Difference between revisions of "Java/C2/Creating-object/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | ''' | + | {|Border=1 |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | |'''Narration''' |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 17:06, 16 July 2014
Time | Narration |
00:01 | Creating objects वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | आपण शिकणार आहोत,
|
00:13 | ह्यासाठी वापरणार आहोत,
|
00:23 | ह्या पाठासाठी Eclipse च्या सहाय्याने simple class बनवता यायला हवा. |
00:29 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. (http://spoken-tutorial.org) |
00:38 | variables आणि methods ह्या दोघांनी मिळून class members बनतात. |
00:43 | class मेंबर्स access करण्यासाठी, class object बनवणे आवश्यक आहे. |
00:48 | object म्हणजे काय ते पाहू. |
00:52 | object हा class चा instance असतो. |
00:55 | प्रत्येक object ला state आणि behavior असते. |
00:58 | मागील पाठातील human being class चे उदाहरण आठवा. |
01:04 | Object ची state, fields किंवा variables मध्ये संचित असते. |
01:08 | मेथडस द्वारे त्याची behavior दिसते. |
01:11 | आता reference variables विषयी जाणून घेऊ. |
01:15 | Java मध्ये आठ primitive data टाईप्स आहेत. |
01:19 | बाकी सर्व टाईप्स हे objects स्वरूपात असतात. |
01:23 | objects संदर्भातील Variables ना reference variables म्हणतात. |
01:28 | मागील पाठातील बनवलेल्या Student ह्या class वर जाऊ. |
01:37 | ह्या class मधील main मेथड काढून टाका. |
01:49 | Control आणि S दाबून फाईल सेव्ह करा. |
01:55 | त्याच project मध्ये TestStudent नावाचा दुसरा class बनवा. |
02:00 | मी तो आधीच बनवला आहे. |
02:03 | ह्या class मध्ये main मेथड आहे. |
02:06 | आता main मेथडच्या आत Student class चे object बनवू. |
02:11 | त्यासाठी main मेथडमध्ये टाईप करा, |
02:17 | Student space stud1 equal to new space Student opening आणि closing brackets, semicolon. |
02:34 | असे Student class चे object बनवले. |
02:37 | येथे Student हे class चे नाव आहे ज्यासाठी आपण object बनवत आहोत. |
02:47 | stud1 हे reference variable, Student class चा object निर्देशित करते. |
02:53 | आणि new हा keyword नवीन object ला जागा प्रदान करतो. |
02:59 | stud1 हे Student class चे object नाही हे लक्षात घ्या. |
03:03 | ते फक्त नव्या बनवलेल्या object चा संदर्भ संचित करत आहे. |
03:09 | आता stud1 मध्ये काय संचित होते ते पाहू. |
03:13 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये stud1 contains space plus stud1 आणि नंतर semicolon. |
03:44 | आता TestStudent dot java ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:53 | आपल्याला असे आऊटपुट दिसेल. |
03:56 | नवीन तयार झालेला object, Student नावाच्या class चा आहे. |
04:03 | दुसरा भाग हा object चा memory address आहे. |
04:08 | stud1 द्वारे आपण Student class ची fields आणि मेथडस access करू शकतो. |
04:15 | त्याबद्दल पुढील पाठात पाहू. |
04:18 | आता Student class साठी आणखी एक object बनवू. |
04:24 | टाईप करा Student space stud2 equal to new space Student opening आणि closing brackets semi-colon. |
04:47 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये stud2 contains space plus stud2 आणि नंतर semicolon. |
05:19 | फाईल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा. |
05:25 | असे दिसेल की stud1 आणि stud2 हे दोन वेगळे objects वापरतात. |
05:31 | हे stud1 आणि stud2 हे दोन वेगळे विद्यार्थी निर्देशित करतात. |
05:37 | त्यांचे roll numbers आणि नावे वेगळी आहेत. |
05:44 | आपण येथे बदल करू शकतो. |
05:51 | टाईप करा Student stud2 equal to stud1. |
06:01 | ही फाइल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा. |
06:06 | येथे stud1 आणि stud2 एकाच object ला निर्देशित करत आहेत. |
06:12 | म्हणजेच stud1 आणि stud2 एकच roll number आणि नाव असलेला object निर्देशित करतात. |
06:31 | आपण शिकलो, |
06:34 | Reference variables |
06:35 | नव्या operator द्वारे object बनवणे |
06:38 | आणि references प्रदान करणे. |
06:41 | असाईनमेंट, |
06:43 | TestEmployee नावाचा दुसरा class बनवा. |
06:46 | emp1 e-m-p-1' हे reference variable असलेले Employee ह्या class चे object बनवा. |
06:52 | प्रकल्पाची अधिक माहिती |
06:55 | पुढील लिंकवर उपलब्ध आहे. |
06:58 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:01 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:07 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:10 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:20 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:31 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. Spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
07:40 | हा पाठ येथेच संपतो. |
07:43 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07:46 | धन्यवाद . |