Difference between revisions of "Java/C2/Arithmetic-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
 
|| '''Time''''
 
|| '''Time''''
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
 +
|-
 +
|00:01
 +
|Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
|-
 +
|00:05
 +
|या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations ''' बदद्ल विविध शिकाल जसे,
  
 +
'''बेरीज'''
  
|-
 
|  00:01
 
|  Java तील '''Arithmetic Operations'''  वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
 
|-
 
|  00:05
 
| या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations ''' बदद्ल विविध शिकाल जसे,
 
'''बेरीज'''
 
 
 
'''वाजबाकी'''
 
'''वाजबाकी'''
  
Line 20: Line 18:
  
 
'''त्यांचा वापर कसा करायचा.'''
 
'''त्यांचा वापर कसा करायचा.'''
 
 
|-
 
|-
| 00:16  
+
|00:16  
| या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
+
|या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
  
 
'''Ubuntu 11.10''',
 
'''Ubuntu 11.10''',
Line 32: Line 29:
  
 
|-
 
|-
| 00:24  
+
|00:24  
| ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
+
|ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
 
+
 
|-
 
|-
| 00:28
+
|00:28
| आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
+
|आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
 
+
 
+
 
|-
 
|-
| 00:32
+
|00:32
| नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला  भेट द्या.  
+
|नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला  भेट द्या.  
 
+
 
|-
 
|-
| 00:42
+
|00:42
 
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
 
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
  
 +
*  बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
  
*  बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
 
 
*  वजाबाकी साठी वजा(-) चे,  
 
*  वजाबाकी साठी वजा(-) चे,  
 +
 
* गुणाकार साठी asterisk,
 
* गुणाकार साठी asterisk,
 +
 
* आणि भागाकारासाठी slash
 
* आणि भागाकारासाठी slash
 
 
|-
 
|-
| 00:54
+
|00:54
| आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
+
|आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
 
+
 
|-
 
|-
| 01:05
+
|01:05
| येथे आपल्याकडे  एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
+
|येथे आपल्याकडे  एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
 
+
 
+
 
|-
 
|-
| 01:10
+
|01:10
| आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि  '''main '''  मेथड जोडली आहे.
+
|आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि   
 
+
  
 +
'''main '''  मेथड जोडली आहे.
 
|-
 
|-
| 01:17
+
|01:17
| चला काही वेरिएबल्स जोडू.
+
|चला काही वेरिएबल्स जोडू.
 
+
 
|-
 
|-
| 01:22
+
|01:22
| '''int x = 5;'''
+
|'''int x = 5;'''
 
+
 
|-
 
|-
| 01:26
+
|01:26
 
| '''int y = 10;''  
 
| '''int y = 10;''  
 
int result
 
int result
 
 
 
|-
 
|-
| 01:35
+
|01:35
| '''x''' आणि '''y''' operands असतील  '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत  करेल.
+
|'''x''' आणि '''y''' operands असतील  '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत  करेल.
 
+
 
|-
 
|-
|   01:41
+
|01:41
| चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट  करू.''' Result= x+y;''' system. out. println ''''कंसात  '''result''
+
|चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट  करू.''' Result= x+y;''' system. out. println ''''कंसात  '''result''
+
 
|-
 
|-
| 02:10
+
|02:10
| त्यास  ''Control S''  ने सेव करा आणि ''control F11'' ने run करा.
+
|त्यास  ''Control S''  ने सेव करा आणि ''control F11'' ने run करा.
 
+
 
|-
 
|-
| 02:17
+
|02:17
| आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा  मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
+
|आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा  मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
 
|-
 
|-
| 02:24
+
|02:24
| आता वॅल्यूस बदलुया . '''x=75''','''y = 15'''
+
|आता वॅल्यूस बदलुया . '''x=75''','''y = 15'''
 
+
 
|-
 
|-
| 02:37
+
|02:37
| '''Save''' आणि '''Run''' करा.
+
|'''Save''' आणि '''Run''' करा.
 
+
 
|-
 
|-
| 02:42
+
|02:42
| आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
+
|आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
 
+
 
|-
 
|-
| 02:48
+
|02:48
| आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू  '''y = -25.''
+
|आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू  '''y = -25.''
 
+
 
|-
 
|-
| 02:57
+
|02:57
| '''Save'''आणि  '''Run.'''करा.
+
|'''Save'''आणि  '''Run.'''करा.
 
+
 
|-
 
|-
| 03:02
+
|03:02
| आपल्याला 75  plus  -25 चा  आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
+
|आपल्याला 75  plus  -25 चा  आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
 
+
 
|-
 
|-
| 03:10
+
|03:10
| चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5'' आणि  x+y ला  x-y मध्ये बदला.
+
|चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5'' आणि  x+y ला  x-y मध्ये बदला.
 
+
 
|-
 
|-
|   03:25
+
|03:25
| त्यास '''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
|त्यास '''Save'''आणि  '''Run.''' करा.
 
+
 
|-
 
|-
| 03:32
+
|03:32
 
|आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
 
|आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
 
 
|-
 
|-
| 03:38
+
|03:38
| चला आता  गुणाकारचा चा प्रयत्न करू. '''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
+
|चला आता  गुणाकारचा चा प्रयत्न करू. '''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
 
+
 
|-
 
|-
| 03:46
+
|03:46
| '''Save''' आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save''' आणि  '''Run.''' करा.
 
+
 
|-
 
|-
| 03:52
+
|03:52
 
|आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
 
|आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
 
 
|-
 
|-
| 03:58
+
|03:58
| आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.  
+
|आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.  
+
 
|-
 
|-
| 04:07
+
|04:07
|     '''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save'''आणि  '''Run.''' करा.
 
|-
 
|-
| 04:13
+
|04:13
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
 
|-
 
|-
| 04:18
+
|04:18
| जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
+
|जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
 
+
 
|-
 
|-
| 04:24
+
|04:24
| '''5''' ला  '''10''' मध्ये बदला.
+
|'''5''' ला  '''10''' मध्ये बदला.
 
+
 
|-
 
|-
| 04:28
+
|04:28
 
|परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
 
|परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
 
 
|-
 
|-
| 04:30
+
|04:30
 
|चला  result ला  float मध्ये बदलू.
 
|चला  result ला  float मध्ये बदलू.
 
+
-
|-
+
|04:43
| 04:43
+
|'''Save'''आणि  '''Run.''' करा.
| '''Save'''आणि  '''Run.''' करा.
+
 
+
 
|-
 
|-
|   04:50
+
|04:50
 
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास  7.0 म्हणून आउटपुट मिळेल.  
 
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास  7.0 म्हणून आउटपुट मिळेल.  
 
 
|-
 
|-
| 04:57  
+
|04:57  
| कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
+
|कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
 
+
 
|-
 
|-
| 05:01
+
|05:01
| चला y ला  float मध्ये बदलू. y=10f
+
|चला y ला  float मध्ये बदलू. y=10f
+
 
|-
 
|-
 
|05:15
 
|05:15
|   '''Save''' आणि  '''Run.''' करा.
+
|'''Save''' आणि  '''Run.''' करा.
+
 
|-
 
|-
 
|05:21
 
|05:21
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
 
 
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
 
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
 
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
 
 
|-
 
|-
| 05:32  
+
|05:32  
| आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास  काय होते ते पाहू.  सर्व operands काढा.
+
|आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास  काय होते ते पाहू.  सर्व operands काढा.
 
+
 
|-
 
|-
| 05:48  
+
|05:48  
| int result= 8+4-2. ''Save'' आणि ''run'' करा.
+
|int result= 8+4-2. ''Save'' आणि ''run'' करा.
+
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
 
|-
 
|-
| 06:12
+
|06:12
| आता '''minus''' ला  '''  slash'''  मध्ये बदलू.
+
|आता '''minus''' ला  '''  slash'''  मध्ये बदलू.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|06:19
 
|06:19
 
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर  आता आऊटपुट 6 होईल.
 
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर  आता आऊटपुट 6 होईल.
 
 
 
|-
 
|-
 
|06:25
 
|06:25
 
|किंवा  बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
 
|किंवा  बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
 
 
 
|-
 
|-
 
|06:30
 
|06:30
 
|चला  '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
 
|चला  '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
 
 
 
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
 
|आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि  बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
 
|आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि  बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
 
 
 
|-
 
|-
 
|06:50
 
|06:50
| अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
+
|अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
 
+
 
|-
 
|-
|   07:04
+
|07:04
| कंस जोडून,  आपण Javaस,  भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
+
|कंस जोडून,  आपण Javaस,  भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
 
+
 
+
 
|-
 
|-
|   07:10
+
|07:10
 
|चला आता फाइल रन करू.
 
|चला आता फाइल रन करू.
 
 
 
|-
 
|-
|   07:15
+
|07:15
| आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि  अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
+
|आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि  अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
 
+
 
+
 
|-
 
|-
|   07:22
+
|07:22
| एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास  कंस वापरा.
+
|एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास  कंस वापरा.
 
+
 
|-
 
|-
|   07:36
+
|07:36
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
+
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
+
 
|-
 
|-
|   07:40
+
|07:40
| आपण शिकलो,
+
|आपण शिकलो,
 
+
 
|-
 
|-
| 07:41   
+
|07:41   
 
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
 
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
 
 
|-
 
|-
|   07:44
+
|07:44
| '''  ऑपरेटर प्रेसेडेन्स,'''   
+
|'''  ऑपरेटर प्रेसेडेन्स,'''   
 
+
 
|-
 
|-
| 07:45
+
|07:45
| आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
+
|आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
 
+
 
|-
 
|-
|   07:49
+
|07:49
| असाइनमेंट म्हणून , '' 'Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
+
|असाइनमेंट म्हणून , '' 'Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
 
+
 
|-
 
|-
|   07:57
+
|07:57
| प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
+
|प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
|   08:02
+
|08:02
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.   
 
|-
 
|-
|   08:05
+
|08:05
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|-
 
|-
|   08:10
+
|08:10
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 
|-
 
|-
|   08:12
+
|08:12
 
|Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
|Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
|-
 
|-
Line 304: Line 235:
 
|परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
 
|परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.   
 
|-
 
|-
|   08:18
+
|08:18
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
 
|-
 
|-
| 08:24
+
|08:24
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|-
 
|-
| 08:29
+
|08:29
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
 
|-
 
|-
|   08:35
+
|08:35
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
+
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 +
'''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
 
|-
 
|-
| 08:39
+
|08:39
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
+
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
+
|-
 
+
}
 
+
 
+
|}
+

Revision as of 12:06, 6 March 2014

}
Time' Narration
00:01 Java तील Arithmetic Operations वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही Arithmetic Operations बदद्ल विविध शिकाल जसे,

बेरीज

वाजबाकी

गुणाकार

भागाकार आणि

त्यांचा वापर कसा करायचा.

00:16 या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7.

00:24 ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
00:28 आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
00:32 नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
00:42 येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
  • बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
  • वजाबाकी साठी वजा(-) चे,
  • गुणाकार साठी asterisk,
  • आणि भागाकारासाठी slash
00:54 आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
01:05 येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
01:10 आम्ही Arithmetic Operations नामक एक क्लास बनविला आहे आणि

main मेथड जोडली आहे.

01:17 चला काही वेरिएबल्स जोडू.
01:22 int x = 5;
01:26 'int y = 10;

int result

01:35 x आणि y operands असतील result ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
01:41 चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू. Result= x+y; system. out. println 'कंसात result
02:10 त्यास Control S ने सेव करा आणि control F11 ने run करा.
02:17 आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.
02:24 आता वॅल्यूस बदलुया . x=75,y = 15
02:37 Save आणि Run करा.
02:42 आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
02:48 आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू 'y = -25.
02:57 Saveआणि Run.करा.
03:02 आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.
03:10 चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . 'y = 5 आणि x+y ला x-y मध्ये बदला.
03:25 त्यास Saveआणि Run. करा.
03:32 आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.
03:38 चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू. minus ला asterisk मध्ये बदला.
03:46 Save आणि Run. करा.
03:52 आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
03:58 आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.
04:07 Saveआणि Run. करा.
04:13 आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
04:18 जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
04:24 5 ला 10 मध्ये बदला.
04:28 परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
04:30 चला result ला float मध्ये बदलू.

-

04:43 Saveआणि Run. करा.
04:50 लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.
04:57 कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
05:01 चला y ला float मध्ये बदलू. y=10f
05:15 Save आणि Run. करा.
05:21 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
05:24 लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.
05:32 आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा.
05:48 int result= 8+4-2. Save आणि run करा.
06:09 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
06:12 आता minus ला slash मध्ये बदलू.
06:19 जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
06:25 किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
06:30 चला Run करू आणि आउटपुट पाहु.
06:38 आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
06:50 अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
07:04 कंस जोडून, आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
07:10 चला आता फाइल रन करू.
07:15 आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
07:22 एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
07:36 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:40 आपण शिकलो,
07:41 Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.
07:44 ऑपरेटर प्रेसेडेन्स,
07:45 आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
07:49 असाइनमेंट म्हणून , 'Modulo' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
07:57 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:12 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro

08:39 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana