Difference between revisions of "C-and-C++/C3/Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
  
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
 
 
|-
 
|-
 
| 00.01
 
| 00.01
|C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
|C आणि C++ मधील '''Arrays''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 16: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00.09
 
| 00.09
|array म्हणजे काय?
+
|'''array''' म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
 
| 00.11
 
| 00.11
|array  ची घोषणा.
+
|'''array''' ची घोषणा.
  
 
|-
 
|-
 
| 00.13
 
| 00.13
| array चे आरंभीकरण.
+
| '''array''' चे आरंभीकरण.
  
 
|-
 
|-
 
| 00.16
 
| 00.16
|array वरील काही उदाहरणे.
+
|'''array''' वरील काही उदाहरणे.
  
 
|-
 
|-
Line 49: Line 46:
 
|-
 
|-
 
|00.36
 
|00.36
|Array च्या परिचया  सह प्रारंभ करूया.
+
|'''array''' च्या परिचया  सह प्रारंभ करूया.
  
 
|-
 
|-
 
|00.39
 
|00.39
|Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.  
+
|'''array''' म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.  
  
 
|-
 
|-
 
| 00.44
 
| 00.44
|Array इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
+
|'''array''' इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
  
 
|-
 
|-
 
| 00.48
 
| 00.48
| पहिला घटक index 0मध्ये संग्रहीत आहे.  
+
| पहिला घटक '''index 0''' मध्ये संग्रहीत आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 00.52
 
| 00.52
|arraysचे तीन प्रकार आहेत:
+
|'''arrays''' चे तीन प्रकार आहेत:
  
 
|-
 
|-
 
| 00.55
 
| 00.55
|Single dimensional array.  
+
|'''Single dimensional array'''.  
  
 
|-
 
|-
 
| 00.57
 
| 00.57
|Two dimensional array आणि
+
|'''Two dimensional array''' आणि
  
 
|-
 
|-
 
|00.59
 
|00.59
|Multi-dimensional array.  
+
|'''Multi-dimensional array'''.  
  
 
|-
 
|-
 
| 01.01
 
| 01.01
|या ट्यूटोरियल मध्ये आपणsingle dimensional array  ची चर्चा करूया.   
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण '''Single dimensional array''' ची चर्चा करूया.   
  
 
|-
 
|-
 
| 01.06
 
| 01.06
|single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
+
|'''Single dimensional array''' कसा घोषित करायचा ते पाहु.
  
 
|-
 
|-
Line 93: Line 90:
 
|-
 
|-
 
| 01.11
 
| 01.11
|data-type, array चे नाव आणि आकार.
+
|'''data-type''', '''array''' चे नाव आणि आकार.
  
 
|-
 
|-
 
|01.16
 
|01.16
|उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजरarray star  घोषित केला आहे.
+
|उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर '''array star''' घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
 
|01.24
 
|01.24
|array  इंडेक्स star 0  ते star 4 पासून सुरू होईल.
+
|'''array''' इंडेक्स '''star 0''' ते '''star 4''' पासून सुरू होईल.
  
 
|-
 
|-
 
|01.29
 
|01.29
|आपण एक array ची घोषणा पहिली आहे.
+
|आपण एक '''array''' ची घोषणा पहिली आहे.
 
|-
 
|-
 
|01.32
 
|01.32
|आता आपण एका array ची सुरवात पाहु.
+
|आता आपण एका '''array''' ची सुरवात पाहु.
  
 
|-
 
|-
Line 116: Line 113:
 
|-
 
|-
 
| 01.38
 
| 01.38
|data-type,  array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
+
|'''data-type''''''array''' चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
  
 
|-
 
|-
 
| 01.44
 
| 01.44
|उदाहरणार्थ, येथे आपण  इंटिजरarray star, 3आकारा सह  घोषित केला आहे. 1,2 आणि 3 array चे घटक आहेत.
+
|उदाहरणार्थ, येथे आपण  इंटिजर '''array star''', '3' आकारा सह  घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' '''array''' चे घटक आहेत.
  
 
|-
 
|-
 
|01.54
 
|01.54
| येथे इंडेक्स  star 0  ते  star 2 पासून सुरू होईल.  
+
| येथे इंडेक्स  '''star 0''' ते  '''star 2''' पासून सुरू होईल.  
  
 
|-
 
|-
Line 140: Line 137:
 
|-
 
|-
 
| 02.06
 
| 02.06
|कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या.
+
|कृपया आपल्या फाइल चे नाव '''array.c''' आहे याची नोंद घ्या.
  
 
|-
 
|-
 
| 02.10
 
| 02.10
|या प्रोग्राम मध्ये, आपण एक array मध्ये संग्रहित घटकांच्या  बेरजेचे गणन करणार आहोत.   
+
|या प्रोग्राम मध्ये, आपण एक '''array''' मध्ये संग्रहित घटकांच्या  बेरजेचे गणन करणार आहोत.   
 
|-
 
|-
 
| 02.16
 
| 02.16
Line 152: Line 149:
 
| 02.18
 
| 02.18
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|02.20
 
|02.20
 
|हे आपले main  फंक्शन आहे.   
 
|हे आपले main  फंक्शन आहे.   
 
  
 
|-
 
|-
 
| 02.22
 
| 02.22
| येथे आपण एक array star, 3 आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.  
+
| येथे आपण एक '''array star''', '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02.28
 
| 02.28
|4, 5आणि 6  array चे घटक आहेत,
+
|'4', '5' आणि '6' '''array''' चे घटक आहेत,
  
 
|-
 
|-
Line 173: Line 168:
 
|-
 
|-
 
| 02.36
 
| 02.36
| येथे आपण array चे घटक जोडू आणि परिणामsum मध्ये संग्रहित करू.   
+
| येथे आपण '''array''' चे घटक जोडू आणि परिणाम '''sum''' मध्ये संग्रहित करू.   
  
 
|-
 
|-
 
| 02.41
 
| 02.41
|लक्ष द्या, 4 इंडेक्स 0मध्ये,  5 इंडेक्स 1 मध्ये, आणि 6 इंडेक्स 2मध्ये संग्रहीत होईल.
+
|लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये'5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल.
  
 
|-
 
|-
Line 185: Line 180:
 
|-
 
|-
 
| 02.52
 
| 02.52
|हे आपले return statement आहे.
+
|हे आपले '''return statement''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02.54
 
| 02.54
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 192:
 
|-
 
|-
 
| 02.59
 
| 02.59
|कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
+
|कृपया कीबोर्ड वरील '''Ctrl, Alt''' आणि '''T''' कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
  
 
|-
 
|-
 
| 03.09
 
| 03.09
|संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि  Enter दाबा.
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा,''' gcc space array dot c space hypen o array''' आणि  Enter दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03.19
 
| 03.19
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,   dot slash array . Enter दाबा.
+
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash array''' . Enter दाबा.
  
 
|-
 
|-
Line 213: Line 208:
 
|-
 
|-
 
| 03.26
 
| 03.26
|The sum is 15.
+
|'''The sum is 15'''.
  
 
|-
 
|-
 
| 03.28
 
| 03.28
 
|आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.  
 
|आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.  
 
  
 
|-
 
|-
Line 226: Line 220:
 
|-
 
|-
 
| 03.34
 
| 03.34
|समजा, ओळ क्रमांक 4 येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,  
+
|समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,  
  
 
|-
 
|-
 
| 03.39
 
| 03.39
|Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
+
|'''Save''' वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
  
 
|-
 
|-
Line 246: Line 240:
 
|-
 
|-
 
| 03.49
 
| 03.49
|Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant.  
+
|'''Invalid initializer''' आणि '''Expected identifier or bracket before numeric constant'''.  
  
 
|-
 
|-
 
| 03.56
 
| 03.56
|याचे कारण, arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.   
+
|याचे कारण, '''arrays''' कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.   
  
 
|-
 
|-
Line 258: Line 252:
 
|-
 
|-
 
| 04.04
 
| 04.04
| ओळ क्रमांक 4 येथे  कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.   
+
| ओळ क्रमांक '4' येथे  कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.   
  
 
|-
 
|-
 
| 04.09
 
| 04.09
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 279: Line 273:
 
|-
 
|-
 
| 04.21
 
| 04.21
|आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.   
+
|आता आपण ''C++'' मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.   
 
|-
 
|-
 
| 04.25
 
| 04.25
Line 290: Line 284:
 
|-
 
|-
 
| 04.30
 
| 04.30
|प्रथम,  कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज  एकत्रित दाबा.
+
|प्रथम,  कीबोर्ड वरील '''Shift , Ctrl''' आणि '''S''' कीज  एकत्रित दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 04.38
 
| 04.38
| आता  dot cppएक्सटेन्षन ने फाइल सेव करा  आणि Save वर क्लिक करा.
+
| आता  '''dot cpp''' एक्सटेन्षन ने फाइल सेव करा  आणि '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04.44
 
| 04.44
|हेडर फाइलला iostream म्हणून बदलू.  
+
|हेडर फाइलला '''iostream''' म्हणून बदलू.  
  
 
|-
 
|-
 
| 04.49
 
| 04.49
|आता  using statement समाविष्ट करू.
+
|आता  '''using statement''' समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
 
| 04.55
 
| 04.55
|C++ मध्ये एक array ची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
+
|''C++'' मध्ये एक '''array'''ची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
  
 
|-
 
|-
Line 314: Line 308:
 
|-
 
|-
 
| 05.04
 
| 05.04
| printf statement च्या जागी cout statement लिहा.
+
| '''printf statemen'''t च्या जागी '''cout statement''' लिहा.
 
|-
 
|-
 
| 05.09
 
| 05.09
| format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा  आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा.
+
|''' format specifier''' आणि '''back slash n''' ला डिलीट करा. आता '''comma''' डिलीट करा  आणि दोन '''opening angle''' ब्रॅकेट्स टाइप करा.
  
 
|-
 
|-
 
| 05.17
 
| 05.17
|येथे ब्रॅकेट डिलीट करा.  पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n
+
|येथे ब्रॅकेट डिलीट करा.  पुन्हा दोन '''opening angle''' ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, '''back slash n'''
  
 
|-
 
|-
 
| 05.26
 
| 05.26
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 333: Line 327:
 
|-
 
|-
 
| 05.32
 
| 05.32
|संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1.
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space array dot cpp space hypen o space array1'''.
  
 
|-
 
|-
 
| 05.42
 
| 05.42
|येथे आपल्याकडे array1 आहे कारण,  आपल्याला array dot cफाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही.   
+
|येथे आपल्याकडे '''array1''' आहे कारण,  आपल्याला '''array dot c''' फाइल साठी आउटपुट पॅरमीटर '''array''' ओवरराइट करायचा नाही.   
 
|-
 
|-
 
| 05.51
 
| 05.51
Line 344: Line 338:
 
|-
 
|-
 
| 05.54
 
| 05.54
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter  दाबा.
+
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash array1''' . Enter  दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05.59
 
| 05.59
|असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15
+
|असे आउटपुट दर्शविले जाईल, '''The sum is 15'''
  
 
|-
 
|-
 
| 06.02
 
| 06.02
|आपण पाहु शकतो की हे आपल्या C codeप्रमाणे आहे.  
+
|आपण पाहु शकतो की हे आपल्या ''C code'' प्रमाणे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 369: Line 363:
 
|-
 
|-
 
| 06.14
 
| 06.14
|मी,  star[1], star[2] आणि  star[3];  टाइप करेल.
+
|मी,  '''star[1]''', '''star[2]''' आणि  star[3];  टाइप करेल.
  
 
|-
 
|-
 
| 06.23
 
| 06.23
|Save वर क्लिक करा.
+
|'''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 381: Line 375:
 
|-
 
|-
 
| 06.28
 
| 06.28
|मी prompt क्लियर करते.
+
|मी ''prompt'' क्लियर करते.
  
 
|-
 
|-
Line 398: Line 392:
 
|-
 
|-
 
| 06.39
 
| 06.39
|याचे कारण  array इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
+
|याचे कारण  '''array''' इंडेक्स '0'
 +
पासून सुरू होतो.
  
 
|-
 
|-
 
| 06.43
 
| 06.43
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, array  इंडेक्स एक पासून सुरू होतो.
+
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, '''array''' इंडेक्स एक पासून सुरू होतो.
 
|-
 
|-
 
| 06.49
 
| 06.49
Line 409: Line 404:
 
|-
 
|-
 
| 06.54
 
| 06.54
|येथे टाइप करा, 0 ...  येथे,  1 आणि  2. Save वर क्लिक करा.
+
|येथे टाइप करा, '0' ...  येथे,  '1 ' आणि  '2'. Save वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 437: Line 432:
 
|-
 
|-
 
| 07.19
 
| 07.19
|Arrays.  
+
|'''Arrays'''.  
  
 
|-
 
|-
 
| 07.20
 
| 07.20
| Single Dimensional Arrays घोषित करणे,
+
| '''Single Dimensional Arrays''' घोषित करणे,
  
 
|-
 
|-
 
| 07.23
 
| 07.23
| Single Dimensional Arrays सुरू करणे,
+
| '''Single Dimensional Arrays''' सुरू करणे,
 
+
  
 
|-
 
|-
 
| 07.26
 
| 07.26
|उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6}
+
|उदाहरणार्थ, '''int star[3]={4, 5, 6}'''
  
 
|-
 
|-
 
| 07.31
 
| 07.31
| array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ,  sum is equal to star 0 plus star 1 plus star 2
+
| '''array''' चे घटक जोडणे, उदाहरणार्थ,  '''sum is equal to star 0 plus star 1 plus star 2'''
  
 
|-
 
|-
Line 462: Line 456:
 
|-
 
|-
 
| 07.41
 
| 07.41
|array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
+
|'''array''' मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
  
  

Revision as of 21:56, 21 March 2014

Time Narration
00.01 C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 array म्हणजे काय?
00.11 array ची घोषणा.
00.13 array चे आरंभीकरण.
00.16 array वरील काही उदाहरणे.
00.18 आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.
00.22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.25 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00.30 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.


00.36 array च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.39 array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.
00.44 array इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
00.48 पहिला घटक index 0 मध्ये संग्रहीत आहे.
00.52 arrays चे तीन प्रकार आहेत:
00.55 Single dimensional array.
00.57 Two dimensional array आणि
00.59 Multi-dimensional array.
01.01 या ट्यूटोरियल मध्ये आपण Single dimensional array ची चर्चा करूया.
01.06 Single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
01.09 या साठी सिंटॅक्स आहे:
01.11 data-type, array चे नाव आणि आकार.
01.16 उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर array star घोषित केला आहे.
01.24 array इंडेक्स star 0 ते star 4 पासून सुरू होईल.
01.29 आपण एक array ची घोषणा पहिली आहे.
01.32 आता आपण एका array ची सुरवात पाहु.
01.35 या साठी सिंटॅक्स आहे:
01.38 data-type, array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
01.44 उदाहरणार्थ, येथे आपण इंटिजर array star, '3' आकारा सह घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' array चे घटक आहेत.
01.54 येथे इंडेक्स star 0 ते star 2 पासून सुरू होईल.
01.59 चला आता उदाहरणां कडे वळू.
02.01 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे.
02.04 मी तो उघडते.
02.06 कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या.
02.10 या प्रोग्राम मध्ये, आपण एक array मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत.
02.16 मी आता कोड समजावून सांगते.
02.18 ही हेडर फाइल आहे.
02.20 हे आपले main फंक्शन आहे.
02.22 येथे आपण एक array star, '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.
02.28 '4', '5' आणि '6' array चे घटक आहेत,
02.33 नंतर आपण इंटिजर वेरिएबल sumघोषित केला आहे.
02.36 येथे आपण array चे घटक जोडू आणि परिणाम sum मध्ये संग्रहित करू.
02.41 लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये, '5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल.
02.50 नंतर आपण बेरीज प्रिंट करू.
02.52 हे आपले return statement आहे.
02.54 आता Save वर क्लिक करा.
02.57 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02.59 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03.09 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि Enter दाबा.
03.19 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array . Enter दाबा.
03.24 येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल,
03.26 The sum is 15.
03.28 आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.
03.32 प्रोग्राम वर परत या.
03.34 समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,
03.39 Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
03.42 टर्मिनलवर परत या.
03.44 अगोदर प्रमाणे संकलित करू.
03.47 आपल्याला एक एरर दिसेल.
03.49 Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant.
03.56 याचे कारण, arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.
04.01 प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू.
04.04 ओळ क्रमांक '4' येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.
04.09 आता Save वर क्लिक करा.
04.12 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
04.15 अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.


04.19 होय, हे कार्य करत आहे.
04.21 आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04.25 प्रोग्राम वर परत या.
04.28 मी येथे काही गोष्टी बदलते.
04.30 प्रथम, कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा.
04.38 आता dot cpp एक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि Save वर क्लिक करा.
04.44 हेडर फाइलला iostream म्हणून बदलू.
04.49 आता using statement समाविष्ट करू.
04.55 C++ मध्ये एक arrayची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
05.01 म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही.
05.04 printf statement च्या जागी cout statement लिहा.
05.09 format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा.
05.17 येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n
05.26 आता Save वर क्लिक करा.
05.29 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
05.32 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1.
05.42 येथे आपल्याकडे array1 आहे कारण, आपल्याला array dot c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही.
05.51 आता Enter दाबा.
05.54 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter दाबा.
05.59 असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15
06.02 आपण पाहु शकतो की हे आपल्या C code प्रमाणे आहे.
06.07 आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू.


06.10 प्रोग्राम वर परत या.
06.12 समजा येथे ओळ क्रमांक 7वर,
06.14 मी, star[1], star[2] आणि star[3]; टाइप करेल.
06.23 Save वर क्लिक करा.
06.24 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
06.28 मी prompt क्लियर करते.
06.30 अगोदर प्रमाणे संकलित करू.
06.33 अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
06.36 आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.


06.39 याचे कारण array इंडेक्स '0'
पासून सुरू होतो.	
06.43 प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, array इंडेक्स एक पासून सुरू होतो.
06.49 महणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू.
06.54 येथे टाइप करा, '0' ... येथे, '1 ' आणि '2'. Save वर क्लिक करा.
07.02 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
07.05 अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
07.09 होय, हे कार्य करत आहे.
07.12 आता, आपण स्लाईडस् वर परत जाऊ.
07.14 संक्षिप्त रूपात,
07.16 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
07.19 Arrays.
07.20 Single Dimensional Arrays घोषित करणे,
07.23 Single Dimensional Arrays सुरू करणे,
07.26 उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6}
07.31 array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, sum is equal to star 0 plus star 1 plus star 2
07.40 असाइनमेंट.
07.41 array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.


07.47 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07.50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.57 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08.00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.03 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08.13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


08.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.30 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08.33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble