Difference between revisions of "C-and-C++/C3/Loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Blanked the page)
Line 1: Line 1:
 +
{| border = 1
  
 +
|'''Time'''
 +
 +
|'''Narration'''
 +
 +
 +
|-
 +
| 00.01
 +
| C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
 +
|-
 +
| 00.06
 +
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, 
 +
 +
|-
 +
| 00.09
 +
|for loop,
 +
 +
|-
 +
| 00.10
 +
|while loop आणि
 +
 +
|-
 +
| 00.12
 +
|do…while loop.
 +
 +
|-
 +
| 00.13
 +
|आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.
 +
 +
|-
 +
| 00.17
 +
|आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .
 +
 +
|-
 +
| 00.21
 +
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
 +
 +
|-
 +
| 00.24
 +
|उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.04
 +
 +
|-
 +
|00.28
 +
| उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.
 +
 +
 +
|-
 +
|00.34
 +
|चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया.
 +
 +
|-
 +
|00.38
 +
|Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
 +
|-
 +
| 00.44
 +
|उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.
 +
 +
|-
 +
| 00.48
 +
|while loop
 +
 +
 +
|-
 +
| 00.49
 +
|do…..while loop आणि
 +
 +
|-
 +
| 00.51
 +
|for loop
 +
 +
|-
 +
| 00.52
 +
|प्रथम while loop ने  प्रारंभ करू. 
 +
 +
|-
 +
| 00.56
 +
|सुरवातीला while loop कंडीशन तपासते.
 +
 +
|-
 +
| 01.00
 +
|रचना आहे, 
 +
 +
|-
 +
| 01.01
 +
|while ( condition )
 +
 +
|-
 +
|01.03
 +
|कंसात statement block
 +
 +
|-
 +
| 01.07
 +
|चला आता do….while loop कडे वळू.
 +
 +
|-
 +
| 01.09
 +
|कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी  do..while loopकार्यान्वित होतो.
 +
 +
|-
 +
| 01.15
 +
|रचना आहे,
 +
 +
 +
|-
 +
| 01.17
 +
|do (कंसात) statement block
 +
 +
 +
|-
 +
|01.20
 +
|कंसा नंतर  while ( condition )
 +
 +
|-
 +
|01.23
 +
|तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
 +
 +
|-
 +
| 01.27
 +
|चला आता while loop आणि  do...while loop वरील  एक उदाहरण पाहू.
 +
 +
|-
 +
| 01.32
 +
|मी आधीच एडिटर  वर कोड टाईप केला आहे.
 +
 +
|-
 +
| 01.35
 +
|त्यास मी उघडते.
 +
 +
|-
 +
|01.37
 +
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे.
 +
 +
|-
 +
|01.41
 +
|आज आपण while loop चा वापर करून पहिल्या 10 क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.
 +
 +
|-
 +
|01.47
 +
आता मी कोड समजावून सांगते.
 +
 +
|-
 +
|01.49
 +
|ही header file फाइल आहे.
 +
 +
|-
 +
| 01.51
 +
|main  फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स  x आणि  y घोषित केले आहे आणि 0 ने सुरू केले आहे.
 +
 +
 +
 +
|-
 +
| 01.59
 +
| हे while loop आहे.
 +
 +
|
 +
|-
 +
| 02.02
 +
|while loop ची कंडीशन आहे,  x is less than or equal to 10
 +
 +
 +
|-
 +
|02.06
 +
|येथे x ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.
 +
 +
 +
|-
 +
| 02.10
 +
|y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
 +
 +
|-
 +
| 02.15
 +
| नंतर आपण  yची वॅल्यू प्रिंट करू.
 +
 +
|-
 +
| 02.18
 +
|येथे x वाढलेला आहे.
 +
 +
|-
 +
| 02.20
 +
| याचा अर्थ वेरीएबल x  एक ने वाढलेला आहे.
 +
 +
|-
 +
| 02.25
 +
|आणि हे आपले return statement आहे.
 +
 +
|-
 +
| 02.27
 +
|आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 02.30
 +
| कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि  T कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
 +
 +
|-
 +
| 02.39
 +
|टाइप करा,  gcc space while dot c space hyphen o space while
 +
 +
|-
 +
| 02.45
 +
| Enterदाबा.
 +
 +
 +
|-
 +
| 02.47
 +
|टाइप करा,  ./ (dot slash) while.  Enter दाबा.
 +
 +
|-
 +
| 02.52
 +
|आउटपुट दर्शविले जाते.
 +
 +
 +
|-
 +
| 02.54
 +
|आता while loopचे कार्य पाहु.
 +
 +
|-
 +
| 02.57
 +
|मी विंडो चा आकार बदलते.
 +
 +
|-
 +
| 03.00 tell to ranajan
 +
|येथे प्रथम  xआणि yची  वॅल्यू 0 आहे.
 +
 +
 +
|-
 +
| 03.04
 +
|हे आहे,  while condition.
 +
 +
|-
 +
| 03.06
 +
|येथे आपल्यास xहे 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ x ची वॅल्यू 0ते 10 पासून असेल. 
 +
 +
 +
|-
 +
| 03.15 tell ranjana
 +
|नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच )  0 plus 0, आपल्यास  0 मिळेल.
 +
 +
|-
 +
| 03.22
 +
|आपण yची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास 0मिळेल. 
 +
 +
|-
 +
| 03.27
 +
| त्यानंतर x वाढलेला आहे, ज्याचा अर्थ xची वॅल्यू आता 1असेल.
 +
|-
 +
| 03.33
 +
|आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू.
 +
 +
|-
 +
| 03.44
 +
| y ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच 1. 0 plus 1 म्हणजे 1
 +
 +
|-
 +
| 03.50
 +
|आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
 +
 +
|-
 +
| 03.53
 +
|पुन्हा  x वाढलेला आहे.
 +
 +
|-
 +
| 03.55
 +
|आता xची वॅल्यू 2 आहे.
 +
 +
|-
 +
| 03.59
 +
|आपण पुन्हा कंडीशन तपासू.
 +
 +
|-
 +
| 04.01
 +
|2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास  3 देईल.
 +
 +
|-
 +
| 04.11
 +
|आपण वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू.
 +
 +
|-
 +
| 04.13 tell to ranjana
 +
|अशा प्रकारे हे,  xहे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
 +
 +
|-
 +
| 04.20
 +
| आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
 +
 +
|-
 +
| 04.24
 +
|येथे आपला प्रोग्राम आहे.
 +
 +
|-
 +
| 04.26
 +
|लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot cआहे.
 +
 +
|-
 +
| 04.31
 +
|हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला  आहे.
 +
 +
|-
 +
| 04.35
 +
|म्हणून चला आता  do...while loopकडे वळू.
 +
 +
|-
 +
| 04.38
 +
|येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
 +
 +
|-
 +
| 04.44
 +
|xची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
 +
|-
 +
| 04.52
 +
|तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे.
 +
 +
|-
 +
| 04.55
 +
|चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 04.58
 +
|टर्मिनल वर परत या.
 +
 +
|-
 +
| 05.00
 +
|टाइप करा,  gcc space do hyphen while dot c space hyphen o space do.  Enterदाबा.
 +
 +
|-
 +
| 05.08
 +
|टाइप करा,  dot slash do.  Enter दाबा.
 +
 +
|-
 +
| 05.12
 +
|तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे.
 +
 +
|-
 +
| 05.16
 +
|आता  do...while loop चे कार्य पाहु.
 +
 +
|-
 +
| 05.20
 +
|मी विंडो चा आकार बदलते.
 +
 +
|-
 +
| 05.22
 +
|येथे x आणि y ची वॅल्यू  0आहे.
 +
 +
|-
 +
| 05.25
 +
|त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.
 +
 +
|-
 +
| 05.29
 +
|आता y ची वॅल्यू 0 आहे.
 +
 +
|-
 +
| 05.31
 +
|आपण वॅल्यू म्हणून  0 प्रिंट करू.
 +
 +
|-
 +
| 05.33
 +
|नंतर x एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता x ची वॅल्यू 1आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
 +
|-
 +
| 05.42
 +
|तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे.
 +
 +
|-
 +
| 05.45
 +
|असे असेल तरी, जर  कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे 0. 
 +
 +
|-
 +
| 05.52
 +
|आता येथे आपण तपासू, 1  हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
 +
 +
 +
|-
 +
| 05.56
 +
|कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.
 +
 +
|-
 +
| 06.00
 +
| आता  0 plus 1.
 +
 +
|-
 +
| 06.02 tell to ranjana
 +
| नंतर आपण y ची वॅल्यू  म्हणून 1 प्रिंट करू.
 +
 +
 +
|-
 +
| 06.05
 +
|पुन्हा xवाढला आहे.
 +
 +
|-
 +
| 06.08
 +
|आता x ची वॅल्यू 2 आहे.
 +
 +
|-
 +
| 06.11tell to ranjana
 +
|नंतर आपण तपासू, 2 हे 10  च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
 +
 +
|-
 +
| 06.15
 +
| आपण येथे परत जाऊ.
 +
 +
 +
|-
 +
| 06.17
 +
|नंतर आपण वॅल्यूज जोडू,  1 plus 2 is 3
 +
 +
|-
 +
| 06.20 tell to ranajan
 +
|आपण y ची वॅल्यू म्हणून 3प्रिंट करू.
 +
 +
|-
 +
| 06.23
 +
|अशा प्रकारे  xची वॅल्यू 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील. 
 +
 +
|-
 +
| 06.30
 +
|आणि हे return statement आहे.
 +
 +
|-
 +
| 06.33
 +
|लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolonने होतो.
 +
 +
|-
 +
| 06.38
 +
|while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही. 
 +
|-
 +
| 06.43
 +
|आता हा प्रोग्राम C++मध्ये कसा कार्यान्वित करायचा,  ते पाहु.
 +
 +
|-
 +
| 06.48
 +
|हा आपला  C++ मधील while प्रोग्राम आहे.
 +
|-
 +
| 06.52
 +
|आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे. 
 +
 +
|-
 +
| 06.56
 +
|येथे काही बदल आहेत, जसे की, stdio.hच्या जागी हेडर फाइल iostream म्हणून आहे.
 +
 +
 +
|-
 +
| 07.04
 +
|आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे  printf functionच्या जागी cout function वापरले आहे. 
 +
 +
|-
 +
| 07.16
 +
| while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.
 +
 +
|-
 +
| 07.21
 +
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 07.23
 +
|टर्मिनल वर परत येऊ.
 +
 +
|-
 +
| 07.25
 +
|मी prompt क्लियर करते.
 +
 +
 +
|-
 +
| 07.28
 +
|कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा,  g++ space while dot cpp space hyphen o space while1.  Enter दाबा .
 +
 +
|-
 +
| 07.38
 +
|टाइप करा,  dot slash while1.  Enterदाबा.
 +
 +
|-
 +
| 07.43
 +
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे. 
 +
|-
 +
| 07.48
 +
|आता C++ मध्ये  do... while प्रोग्राम पाहु. 
 +
 +
|-
 +
| 07.52
 +
|Text editorवर परत या.
 +
 +
|-
 +
| 07.54 tell to ranajan
 +
| येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function.
 +
 +
|-
 +
| 08.03
 +
|उर्वरित गोष्टी समान आहेत.
 +
 +
|-
 +
| 08.06
 +
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 08.08
 +
|टर्मिनल वर परत येऊ.
 +
 +
|-
 +
| 08.10
 +
|टाइप करा,  g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1.  Enterदाबा.
 +
 +
|-
 +
| 08.19
 +
|टाइप करा,  dot slash do1. Enter दाबा.
 +
 +
|-
 +
| 08.23
 +
|तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while  प्रोग्राम प्रमाणे आहे.
 +
 +
|-
 +
| 08.28
 +
|आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय  पाहु .
 +
 +
|-
 +
| 08.32
 +
|Text editorवर परत या.
 +
 +
|-
 +
| 08.35
 +
|समजा, येथे मी x ची वॅल्यू वाढविणार नाही.
 +
 +
|-
 +
| 08.41
 +
| Save वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 08.42
 +
|काय होते ते पाहू.
 +
 +
 +
|-
 +
| 08.44
 +
|टर्मिनल वर परत येऊ.
 +
 +
|-
 +
| 08.45
 +
|मी prompt क्लियर करते.
 +
 +
|-
 +
| 08.47
 +
|प्रोग्राम कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 08.50
 +
uparrow की दोनवेळा दाबा.
 +
|-
 +
| 08.54
 +
| पुन्हा  uparrow की दाबा.
 +
 +
|-
 +
| 08.57
 +
|आउटपुट दर्शविले जाते.
 +
 +
|-
 +
| 08.59
 +
|आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.
 +
 +
|-
 +
| 09.07
 +
|यास infinite loop असे म्हटले जाते.
 +
 +
 +
|-
 +
| 09.10
 +
|Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.
 +
 +
|-
 +
| 09.14tll to ranajan
 +
|हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.
 +
 +
 +
|-
 +
| 09.21
 +
|प्रोग्राम वर परत येऊन  चुक दुरुस्त करू.
 +
 +
|-
 +
| 09.25
 +
|टाइप करा,  x++ आणि semicolon.
 +
 +
|-
 +
| 09.28
 +
|Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.
 +
 +
|-
 +
| 09.31
 +
|टर्मिनल वर परत येऊ.
 +
 +
|-
 +
| 09.33
 +
|uparrow की  दाबा.
 +
 +
|-
 +
| 09.38
 +
| होय, ते कार्य करत आहे.
 +
 +
 +
|-
 +
| 09.40
 +
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
 +
 +
|-
 +
| 09.43
 +
|आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
 +
 +
|-
 +
| 09.45
 +
|संक्षिप्त रूपात,
 +
 +
 +
|-
 +
| 09.47
 +
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, 
 +
 +
|-
 +
| 09.50
 +
|while loop
 +
 +
|-
 +
| 09.51
 +
|उदाहरण . while(x is less than or equal to 10)
 +
 +
|-
 +
| 09.54
 +
|do….while loop
 +
 +
|-
 +
| 09.56
 +
|उदाहरण . do statement block आणि
 +
 +
 +
|-
 +
| 09.59
 +
|आणि शेवटी while condition.
 +
 +
|-
 +
| 10.01
 +
| असाइनमेंट,
 +
 +
|-
 +
| 10.03
 +
|for loops  वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी,  एक प्रोग्राम लिहा.
 +
 +
|-
 +
| 10.07
 +
|0 ते  9
 +
 +
|-
 +
| 10.10
 +
| for loopचा syntax आहे,
 +
 +
|-
 +
| 10.12
 +
|for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)
 +
 +
|-
 +
| 10.20
 +
|आणि येथे loopचा भाग असेल.
 +
 +
|-
 +
| 10.24
 +
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 +
 +
|-
 +
| 10.27
 +
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. 
 +
 +
|-
 +
| 10.30
 +
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. 
 +
 +
|-
 +
| 10.33
 +
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम 
 +
 +
|-
 +
| 10.35
 +
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. 
 +
 +
|-
 +
| 10.38
 +
परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. 
 +
 +
|-
 +
| 10.42
 +
अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 +
 +
|-
 +
| 10.47
 +
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. 
 +
 +
|-
 +
| 10.51
 +
यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 +
|-
 +
| 10.58
 +
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 +
|-
 +
| 11.02
 +
या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 +
 +
|-
 +
| 11.08
 +
सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 10:30, 20 March 2014

Time Narration


00.01 C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 for loop,
00.10 while loop आणि
00.12 do…while loop.
00.13 आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू.
00.17 आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु .
00.21 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.24 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00.28 उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे.


00.34 चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.38 Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो.
00.44 उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत.
00.48 while loop


00.49 do…..while loop आणि
00.51 for loop
00.52 प्रथम while loop ने प्रारंभ करू.
00.56 सुरवातीला while loop कंडीशन तपासते.
01.00 रचना आहे,
01.01 while ( condition )
01.03 कंसात statement block
01.07 चला आता do….while loop कडे वळू.
01.09 कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी do..while loopकार्यान्वित होतो.
01.15 रचना आहे,


01.17 do (कंसात) statement block


01.20 कंसा नंतर while ( condition )
01.23 तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते.
01.27 चला आता while loop आणि do...while loop वरील एक उदाहरण पाहू.
01.32 मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे.
01.35 त्यास मी उघडते.
01.37 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे.
01.41 आज आपण while loop चा वापर करून पहिल्या 10 क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत.
01.47

आता मी कोड समजावून सांगते.

01.49 ही header file फाइल आहे.
01.51 main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स x आणि y घोषित केले आहे आणि 0 ने सुरू केले आहे.


01.59 हे while loop आहे.
02.02 while loop ची कंडीशन आहे, x is less than or equal to 10


02.06 येथे x ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे.


02.10 y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
02.15 नंतर आपण yची वॅल्यू प्रिंट करू.
02.18 येथे x वाढलेला आहे.
02.20 याचा अर्थ वेरीएबल x एक ने वाढलेला आहे.
02.25 आणि हे आपले return statement आहे.
02.27 आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
02.30 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02.39 टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while
02.45 Enterदाबा.


02.47 टाइप करा, ./ (dot slash) while. Enter दाबा.
02.52 आउटपुट दर्शविले जाते.


02.54 आता while loopचे कार्य पाहु.
02.57 मी विंडो चा आकार बदलते.
03.00 tell to ranajan येथे प्रथम xआणि yची वॅल्यू 0 आहे.


03.04 हे आहे, while condition.
03.06 येथे आपल्यास xहे 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ x ची वॅल्यू 0ते 10 पासून असेल.


03.15 tell ranjana नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0, आपल्यास 0 मिळेल.
03.22 आपण yची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास 0मिळेल.
03.27 त्यानंतर x वाढलेला आहे, ज्याचा अर्थ xची वॅल्यू आता 1असेल.
03.33 आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू.
03.44 y ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच 1. 0 plus 1 म्हणजे 1
03.50 आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.
03.53 पुन्हा x वाढलेला आहे.
03.55 आता xची वॅल्यू 2 आहे.
03.59 आपण पुन्हा कंडीशन तपासू.
04.01 2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास 3 देईल.
04.11 आपण वॅल्यू म्हणून 3 प्रिंट करू.
04.13 tell to ranjana अशा प्रकारे हे, xहे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते.
04.20 आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु.
04.24 येथे आपला प्रोग्राम आहे.
04.26 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot cआहे.
04.31 हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे.
04.35 म्हणून चला आता do...while loopकडे वळू.
04.38 येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल.
04.44 xची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. y मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते.
04.52 तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे.
04.55 चला प्रोग्राम कार्यान्वित करू.
04.58 टर्मिनल वर परत या.
05.00 टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do. Enterदाबा.
05.08 टाइप करा, dot slash do. Enter दाबा.
05.12 तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे.
05.16 आता do...while loop चे कार्य पाहु.
05.20 मी विंडो चा आकार बदलते.
05.22 येथे x आणि y ची वॅल्यू 0आहे.
05.25 त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल.
05.29 आता y ची वॅल्यू 0 आहे.
05.31 आपण वॅल्यू म्हणून 0 प्रिंट करू.
05.33 नंतर x एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता x ची वॅल्यू 1आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल.
05.42 तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे.
05.45 असे असेल तरी, जर कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे 0.
05.52 आता येथे आपण तपासू, 1 हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.


05.56 कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू.
06.00 आता 0 plus 1.
06.02 tell to ranjana नंतर आपण y ची वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू.


06.05 पुन्हा xवाढला आहे.
06.08 आता x ची वॅल्यू 2 आहे.
06.11tell to ranjana नंतर आपण तपासू, 2 हे 10 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे.
06.15 आपण येथे परत जाऊ.


06.17 नंतर आपण वॅल्यूज जोडू, 1 plus 2 is 3
06.20 tell to ranajan आपण y ची वॅल्यू म्हणून 3प्रिंट करू.
06.23 अशा प्रकारे xची वॅल्यू 10 च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील.
06.30 आणि हे return statement आहे.
06.33 लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolonने होतो.
06.38 while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही.
06.43 आता हा प्रोग्राम C++मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु.
06.48 हा आपला C++ मधील while प्रोग्राम आहे.
06.52 आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे.
06.56 येथे काही बदल आहेत, जसे की, stdio.hच्या जागी हेडर फाइल iostream म्हणून आहे.


07.04 आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे printf functionच्या जागी cout function वापरले आहे.
07.16 while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे.
07.21 प्रोग्राम कार्यान्वित करू.
07.23 टर्मिनल वर परत येऊ.
07.25 मी prompt क्लियर करते.


07.28 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, g++ space while dot cpp space hyphen o space while1. Enter दाबा .
07.38 टाइप करा, dot slash while1. Enterदाबा.
07.43 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे.
07.48 आता C++ मध्ये do... while प्रोग्राम पाहु.
07.52 Text editorवर परत या.
07.54 tell to ranajan येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function.
08.03 उर्वरित गोष्टी समान आहेत.
08.06 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08.08 टर्मिनल वर परत येऊ.
08.10 टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1. Enterदाबा.
08.19 टाइप करा, dot slash do1. Enter दाबा.
08.23 तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while प्रोग्राम प्रमाणे आहे.
08.28 आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु .
08.32 Text editorवर परत या.
08.35 समजा, येथे मी x ची वॅल्यू वाढविणार नाही.
08.41 Save वर क्लिक करा.
08.42 काय होते ते पाहू.


08.44 टर्मिनल वर परत येऊ.
08.45 मी prompt क्लियर करते.
08.47 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08.50
uparrow की दोनवेळा दाबा. 
08.54 पुन्हा uparrow की दाबा.
08.57 आउटपुट दर्शविले जाते.
08.59 आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही.
09.07 यास infinite loop असे म्हटले जाते.


09.10 Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते.
09.14tll to ranajan हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो.


09.21 प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू.
09.25 टाइप करा, x++ आणि semicolon.
09.28 Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.
09.31 टर्मिनल वर परत येऊ.
09.33 uparrow की दाबा.
09.38 होय, ते कार्य करत आहे.


09.40 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
09.43 आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया.
09.45 संक्षिप्त रूपात,


09.47 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
09.50 while loop
09.51 उदाहरण . while(x is less than or equal to 10)
09.54 do….while loop
09.56 उदाहरण . do statement block आणि


09.59 आणि शेवटी while condition.
10.01 असाइनमेंट,
10.03 for loops वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी, एक प्रोग्राम लिहा.
10.07 0 ते 9
10.10 for loopचा syntax आहे,
10.12 for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement)
10.20 आणि येथे loopचा भाग असेल.
10.24 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.30 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10.35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.38

परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

10.42

अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.

10.47

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.

10.51

यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

10.58

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

11.02

या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

11.08

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana