Difference between revisions of "Java/C2/Installing-Eclipse/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 57: | Line 57: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:55 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:55 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| थोडे बदल करून तेच Redhat वर करू. |
|- | |- |
Revision as of 13:05, 30 October 2013
Title of script: Installing-Eclipse
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:01 | Installing Eclipse on Linux वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | Ubuntu आणि Redhat operating systems वर Eclipse कसे Install करायचे ते पाहू . |
00:15 | ह्यासाठी आपण Ubuntu 11.10 वापरत आहोत. |
00:20 | तसेच आपल्याकडे |
00:22 | internet ची जोडणी असणे आणि Linux टर्मिनलचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:28 | root access किंवा sudo permission आवश्यक आहे. |
00:32 | root किंवा sudo बद्दल माहिती नसल्यास काळजी करू नका. |
00:36 | तुम्ही पाठात पुढे जाऊ शकता. |
00:39 | proxy वापरत असलेल्या network वर असाल तर त्याला access आवश्यक आहे. |
00:45 | नसल्यास संबंधित ट्युटोरियल वेबसाईटवर पहा. |
00:51 | कमांडसचा वापर करून Ubuntu वर Eclipse install करू आणि |
00:55 | थोडे बदल करून तेच Redhat वर करू. |
01:05 | टर्मिनल उघडण्यासाठी |
01:07 | Control, Alt आणि t दाबा. |
01:10 | Ubuntu मध्ये टर्मिनल उघडेल . |
01:18 | proxy चे नेटवर्क वापरणा-यांना ते terminal वर सेट करावे लागेल. |
01:23 | proxy चा अर्थ माहित नसल्यास तुम्ही ते वापरत नसणार. |
01:28 | तर ही स्टेप सोडून द्या. |
01:30 | proxy वापरणा-यांसाठी ते सेट करणे आवश्यक आहे. |
01:34 | दोन प्रकारच्या proxies असतात. |
01:36 | एकात username आणि password लागतात तर दुस-यात नाही. |
01:40 | योग्य व्यक्तीकडून तुम्ही वापरत असलेल्या proxy चा प्रकार शोधा. |
01:45 | टर्मिनलवर टाईप करा sudo SPACE hyphen s |
01:52 | type password असे prompt झाले . |
01:57 | password टाईप केल्यावर asterisk किंवा इतर कुठलाही symbol दिसणार नाही. एंटर दाबा. |
02:06 | prompt चा symbol DOLLAR बदलूनHASH झालेला दिसेल. |
02:14 | टाईप करा export SPACE http UNDERSCORE proxy EQUAL TO |
02:47 | ह्या कमांडमध्ये tsuser हे proxy authentication चे username आणि tspwd हा password आहे. |
02:55 | गरजेनुसार या व्हॅल्यूजमध्ये बदल करा. |
02:59 | 10.24.0.2 हा proxyचा host address आणि 8080 हा port number आहे. |
03:07 | हे देखील गरजेनुसार बदला. एंटर दाबा. |
03:14 | काही ठिकाणी नेटवर्कला authentication ची गरज नसते. |
03:18 | अशावेळी username आणि password चा भाग रिकामा ठेवता येतो. |
03:22 | माझ्या proxy साठी authenticationलागत नसल्यामुळे मी हे काढले आहे. |
03:28 | मागील कमांड मिळवण्यासाठी up arrow दाबा. username आणि password काढून टाका. |
03:35 | एंटर दाबा. |
03:36 | ही कमांड http proxy सेट करेल. आपल्याला हे माहित आहे. |
03:44 | मागील कमांड मिळवण्यासाठी up arrow दाबा. http बदलून https करण्यासाठी टाईप करा s. एंटर दाबा. |
03:54 | आपण यशस्वीरित्या proxy सेट केली आहे. |
03:58 | normal promptसाठी Ctrl + D दाबा. |
04:02 | स्क्रीन clear करण्यासाठी टाईप करा clearआणि एंटर दाबा. |
04:11 | आता आपणeclipse install करू शकतो. |
04:14 | टाईप करा sudo SPACE apt HYPHEN get SPACE update. |
04:25 | ही कमांड उपलब्ध असलेल्या सर्व सॉफ्टवेअरची सूची दाखवेल. एंटर दाबा. |
04:33 | इंटरनेटच्या वेगानुसार सॉफ्टवेअरची सूची दाखवण्यासाठी वेळ घेईल. |
04:45 | ही कृती पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर DOLLAR PROMPT दिसेल. स्क्रीन क्लियर करण्यास clearटाईप करून एंटर दाबा. |
04:55 | टाईप करा sudo space apt hyphen get space install space eclipse आणि एंटर दाबा. |
05:10 | ही कमांड eclipse हे सॉफ्टवेअर निवडून system वर ते install करेल. |
05:15 | आपल्याला needs to give 10.8 Mb ही ओळ दिसेल. |
05:22 | systemनुसार हा आकडा बदलू शकतो आणि इंटरनेट स्पीडनुसार |
05:27 | package डाऊनलोडचा वेळ बदलू शकतो. |
05:30 | prompt वरील Y किंवा N पैकी Y टाईप करा. एंटर दाबा. |
05:39 | सर्व आवश्यक पॅकेजेस systemवर डाऊनलोड होऊन ती उघडली आहेत. |
05:59 | install होण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर Dollar prompt दिसेल. |
06:05 | systemवर eclipse install होऊन उपलब्ध झाले का ते पाहू. |
06:10 | Alt+ F2 दाबा. dialogue box मध्ये Eclipse टाईप करून एंटर दाबा. |
06:22 | eclipse application उघडेल. जर Eclipse installझाले नसेल तर application उघडणार नाही. |
06:31 | Workspace Launcher उघडेल. पुढे जाण्यासाठी OK क्लिक करा. |
06:40 | Welcome to Eclipse चे पान उघडेल. म्हणजे Eclipse यशस्वीरित्या installझाले आहे. |
06:53 | Debian, Kubuntu आणि Xubuntu वर Eclipse install करण्याची पध्दत Ubuntu प्रमाणेच आहे. |
07:04 | Redhat वरही Ubuntu शी मिळतीजुळती आहे. |
07:09 | fetch आणि install साठीच्या कमांडस वेगळ्या आहेत. |
07:13 | सॉफ्टवेअर सूची fetch करण्यास sudo SPACE yum SPACE update कमांड द्या. |
07:19 | eclipse install करण्यासाठी sudo SPACE yum SPACE install SPACE eclipse कमांड द्या. |
07:27 | Fedora, centos आणि suse linux वर Eclipse install करण्याची पध्दत Redhat सारखीच आहे. |
07:37 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:39 | Ubuntu, Redhat आणि त्यासारख्या Operating Systems वर Eclipse कसे installकरायचे ते पाहिले. |
07:49 | assignment |
07:52 | eclipse install करण्याची समान पध्दत असलेल्या operating systems शोधा. |
07:59 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:04 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:07 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:13 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:16 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:19 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:30 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:36 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:42 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |