Difference between revisions of "C-and-C++/C4/File-Handling-In-C/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 3: Line 3:
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
 
| 00.01
 
| 00.01
 
|C  मधील '''files''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|C  मधील '''files''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
 
| 00.05
 
| 00.05
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,  
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,  
 
|-
 
|-
 
| 00.08
 
| 00.08
 
|एक फाइल उघडणे,   
 
|एक फाइल उघडणे,   
 
|-
 
|-
 
| 00.10
 
| 00.10
 
|फाइल चा डेटा रीड करणे,  
 
|फाइल चा डेटा रीड करणे,  
 
|-
 
|-
 
| 00.12
 
| 00.12
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे,  
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे,  
 
|-
 
|-
 
| 00.15
 
| 00.15
 
|काही उदाहरणे,   
 
|काही उदाहरणे,   
 
|-
 
|-
 
| 00.17
 
| 00.17
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|-
 
|-
 
| 00.20
 
| 00.20
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 
|-
 
|-
 
| 00.24
 
| 00.24
 
|gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
 
|gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
| 00.28
 
| 00.28
Line 48: Line 36:
 
| 00.31
 
| 00.31
 
|फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.  
 
|फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.  
 
|-
 
|-
 
|00.34
 
|00.34
 
|ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर  किंवा काहीही असू शकते.  
 
|ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर  किंवा काहीही असू शकते.  
 
|-
 
|-
 
|00.39
 
|00.39
 
|आपण  C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस  करू शकतो.
 
|आपण  C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस  करू शकतो.
 
|-
 
|-
 
|00.44
 
|00.44
 
| आता  '''C''' मधील '''file handling''' वरील एक उदाहरण पाहू.
 
| आता  '''C''' मधील '''file handling''' वरील एक उदाहरण पाहू.
 
|-
 
|-
 
| 00.48
 
| 00.48
 
|मी प्रोग्राम लिहिला आहे.   
 
|मी प्रोग्राम लिहिला आहे.   
 
|-
 
|-
 
| 00.50
 
| 00.50
 
|चला तो पाहु.  
 
|चला तो पाहु.  
 
|-
 
|-
 
| 00.51
 
| 00.51
 
| लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''file.c ''' आहे.   
 
| लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''file.c ''' आहे.   
 
|-
 
|-
 
| 00.55
 
| 00.55
 
|या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.  
 
|या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.  
 
|-
 
|-
 
| 01.01
 
| 01.01
 
| मी कोड समजवुन सांगते.  
 
| मी कोड समजवुन सांगते.  
 
|-
 
|-
 
| 01.03
 
| 01.03
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|-
 
|-
 
| 01.05
 
| 01.05
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 
|-
 
|-
 
|01.07
 
|01.07
 
|'''file'''  वेरीयेबल घोषित करण्यासाठी  आपण '''FILE '''  type वापरु.  
 
|'''file'''  वेरीयेबल घोषित करण्यासाठी  आपण '''FILE '''  type वापरु.  
 
|-
 
|-
 
| 01.12
 
| 01.12
 
| '''FILE'''  वेरीयेबल'''  '''header stdio.h''' च्या अंतर्गत घोषित केला आहे.
 
| '''FILE'''  वेरीयेबल'''  '''header stdio.h''' च्या अंतर्गत घोषित केला आहे.
 
|-
 
|-
 
| 01.19
 
| 01.19
 
| '''FILE वेरीयेबल '''*fp''' हे पॉइंटर आहे.
 
| '''FILE वेरीयेबल '''*fp''' हे पॉइंटर आहे.
 
|-
 
|-
 
| 01.22
 
| 01.22
 
| ते '''file'''  बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.  
 
| ते '''file'''  बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.  
 
|-
 
|-
 
| 01.26
 
| 01.26
 
|जसे की,  त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
 
|जसे की,  त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
 
|-
 
|-
 
|01.31
 
|01.31
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 
|-
 
|-
 
|01.33
 
|01.33
Line 121: Line 90:
 
|01.37
 
|01.37
 
|येथे,'' 'fopen function''' एक  स्ट्रीम (प्रवाह)  उघडते.
 
|येथे,'' 'fopen function''' एक  स्ट्रीम (प्रवाह)  उघडते.
 
|-
 
|-
 
|01.42
 
|01.42
 
|नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
 
|नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
 
|-
 
|-
 
|01.44
 
|01.44
 
|filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
 
|filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
 
|-
 
|-
 
|01.49
 
|01.49
 
| आपण फाइल च्या नावा  सोबत पाथ  देऊ शकतो.
 
| आपण फाइल च्या नावा  सोबत पाथ  देऊ शकतो.
 
|-
 
|-
 
| 01.53
 
| 01.53
 
|आणि आपण extension देखील देऊ शकतो.
 
|आणि आपण extension देखील देऊ शकतो.
 
|-
 
|-
 
| 01.56
 
| 01.56
 
| येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
 
| येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
 
|-
 
|-
 
|01.59
 
|01.59
Line 150: Line 111:
 
| 02.02
 
| 02.02
 
| w -  रीड आणि लिहिण्यासाठी '''file''' तयार करते.  
 
| w -  रीड आणि लिहिण्यासाठी '''file''' तयार करते.  
 
|-
 
|-
 
| 02.06
 
| 02.06
 
|r –  '''file''' रीड करण्यासाठी उघडते.  
 
|r –  '''file''' रीड करण्यासाठी उघडते.  
 
|-
 
|-
 
| 02.09
 
| 02.09
 
|a –'''file'''  च्या शेवटी लिहिण्यासाठी.
 
|a –'''file'''  च्या शेवटी लिहिण्यासाठी.
 
|-
 
|-
 
| 02.12
 
| 02.12
 
|आता प्रोग्राम वर परत या.  
 
|आता प्रोग्राम वर परत या.  
 
|-
 
|-
 
| 02.15
 
| 02.15
 
|येथे , आपण  '''write''' मोड मध्ये  '''Sample.txt file''' तयार करू.
 
|येथे , आपण  '''write''' मोड मध्ये  '''Sample.txt file''' तयार करू.
 
|-
 
|-
 
| 02.20
 
| 02.20
 
|आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.  
 
|आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.  
 
|-
 
|-
 
| 02.23
 
| 02.23
 
|आपली फाइल '''desktop.''' वर तयार होईल.
 
|आपली फाइल '''desktop.''' वर तयार होईल.
 
|-
 
|-
 
| 02.27
 
| 02.27
 
|नंतर आपण  '''file.''' मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
 
|नंतर आपण  '''file.''' मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
 
|-
 
|-
 
| 02.30
 
| 02.30
|''' "Welcome to the spoken-tutorial" ''' आणि
+
|''' "Welcome to the spoken-tutorial" ''' आणि ,
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 02.32
 
| 02.32
 
|''' "This is an test example" '''
 
|''' "This is an test example" '''
 
|-
 
|-
 
| 02.34
 
| 02.34
 
| '''fprintf''' दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
 
| '''fprintf''' दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
 
|-
 
|-
 
| 02.39
 
| 02.39
 
| '''fclose ''' स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
 
| '''fclose ''' स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
 
|-
 
|-
 
| 02.43
 
| 02.43
 
| आणि हे  '''return statement''' आहे.  
 
| आणि हे  '''return statement''' आहे.  
 
|-
 
|-
 
| 02.46
 
| 02.46
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 02.48
 
| 02.48
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|-
 
|-
 
| 02.50
 
| 02.50
 
| कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
 
| कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
 
|-
 
|-
 
| 02.59
 
| 02.59
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा ,  
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा ,  
 
|-
 
|-
 
| 03.00
 
| 03.00
 
|'''gcc space file dot c space hyphen o space file '''
 
|'''gcc space file dot c space hyphen o space file '''
 
|-
 
|-
 
| 03.06
 
| 03.06
 
| '''Enter''' दाबा.  
 
| '''Enter''' दाबा.  
 
|-
 
|-
 
| 03.07
 
| 03.07
 
| कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा ,  '''dot slash'file''' (./file)
 
| कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा ,  '''dot slash'file''' (./file)
 
|-
 
|-
 
| 03.11
 
| 03.11
 
|'''Enter''' दाबा.
 
|'''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
| 03.13
 
| 03.13
Line 244: Line 177:
 
| 03.15
 
| 03.15
 
|आता आपण हे तपासू.
 
|आता आपण हे तपासू.
 
|-
 
|-
 
| 03.17
 
| 03.17
 
| '''home folder.''' उघडू.
 
| '''home folder.''' उघडू.
 
|-
 
|-
 
| 03.20
 
| 03.20
 
| '''home folder''' पर्यायावर क्लिक करा.  
 
| '''home folder''' पर्यायावर क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
| 03.22
 
| 03.22
 
|आता  '''Desktop''' पर्यायावर क्लिक करा.  
 
|आता  '''Desktop''' पर्यायावर क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
| 03.25
 
| 03.25
 
|येथे आपली  '''sample.txt''' file आहे.
 
|येथे आपली  '''sample.txt''' file आहे.
 
|-
 
|-
 
| 03.29
 
| 03.29
|हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली  आहे.  
+
|हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली  आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 03.32
 
| 03.32
 
|आता त्यास उघडू.  
 
|आता त्यास उघडू.  
 
|-
 
|-
 
| 03.34
 
| 03.34
 
|फाइल  वर डबल क्लिक करा.  
 
|फाइल  वर डबल क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
| 03.36
 
| 03.36
 
|आपण येथे मेसेज पाहु शकतो,  
 
|आपण येथे मेसेज पाहु शकतो,  
 
|-
 
|-
 
| 03.39
 
| 03.39
 
|'''Welcome to the Spoken Tutorial.'''  
 
|'''Welcome to the Spoken Tutorial.'''  
 
|-
 
|-
 
| 03.41
 
| 03.41
 
|'''This is an test example.'''  
 
|'''This is an test example.'''  
 
|-
 
|-
 
| 03.44
 
| 03.44
 
|अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.  
 
|अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.  
 
|-
 
|-
 
| 03.48
 
| 03.48
Line 296: Line 216:
 
| 03.52
 
| 03.52
 
|मी अगोदरच प्रोग्राम तयार केला  आहे.  
 
|मी अगोदरच प्रोग्राम तयार केला  आहे.  
 
|-
 
|-
 
| 03.54
 
| 03.54
 
|मी तो उघडेल.  
 
|मी तो उघडेल.  
 
|-
 
|-
 
| 03.56
 
| 03.56
 
|या प्रोग्राम मध्ये आपण '''sample.txt'''  फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा  प्रिंट करूया.
 
|या प्रोग्राम मध्ये आपण '''sample.txt'''  फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा  प्रिंट करूया.
 
|-
 
|-
 
| 04.03
 
| 04.03
 
|मी कोड समजवुन सांगते.  
 
|मी कोड समजवुन सांगते.  
 
|-
 
|-
 
| 04.05
 
| 04.05
Line 318: Line 234:
 
| 04.10
 
| 04.10
 
|येथे  '''file''' वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer  चा घोषित केला आहे.
 
|येथे  '''file''' वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer  चा घोषित केला आहे.
 
|-
 
|-
 
| 04.15
 
| 04.15
 
|नंतर आपण  '''character वेरियेबल '''c''' घोषित केला आहे.
 
|नंतर आपण  '''character वेरियेबल '''c''' घोषित केला आहे.
 
|-
 
|-
 
| 04.19
 
| 04.19
 
|येथे आपण  '''file Sample.txt''' ,  '''read''' मोड मध्ये उघडुया.
 
|येथे आपण  '''file Sample.txt''' ,  '''read''' मोड मध्ये उघडुया.
 
|-
 
|-
 
| 04.24
 
| 04.24
 
|आउटपुट '''fp.''' मध्ये संग्रहीत झाला आहे .
 
|आउटपुट '''fp.''' मध्ये संग्रहीत झाला आहे .
 
|-
 
|-
 
| 04.27
 
| 04.27
 
|नंतर आपण कंडीशन तपासू.  
 
|नंतर आपण कंडीशन तपासू.  
 
|-
 
|-
 
| 04.29
 
| 04.29
 
|जर,  '''fp''' is equals to '''NULL. ''' आहे .
 
|जर,  '''fp''' is equals to '''NULL. ''' आहे .
 
|-
 
|-
 
| 04.32
 
| 04.32
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,  
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,  
 
|-
 
|-
 
| 04.36
 
| 04.36
 
|''' "File doesn't exist." '''
 
|''' "File doesn't exist." '''
 
|-
 
|-
 
| 04.38
 
| 04.38
 
|अन्यथा, हे दुसऱ्या  कंडीशन साठी तापासेल.  
 
|अन्यथा, हे दुसऱ्या  कंडीशन साठी तापासेल.  
 
|-
 
|-
 
| 04.41
 
| 04.41
 
|While '''c ''' is not equal to '''EOF. '''
 
|While '''c ''' is not equal to '''EOF. '''
 
|-
 
|-
 
| 04.46
 
| 04.46
 
|येथे , '''EOF''' म्हणजे  '''end of file. '''
 
|येथे , '''EOF''' म्हणजे  '''end of file. '''
 
|-
 
|-
 
| 04.49
 
| 04.49
 
|हे इनपुट चा शेवट दर्शवितो.  
 
|हे इनपुट चा शेवट दर्शवितो.  
 
|-
 
|-
 
| 04.52
 
| 04.52
 
|ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
 
|ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
 
|-
 
|-
 
| 04.57
 
| 04.57
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर,  हे कॉन्सोल वर '''Sample.txt'''  फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.   
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर,  हे कॉन्सोल वर '''Sample.txt'''  फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.   
 
|-
 
|-
 
| 05.06
 
| 05.06
 
|येथे, '''getc''' विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
 
|येथे, '''getc''' विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
 
|-
 
|-
 
| 05.12
 
| 05.12
 
|आता हे आपल्या  '''Sample.txt''' फाइल मधून कॅरक्टर  परत देईल.
 
|आता हे आपल्या  '''Sample.txt''' फाइल मधून कॅरक्टर  परत देईल.
 
|-
 
|-
 
| 05.17
 
| 05.17
Line 388: Line 285:
 
| 05.22
 
| 05.22
 
| नंतर हे  '''कॅरक्टर ला  variable c मध्ये संग्रहीत करेल.
 
| नंतर हे  '''कॅरक्टर ला  variable c मध्ये संग्रहीत करेल.
 
|-
 
|-
 
| 05.25
 
| 05.25
 
| येथे आपण फाइल बंद करू.  
 
| येथे आपण फाइल बंद करू.  
 
|-
 
|-
 
| 05.28
 
| 05.28
 
| आणि हे  return statement आहे.  
 
| आणि हे  return statement आहे.  
 
|-
 
|-
 
| 05.30
 
| 05.30
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 05.32
 
| 05.32
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 
|-
 
|-
 
| 05.35
 
| 05.35
 
|टर्मिनल वर परत या. '''
 
|टर्मिनल वर परत या. '''
 
|-
 
|-
 
| 05.37
 
| 05.37
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,   
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,   
 
|-
 
|-
 
| 05.38
 
| 05.38
 
|'''gcc space readfile dot c space hyphen o space read '''
 
|'''gcc space readfile dot c space hyphen o space read '''
 
|-
 
|-
 
| 05.45
 
| 05.45
 
|Enter दाबा.  
 
|Enter दाबा.  
 
|-
 
|-
 
| 05.47
 
| 05.47
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''./read '''
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''./read '''
 
|-
 
|-
 
| 05.52
 
| 05.52
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  
 
|-
 
|-
 
| 05.54
 
| 05.54
 
|'''Welcome to the Spoken-Tutorial. '''
 
|'''Welcome to the Spoken-Tutorial. '''
 
|-
 
|-
 
| 05.56
 
| 05.56
 
|'''This is an test example. '''
 
|'''This is an test example. '''
 
|-
 
|-
 
| 05.59
 
| 05.59
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 
|-
 
|-
 
| 06.01
 
| 06.01
 
|परत  स्लाइड्स  वर जाऊ.  
 
|परत  स्लाइड्स  वर जाऊ.  
 
|-
 
|-
 
| 06.03
 
| 06.03
 
|संक्षिप्त रूपात,   
 
|संक्षिप्त रूपात,   
 
|-
 
|-
 
| 06.04
 
| 06.04
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
 
|-
 
|-
 
| 06.06
 
| 06.06
 
|File हाताळणे.  
 
|File हाताळणे.  
 
|-
 
|-
 
| 06.08
 
| 06.08
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे.  
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे.  
 
|-
 
|-
 
| 06.10
 
| 06.10
 
|उदाहरणार्थ.''' fp = fopen(“Sample.txt”, “w”); '''
 
|उदाहरणार्थ.''' fp = fopen(“Sample.txt”, “w”); '''
 
|-
 
|-
 
| 06.17
 
| 06.17
 
|फाइल चा डेटा रीड करणे.  
 
|फाइल चा डेटा रीड करणे.  
 
|-
 
|-
 
| 06.18
 
| 06.18
 
|उदाहरणार्थ .''' fp = fopen(“Sample.txt”, “r”); '''
 
|उदाहरणार्थ .''' fp = fopen(“Sample.txt”, “r”); '''
 
|-
 
|-
 
| 06.25
 
| 06.25
 
|असाइनमेंट.  
 
|असाइनमेंट.  
 
|-
 
|-
 
| 06.26
 
| 06.26
 
| '''TEST. ''' फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
 
| '''TEST. ''' फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
 
|-
 
|-
 
| 06.30
 
| 06.30
 
| '''TEST. '''फाइल  मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
 
| '''TEST. '''फाइल  मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
 
|-
 
|-
 
| 06.33
 
| 06.33
 
|नंतर C प्रोग्राम वापरुन, त्यास  कॉन्सोल वर दर्शवा.  
 
|नंतर C प्रोग्राम वापरुन, त्यास  कॉन्सोल वर दर्शवा.  
 
|-
 
|-
 
| 06.37
 
| 06.37
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
| 06.40
 
| 06.40
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|-
 
|-
 
| 06.43
 
| 06.43
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|-
 
|-
 
| 06.47
 
| 06.47
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
+
 
|-
 
|-
 
| 06.50
 
| 06.50
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|-
 
|-
 
|06.53
 
|06.53
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|-
 
|-
 
| 06.57
 
| 06.57
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|-
 
|-
 
| 07.03
 
| 07.03
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|-
 
|-
 
| 07.07
 
| 07.07
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
 
| 07.14
 
| 07.14
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
| 07.18
 
| 07.18
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|-
 
|-
 
| 07.22
 
| 07.22
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 10:18, 3 April 2014

Time Narration
00.01 C मधील files वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.05 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.08 एक फाइल उघडणे,
00.10 फाइल चा डेटा रीड करणे,
00.12 फाइल मध्ये डेटा लिहीणे,
00.15 काही उदाहरणे,
00.17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.20 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00.24 gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00.28 files च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.31 फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.
00.34 ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर किंवा काहीही असू शकते.
00.39 आपण C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस करू शकतो.
00.44 आता C मधील file handling वरील एक उदाहरण पाहू.
00.48 मी प्रोग्राम लिहिला आहे.
00.50 चला तो पाहु.
00.51 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, file.c आहे.
00.55 या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.
01.01 मी कोड समजवुन सांगते.
01.03 ही हेडर फाइल आहे.
01.05 हे main फंक्शन आहे .
01.07 file वेरीयेबल घोषित करण्यासाठी आपण FILE type वापरु.
01.12 FILE वेरीयेबल header stdio.h च्या अंतर्गत घोषित केला आहे.
01.19 FILE वेरीयेबल *fp हे पॉइंटर आहे.
01.22 ते file बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.
01.26 जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
01.31 आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
01.33 आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू.
01.37 येथे, 'fopen function' एक स्ट्रीम (प्रवाह) उघडते.
01.42 नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
01.44 filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
01.49 आपण फाइल च्या नावा सोबत पाथ देऊ शकतो.
01.53 आणि आपण extension देखील देऊ शकतो.
01.56 येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
01.59 मोडचे प्रकार पाहूया:
02.02 w - रीड आणि लिहिण्यासाठी file तयार करते.
02.06 r – file रीड करण्यासाठी उघडते.
02.09 a –file च्या शेवटी लिहिण्यासाठी.
02.12 आता प्रोग्राम वर परत या.
02.15 येथे , आपण write मोड मध्ये Sample.txt file तयार करू.
02.20 आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.
02.23 आपली फाइल desktop. वर तयार होईल.
02.27 नंतर आपण file. मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
02.30 "Welcome to the spoken-tutorial" आणि ,
02.32 "This is an test example"
02.34 fprintf दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
02.39 fclose स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
02.43 आणि हे return statement आहे.
02.46 आता Save. वर क्लिक करा.
02.48 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02.50 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02.59 संकलित करण्यासाठी टाइप करा ,
03.00 gcc space file dot c space hyphen o space file
03.06 Enter दाबा.
03.07 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा , dot slash'file (./file)
03.11 Enter दाबा.
03.13 आपण पाहतो की file कार्यान्वित झाली आहे.
03.15 आता आपण हे तपासू.
03.17 home folder. उघडू.
03.20 home folder पर्यायावर क्लिक करा.
03.22 आता Desktop पर्यायावर क्लिक करा.
03.25 येथे आपली sample.txt file आहे.
03.29 हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली आहे.
03.32 आता त्यास उघडू.
03.34 फाइल वर डबल क्लिक करा.
03.36 आपण येथे मेसेज पाहु शकतो,
03.39 Welcome to the Spoken Tutorial.
03.41 This is an test example.
03.44 अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.
03.48 आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु.
03.52 मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे.
03.54 मी तो उघडेल.
03.56 या प्रोग्राम मध्ये आपण sample.txt फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा प्रिंट करूया.
04.03 मी कोड समजवुन सांगते.
04.05 ही हेडर फाइल आहे.
04.08 हे main फंक्शन आहे .
04.10 येथे file वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer चा घोषित केला आहे.
04.15 नंतर आपण character वेरियेबल c घोषित केला आहे.
04.19 येथे आपण file Sample.txt , read मोड मध्ये उघडुया.
04.24 आउटपुट fp. मध्ये संग्रहीत झाला आहे .
04.27 नंतर आपण कंडीशन तपासू.
04.29 जर, fp is equals to NULL. आहे .
04.32 जर कंडीशन true, असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,
04.36 "File doesn't exist."
04.38 अन्यथा, हे दुसऱ्या कंडीशन साठी तापासेल.
04.41 While c is not equal to EOF.
04.46 येथे , EOF म्हणजे end of file.
04.49 हे इनपुट चा शेवट दर्शवितो.
04.52 ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
04.57 जर कंडीशन true, असेल तर, हे कॉन्सोल वर Sample.txt फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.
05.06 येथे, getc विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
05.12 आता हे आपल्या Sample.txt फाइल मधून कॅरक्टर परत देईल.
05.17 putchar हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते.
05.22 नंतर हे कॅरक्टर ला variable c मध्ये संग्रहीत करेल.
05.25 येथे आपण फाइल बंद करू.
05.28 आणि हे return statement आहे.
05.30 आता Save. वर क्लिक करा.
05.32 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
05.35 टर्मिनल वर परत या.
05.37 संकलित करण्यासाठी टाइप करा,
05.38 gcc space readfile dot c space hyphen o space read
05.45 Enter दाबा.
05.47 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./read
05.52 असे आउटपुट दर्शविले जाईल,
05.54 Welcome to the Spoken-Tutorial.
05.56 This is an test example.
05.59 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.
06.01 परत स्लाइड्स वर जाऊ.
06.03 संक्षिप्त रूपात,
06.04 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06.06 File हाताळणे.
06.08 फाइल मध्ये डेटा लिहीणे.
06.10 उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “w”);
06.17 फाइल चा डेटा रीड करणे.
06.18 उदाहरणार्थ . fp = fopen(“Sample.txt”, “r”);
06.25 असाइनमेंट.
06.26 TEST. फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
06.30 TEST. फाइल मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
06.33 नंतर C प्रोग्राम वापरुन, त्यास कॉन्सोल वर दर्शवा.
06.37 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.40 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.43 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
06.50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.53 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07.03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.07 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.14 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.18 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07.22 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble