Difference between revisions of "C-and-C++/C3/Working-With-2D-Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
 
| 00.01
 
| 00.01
 
|C आणि C++ मधील '''2Dimensional Arrays''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|C आणि C++ मधील '''2Dimensional Arrays''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
 
| 00.08
 
| 00.08
 
|या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,   
 
|या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,   
 
|-
 
|-
 
| 00.10
 
| 00.10
 
| 2Dimensional array  म्हणजे काय आहे?
 
| 2Dimensional array  म्हणजे काय आहे?
 
|-
 
|-
 
| 00.13
 
| 00.13
 
|आपण यास उदाहरण द्वारे करू.  
 
|आपण यास उदाहरण द्वारे करू.  
 
|-
 
|-
 
| 00.16
 
| 00.16
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|-
 
|-
 
| 00.18
 
| 00.18
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 
|-
 
|-
 
| 00.22
 
| 00.22
 
|उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
 
|उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
| 00.29
 
| 00.29
 
| 2 dimensional Array च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
 
| 2 dimensional Array च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
 
|-
 
|-
 
| 00.33
 
| 00.33
 
| row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे.
 
| row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे.
 
|-
 
|-
 
|00.38
 
|00.38
 
|डाव्या बाजूचा इंडेक्स 'row'  दर्शवितो.  
 
|डाव्या बाजूचा इंडेक्स 'row'  दर्शवितो.  
 
|-
 
|-
 
|00.41
 
|00.41
 
|उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो.  
 
|उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो.  
 
|-
 
|-
 
|00.44
 
|00.44
 
|C आणि  C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी ''' 0''' असतो.   
 
|C आणि  C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी ''' 0''' असतो.   
 
|-
 
|-
 
|00.52
 
|00.52
 
|येथे आपण  'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत.
 
|येथे आपण  'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत.
 
|-
 
|-
 
| 00.58
 
| 00.58
Line 63: Line 48:
 
|-
 
|-
 
|01.01
 
|01.01
|आता  2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु  
+
|आता  2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
 
+
 
|-
 
|-
 
| 01.04
 
| 01.04
 
|या साठी सिंटॅक्स आहे,  
 
|या साठी सिंटॅक्स आहे,  
 
|-
 
|-
 
| 01.07
 
| 01.07
 
|'''data-type ,array''' चे नाव , '''row'''  आणि '''column'''.
 
|'''data-type ,array''' चे नाव , '''row'''  आणि '''column'''.
 
|-
 
|-
 
|01.13
 
|01.13
 
|उदाहरणार्थ, येथे आपण  2 Dimensional array, ''' num  2 rows''' आणि '''3 columns''' सह घोषित केला आहे.
 
|उदाहरणार्थ, येथे आपण  2 Dimensional array, ''' num  2 rows''' आणि '''3 columns''' सह घोषित केला आहे.
 
|-
 
|-
 
| 01.21
 
| 01.21
 
|आता एक उदाहरण पाहू.
 
|आता एक उदाहरण पाहू.
 
|-
 
|-
 
| 01.23
 
| 01.23
 
|मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते.
 
|मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते.
 
|-
 
|-
 
|01.28
 
|01.28
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''2d hyphen array dot c''' आहे.
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''2d hyphen array dot c''' आहे.
 
|-
 
|-
 
|01.33
 
|01.33
 
|या प्रोग्राम मध्ये आपण,  '''2 Dimensional array''' च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत.
 
|या प्रोग्राम मध्ये आपण,  '''2 Dimensional array''' च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत.
 
|-
 
|-
 
|01.41
 
|01.41
 
|मी कोड समजावून सांगते.
 
|मी कोड समजावून सांगते.
 
|-
 
|-
 
|01.44
 
|01.44
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|-
 
|-
 
|01.46
 
|01.46
 
|हे '''main'''  फंक्शन आहे.
 
|हे '''main'''  फंक्शन आहे.
 
|-
 
|-
 
|01.49
 
|01.49
 
|येथे आपण वेरीएबल  '''i'''  आणि '''j''' घोषित केले आहे.  
 
|येथे आपण वेरीएबल  '''i'''  आणि '''j''' घोषित केले आहे.  
 
|-
 
|-
 
| 01.53
 
| 01.53
 
|नंतर आपण '''num1,  '''3 rows''' आणि '''4 columns''' सह घोषित केला आहे.
 
|नंतर आपण '''num1,  '''3 rows''' आणि '''4 columns''' सह घोषित केला आहे.
 
|-
 
|-
 
| 01.58
 
| 01.58
 
|आणि '''num2''' पुन्हा  '''3rows''' आणि '''4columns'''  सह.
 
|आणि '''num2''' पुन्हा  '''3rows''' आणि '''4columns'''  सह.
 
|-
 
|-
 
| 02.03
 
| 02.03
 
|'''num1''' आणि '''num2''' हे ''' 2 Dimensional array''' आहे.
 
|'''num1''' आणि '''num2''' हे ''' 2 Dimensional array''' आहे.
 
|-
 
|-
 
| 02.07
 
| 02.07
 
|येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स '''num1''' चे घटक घेऊ.
 
|येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स '''num1''' चे घटक घेऊ.
 
|-
 
|-
 
|02.13
 
|02.13
 
|घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत.  
 
|घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत.  
 
|-
 
|-
 
|02.16
 
|02.16
 
|आपण '''rows''' साठी '''i''' आणि '''columns''' साठी '''j''' मानले आहे.
 
|आपण '''rows''' साठी '''i''' आणि '''columns''' साठी '''j''' मानले आहे.
 
|-
 
|-
 
|02.22
 
|02.22
 
|हा '''for''' लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, '''i''' कार्यान्वित होतो.
 
|हा '''for''' लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, '''i''' कार्यान्वित होतो.
 
|-
 
|-
 
| 02.28
 
| 02.28
 
|हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून  ते  3 पर्यंत, '''j''' कार्यान्वित होतो.
 
|हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून  ते  3 पर्यंत, '''j''' कार्यान्वित होतो.
 
|-
 
|-
 
| 02.33
 
| 02.33
 
| त्याचप्रमाणे, येथे आपण  यूज़र कडून,  इनपुट म्हणून मॅट्रिक्स '''num2''' चे घटक घेऊ.
 
| त्याचप्रमाणे, येथे आपण  यूज़र कडून,  इनपुट म्हणून मॅट्रिक्स '''num2''' चे घटक घेऊ.
 
|-
 
|-
 
| 02.40
 
| 02.40
 
| येथे आपण मॅट्रिक्स '''num1''' दाखवू.
 
| येथे आपण मॅट्रिक्स '''num1''' दाखवू.
 
|-
 
|-
 
| 02.43
 
| 02.43
 
| येथे  '''percent 3d''' टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो.  
 
| येथे  '''percent 3d''' टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो.  
 
|-
 
|-
 
| 02.49
 
| 02.49
 
|आता, इथे आपण मॅट्रिक्स '''num2'''दाखवू.  
 
|आता, इथे आपण मॅट्रिक्स '''num2'''दाखवू.  
 
|-
 
|-
 
|02.52
 
|02.52
 
|नंतर आपण,  '''num1 matrix''' आणि  '''num2 matrix''' जोडुन त्याचा परिणाम दर्शवू.
 
|नंतर आपण,  '''num1 matrix''' आणि  '''num2 matrix''' जोडुन त्याचा परिणाम दर्शवू.
 
|-
 
|-
 
| 02.59
 
| 02.59
 
| हे '''return statement''' आहे.
 
| हे '''return statement''' आहे.
 
|-
 
|-
 
| 03.01
 
| 03.01
 
|आता, '''Save''' वर क्लिक करा.
 
|आता, '''Save''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 03.05
 
| 03.05
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|-
 
|-
 
| 03.07
 
| 03.07
 
|कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
 
|कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
 
|-
 
|-
 
| 03.15
 
| 03.15
 
| संकलित करण्यासाठी टाइप करा, '''gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr''' आणि '''Enter''' दाबा.
 
| संकलित करण्यासाठी टाइप करा, '''gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr''' आणि '''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
| 03.28
 
| 03.28
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''dot slash arr,''' आता '''Enter''' दाबा.
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''dot slash arr,''' आता '''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
| 03.34
 
| 03.34
 
|येथे आपण पाहतो, '''Enter the elements of 3 into 4 array num1'''
 
|येथे आपण पाहतो, '''Enter the elements of 3 into 4 array num1'''
 
|-
 
|-
 
| 03.39
 
| 03.39
 
| मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
| मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
|-
 
|-
 
| 03.52
 
| 03.52
 
| आता आपण पाहु शकतो,  '''enter the elements of 3 into 4 array num2'''
 
| आता आपण पाहु शकतो,  '''enter the elements of 3 into 4 array num2'''
 
|-
 
|-
 
| 03.57
 
| 03.57
 
| मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
| मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
|-
 
|-
 
| 04.10
 
| 04.10
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 
|-
 
|-
 
| 04.13
 
| 04.13
|येथे आपण '''num1 matrix''' पाहु शकतो.
+
|येथे आपण '''num1 matrix''' पाहु शकतो.  
+
 
|-
 
|-
 
| 04.16
 
| 04.16
 
|येथे आपण '''num2 matrix''' पाहु शकतो.
 
|येथे आपण '''num2 matrix''' पाहु शकतो.
 
|-
 
|-
 
| 04.20
 
| 04.20
|आणि ही '''num1''' आणि  '''num2''' ची बेरीज आहे.
+
|आणि ही '''num1''' आणि  '''num2''' ची बेरीज आहे.  
+
 
|-
 
|-
 
| 04.24
 
| 04.24
 
|आता आपण हाच प्रोग्राम '''C++''' मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.  
 
|आता आपण हाच प्रोग्राम '''C++''' मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.  
 
|-
 
|-
 
| 04.29
 
| 04.29
 
|मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते.
 
|मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते.
 
|-
 
|-
 
| 04.34
 
| 04.34
 
|हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे.
 
|हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे.
 
|-
 
|-
 
| 04.38
 
| 04.38
 
| लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, ''' 2D hyphen array dot cpp''' आहे.
 
| लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, ''' 2D hyphen array dot cpp''' आहे.
 
|-
 
|-
 
| 04.43
 
| 04.43
 
|एक्सटेन्षन आहे, '''dot cpp.'''
 
|एक्सटेन्षन आहे, '''dot cpp.'''
 
|-
 
|-
 
| 04.47
 
| 04.47
 
|आता मी कोड समजावून सांगते.
 
|आता मी कोड समजावून सांगते.
 
|-
 
|-
 
| 04.50
 
| 04.50
 
|ही '''iostream''' म्हणून हेडर फाइल आहे.
 
|ही '''iostream''' म्हणून हेडर फाइल आहे.
 
|-
 
|-
 
| 04.53
 
| 04.53
 
|हे '''using statement'''  आहे.   
 
|हे '''using statement'''  आहे.   
 
|-
 
|-
 
| 04.56
 
| 04.56
 
|हे आपले '''main'''  फंक्शन आहे.   
 
|हे आपले '''main'''  फंक्शन आहे.   
 
|-
 
|-
 
| 04.58
 
| 04.58
 
|येथे आपल्याकडे  '''cout function''' आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, '''cout''' वापरतो.
 
|येथे आपल्याकडे  '''cout function''' आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, '''cout''' वापरतो.
 
|-
 
|-
 
| 05.06
 
| 05.06
|नंतर अपल्यकडे '''cin''' फंक्शन आहे. '''cin''' फंक्शन चा वापर '''C'''++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो.
+
|नंतर अपल्यकडे '''cin''' फंक्शन आहे. '''cin''' फंक्शन चा वापर '''C'''++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो.  
 
+
 
|-
 
|-
 
| 05.13
 
| 05.13
 
|येथे आपण '''slash t''' वापरतो, ज्याचा अर्थ  '''horizontal tab''' आहे. आणि हे ''' 4 spaces''' च्या समान आहे.
 
|येथे आपण '''slash t''' वापरतो, ज्याचा अर्थ  '''horizontal tab''' आहे. आणि हे ''' 4 spaces''' च्या समान आहे.
 
|-
 
|-
 
| 05.21
 
| 05.21
 
|उर्वरित कोड आपल्या '''C''' कोड प्रमाणे आहेत.
 
|उर्वरित कोड आपल्या '''C''' कोड प्रमाणे आहेत.
 
|-
 
|-
 
| 05.25
 
| 05.25
 
|आता '''Save''' वर क्लिक करा.
 
|आता '''Save''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 05.27
 
| 05.27
 
|कार्यान्वीत करू.   
 
|कार्यान्वीत करू.   
 
|-
 
|-
 
| 05.28
 
| 05.28
 
|टर्मिनलवर परत या.  
 
|टर्मिनलवर परत या.  
 
|-
 
|-
 
| 05.31
 
| 05.31
 
|मी prompt क्लियर करते.
 
|मी prompt क्लियर करते.
 
|-
 
|-
 
| 05.33
 
| 05.33
 
| संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space 2D hypen array dot cpp  hyphen o space arr1''' आणि Enter दाबा.
 
| संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space 2D hypen array dot cpp  hyphen o space arr1''' आणि Enter दाबा.
 
|-
 
|-
 
| 05.47
 
| 05.47
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash arr1''', आता '''Enter''' दाबा.
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash arr1''', आता '''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
| 05.52
 
| 05.52
 
||येथे आपण पाहतो,  '''Enter the elements of 3 into 4 array num1.'''
 
||येथे आपण पाहतो,  '''Enter the elements of 3 into 4 array num1.'''
 
|-
 
|-
 
| 05.57
 
| 05.57
 
|मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
|मी वॅल्यूज  प्रविष्ट करेल.
 
|-
 
|-
 
| 06.07
 
| 06.07
 
|आता, आपण पाहतो,  '''Enter the elements of 3 into 4 array num2'''.
 
|आता, आपण पाहतो,  '''Enter the elements of 3 into 4 array num2'''.
 
|-
 
|-
 
| 06.13
 
| 06.13
 
|मी अशाप्रकारे वॅल्यूज देते.
 
|मी अशाप्रकारे वॅल्यूज देते.
 
|-
 
|-
 
| 06.24
 
| 06.24
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 
|-
 
|-
 
| 06.26
 
| 06.26
 
|आपण ''' num1 matrix,'''  '''num2 matrix''' पाहु शकतो.
 
|आपण ''' num1 matrix,'''  '''num2 matrix''' पाहु शकतो.
 
|-
 
|-
 
| 06.31
 
| 06.31
 
|आणि ही '''num1''' आणि  '''num2''' ची बेरीज आहे.
 
|आणि ही '''num1''' आणि  '''num2''' ची बेरीज आहे.
 
|-
 
|-
 
| 06.36
 
| 06.36
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
 
|-
 
|-
 
| 06.39
 
| 06.39
 
|परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात,
 
|परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात,
 
|-
 
|-
 
| 06.43
 
| 06.43
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,  
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,  
 
|-
 
|-
 
| 06.45
 
| 06.45
 
|2D array मध्ये घटक जोडणे,  
 
|2D array मध्ये घटक जोडणे,  
 
|-
 
|-
 
| 06.48
 
| 06.48
 
|2D array प्रिंट करणे.
 
|2D array प्रिंट करणे.
 
|-
 
|-
 
| 06.50
 
| 06.50
Line 347: Line 262:
 
| 06.54
 
| 06.54
 
|असाइनमेंट.
 
|असाइनमेंट.
 
|-
 
|-
 
| 06.55
 
| 06.55
 
| यूज़र कडून इनपुट म्हणून  दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा.
 
| यूज़र कडून इनपुट म्हणून  दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा.
 
|-
 
|-
 
| 07.01
 
| 07.01
 
|त्यास वजा करा आणि परिणाम शोधा.
 
|त्यास वजा करा आणि परिणाम शोधा.
 
|-
 
|-
 
| 07.05
 
| 07.05
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
| 07.08
 
| 07.08
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|-
 
|-
 
| 07.11
 
| 07.11
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
+
 
|-
 
|-
 
| 07.15
 
| 07.15
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
+
 
|-
 
|-
 
| 07.17
 
| 07.17
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|-
 
|-
 
| 07.21
 
| 07.21
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|-
 
|-
 
| 07.25
 
| 07.25
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|-
 
|-
 
|07.32
 
|07.32
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|-
 
|-
 
| 07.36
 
| 07.36
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
 
| 07.43
 
| 07.43
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
| 07.48
 
| 07.48
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|-
 
|-
 
| 07.54
 
| 07.54
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 10:13, 3 April 2014

Time Narration
00.01 C आणि C++ मधील 2Dimensional Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.08 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,
00.10 2Dimensional array म्हणजे काय आहे?
00.13 आपण यास उदाहरण द्वारे करू.
00.16 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00.22 उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00.29 2 dimensional Array च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.33 row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे.
00.38 डाव्या बाजूचा इंडेक्स 'row' दर्शवितो.
00.41 उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो.
00.44 C आणि C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी 0 असतो.
00.52 येथे आपण 'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत.
00.58 सुरवातीचा इंडेक्स 0 आहे.
01.01 आता 2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
01.04 या साठी सिंटॅक्स आहे,
01.07 data-type ,array चे नाव , row आणि column.
01.13 उदाहरणार्थ, येथे आपण 2 Dimensional array, num 2 rows आणि 3 columns सह घोषित केला आहे.
01.21 आता एक उदाहरण पाहू.
01.23 मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते.
01.28 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, 2d hyphen array dot c आहे.
01.33 या प्रोग्राम मध्ये आपण, 2 Dimensional array च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत.
01.41 मी कोड समजावून सांगते.
01.44 ही हेडर फाइल आहे.
01.46 हे main फंक्शन आहे.
01.49 येथे आपण वेरीएबल i आणि j घोषित केले आहे.
01.53 नंतर आपण num1, 3 rows आणि 4 columns सह घोषित केला आहे.
01.58 आणि num2 पुन्हा 3rows आणि 4columns सह.
02.03 num1 आणि num2 हे 2 Dimensional array आहे.
02.07 येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num1 चे घटक घेऊ.
02.13 घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत.
02.16 आपण rows साठी i आणि columns साठी j मानले आहे.
02.22 हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, i कार्यान्वित होतो.
02.28 हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 3 पर्यंत, j कार्यान्वित होतो.
02.33 त्याचप्रमाणे, येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num2 चे घटक घेऊ.
02.40 येथे आपण मॅट्रिक्स num1 दाखवू.
02.43 येथे percent 3d टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो.
02.49 आता, इथे आपण मॅट्रिक्स num2दाखवू.
02.52 नंतर आपण, num1 matrix आणि num2 matrix जोडुन त्याचा परिणाम दर्शवू.
02.59 हे return statement आहे.
03.01 आता, Save वर क्लिक करा.
03.05 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
03.07 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03.15 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr आणि Enter दाबा.
03.28 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr, आता Enter दाबा.
03.34 येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1
03.39 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
03.52 आता आपण पाहु शकतो, enter the elements of 3 into 4 array num2
03.57 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
04.10 आउटपुट दर्शविले जाईल,
04.13 येथे आपण num1 matrix पाहु शकतो.
04.16 येथे आपण num2 matrix पाहु शकतो.
04.20 आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे.
04.24 आता आपण हाच प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
04.29 मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते.
04.34 हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे.
04.38 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, 2D hyphen array dot cpp आहे.
04.43 एक्सटेन्षन आहे, dot cpp.
04.47 आता मी कोड समजावून सांगते.
04.50 ही iostream म्हणून हेडर फाइल आहे.
04.53 हे using statement आहे.
04.56 हे आपले main फंक्शन आहे.
04.58 येथे आपल्याकडे cout function आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, cout वापरतो.
05.06 नंतर अपल्यकडे cin फंक्शन आहे. cin फंक्शन चा वापर C++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो.
05.13 येथे आपण slash t वापरतो, ज्याचा अर्थ horizontal tab आहे. आणि हे 4 spaces च्या समान आहे.
05.21 उर्वरित कोड आपल्या C कोड प्रमाणे आहेत.
05.25 आता Save वर क्लिक करा.
05.27 कार्यान्वीत करू.
05.28 टर्मिनलवर परत या.
05.31 मी prompt क्लियर करते.
05.33 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space 2D hypen array dot cpp hyphen o space arr1 आणि Enter दाबा.
05.47 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr1, आता Enter दाबा.
05.52 येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1.
05.57 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
06.07 आता, आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num2.
06.13 मी अशाप्रकारे वॅल्यूज देते.
06.24 आउटपुट दर्शविले जाईल,
06.26 आपण num1 matrix, num2 matrix पाहु शकतो.
06.31 आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे.
06.36 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
06.39 परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात,
06.43 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06.45 2D array मध्ये घटक जोडणे,
06.48 2D array प्रिंट करणे.
06.50 आणि 2Dimensional array च्या बेरजेचे गणन करणे.
06.54 असाइनमेंट.
06.55 यूज़र कडून इनपुट म्हणून दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा.
07.01 त्यास वजा करा आणि परिणाम शोधा.
07.05 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07.08 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
07.17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.21 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.25 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07.32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.43 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.48 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07.54 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble