Difference between revisions of "Digital-Divide/D0/Printer-Connection/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 216: | Line 216: | ||
|- | |- | ||
| 00:04:08 | | 00:04:08 | ||
− | | | + | | एक पॉपअप मेसेज, |
|- | |- |
Revision as of 11:26, 20 March 2014
Digital Divide - Printer Connection
Time | |
00:00:01 | नमस्कार. प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू. |
00:00:11 | या ट्यूटोरियल साठी मी, |
00:00:13 | Ubuntu Linux 12.10 OS |
00:00:17 | आणि Cannon printer चा वापर करत आहे. |
00:00:20 | चला, मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते. |
00:00:25 | हा CPU आहे. |
00:00:27 | Monitor (मॉनिटर) |
00:00:29 | Keyboard (कीबोर्ड) |
00:00:30 | Mouse (माउस) |
00:00:32 | आणि Printer (प्रिंटर) |
00:00:34 | CPU कडे पहा. |
00:00:41 | बहुसंख्य CPUs मध्ये, काही USB ports पुढील भागावर असतात. |
00:00:46 | आणि काही मागे असतात. |
00:00:49 | आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु. |
00:00:53 | बहुधा power बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते |
00:01:00 | आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला power slot आणि USB पोर्ट आहे. |
00:01:11 | प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला USB केबल चा वापर करावा लागेल. |
00:01:16 | चला USB केबल प्रिंटर ला जोडू. |
00:01:22 | आता केबल ची दुसरी बाजू CPU' च्या USB port ला जोडू. |
00:01:30 | आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे. |
00:01:33 | प्रिंटर वरील power बटन चालू करा. |
00:01:37 | आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा. |
00:01:43 | चला Desktop वर जाऊ . |
00:01:46 | launcher bar च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या Dash Home आयकॉन वर क्लिक करा. |
00:01:53 | Search bar, मध्ये Printing टाइप करा. |
00:01:58 | प्रिंटर आयकॉन दर्शित होईल. |
00:02:02 | त्यावर क्लिक करा. |
00:02:04 | उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये, |
00:02:07 | System |
00:02:08 | Administration |
00:02:09 | आणि Printing वर क्लिक करा. |
00:02:12 | आता Printing डायलॉग बॉक्स दिसेल. |
00:02:16 | ते असे आहे- There are no printers configured yet. |
00:02:21 | सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा (Plus sign ) सहित Add, नामक एक बटन आहे. त्यावर क्लिक करा. |
00:02:30 | हे New Printer डायलॉग बॉक्स उघडेल. |
00:02:34 | डाव्या बाजुवर, कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर devices ची सूची दर्शित होते. |
00:02:42 | येथे आपले प्रिंटर म्हणजेच, Cannon Printer निवडून Forward वर क्लिक करू. |
00:02:51 | हे आपोआप drivers शोधाची सुरवात करेल. मी Cancel वर क्लिक करते. |
00:02:59 | आता डायलॉग बॉक्स Choose Driver पर्याया मध्ये बदलेल. |
00:03:04 | सर्वाधिक वेळा Default पर्याय कार्य करते. |
00:03:08 | माझ्याकडे Canon Printer,असल्यामुळे, या सूची मध्ये, ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
00:03:16 | आता Forward वर क्लिक करा. |
00:03:19 | Model पेज मध्ये, माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे. |
00:03:26 | हे कंसात Recommended, दर्शवित आहे. |
00:03:31 | Drivers सेक्शन मध्येही, हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे driver दर्शवित आहे. |
00:03:38 | आता पुन्हा Forward वर क्लिक करा. |
00:03:42 | आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे- प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान. |
00:03:49 | आपण यास Default ठेऊया आणि Apply. वर क्लिक करा. |
00:03:53 | प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे. |
00:04:00 | “Would you like to print a test page?” असा मेसेज दिसेल. |
00:04:04 | Print Test Page पर्याया वर क्लिक करू. |
00:04:08 | एक पॉपअप मेसेज, |
00:04:12 | “Submitted – Test Page submitted as...” job आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल. |
00:04:18 | OK वर क्लिक करा. |
00:04:20 | Printer Properties डायलॉग बॉक्स मध्ये, पुन्हा OK वर क्लिक करा.
|
00:04:24 | आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट. |
00:04:29 | प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे. |
00:04:34 | चला Printer डायलॉग बॉक्स बंद करू. |
00:04:37 | मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते. |
00:04:42 | डॉक्युमेंट्स उघडा. |
00:04:45 | नंतर, Ctrl आणि P कीज एकत्र दाबा. |
00:04:49 | Print डायलॉग बॉक्स दिसेल. |
00:04:53 | लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे. |
00:04:58 | या डायलॉग बॉक्स मध्ये, आपल्याकडे काही पर्याय आहेत. |
00:05:03 | Range - आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते. |
00:05:08 | Range. च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत. |
00:05:12 | All pages पर्याय, डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते. |
00:05:16 | Current page पर्याय, केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते. |
00:05:22 | Pages पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ- 3-4. |
00:05:31 | पुढे, Copies च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु. |
00:05:36 | Copies पर्याय, जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो. |
00:05:42 | जर आपण Copies 2, मध्ये बदलू , तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील. |
00:05:49 | आणि Print बटनावर क्लिक करा. |
00:05:52 | जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल, तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल. |
00:05:58 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या मध्ये आपण, |
00:06:05 | कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे, |
00:06:07 | प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे, |
00:06:10 | डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो. |
00:06:12 | आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो. |
00:06:17 | मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल. |
00:06:20 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
00:06:24 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
00:06:27 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
00:06:32 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
00:06:49 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
00:07:10 | पाहण्यासाठी धन्यवाद. |
00:07:12 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |
00:07:16 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |