Difference between revisions of "C-and-C++/C4/Understanding-Pointers/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 75: | Line 75: | ||
|- | |- | ||
| 01.03 | | 01.03 | ||
− | |येथे आपल्याकडे | + | |येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू '''10''' सह '''long integer num''' आहे, |
|- | |- |
Revision as of 17:01, 28 March 2014
Time | Narration
|
00.01 | C आणि C++ मधील Pointers वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.08 | Pointers. |
00.10 | Pointers तयार करणे. |
00.12 | आणि Pointers वर कार्ये करणे. |
00.14 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00.18 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10 |
00.25 | आणि उबुंटु वर gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00.31 | pointers च्या परिचया सह प्रारंभ करूया.
|
00.34 | Pointers, memory मध्ये स्थाने सूचीत करते. |
00.38 | Pointers, memory address संचित करते. |
00.41 | हे अड्रेस वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते. |
00.45 | आता pointers वरील काही उदाहरणे पाहु. |
00.48 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, pointers_demo.c आहे. |
00.54 | चला कोड पाहु. |
00.56 | ही stdio.h अशी आपली हेडर फाइल आहे. |
01.00 | हे main फंक्शन आहे. |
01.03 | येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू 10 सह long integer num आहे, |
01.09 | नंतर आपण पॉइण्टर ptr घोषित केला आहे. |
01.12 | एस्ट्रिक्स (*) चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते. |
01.16 | हा पॉइण्टर टाइप long int सूचीत करू शकतो. |
01.20 | printf statement मध्ये वेरीयेबल चा memory address प्राप्त करण्यासाठी ampersand चा वापर केला जातो. |
01.28 | म्हणून ampersand num, num चा memory address देईल. |
01.33 | हे स्टेट्मेंट वेरियेबल num चा अॅड्रेस प्रिंट करेल. |
01.37 | येथे ptr, num चा address संचित करतो. |
01.41 | हे स्टेट्मेंट ptr चा अॅड्रेस प्रिंट करेल. |
01.45 | Sizeof फंक्शन ptr ची साइज़ देईल. |
01.49 | हे ptr ची वॅल्यू देईल. |
01.51 | म्हणजेच num चा memory address. |
01.54 | आणि इथे एस्ट्रिक्स ptr अड्रेस वर वॅल्यू देईल . |
01.59 | त्यामुळे एस्ट्रिक्स memory address देणार नाही. |
02.03 | त्याऐवजी तो वॅल्यू देईल. |
02.06 | %ld हा long int साठी format specifier आहे. |
02.10 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02.13 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
02.21 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space pointers underscore demo dot c space hyphen o space point |
02.32 | Enter दाबा. |
02.34 | टाइप करा, dot slash point. Enter दाबा. |
02.39 | आउटपुट दर्शविले जाईल, |
02.42 | आपण पाहतो की, num address आणि ptr वॅल्यू समान आहे. |
02.48 | या उलट num चा memory address आणि ptr भिन्न आहे. |
02.53 | त्यानंतर पॉईन्टरची साइज़ 8 bytes आहे. |
02.57 | तसेच ptr द्वारे सूचीत केलेली वॅल्यू 10 आहे, जी num ला नियुक्त केली होती. |
03.03 | आता समान प्रोग्राम C++ मध्ये पाहु. |
03.07 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव pointer underscore demo.cpp आहे. |
03.13 | येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून iostream. |
03.19 | नंतर आपण std namespace वापरत आहोत. |
03.23 | आणि आपल्याकडे printf function च्या जागी cout function आहे. |
03.28 | उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत. |
03.30 | प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या. |
03.34 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1, Enter दाबा. |
03.50 | टाइप करा, dot slash point1, Enter दाबा. |
03.55 | आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C प्रोग्राम च्या समान आहे. |
04.00 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते. |
04.03 | परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
04.05 | संक्षिप्त रूपात, |
04.06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
04.08 | pointer बदद्ल. |
04.10 | pointer तयार करणे. |
04.12 | आणि Pointers वर कार्ये करणे. |
04.14 | असाइनमेंट, वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी, |
04.18 | C आणि C++ प्रोग्राम लिहा. |
04.21 | पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा. |
04.24 | आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा. |
04.27 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
04.30 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04.33 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04.37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
04.39 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04.43 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04.47 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
04.53 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
04.58 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05.06 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05.10 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
05.14 | सहभागासाठी धन्यवाद. |