेगळे क्षेत्र निवडू शकते, परंतु मी जवळचे क्षेत्र निवडते.
11.21 प्रथम मी येथे automatic laser टूल ने एक उग्र सिलेक्शन बनविते आणि तुम्ही पाहु शकता, जे क्षेत्र निवडलेले नाही ते निळ्या रंगात आहे.
11.44 मी येथे एक ब्रश निवडलेला आहे आणि मी या स्लाइडर ने ब्रश चा व्यास नियंत्रित करू शकते, आणि मी निवडलेल्या या स्टफ च्या माध्यमातून मी पेंट करते.
11.59 मला हे पहावे लागेल की, मला या इमेज मध्ये, मला नको असलेले स्टफ मी निवडलेले नाही.
12.17 जेव्हा मी माउस बटन सोडते , algorithm कार्य करण्यास सुरू करते आणि येथे काही क्षेत्र निवडले पाहिजे.
12.27 प्रत्येकवेळी सिलेक्शन अद्ययावत होते आणि क्षेत्र जे स्टफ सारखे आहे, ज्यावर् मी पेंट केले आहे, ते निवडल्या जाते.
12.42 आता Mark Background वर क्लिक करा आणि बॅकग्राउंड पेंट करण्यास सुरू करा, जे मला इमेज मध्ये नको.
12.54 हे टूल चांगले कार्य करते, जेव्हा निवडलेल्या भाग आणि स्टफ जे निवडलेले नाही, या मध्ये अधिक फरक असतो. आणि येथे फरक पुरेसा मोठा नाही.
13.12 सिलेक्शन मान्य करण्यास केवळ एंटर दाबा.
13.17 तुम्हाला हे टूल कसे कार्य करते ही कल्पना मिळाली असेल.
13.27 path टूल ही या भागा संबधित आहे, परंतु हे मी नंतर कधीतरी पूर्ण करेल.
13.36 तेथे select menu मध्ये तुम्ही सिलेक्शन सहित काही इतर स्टफ ही करू शकता आणि हे ही मी नंतर कधीतरी पूर्ण करेल.
13.48 तर या ट्यूटोरियल साठी एवढेच.
13.52 मला काही कमेन्ट्स ऐकू द्या आणि पुढील शो करिता, मी तुम्हाला वचन देते, खरोखर नवीन गोष्टी असतील, जो दर्शक उत्पन्न विषय असेल.
14.05 तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाइल ची एक लिंक meetthegimp@org वर मिळेल काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी.
14.19 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana