Difference between revisions of "Java/C2/Creating-object/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 309: Line 309:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:43  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:43  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-

Revision as of 12:53, 6 November 2013

Title of script: Creating-object

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 Creating objects वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 आपण शिकणार आहोत,
  • Reference Variables
  • objects बनवणे आणि त्यांना
  • Memory प्रदान करणे.


00:13 ह्यासाठी वापरणार आहोत,
  • Ubuntu 11.10
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse IDE 3.7.0


00:23 ह्या पाठासाठी Eclipse च्या सहाय्याने simple class बनवता यायला हवा .
00:29 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. (http://spoken-tutorial.org)
00:38 variables आणि methods ह्या दोघांनी मिळून class members बनतात.
00:43 class मेंबर्स access करण्यासाठी, class object बनवणे आवश्यक आहे.
00:48 object म्हणजे काय ते पाहू.
00:52 object हा class चा instance असतो.
00:55 प्रत्येक object ला state आणि behavior असते.
00:58 मागील पाठातील human being class चे उदाहरण आठवा.
01:04 Objectची state, fields किंवा variablesमध्ये संचित असते.
01:08 मेथडस द्वारे त्याची behavior दिसते.
01:11 आता reference variables विषयी जाणून घेऊ.
01:15 Javaमध्ये आठ primitive data टाईप्स आहेत.
01:19 बाकी सर्व टाईप्स हे objects स्वरूपात असतात.
01:23 objects संदर्भातील Variablesना reference variables म्हणतात.
01:28 मागील पाठातील बनवलेल्या Student ह्या class वर जाऊ.
01:37 ह्या class मधील main मेथड काढून टाका .
01:49 Control आणि S दाबून फाईल सेव्ह करा.
01:55 त्याच projectमध्ये TestStudent नावाचा दुसरा class बनवा.
02:00 मी तो आधीच बनवला आहे.
02:03 ह्या classमध्ये main मेथड आहे.
02:06 आता main मेथडच्या आत Student class चे object बनवू.
02:11 त्यासाठी main मेथडमध्ये टाईप करा,
02:17 Student space stud1 equal to new space Student opening आणि closing brackets, semicolon.
02:34 असे Student class चे object बनवले.
02:37 येथे Student हे classचे नाव आहे ज्यासाठी आपणobject बनवत आहोत .
02:47 stud1 हे reference variable, Student class चा object निर्देशित करते.
02:53 आणि new हा keyword नवीन object ला जागा प्रदान करतो.
02:59 stud1 हे Student class चे object नाही हे लक्षात घ्या.
03:03 ते फक्त नव्या बनवलेल्या object चा संदर्भ संचित करत आहे.
03:09 आता stud1 मध्ये काय संचित होते ते पाहू.
03:13 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये stud1 contains space plus stud1 आणि नंतर semicolon.
03:44 आता TestStudent dot java ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:53 आपल्याला असे आऊटपुट दिसेल.
03:56 नवीन तयार झालेला object, Student नावाच्या class चा आहे.
04:03 दुसरा भाग हा object चा memory address आहे.
04:08 stud1 द्वारे आपणStudent class ची fields आणि मेथडस access करू शकतो.
04:15 त्याबद्दल पुढील पाठात पाहू.
04:18 आता Student class साठी आणखी एकobject बनवू.
04:24 टाईप करा Student space stud2 equal to new space Student opening आणि closing brackets semi-colon.
04:47 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मध्ये stud2 contains space plus stud2 आणि नंतर semicolon.
05:19 फाईल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा.
05:25 असे दिसेल की stud1 आणि stud2 हे दोन वेगळे objectsवापरतात.
05:31 हे stud1 आणि stud2 हे दोन वेगळे विद्यार्थी निर्देशित करतात.
05:37 त्यांचे roll numbers आणि नावे वेगळी आहेत.
05:44 आपण येथे बदल करू शकतो.
05:51 टाईप करा Student stud2 equal to stud1.
06:01 ही फाइल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा.
06:06 येथे stud1 आणि stud2 एकाच object ला निर्देशित करत आहेत.
06:12 म्हणजेच stud1 आणि stud2 एकच roll number आणि नाव असलेला object निर्देशित करतात.
06:31 आपण शिकलो,
06:34 Reference variables
06:35 नव्या operatorद्वारे object बनवणे
06:38 आणि references प्रदान करणे.
06:41 असाईनमेंट,
06:43 TestEmployee नावाचा दुसरा class बनवा.
06:46 emp1 e-m-p-1हे reference variable असलेले Employee ह्या classचे object बनवा .
06:52 प्रकल्पाची अधिक माहिती
06:55 पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
06:58 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:01 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:07 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:10 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. Spoken-tutorial.org/NMEICT-Intro
07:40 हा पाठ येथेच संपतो.
07:43  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:46 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana