Difference between revisions of "Java/C2/Default-constructor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 139: Line 139:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:18  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:18  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| टाईप करा '''''Student''''' ''parenthesis'' आणि curly brackets.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| टाईप करा Student ''parenthesis'' आणि curly brackets.  
  
 
|-
 
|-
Line 183: Line 183:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:43  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:43  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आऊटपुट मध्ये roll_number ची व्हॅल्यू '''ten''' आणि '''name''' ची व्हॅल्यू '''Raman'''  आहे.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आऊटपुट मध्ये '''roll_number''' ची व्हॅल्यू '''ten''' आणि '''name''' ची व्हॅल्यू '''Raman'''  आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 12:04, 7 November 2013

Title of script: Default-constructor

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 java मधील default constructor वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:10 default constructor बद्दल,
00:12 आणि constructor बनवण्या बद्दल.
00:15 आपण
  • Ubuntu version 11.10
  • Java Development Environment jdk 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.


00:26 ह्या पाठासाठी,
00:29 eclipse मध्ये class object आणि class बनवण्याबद्दल माहीती असावी.
00:34 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 instance variable ला initialize करण्यासाठी Constructor वापरतात.
00:46 हा नवीन object बनवताना कॉल केला जातो.
00:50 java मध्ये constructor कसे घोषित करतात ते पाहू.
00:55 eclipse मध्ये Student.java ही फाईल आधीच बनवून ठेवली आहे.
01:02 Student ह्या class मध्ये दोन व्हेरिएबल्स घोषित करू.
01:07 टाईप करा int roll_number semi-colon आणि String name semi-colon.
01:20 आता मेथड बनवू.
01:22 टाईप करा void studentDetail()
01:33 curly brackets मध्ये टाईप करा System dot out dot println roll_number
01:50 नंतर System dot out dot println name
02:03 आता Main मेथडमध्ये ही मेथड कॉल करू.
02:08 त्यासाठी object बनवू आणि कॉल करू.
02:14 टाईप करा Student object name stu s-t-u equal to new Student
02:28 नंतर stu dot मेथडचे नाव म्हणजेच studentDetail
02:41 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:46 आऊटपुट zero आणि null दिसेल.
02:49 roll_number हे int व्हेरिएबल, हे त्याच्या शून्य default व्हॅल्यूने initialize झाले आहे.
02:56 name ही String null ह्या default value ने initialize झाली आहे.
03:02 जर constructor घोषित केला नाही तर default constructor बनेल.
03:08 Default constructor ला पॅरामीटर्स नसतात.
03:11 ते instance variablesना त्यांची प्रारंभिक default value देतात.
03:16 आता constructor घोषित करू.
03:18 टाईप करा Student parenthesis आणि curly brackets.
03:30 लक्षात ठेवा Constructor चे नाव हे त्याच्या संबंधित class चे नाव असते.
03:38 Constructors आणि मेथडस मधे साम्य असले तरी काही महत्त्वाचे फरक असतात.
03:44 सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:48 समान आऊटपुट दिसेल.
03:51 ह्याचे कारण आपला constructor आहे. जो असून नसल्याप्रमाणेच घोषित केला आहे.
03:58 परंतु येथे default constructor बनलेला नाही कारण आपण तो घोषित केला आहे.
04:06 आता व्हेरिएबल्सला व्हॅल्यूज देऊ.
04:11 constructor च्या आत टाईप करा roll_number equal to ten semicolon.
04:25 आणि name equal to double quotes मधे Raman
04:35 सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:43 आऊटपुट मध्ये roll_number ची व्हॅल्यू ten आणि name ची व्हॅल्यू Raman आहे.
04:50 अशाप्रकारे constructor, instance फिल्डला initialize करतो.
04:55 आता method आणि constructor मधील काही फरक पाहू.
05:01 Constructor ला return type नसतो.
05:05 Method ला return type असतो.
05:10 new operator च्या सहाय्याने Constructor कॉल केला जातो
05:16 dot operator च्या सहाय्याने Method कॉल केली जाते.
05:21 constructor आणि method मधील हे काही फरक आहेत.
05:29 आपण शिकलो,
05:32 default constructor बद्दल,
05:34 आणि contructor बनवण्याबद्दल.
05:36 तसेच method आणि constructor मधील फरक.
05:41 असाईनमेंट,
05:42 व्हेरिएबल्स आणि व्हेरिएबल्स दाखवणारी मेथड असलेला Employee हा class बनवा.
05:47 Employee ह्या class साठी constructor बनवा.
05:52 प्रकल्पाची अधिक माहिती
05:54 पुढील लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
06:00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:08 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:11 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
06:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:29 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. (spoken-tutorial.org/nmeict-intro)
06:38 हा पाठ येथेच संपतो.
06:40 सहभागासाठी
06:42 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana