Difference between revisions of "Java/C2/Nested-if/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 167: Line 167:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:53  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:53  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''If कंसा मध्ये (n ''modules'' 2 double equal to 0) open curly brackets {''' एंटर दाबा.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''If कंसा मध्ये (n ''modulus'' 2 double equal to 0) open curly brackets {''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:54, 8 July 2014

Title of script: Nested-if

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 java मधील Nested-If and Ternary Operator वरील ट्युटोरियलमध्ये स्वागत.
00:07 ह्या पाठात Nested-If Statements आणि Ternary operators यांचा, Java program मधील वापर पाहू.
00:17 त्यासाठी

Ubuntu v 11.10,

JDK 1.6 आणि

EclipseIDE 3.7.0 वापरणार आहोत.

00:27 आपल्याला
00:29 relational आणि logical operators तसेच
00:33 if...else statements ची माहिती असणे आवश्यक आहे.
00:36 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 Nested if statement म्हणजे If statement मधील दुसरे if statement.
00:49 Nested-If statementचा syntax पाहू.
00:53 येथे जर condition 1 true असेल तर प्रोग्रॅम condition 2 तपासेल.
00:59 Condition 2 साठी दुसरे If statement वापरले आहे.
01:03 जर condition 2 true असेल तर प्रोग्रॅम Statement किंवा block 1 कार्यान्वित करेल.
01:09 अन्यथा प्रोग्रॅम Statement किंवा block 2 कार्यान्वित करेल.
01:13 जर condition 1 false असेल प्रोग्रॅम condition2 तपासणार नाही.
01:18 त्याऐवजी प्रोग्रॅम else statement म्हणजे block 3 वर जाईल.
01:24 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01:28 आपल्याकडे eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे.
01:32 NesedIfDemo ह्या class मध्ये main method लिहिली आहे.
01:37 दिलेली संख्या सम आहे की विषम ते तपासू.
01:42 nested-if द्वारे ऋण संख्याही तपासणार आहोत.
01:46 main method मध्ये टाईप करा,
01:49 int n = equal to minus 5;
01:54 आपण n ह्या व्हेरिएबल मध्ये ऋण संख्या घेतली.
01:58 आता if condition लिहू.
02:01 पुढच्या ओळीवर टाईप करा.
02:02 If कंसा मध्ये (n less than < 0)
02:07 open curly brackets. एंटर दाबा.
02:10 System.out.println कंसात double quotes मध्ये (“Negative number”);
02:22 प्रथम ही ऋण संख्या आहे का ते पहात आहोत .
02:25 असल्यास संख्या सम आहे की विषम हे तपासणार नाही.
02:29 संख्या जर ऋण नसेल तर ती सम आहे की विषम ते तपासू.
02:34 पुढच्या ओळीवर टाईप करा.

else { open curly brackets

} एंटर दाबा.

02:42 जर execution, else च्या भागात आले,
02:45 म्हणजे ही ऋण संख्या नाही.
02:48 आता else भागात सम किंवा विषम यासाठी तपासू.
02:52 टाईप करा
02:53 If कंसा मध्ये (n modulus 2 double equal to 0) open curly brackets { एंटर दाबा.
03:03 System.out.println कंसात double quotes मध्ये (“Even number”);

} टाईप करा else part

else open curly brackets { एंटर दाबा.

टाईप करा

System.out.println कंसात double quotes मध्ये(“Odd number”); semicolon

}

03:29 सम किंवा विषम तपासताना ही संख्या ऋण नाही हे पाहिले.
03:34 हे कसे कार्य करते ते पाहू.
03:37 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. “negative number” हे आऊटपुट मिळेल.
03:43 आता धन संख्या वापरून पाहू.
03:46 -5 च्या जागी = 5 घ्या.
03:53 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:57 odd number हे अपेक्षित आऊटपुट मिळेल. आता सम संख्येसाठी पाहू.
04:04 5 च्या जागी 10 घ्या.
04:09 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:12 अपेक्षित असलेले even number हे आऊटपुट दिसेल.
04:17 if statement मध्ये दुसरे if statement समाविष्ट करणे म्हणजे nested-if .
04:22 nesting करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही.
04:25 शक्यतो 3 levels पेक्षा जास्त nesting करू नये.
04:31 आता ternary operator पाहू.
04:33 प्रथम Main method मधील हा भाग काढून टाका.
04:37 एखाद्या संख्येला 2 ने भागण्याचा प्रोग्रॅम लिहू.
04:40 हा सोपा प्रोग्रॅम असला तरी विषम संख्येला भागताना समस्या येऊ शकते.
04:45 7 ला 2 ने भागल्यावर 3 हे आऊटपुट मिळाले.
04:48 rounded off रिझल्ट हवा असेल,
04:50 म्हणजेच 7 ला 2 ने भागल्यावर 3 ऐवजी 4 हे आऊटपुट मिळेल.
04:56 आपल्याला पुढील संख्या हवी आहे.
04:59 असा प्रोग्रॅम लिहू.
05:01 main method मध्ये टाईप करा int n comma, nHalf; semicolon
05:08 आपली संख्या n आणि त्या संख्येचा निम्मा भाग nHalf मध्ये संचित होईल.
05:13 पुढील ओळीवर टाईप करा n = 5; semicolon
05:18 पुढील ओळीवर टाईप करा if कंसा मध्ये n modules 2 double equal to 0 open curly brackets (n% 2 == 0) { एंटर दाबा.
05:28 टाईप करा nHalf = n / 2; nhalf equal to n by 2 semicolon

}

else with in curly brackets {

nHalf = equal to within brackets (n + 1) the whole divided by 2 semicolon / 2;

}

05:50 संख्या सम की विषम ह्यानुसार भागाकार केला जाईल.
05:55 प्रोग्रॅमचे कार्य पाहण्यासाठी print statement लिहू.
05:59 टाईप करा System.out.println within brackets (nHalf); semicolon
06:11 सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:14 आपल्याला 2 ऐवजी 3 हे आऊटपुट मिळाले आहे.
06:21 आपण येथे व्हेरिएबलची व्हॅल्यू condition नुसार बदलत आहोत.
06:27 त्यामुळे प्रोग्रॅमचा syntax कठीण झाला आहे.
06:31 ternary operator मुळे हा code सोपा करता येईल.
06:35 हा nested-if पेक्षा सोपा conditional operator आहे.
06:40 हा प्रश्नचिन्ह वापरून छोट्या syntax मध्ये लिहितात.
06:45 हा एका वेळी तीन operands घेतो.
06:48 आपण Ternary Operator चा syntax पाहू.
06:53 जी condition तपासायची आहे तिला expression म्हणतात.
06:56 condition true असल्यास Operand 1 हा रिझल्ट असतो.
07:03 condition false असल्यास Operand 2 हा रिझल्ट असतो.
07:09 हे प्रोग्रॅममध्ये वापरून पाहू.
07:12 प्रथम if-else statement काढून टाका.
07:17 टाईप करा nHalf = equal to n modules 2 double equal to 0 question mark n by 2 colon within brackets n + 1 the whole divided by 2 semicolon n% 2 == 0? n / 2: (n + 1) / 2 semi-colon
07:41 हे statement असे वाचा,
07:43 जर n सम असेल तर nHalf म्हणजे n भागिले 2 अन्यथा ते n plus 1 भागिले 2 आहे.
07:50 हे करून पाहू.
07:52 सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 keys दाबा.
07:59 अपेक्षित आऊटपुट मिळेल.
08:02 ternary operator, code मधील गर्दी कमी करतो आणि हे वाचण्यास सोपे होते.
08:09 हा पाठ येथे संपला.
08:11 आपण शिकलो.
08:13 * Nested-If Statements आणि Ternary Operator चा
08:15 * Java program मधे वापर .
08:22 assignment
08:23 Nested-If आणि Ternary operator वापरून program लिहा.
08:28 * nested-if वापरून संख्या सम आहे का आणि 11 च्या पटीत आहे का ते पहा .
08:34 * Ternary operator वापरून दिलेल्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या ओळखा.



08:40 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:54 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:57 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:07 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:11 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
09:26 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana