Difference between revisions of "C-and-C++/C3/Loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00.01
 
| 00.01
| C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
+
| C आणि C++ मधील '''Loops''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
 
| 00.06
 
| 00.06
Line 11: Line 11:
 
|-
 
|-
 
| 00.09
 
| 00.09
|for loop,  
+
|'''for loop''',  
  
 
|-
 
|-
 
| 00.10
 
| 00.10
|while loop आणि  
+
|'''while loop''' आणि  
  
 
|-
 
|-
 
| 00.12
 
| 00.12
|do…while loop.  
+
|'''do…while loop'''.  
  
 
|-
 
|-
Line 39: Line 39:
 
|-
 
|-
 
|00.28
 
|00.28
| उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.
+
| उबुंटु वरील '''gcc''' आणि '''g++ Compiler version 4.6.1.''' वापरत आहे.
  
 
|-
 
|-
 
|00.34
 
|00.34
|चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया.  
+
|चला '''Loops''' च्या परिचया सह प्रारंभ करूया.  
  
 
|-
 
|-
 
|00.38
 
|00.38
|Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
+
|'''Loops''' चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
 
|-
 
|-
 
| 00.44
 
| 00.44
Line 54: Line 54:
 
|-
 
|-
 
| 00.48
 
| 00.48
|while loop  
+
|'''while loop'''
  
 
|-
 
|-
 
| 00.49
 
| 00.49
|do…..while loop आणि  
+
|'''do…..while loop''' आणि  
  
 
|-
 
|-
 
| 00.51
 
| 00.51
|for loop  
+
|'''for loop'''
  
 
|-
 
|-
 
| 00.52
 
| 00.52
|प्रथम while loop ने  प्रारंभ करू.   
+
|प्रथम '''while loop''' ने  प्रारंभ करू.   
  
 
|-
 
|-
 
| 00.56
 
| 00.56
|सुरवातीला while loop कंडीशन तपासते.
+
|सुरवातीला '''while loop''' कंडीशन तपासते.
  
 
|-
 
|-
Line 78: Line 78:
 
|-
 
|-
 
| 01.01
 
| 01.01
|while ( condition )  
+
|'''while( condition )'''
 
+
 
|-
 
|-
 
|01.03
 
|01.03
|कंसात statement block  
+
|कंसात ''statement block''
 
+
 
|-
 
|-
 
| 01.07
 
| 01.07
|चला आता do….while loop कडे वळू.
+
|चला आता '''do….while loop''' कडे वळू.
  
 
|-
 
|-
 
| 01.09
 
| 01.09
|कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी  do..while loopकार्यान्वित होतो.
+
|कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी  '''do..while loop''' कार्यान्वित होतो.
  
 
|-
 
|-
Line 98: Line 96:
 
|-
 
|-
 
| 01.17
 
| 01.17
|do (कंसात) statement block  
+
|'''do''' (कंसात) ''statement block''
  
 
|-
 
|-
 
|01.20
 
|01.20
|कंसा नंतर  while ( condition )
+
|कंसा नंतर  '''while(condition)'''
 
+
 
|-
 
|-
 
|01.23
 
|01.23
Line 110: Line 107:
 
|-
 
|-
 
| 01.27
 
| 01.27
|चला आता while loop आणि  do...while loop वरील  एक उदाहरण पाहू.  
+
|चला आता '''while loop''' आणि  '''do...while loop''' वरील  एक उदाहरण पाहू.  
  
 
|-
 
|-
Line 122: Line 119:
 
|-
 
|-
 
|01.37
 
|01.37
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे.
+
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''while.c''' आहे.
  
 
|-
 
|-
 
|01.41
 
|01.41
|आज आपण while loop चा वापर करून पहिल्या 10 क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.  
+
|आज आपण '''while loop''' चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 134: Line 131:
 
|-
 
|-
 
|01.49
 
|01.49
|ही header file फाइल आहे.
+
|ही '''header file''' फाइल आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01.51
 
| 01.51
|main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स  x आणि y घोषित केले आहे आणि 0 ने सुरू केले आहे.  
+
|'''main''' फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स  'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 01.59
 
| 01.59
| हे while loop आहे.
+
| हे '''while loop''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02.02
 
| 02.02
|while loop ची कंडीशन आहे,   x is less than or equal to 10  
+
|'''while loop''' ची कंडीशन आहे, '''x is less than or equal to 10'''
  
 
|-
 
|-
 
|02.06
 
|02.06
|येथे x ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.  
+
|येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02.10
 
| 02.10
|y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.  
+
|'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.  
  
 
|-
 
|-
 
| 02.15
 
| 02.15
| नंतर आपण y ची वॅल्यू प्रिंट करू.
+
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू.
  
 
|-
 
|-
 
| 02.18
 
| 02.18
|येथे x वाढलेला आहे.  
+
|येथे 'x' वाढलेला आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02.20
 
| 02.20
| याचा अर्थ वेरीएबल x एक ने वाढलेला आहे.  
+
| याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02.25
 
| 02.25
|आणि हे आपले return statement आहे.
+
|आणि हे आपले '''return statement''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 178: Line 175:
 
|-
 
|-
 
| 02.30
 
| 02.30
| कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि  T कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
+
| कृपया कीबोर्ड वरील ''Ctrl, Alt'' आणि  ''T'' कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
  
 
|-
 
|-
 
| 02.39
 
| 02.39
|टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while  
+
|टाइप करा, '''gcc space while dot c space hyphen o space while'''
  
 
|-
 
|-
Line 190: Line 187:
 
|-
 
|-
 
| 02.47
 
| 02.47
|टाइप करा,  ./ (dot slash) whileEnter दाबा.
+
|टाइप करा,  '''./ (dot slash) while''' Enter दाबा.
  
 
|-
 
|-
Line 198: Line 195:
 
|-
 
|-
 
| 02.54
 
| 02.54
|आता while loopचे कार्य पाहु.
+
|आता '''while loop''' चे कार्य पाहु.
  
 
|-
 
|-
Line 206: Line 203:
 
|-
 
|-
 
| 03.00   
 
| 03.00   
|येथे प्रथम xआणि yची वॅल्यू 0 आहे.
+
|येथे प्रथम 'x' आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03.04
 
| 03.04
|हे आहे, while condition.
+
|हे आहे, '''while condition'''.
  
 
|-
 
|-
 
| 03.06
 
| 03.06
|येथे आपल्यास xहे 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ x ची वॅल्यू 0ते 10 पासून असेल.   
+
|येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल.   
  
 
|-
 
|-
 
| 03.15  
 
| 03.15  
|नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0, आपल्यास  0 मिळेल.  
+
|नंतर आपण जोडू, '''y plus x''' (म्हणजेच ) '''0 plus 0''', आपल्यास  '0' मिळेल.  
  
 
|-
 
|-
 
| 03.22
 
| 03.22
|आपण y ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास 0 मिळेल.   
+
|आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल.   
  
 
|-
 
|-
 
| 03.27
 
| 03.27
| त्यानंतर x वाढलेला आहे, ज्याचा अर्थ xची वॅल्यू आता 1असेल.  
+
| त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल.  
 
|-
 
|-
 
| 03.33
 
| 03.33
|आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन true असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
+
|आपण पुन्हा कंडीशन तपासू, '''1 is less than or equal to 10''', जर कंडीशन ''true'' असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
  
 
|-
 
|-
 
| 03.44
 
| 03.44
| y ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच 1. 0 plus 1 म्हणजे 1
+
| 'y' ( म्हणजेच ) '''0 plus x''' म्हणजेच '1'. '''0 plus 1''' म्हणजे '1'
  
 
|-
 
|-
Line 241: Line 238:
 
|-
 
|-
 
| 03.53
 
| 03.53
|पुन्हा x वाढलेला आहे.
+
|पुन्हा 'x' वाढलेला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03.55
 
| 03.55
|आता x ची वॅल्यू 2 आहे.
+
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
  
 
|-
 
|-
Line 253: Line 250:
 
|-
 
|-
 
| 04.01
 
| 04.01
|2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास 3 देईल.
+
|'''2 is less than or equal to 10''', जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) '''1 plus 2''' जे आपल्यास '3' देईल.
  
 
|-
 
|-
 
| 04.11
 
| 04.11
|आपण वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू.  
+
|आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.  
  
 
|-
 
|-
 
| 04.13  
 
| 04.13  
|अशा प्रकारे हे, xहे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
+
|अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
  
 
|-
 
|-
 
| 04.20
 
| 04.20
| आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
+
| आता आपण '''do….while loop''' वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
  
 
|-
 
|-
Line 273: Line 270:
 
|-
 
|-
 
| 04.26
 
| 04.26
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot cआहे.
+
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव '''do hyphen while dot c''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 281: Line 278:
 
|-
 
|-
 
| 04.35
 
| 04.35
|म्हणून चला आता do...while loopकडे वळू.
+
|म्हणून चला आता '''do...while loop''' कडे वळू.
  
 
|-
 
|-
 
| 04.38
 
| 04.38
|येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
+
|येथे प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 04.44
 
| 04.44
|x ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
+
|'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
 
|-
 
|-
 
| 04.52
 
| 04.52
|तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे.  
+
|तर्क '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 304: Line 301:
 
|-
 
|-
 
| 05.00
 
| 05.00
|टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do. Enter दाबा.
+
|टाइप करा, '''gcc space do hyphen while dot c space hyphen o space do''' Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05.08
 
| 05.08
|टाइप करा,   dot slash do.  Enter दाबा.
+
|टाइप करा, '''dot slash do'''.  Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05.12
 
| 05.12
|तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे.  
+
|तुम्ही पाहु शकता की आउटपुट, '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 05.16
 
| 05.16
|आता do...while loop चे कार्य पाहु.
+
|आता '''do...while loop''' चे कार्य पाहु.
  
 
|-
 
|-
Line 324: Line 321:
 
|-
 
|-
 
| 05.22
 
| 05.22
|येथे x आणि y ची वॅल्यू 0आहे.
+
|येथे ''x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
  
 
|-
 
|-
Line 332: Line 329:
 
|-
 
|-
 
| 05.29
 
| 05.29
|आता y ची वॅल्यू 0 आहे.
+
|आता 'y' ची वॅल्यू '0' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.31  
 
| 05.31  
|आपण वॅल्यू म्हणून 0 प्रिंट करू.
+
|आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू.
  
 
|-
 
|-
 
| 05.33
 
| 05.33
|नंतर x एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता x ची वॅल्यू 1आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
+
|नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
 
|-
 
|-
 
| 05.42
 
| 05.42
|तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे.
+
|तुम्ही पाहु शकता की प्रथम '''loop''' चा भाग कार्यान्वित झाला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.45
 
| 05.45
|असे असेल तरी, जर  कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे 0.   
+
|असे असेल तरी, जर  कंडीशन ''false'' असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'.   
  
 
|-
 
|-
 
| 05.52
 
| 05.52
|आता येथे आपण तपासू, 1  हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
+
|आता येथे आपण तपासू, '1' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 05.56
 
| 05.56
|कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.  
+
|कंडीशन ''true'' आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.  
  
 
|-
 
|-
 
| 06.00
 
| 06.00
| आता  0 plus 1.  
+
| आता  '''0 plus 1'''.  
  
 
|-
 
|-
 
| 06.02  
 
| 06.02  
| नंतर आपण y ची वॅल्यू  म्हणून 1 प्रिंट करू.  
+
| नंतर आपण 'y' ची वॅल्यू  म्हणून '1' प्रिंट करू.  
  
 
|-
 
|-
 
| 06.05
 
| 06.05
|पुन्हा xवाढला आहे.
+
|पुन्हा 'x' वाढला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06.08
 
| 06.08
|आता x ची वॅल्यू 2 आहे.
+
|आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06.11  
 
| 06.11  
|नंतर आपण तपासू, 2 हे 10  च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
+
|नंतर आपण तपासू, '2' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.  
  
 
|-
 
|-
Line 383: Line 380:
 
|-
 
|-
 
| 06.17
 
| 06.17
|नंतर आपण वॅल्यूज जोडू,  1 plus 2 is 3
+
|नंतर आपण वॅल्यूज जोडू,  '''1 plus 2 is 3'''
  
 
|-
 
|-
 
| 06.20  
 
| 06.20  
|आपण y ची वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू.
+
|आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
  
 
|-
 
|-
 
| 06.23
 
| 06.23
|अशा प्रकारे xची वॅल्यू 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.   
+
|अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.   
  
 
|-
 
|-
 
| 06.30
 
| 06.30
|आणि हे return statement आहे.
+
|आणि हे '''return statement''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06.33
 
| 06.33
|लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolonने होतो.  
+
|लक्ष द्या, येथे '''while''' कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होतो.  
  
 
|-
 
|-
 
| 06.38
 
| 06.38
|while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही.   
+
|'''while loop''' मध्ये कंडीशन चा शेवट '''semicolon''' ने होत नाही.   
 
|-
 
|-
 
| 06.43
 
| 06.43
|आता हा प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.  
+
|आता हा प्रोग्राम ''C++'' मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.  
  
 
|-
 
|-
 
| 06.48
 
| 06.48
|हा आपला  C++ मधील while प्रोग्राम आहे.  
+
|हा आपला  ''C++'' मधील '''while''' प्रोग्राम आहे.  
 
|-
 
|-
 
| 06.52
 
| 06.52
|आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.   
+
|आपल्या ''C'' प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.   
  
 
|-
 
|-
Line 421: Line 418:
 
|-
 
|-
 
| 07.04
 
| 07.04
|आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे  printf function च्या जागी cout function वापरले आहे.   
+
|आपण येथे '''namespace std''' वापरुन '''using statement''' समाविष्ट केले आहे आणि येथे  '''printf function''' च्या जागी '''cout function''' वापरले आहे.   
  
 
|-
 
|-
 
| 07.16
 
| 07.16
| while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.  
+
| '''while loop''' ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 437: Line 434:
 
|-
 
|-
 
| 07.25
 
| 07.25
|मी prompt क्लियर करते.
+
|मी ''prompt'' क्लियर करते.
  
 
|-
 
|-
 
| 07.28
 
| 07.28
|कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा,   g++ space while dot cpp space hyphen o space while1Enter दाबा .
+
|कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ''' g++ space while dot cpp space hyphen o space while1''' Enter दाबा .
  
 
|-
 
|-
 
| 07.38
 
| 07.38
|टाइप करा,  dot slash while1.  Enter दाबा.
+
|टाइप करा,  '''dot slash while1'''.  Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 07.43
 
| 07.43
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे.   
+
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील '''while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.   
 
|-
 
|-
 
| 07.48
 
| 07.48
|आता C++ मध्ये  do... while प्रोग्राम पाहु.   
+
|आता ''C++'' मध्ये  '''do... while''' प्रोग्राम पाहु.   
  
 
|-
 
|-
 
| 07.52
 
| 07.52
|Text editor वर परत या.
+
|''Text editor'' वर परत या.
  
 
|-
 
|-
 
| 07.54  
 
| 07.54  
| येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function.
+
| येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, '''using statement''' आणि '''cout function'''.
  
 
|-
 
|-
Line 476: Line 473:
 
|-
 
|-
 
| 08.10
 
| 08.10
|टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1.  Enter दाबा.
+
|टाइप करा, '''g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1'''.  Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 08.19
 
| 08.19
|टाइप करा, dot slash do1. Enter दाबा.
+
|टाइप करा,''' dot slash do1'''. Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 08.23
 
| 08.23
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while  प्रोग्राम प्रमाणे आहे.
+
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, ''C'' मधील '''do...while''' प्रोग्राम प्रमाणे आहे.
  
 
|-
 
|-
Line 492: Line 489:
 
|-
 
|-
 
| 08.32
 
| 08.32
|Text editor वर परत या.
+
|''Text editor'' वर परत या.
  
 
|-
 
|-
 
| 08.35
 
| 08.35
|समजा, येथे मी x ची वॅल्यू वाढविणार नाही.
+
|समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही.
  
 
|-
 
|-
 
| 08.41
 
| 08.41
| Save वर क्लिक करा.
+
| '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 520: Line 517:
 
|-
 
|-
 
| 08.50
 
| 08.50
|up arrow की दोनवेळा दाबा.  
+
|'''Up arrow''' की दोनवेळा दाबा.  
 
|-
 
|-
 
| 08.54
 
| 08.54
| पुन्हा  up arrow की दाबा.  
+
| पुन्हा  '''Up arrow''' की दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 531: Line 528:
 
|-
 
|-
 
| 08.59
 
| 08.59
|आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.  
+
|आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, '''loop''' कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.  
  
 
|-
 
|-
 
| 09.07
 
| 09.07
|यास infinite loop असे म्हटले जाते.
+
|यास '''infinite loop''' असे म्हटले जाते.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 09.10
 
| 09.10
|Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.  
+
|'''Infinite loop''' हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.  
  
 
|-
 
|-
Line 552: Line 548:
 
|-
 
|-
 
| 09.25
 
| 09.25
|टाइप करा,  x++ आणि semicolon.
+
|टाइप करा,  '''x++''' आणि '''semicolon'''.
  
 
|-
 
|-
 
| 09.28
 
| 09.28
|Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.  
+
|'''Save''' वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.  
  
 
|-
 
|-
Line 564: Line 560:
 
|-
 
|-
 
| 09.33
 
| 09.33
|up arrow की  दाबा.  
+
|'''Up arrow''' की  दाबा.  
  
 
|-
 
|-
 
| 09.38
 
| 09.38
 
| होय, ते कार्य करत आहे.
 
| होय, ते कार्य करत आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 589: Line 584:
 
|-
 
|-
 
| 09.50
 
| 09.50
|while loop  
+
|'''while loop'''
  
 
|-
 
|-
 
| 09.51
 
| 09.51
|उदाहरण. while(x is less than or equal to 10)  
+
|उदाहरण. '''while(x is less than or equal to 10)'''
  
 
|-
 
|-
 
| 09.54
 
| 09.54
|do….while loop  
+
|'''do….while loop'''
  
 
|-
 
|-
 
| 09.56
 
| 09.56
|उदाहरण. do statement block आणि  
+
|उदाहरण. '''do statement block''' आणि  
  
 
|-
 
|-
 
| 09.59
 
| 09.59
| शेवटी while condition.  
+
| शेवटी '''while condition'''.  
  
 
|-
 
|-
Line 613: Line 608:
 
|-
 
|-
 
| 10.03
 
| 10.03
|for loops  वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी,  एक प्रोग्राम लिहा.
+
|'''for loops''' वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी,  एक प्रोग्राम लिहा.
  
 
|-
 
|-
Line 621: Line 616:
 
|-
 
|-
 
| 10.10
 
| 10.10
| for loop चा syntax आहे,
+
| '''for loop''' चा '''syntax''' आहे,
  
 
|-
 
|-
 
| 10.12
 
| 10.12
|for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)  
+
|'''for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)'''
  
 
|-
 
|-
 
| 10.20
 
| 10.20
|आणि येथे loop चा भाग असेल.
+
|आणि येथे '''loop''' चा भाग असेल.
  
 
|-
 
|-
Line 657: Line 652:
 
|-
 
|-
 
| 10.42
 
| 10.42
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
+
|अधिक माहितीसाठी कृपया '''contact [at] spoken hyphen tutorial dot org''' वर लिहा.  
  
 
|-
 
|-
Line 665: Line 660:
 
|-
 
|-
 
| 10.51
 
| 10.51
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|यासाठी अर्थसहाय्य '''National Mission on Education through ICT, MHRD, Government of India''' यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 21:35, 21 March 2014

Time Narration
00.01 C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 for loop,
00.10 while loop आणि
00.12 do…while loop.
00.13 आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.
00.17 आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .
00.21 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.24 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00.28 उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.
00.34 चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.38 Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
00.44 उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.
00.48 while loop
00.49 do…..while loop आणि
00.51 for loop
00.52 प्रथम while loop ने प्रारंभ करू.
00.56 सुरवातीला while loop कंडीशन तपासते.
01.00 रचना आहे,
01.01 while( condition )
01.03 कंसात statement block
01.07 चला आता do….while loop कडे वळू.
01.09 कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी do..while loop कार्यान्वित होतो.
01.15 रचना आहे,
01.17 do (कंसात) statement block
01.20 कंसा नंतर while(condition)
01.23 तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
01.27 चला आता while loop आणि do...while loop वरील एक उदाहरण पाहू.
01.32 मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे.
01.35 त्यास मी उघडते.
01.37 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे.
01.41 आज आपण while loop चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.
01.47 आता मी कोड समजावून सांगते.
01.49 ही header file फाइल आहे.
01.51 main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स 'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे.
01.59 हे while loop आहे.
02.02 while loop ची कंडीशन आहे, x is less than or equal to 10
02.06 येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.
02.10 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
02.15 नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू.
02.18 येथे 'x' वाढलेला आहे.
02.20 याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे.
02.25 आणि हे आपले return statement आहे.
02.27 आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
02.30 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02.39 टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while
02.45 Enter दाबा.
02.47 टाइप करा, ./ (dot slash) while Enter दाबा.
02.52 आउटपुट दर्शविले जाते.
02.54 आता while loop चे कार्य पाहु.
02.57 मी विंडो चा आकार बदलते.
03.00 येथे प्रथम 'x' आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
03.04 हे आहे, while condition.
03.06 येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल.
03.15 नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0, आपल्यास '0' मिळेल.
03.22 आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल.
03.27 त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल.
03.33 आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन true असेल तर आपण वॅल्यूज जोडू.
03.44 'y' ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच '1'. 0 plus 1 म्हणजे '1'
03.50 आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
03.53 पुन्हा 'x' वाढलेला आहे.
03.55 आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
03.59 आपण पुन्हा कंडीशन तपासू.
04.01 2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास '3' देईल.
04.11 आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
04.13 अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
04.20 आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
04.24 येथे आपला प्रोग्राम आहे.
04.26 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot c आहे.
04.31 हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे.
04.35 म्हणून चला आता do...while loop कडे वळू.
04.38 येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
04.44 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
04.52 तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे.
04.55 चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
04.58 टर्मिनल वर परत या.
05.00 टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do Enter दाबा.
05.08 टाइप करा, dot slash do. Enter दाबा.
05.12 तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे.
05.16 आता do...while loop चे कार्य पाहु.
05.20 मी विंडो चा आकार बदलते.
05.22 येथे x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे.
05.25 त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.
05.29 आता 'y' ची वॅल्यू '0' आहे.
05.31 आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू.
05.33 नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
05.42 तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे.
05.45 असे असेल तरी, जर कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'.
05.52 आता येथे आपण तपासू, '1' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
05.56 कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.
06.00 आता 0 plus 1.
06.02 नंतर आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '1' प्रिंट करू.
06.05 पुन्हा 'x' वाढला आहे.
06.08 आता 'x' ची वॅल्यू '2' आहे.
06.11 नंतर आपण तपासू, '2' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
06.15 आपण येथे परत जाऊ.
06.17 नंतर आपण वॅल्यूज जोडू, 1 plus 2 is 3
06.20 आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू.
06.23 अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.
06.30 आणि हे return statement आहे.
06.33 लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolon ने होतो.
06.38 while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही.
06.43 आता हा प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.
06.48 हा आपला C++ मधील while प्रोग्राम आहे.
06.52 आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.
06.56 येथे काही बदल आहेत, जसे की, "stdio.h" च्या जागी हेडर फाइल "iostream" म्हणून आहे.
07.04 आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे printf function च्या जागी cout function वापरले आहे.
07.16 while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.
07.21 प्रोग्राम कार्यान्वित करू.
07.23 टर्मिनल वर परत येऊ.
07.25 मी prompt क्लियर करते.
07.28 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, g++ space while dot cpp space hyphen o space while1 Enter दाबा .
07.38 टाइप करा, dot slash while1. Enter दाबा.
07.43 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे.
07.48 आता C++ मध्ये do... while प्रोग्राम पाहु.
07.52 Text editor वर परत या.
07.54 येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function.
08.03 उर्वरित गोष्टी समान आहेत.
08.06 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08.08 टर्मिनल वर परत येऊ.
08.10 टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1. Enter दाबा.
08.19 टाइप करा, dot slash do1. Enter दाबा.
08.23 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while प्रोग्राम प्रमाणे आहे.
08.28 आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु .
08.32 Text editor वर परत या.
08.35 समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही.
08.41 Save वर क्लिक करा.
08.42 काय होते ते पाहू.
08.44 टर्मिनल वर परत येऊ.
08.45 मी prompt क्लियर करते.
08.47 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08.50 Up arrow की दोनवेळा दाबा.
08.54 पुन्हा Up arrow की दाबा.
08.57 आउटपुट दर्शविले जाते.
08.59 आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.
09.07 यास infinite loop असे म्हटले जाते.
09.10 Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.
09.14 हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.
09.21 प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू.
09.25 टाइप करा, x++ आणि semicolon.
09.28 Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.
09.31 टर्मिनल वर परत येऊ.
09.33 Up arrow की दाबा.
09.38 होय, ते कार्य करत आहे.
09.40 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
09.43 आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
09.45 संक्षिप्त रूपात,
09.47 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
09.50 while loop
09.51 उदाहरण. while(x is less than or equal to 10)
09.54 do….while loop
09.56 उदाहरण. do statement block आणि
09.59 शेवटी while condition.
10.01 असाइनमेंट,
10.03 for loops वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी, एक प्रोग्राम लिहा.
10.07 0 ते 9
10.10 for loop चा syntax आहे,
10.12 for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)
10.20 आणि येथे loop चा भाग असेल.
10.24 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.30 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10.35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.38 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10.47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.51 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.58 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.02 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11.08 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana