Difference between revisions of "Scilab/C2/Scripts-and-Functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
|  01.35  
 
|  01.35  
|  सायलॅब कन्सोल च्या Taskबारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा.
+
|  सायलॅब कन्सोल च्या टास्क  बारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 69: Line 69:
 
|-
 
|-
 
|  02.20  
 
|  02.20  
|  सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Execute बटणावर जाऊनLoad into सायलॅब पर्याय निवडा.  
+
|  सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Execute बटणावर जाऊन Load into सायलॅब पर्याय निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
|  03.31  
 
|  03.31  
|  स्क्रिप्ट फाईलexec फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते.  
+
|  स्क्रिप्ट फाईल exec फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते.  
  
 
|-
 
|-
Line 109: Line 109:
 
|-
 
|-
 
|  03.39  
 
|  03.39  
|  फंक्शनची सुरूवातfunction ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunction ह्या कीवर्डने होतो.  
+
|  फंक्शनची सुरूवात function ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunction ह्या कीवर्डने होतो.  
  
 
|-
 
|-
 
|  03.46  
 
|  03.46  
|  आपण सायलॅब एडिटरद्वारे function.sciही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती.  
+
|  आपण सायलॅब एडिटरद्वारे function.sci ही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती.  
  
 
|-
 
|-
Line 133: Line 133:
 
|-
 
|-
 
|  04.26  
 
|  04.26  
Executeह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया.
+
Execute ह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया.
  
 
|-
 
|-
Line 217: Line 217:
 
|-
 
|-
 
|  08.10  
 
|  08.10  
|  ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी help globalटाईप करा.
+
|  ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी help global टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 245: Line 245:
 
|-
 
|-
 
|  08.53  
 
|  08.53  
|  कोड छोटा असलेली फंक्शन्स in-lineफंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते.
+
|  कोड छोटा असलेली फंक्शन्स in-line फंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते.
  
 
|-
 
|-
Line 285: Line 285:
 
|-
 
|-
 
|  10.13  
 
|  10.13  
apan हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2radians of 90 आणि degrees2radians of 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू.  
+
|आपण हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2radians of 90 आणि degrees2radians of 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू.  
  
 
|-
 
|-
Line 313: Line 313:
 
|-
 
|-
 
|  11.35  
 
|  11.35  
|  त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा-या कमेंट लाईन्स असतात तसेच EXECकमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात.
+
|  त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा-या कमेंट लाईन्स असतात तसेच EXEC कमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात.
  
 
|-
 
|-
Line 321: Line 321:
 
|-
 
|-
 
|  12.00  
 
|  12.00  
|  एका .sciफाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात. तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात.
+
|  एका .sci फाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात. तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात.
  
 
|-
 
|-
Line 337: Line 337:
 
|-
 
|-
 
|  12.33  
 
|  12.33  
|  हा पाठ Free and Open Source Software in Science and Engineering Education (FOSSEE) ने तयार केला आहे.  
+
|  हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.  
  
 
|-
 
|-
Line 358: Line 358:
 
|  13.10  
 
|  13.10  
 
|  सहभागाबद्दल धन्यवाद.
 
|  सहभागाबद्दल धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Revision as of 12:47, 16 May 2014

Time Narration
00.01 सायलॅबच्या स्क्रिप्टस आणि फंक्शन्स वरील पाठात स्वागत.
00.06 सायलॅबमधील फाईल फॉरमॅट बद्दल जाणून घेऊ.
00.12 अनेक कमांडस एकत्रित कार्यान्वित करण्यासाठी सायलॅब एडिटरद्वारे ती स्टेटमेंटस फाईलमधे लिहिणे अधिक सोयीचे असते.
00.21 ह्याला स्क्रिप्ट फाईल्स म्हणतात.
00.24 स्क्रिप्ट फाईलमधील लिहिलेल्या कमांडस कार्यान्वित करण्यासाठी exec फंक्शन वापरून त्याच्या पुढे स्क्रिप्ट फाईलचे नाव लिहितात.
00.34 ह्या फाईलमधील घटकांप्रमाणे फाईलचे एक्सटेन्शन .sce किंवा .sci असते.
00.42 .sci हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब मधील किंवा युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात.
00.51 कार्यान्वित केलेल्या .sci फाईल्स सायलॅबमधे फंक्शन्स लोड करतात. परंतु ती कार्यान्वित करत नाहीत. त्याऐवजी,
01.00 .sce हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात .
01.08 लक्षात घ्या की, .sce आणि .sci एक्सटेन्शन्स देण्याच्या पध्दती हे काही नियम नसून सायलॅब कम्युनिटीने पाळलेले संकेत आहेत.
01.21 संगणकावर सायलॅब कन्सोल विंडो उघडू .
01.27 तुम्ही चालू डिरेक्टरीमधे आहात का हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्पटवर pwd टाईप करा.
01.35 सायलॅब कन्सोल च्या टास्क बारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा.
01.49 मी काही कमांडस, फाईलमधे आधीच टाईप करून ती फाईल helloworld.sceनावाने सेव्ह केलेली आहे. ती फाईल Open a file च्या शॉर्टकट आयकॉनवर क्लिक करून उघडणार आहे.
02.03 helloworld.sce फाईल सिलेक्ट करून Open क्लिक करा.
02.10 तुम्ही नव्या फाईलमधे कमांडस टाईप करून, फाईल मेनूमधून ही फाईल helloworld.sce नाव देऊन चालू डिरेक्टरीत सेव्ह करू शकता.
02.20 सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Execute बटणावर जाऊन Load into सायलॅब पर्याय निवडा.
02.29 हा सायलॅब कन्सोलवर ती फाईल लोड करेल.
02.34 फाईल कन्सोलवर लोड झाल्यानंतर ती स्क्रिप्ट आपल्याला हे आऊटपुट देईल.
02.43 ह्यामधे कमांडस आणि संबंधित कमांडसचे आऊटपुट, दोन्हींचा समावेश आहे.
02.49 आता a ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा.
02.55 एडिटरमधे File मेनूवर जाऊन Save क्लिक करा.
03.02 तसेच exec कमांड आणि स्क्रिप्ट फाईलचा पाथ देऊन सायलॅब इंटरप्रीटरवर स्क्रिप्ट थेट कार्यान्वित करता येते.
03.12 exec कंसात डबल कोटस मधे helloworld.sce म्हणजेच फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
03.31 स्क्रिप्ट फाईल exec फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते.
03.37 आता फंक्शन्सबद्दल जाणून घेऊ.
03.39 फंक्शनची सुरूवात function ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunction ह्या कीवर्डने होतो.
03.46 आपण सायलॅब एडिटरद्वारे function.sci ही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती.
03.57 ती फाईल उघडू.
04.03 येथे घोषित केलेले फंक्शन बघू शकता.
04.08 येथे डिग्रीज हे आऊटपुट आणि रेडियन्स हे इनपुट पॅरामीटर आहे.
04.21 radians2degrees हे संबंधित फंक्शनचे नाव आहे.
04.26 Execute ह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया.
04.40 हे सायलॅब कन्सोलवर लोड झाले आहे.
04.44 हे exec ह्या कमांडद्वारे देखील लोड करता येते.
04.47 एकदा फंक्शन लोड झाले की इतर सायलॅब फंक्शनप्रमाणेच योग्य ती अर्ग्युमेंटस देऊन ते कॉल करता येते.
04.56 percent चे चिन्ह देण्याचे व ते वापरण्याचे कारण लक्षात ठेवा.
05.02 आता radians2degrees कंसात %pi/2 आणि radians2degrees कंसात (%pi/4) च्या व्हॅल्यू काढू.
05.17  % pi/2 एंटर दाबा. आणि radians2degrees % pi/4 एंटर दाबा. ह्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत.
05.28 आता एकापेक्षा अधिक इनपुट आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.
05.33 हे फंक्शन इनपुट अर्ग्युमेंट म्हणून पोलार कोऑर्डिनेटस आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस म्हणून रेक्टँग्युलर कोऑर्डिनेटस घेतात.
05.44 मी आधीच टाईप करून ठेवलेली फाईल उघडत आहे.
05.51 x आणि y हे आऊटपुट पॅरामीटर्स, r आणि theta हे polar2rect फंक्शनचे इनपुट पॅरामीटर्स असल्याचे दिसेल.
06.06 हे फंक्शन exec ह्या कमांडद्वारे सायलॅबमधे लोड करत आहोत.
06.21 फंक्शन लोड झाल्यावर ते कॉल करणे गरजेचे आहे. ह्या फंक्शनला दोन इनपुट आणि दोन आऊटपुट अर्ग्युमेंटस ची गरज असते.
06.31 म्हणून r = 2;
06.37 theta = 45
06.44 आता ते कॉल करण्यासाठी टाईप करा. x1 कॉमा y1 हे आऊटपुट पॅरामीटर्स आहेत.is equal to फंक्शनचे नाव polar2rect कंसात r कॉमा theta आणि एंटर दाबा.
07.25 x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज दिसतील.
07.29 एका .sci फाईलमधे कितीही फंक्शन्स घोषित करू शकतो. हे सायलॅबचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
07.38 हे करताना लक्षात ठेवा की डिफॉल्ट रूपात फंक्शनमधे घोषित केलेले सर्व व्हेरिएबल्स लोकल असतात. एखाद्या फंक्शनमधे वापरलेल्या व्हेरिएबल्सच्या स्कोपचा शेवट endfunction कीवर्डने होतो.
07.55 ह्या वैशिष्ट्याचा फायदा म्हणजे त्याच नावाचे व्हेरिएबल्स वेगळ्या फंक्शनमधे वापरू शकतो.
08.05 जोपर्यंत ग्लोबल हा पर्याय वापरत नाही तोपर्यंत ह्या व्हेरिएबल्सची सरमिसळ होत नाही.
08.10 ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी help global टाईप करा.
08.18 फंक्शनमधील एखाद्या व्हेरिएबलवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल तर dispवापरावे लागते.
08.26 फंक्शन फाईलमधे स्टेटमेंटच्या शेवटी सेमीकोलन टाईप करून त्याचा परिणाम काय होतो ते पाहा.
08.34 तसेच हे disp स्टेटमेंटसाठी देखील तपासा.
08.38 Inline फंक्शन्स.
08.39 हे कोडचे भाग असून त्यांना निश्चित असे इनपुटस, आऊटपुटस आणि लोकल व्हेरिएबल्स असतात.
08.46 अशी फंक्शन घोषित करण्याची सोपी पध्दत म्हणजे deff कमांडचा वापर.
08.53 कोड छोटा असलेली फंक्शन्स in-line फंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते.
09.02 हे deff() च्या मदतीने शक्य आहे.
09.07 हे दोन स्ट्रिंग पॅरामीटर्स घेते.
09.10 पहिली स्ट्रिंग फंक्शनचा इंटरफेस निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातील स्टेटमेंटस असतात.
09.19 deff कमांड सायलॅबमधे फंक्शन घोषित करते. तसेच लोड देखील करते.
09.26 deff कमांडद्वारे घोषित केलेले फंक्शन एक्झीक्यूट मेनूद्वारे लोड करण्याची गरज नाही .
09.34 ह्यासाठी एक उदाहरण पाहू.
09.41 आधीच बनवलेली inline फंक्शनची फाईल inline.sci उघडू.
09.51 एडिटर विंडोच्या आकारात थोडा बदल करू.
09.57 आधी सांगितल्याप्रमाणे पहिली स्ट्रिंग फंक्शन डिक्लरेशन निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातली स्टेटमेंटस असतात.
10.13 आपण हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2radians of 90 आणि degrees2radians of 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू.
10.54 एखादे फंक्शन इतर फंक्शन्स कॉल करू शकते तसेच स्वतःला सुध्दा कॉल करते.
11.00 ह्याला फंक्शनचे "रिकर्सिव्ह" कॉलिंग म्हणतात.
11.03 पूर्णांक संख्येचे फॅक्टोरियल काढणारे फंक्शन लिहिण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
11.10 सायलॅबमधील फाईल फॉरमॅटबद्दल अधिक जाणून घेऊ.
11.14 आधी सांगितल्याप्रमाणे सायलॅब दोन प्रकारचे म्हणजेच SCE आणि SCI फाईल फॉरमॅट वापरते.
11.23 .sce फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल ही स्क्रिप्ट फाईल असते. ज्यामधे सायलॅब सेशन दरम्यान आपण टाईप केलेल्या कमांडसचा समावेश असतो.
11.35 त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा-या कमेंट लाईन्स असतात तसेच EXEC कमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात.
11.52 .sci हे एक्सटेन्शन असलेली फाईल ही फंक्शन फाईल असते जिची सुरूवात फंक्शन स्टेटमेंटने होते.
12.00 एका .sci फाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात. तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात.
12.20 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
12.25 सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
12.31 सायलॅब लिंक्स बघत रहा.
12.33 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
12.40 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
12.50 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
12.56 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
13.06 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
13.10 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana