Difference between revisions of "Firefox/C4/Add-ons/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 19: Line 19:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या पाठात आपण firefox ची प्रगत वैशिष्ट्ये,
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या पाठात आपण firefox ची प्रगत वैशिष्ट्ये,
  
            <nowiki>*Quick find link</nowiki>
+
<nowiki>* Quick find link</nowiki>
            <nowiki>*Firefox Sync</nowiki>
+
<nowiki>* Firefox Sync</nowiki>
            <nowiki>*Plug-ins</nowiki> या बदद्ल शिकू.
+
<nowiki>* Plug-ins</nowiki> या बदद्ल शिकू.
  
 
|-
 
|-
Line 37: Line 37:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00.33  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00.33  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आता firefox मधे लिंक्स शोधण्याबद्दल जाणून घेऊ.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आता Firefox मधे लिंक्स शोधण्याबद्दल जाणून घेऊ.  
  
 
|-
 
|-
Line 45: Line 45:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00.43  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00.43  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| address बारमधे '''WWW. Google.co.in''' टाईप करून एंटर दाबा.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Address बारमधे '''WWW. Google.co.in''' टाईप करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-

Revision as of 13:34, 13 March 2014

Title of script: Add-ons

Author: Manali Ranade

Keywords: Firefox


Visual Clue
Narration
00.01 Mozilla Firefox मधील advanced firefox features वरील पाठात स्वागत.
00.08 ह्या पाठात आपण firefox ची प्रगत वैशिष्ट्ये,

* Quick find link * Firefox Sync * Plug-ins या बदद्ल शिकू.

00.19 येथे आपण Ubuntu 10.04 वर firefox 7.0 वापरत आहोत.
00.26 Firefox ब्राऊजर उघडू.
00.29 डिफॉल्ट रूपात yahoo चे होमपेज उघडेल.
00.33 आता Firefox मधे लिंक्स शोधण्याबद्दल जाणून घेऊ.
00.37 फायरफॉक्स तुम्हाला बार आणि वेबपेजमधील लिंक्स शोधण्याची सुविधा उपलब्ध करते.
00.43 Address बारमधे WWW. Google.co.in टाईप करून एंटर दाबा.
00.51 लक्ष द्या, आता कर्सर Google च्या सर्चबारमधे दिसेल.
00.58 पुढे सर्चबारच्या बाहेर पेजवर कुठेही कर्सर क्लिक करा .
01.04 आता कीबोर्डवरील apostrophe की दाबा.
01.09 विंडोच्या डावीकडे खाली कोप-यात quick find links नावाचा सर्च बॉक्स दिसेल.
01.16 बॉक्समधे टाईप करा Bengali . लक्ष द्या, Bengali हायलाईट झालेली दिसेल.
01.25 आता तुम्ही वेब पेज मधील लिंक सहज आणि पटकन शोधू शकता.
01.31 तुमची सेटींग आणि preferences वापरून दुस-या कॉम्प्युटरवरून किंवा मोबाईल फोन सारख्या डिव्हाईस वरून फायरफॉक्स ब्राऊजर access करता येईल का?
01.43 होय . Firefox sync फीचरद्वारे, bookmarks, history आणि installed extensions असा ब्राऊजरचा सर्व डेटा Mozilla server वर सुरक्षितपणे संचित होतो.
01.55 आपण आपला कॉम्प्युटर ह्या सर्व्हरवर sync करून त्यावरील ब्राऊजर डेटा access करू शकतो.
02.02 आता sync फीचर्स सक्षम करू.
02.06 मेनूमधील tools खालील set up sync क्लिक करा . Firefox sync सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल.
02.15 sync प्रथमच वापरत असल्यामुळे create a new account क्लिक करा.
02.21 account details डायलॉग बॉक्स दिसेल.
02.24 ह्या पाठासाठी gmail account आधीच तयार केले आहे.
02.30 ST.USERFF@gmail.com. इमेल address फिल्डमधे ST.USERFF@gmail.com टाईप करा.
02.42 password फिल्डमधे पासवर्ड टाईप करा.
02.47 confirm password फिल्डमधे पुन्हा पासवर्ड टाईप करा.
02.52 server फिल्डमधे डिफॉल्ट रूपात firefox sync server निवडलेला आहे.
02.58 आपण ही सेटींग्ज बदलणार नाही. “terms of service” आणि “privacy policy” च्या चेक बॉक्सवर क्लिक करा.
03.08 “next” क्लिक करा. फायरफॉक्स sync की दाखवेल.
03.11 इतर मशीन्स वरून sync access करण्यासाठी तुम्हाला ही की एंटर करावी लागेल.
03.18 “save” क्लिक करा. save sync key डायलॉग बॉक्स दिसेल.
03.24 डेस्कटॉपवर ब्राउज़ करा. “save” क्लिक करा.
03.28 firefox sync key.html ही HTML फाईल म्हणून डेस्कटॉपवर सेव्ह होईल.
03.35 ह्या key ची नोंद करून घेऊन, नंबर सेव करा, म्हणजे तुम्ही त्यास सहजपणे एक्सेस करू शकता .
03.41 ही की प्रदान केल्याशिवाय आपले sync अकाऊंट दुस-या कॉम्प्युटरवरून access करता येणार नाही.
03.48 next क्लिक करा. confirm you are not a Robot डायलॉग बॉक्स मध्ये,
03.53 बॉक्समधे दिसत असलेली अक्षरे टाईप करा. सेटअप पूर्ण झाला आहे.
03.59 “firefox sync” सेटअप डायलॉग बॉक्सच्या खाली डावीकडे असलेल्या sync पर्यायावर क्लिक करा.
04.06 येथे sync पर्याया सेट करू शकतो.
04.09 ह्या पाठासाठी आपण डिफॉल्ट पर्यायात बदल करणार नाही. “doneक्लिक करा.
04.17 Next क्लिक करा. firefox सर्व घटक तपासेल. नंतर finish क्लिक करा.
04.25 आपण कॉम्प्युटरवर firefox sync सेटअप केले आहे.
04.29 आता दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा ब्राऊजर डेटा कसा access करायचा?
04.35 त्यासाठी दुसरा कॉम्प्युटर किंवा device टूल sync करणे गरजेचे आहे.
04.40 ह्या पाठासाठी slides वर सूचनांची यादी दाखवणार आहोत.
04.46 दुसरा कॉम्प्युटर किंवा device sync करण्यासाठी सूचनांचे पालन करा.
04.52 दुसरा कॉम्प्युटर किंवा device मधे फायरफॉक्स ब्राऊजर उघडा.
04.57 मेनूवरील tools' खालील setup firefox sync क्लिक करा.
05.03 I have a firefox sync account क्लिक करा. तुमचा email id आणि password टाईप करा.
05.10 तुमची sync की टाईप करून finish क्लिक करा.
05.15 दुसरा कॉम्प्युटर ही sync झाले आहे. दुसर्या कॉम्प्युटर वरूनही आपला ब्राऊजर डेटा access करू शकतो.
05.23 येथे नवे बुकमार्क सेव्ह करता येतात. preferences बदलता येतात.
05.28 हे बदल sync manager मधे आपोआप अपडेट होतील.
05.34 शेवटी, मूळ कॉम्प्युटर sync manager वापरून अपडेटेड डेटाने sync कसा करायचा ते शिकू.
05.42 आता मेनूवरील tools क्लिक करा.
05.46 आता sync हा पर्याय sync now असा दाखवला जात आहे.
05.51 तुमचा डेटा sync manager सोबत sync करण्यासाठी यावर क्लिक करा.
05.55 आपण firefox sync account डिलीट करू शकतो किंवा sync data काढून टाकू शकतो.
06.02 हे कसे करता येईल? अगदी सोपे आहे.
06.06 नवा ब्राऊजर उघडा. address बारमधे टाईप करा https://account.services.mozilla.com. एंटर दाबा.
06.21 username मधे ST.USERFF@gmail.com टाईप करा.
06.28 पासवर्ड टाईप करून login करा.
06.33 firefox sync चे वेबपेज उघडेल.
06.36 येथे firefox ची सेटींग्ज आणि डेटा बदलू शकतो.
06.40 आता हे पेज log out करू .
06.43 आता plug-ins म्हणजे काय ते जाणून घेऊ.
06.49 plug-in हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. जो फायरफॉक्स ब्राऊजरमधे विशिष्ट सुविधा समाविष्ट करतो.
06.57 त्यामुळे plug-ins हे extensions पेक्षा वेगळे आहे.
07.00 plug-ins हा इतर कंपन्यांनी बनवलेला प्रोग्रॅम आहे.
07.04 तो firefox browser बरोबर एकत्रित काम करतो.
07.10 Plug-ins द्वारे व्हिडिओ, firefox मध्ये multi-media content, power animation पाहता येतात. virus scan करता येतात.
07.21 उदाहरणार्थ आपण Flash हे plug-in व्हिडिओ बघण्यासाठी फायरफॉक्समधे इन्स्टॉल करतो.
07.28 फायरफॉक्समधे इन्स्टॉल केलेली plug-ins पाहू.
07.33 मेनूवरील tools खाली add-ons सिलेक्ट करा.
07.38 addon manager टॅब उघडेल. डाव्या पॅनेलवरील plug-ins क्लिक करा.
07.45 आता उजव्या पॅनेलमधे कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली plug-ins दिसतील.
07.50 plug-ins इन्स्टॉल कशी करायची?
07.53 प्रत्येक plug-in, संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करून ते आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करता येते.
08.01 प्रत्येक plug-ins ची इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते .
8.05 firefox साठी उपलब्ध plug-ins आणि त्या इन्स्टॉल करण्याच्या सूचनांबद्दल जाणून घेण्यासाठी mozilla वेबसाईटला भेट द्या.
08.16 आता ब्राऊजर बंद करू.
08.19 plug-ins डिसेबल करण्यासाठी disable क्लिक करा.
08.24 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08.27 ह्या पाठात आपण शिकलो,
            *Quick find link
            *Firefox Sync आणि Plug-ins
08.36 असाईनमेंट.
08.38 firefox साठी तीन plug-ins डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
08.43 firefox sync अकाऊंट बनवा. दुस-या कॉम्प्युटरवरून तुमचा फायरफॉक्स ब्राऊजर Access करा.
08.50 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.06 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.21 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.31 * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
09.36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble, Ranjana