Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C3/Create-tables/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Create Tables''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narration</…') |
|||
Line 383: | Line 383: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:44 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:44 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |
|} | |} |
Revision as of 17:31, 18 September 2013
Title of script: Create Tables
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base वरील स्पोकन ट्युटोरियलम ध्ये आपले स्वागत. |
00:04 | ह्या पाठा त शिकणार आहोत, |
00:07 | Table बनवण्याची पध्दत: |
00:09 | a) Creating Views द्वारे, |
00:11 | b)Copy method द्वारे. |
00:13 | Library database वर जाऊ या. |
00:16 | डाव्या पॅनेलवरील Tables icon वर क्लिक करा. |
00:21 | उजव्या पॅनेलवर आपल्याला टेबल बनवण्याच्या तीन पध्दती दिसतील. |
00:26 | प्रथम Create View पर्याय बघणार आहोत. |
00:30 | त्याआधी Viewsम्हणजे काय ते जाणून घेऊ. |
00:36 | Viewहे टेबलप्रमाणेच असते. पण ते डेटा संचित करत नाही. |
00:43 | ह्याची व्याख्या Query Expression अशी आहे. ह्यातील डेटा टेबल्स किंवा इतर Viewsमधून आलेला असतो. |
00:54 | त्यामुळे Viewबघताना टेबलप्रमाणेच डेटा असलेले columns आणि rows दिसतात. |
01:00 | Viewsचा वापर डेटाबेसला limited access देण्यासाठी होतो. |
01:06 | किंवा डेटाबेसच्या टेबलमधील columns names, structure गोपनीय ठेवण्यासाठी होतो. |
01:13 | उदाहरणार्थ आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणारा simple view बनवू शकतो. |
01:21 | गोपनीयता ठेवण्यासाठी त्यांचे फोन नंबर्स काढून टाकू शकतो. |
01:27 | येथे Viewचे मूळ टेबल Members असेल. |
01:32 | Library databaseचे इतर युजर्स
Members tableच्या ऐवजी View एक्सेस करू शकतात. |
01:40 | युजर्स केवळ सदस्याची नावे पाहू शकतील. फोन नंबर्स नाही. |
01:46 | हा View बनवण्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जाऊ. |
01:53 | उजव्या पॅनेलवरील Create View वर क्लिक करा. |
01:58 | View Designनामक नवी विंडो आणि Add tables नामक popup window दिसेल. |
02:06 | Members वर क्लिक करा. |
02:09 | ही popup windowबंद करा. |
02:12 | आपण View design window मध्ये आहोत. |
02:16 | MemberId आणि Name fields वर डबल क्लिक करा. |
02:21 | Id fieldसमाविष्ट करणे नेहमीच उपयोगी असते. |
02:25 | ह्यामुळे View इतर संबंधित टेबलशी जोडणे सोपे होते. उदाहरणार्थ BooksIssued Table. |
02:34 | आपण functions, criteria समाविष्ट करू शकतो, sort ही करू शकतो. |
02:40 | सदस्यांची नावे चढत्या क्रमाने sort करू. |
02:45 | तळातील Name column खालील Sort row मधील रिकाम्या सेलवर क्लिक करा. |
02:54 | ascending वर क्लिक करा. |
02:58 | पहिला Viewसेव्ह करू. |
03:01 | ह्या Viewला Members Name Only असे नाव देऊ. |
03:10 | Ok वर क्लिक करा. |
03:14 | संबंधित डेटा बघण्यासाठी सर्वात वरील एडिट मेनूवर क्लिक करा. |
03:22 | खाली असलेल्या Run Query वर क्लिक करा. |
03:27 | वरील नव्या भागात चढत्या क्रमाने लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दिसेल. |
03:36 | येथे कोणताही फोन नंबर दिसत नाही. |
03:40 | हा simple view आहे. |
03:43 | आपण आवश्यकतेप्रमाणे views बनवू शकतो. |
03:48 | पुढे जाण्यापूर्वी एक assignment. |
03:53 | Members ना Issue झालेल्या आणि checked in न झालेल्या पुस्तकांसाठी Viewबनवा. |
04:01 | Viewमध्ये Book Titles, Member Names, Issue Date आणि Return Date ही फिल्डस समाविष्ट करा. |
04:12 | Viewला List of Books not checked in हे नाव द्या. |
04:20 | copy methodद्वारे टेबल बनवू. |
04:25 | टेबलच्या रचनांमध्ये साधर्म्य असेल तर ही टेबल बनवण्याची सोपी पध्दत आहे. |
04:33 | लायब्ररीमध्ये DVDs आणि CDs आहेत असे समजू. |
04:39 | संबंधित डेटा Media ह्या नव्या टेबलमध्ये संचित करू. |
04:44 | उदाहरणार्थCD किंवा DVD ला title आणि publish-year आहे. |
04:51 | audio आणि video मधील फरक समजण्यासाठी MediaType नावाचे field समाविष्ट करू. |
05:00 | Books table मध्ये अशाच प्रकारची फिल्डस असल्यामुळे हे आपण copy-paste करू शकतो. |
05:08 | नंतर फिल्डस आणि टेबलचे नाव बदलू शकतो. |
05:14 | कसे ते पाहू. |
05:16 | मुख्यBase window वर जा. |
05:19 | Books tableवर राईट क्लिक करा. |
05:23 | copy option वर क्लिक करा. |
05:28 | राईट क्लिक करा. |
05:31 | paste आणि Paste Special ह्यासारखे अनेक पर्याय दिसतील. |
05:39 | आपण specific format मध्ये co py आणि paste करू. |
05:44 | Formatted text, HTML किंवा database table हे काही Formats आहेत. |
05:51 | येथे database table पर्याय निवडू. |
05:55 | right click करून मेनूतूनही पेस्ट करू शकतो. |
05:59 | हा wizard उघडेल. ह्या विंडोमध्ये, |
06:03 | टेबलचे नाव बदलून Media टाईप करा. |
06:11 | ह्या पर्यायांमधून Definition and Data निवडा. |
06:16 | Next button क्लिक करा. |
06:19 | पुढील विंडोमध्ये columns समाविष्ट करणार आहोत. |
06:23 | ह्या उदाहरणासाठी BookId, title आणि publish-year निवडा. |
06:29 | डाव्या बाजूला निवडलेली ही फिल्डस single arrow बटणाच्या सहाय्याने उजवीकडे स्थलांतरित करू. |
06:39 | Nextक्लिक करा. |
06:42 | पुढील विंडोत columnsदिसतील. |
06:46 | येथे फिल्डचे नाव आणि त्यांचा डेटा टाईप बदलणार आहे. |
06:51 | BookId च्या जागी MediaId लिहा |
06:55 | Create बटणावर क्लिक करा. |
06:59 | मुख्य Base window मध्ये Media हे नवीन tableदिसेल. |
07:05 | audio किंवा video हा प्रकार संचित करणारे MediaType हे नवे फिल्ड समाविष्ट करण्यासाठी टेबल एडिट करू. |
07:15 | आपण table design window मध्ये आहोत. |
07:19 | येथे शेवटचा कॉलम म्हणून MediaType समाविष्ट करू. |
07:24 | Publishyear च्या खालील सेल वर क्लिक करा. |
07:27 | Field Name म्हणून MediaType असे टाईप करून Field Type मध्ये Text निवडा. |
07:36 | table design सेव्ह करा म्हणजे ही क्रिया पूर्ण होईल. |
07:41 | आपणCopy method द्वारे Media table बनवले. |
07:48 | assignment. |
07:51 | Use Wizard to Create table ह्या method ने टेबल बनवा. |
07:57 | येथे Assets हे sample table वापरून ते AssetsCopyअसे रिनेम करा. |
08:04 | ह्या पध्दतीतील अनेक पर्याय वापरून बघा. |
08:08 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:14 | आपण शिकलो, |
08:17 | Table बनवण्याची पध्दत. Creating Views आणि Copy method द्वारे टेबल बनवणे. |
08:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. हा प्रॉजेक्ट http://spoken-tutorial.org द्वारे सहबद्ध आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:44 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |