Difference between revisions of "LibreOffice-Suite-Math/C3/Set-Operations-Factorials-Cross-reference-equations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Visual Cues
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
|लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.04
+
|00:04
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
  
|-
 
|-
|00.08
+
|00:08
 
| Set operations लिहीणे,
 
| Set operations लिहीणे,
  
|-
 
|-
|00.10
+
|00:10
 
|क्रमांका द्वारे Factorials आणि  Cross reference समीकरण लिहीणे शिकू.
 
|क्रमांका द्वारे Factorials आणि  Cross reference समीकरण लिहीणे शिकू.
 
|-
 
|-
|00.16
+
|00:16
 
||या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू .
 
||या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू .
 
|-
 
|-
|00.29
+
|00:29
 
|येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी Control Enter दाबु.
 
|येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी Control Enter दाबु.
  
|-
 
|-
|00.37
+
|00:37
 
|आणि  “Set Operations: ”टाइप करून दोन वेळा  ''Enter'' दाबा.
 
|आणि  “Set Operations: ”टाइप करून दोन वेळा  ''Enter'' दाबा.
  
|-
 
|-
|00.42
+
|00:42
 
|आता Math उघडू .
 
|आता Math उघडू .
 
|-
 
|-
|00.46
+
|00:46
 
|पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 point पर्यंत वाढवू.
 
|पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 point पर्यंत वाढवू.
  
|-
 
|-
|00.51
+
|00:51
 
| अलाइनमेंट left मध्ये बदला.
 
| अलाइनमेंट left मध्ये बदला.
  
|-
 
|-
|00.56
+
|00:56
 
|चला आता Set operations लिहीणे शिकू.
 
|चला आता Set operations लिहीणे शिकू.
  
|-
 
|-
|01.00
+
|01:00
 
|Math कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे, जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे.
 
|Math कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे, जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे.
  
|-
 
|-
|01.07
+
|01:07
 
|स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे Formula Editor  विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया.
 
|स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे Formula Editor  विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया.
  
|-
 
|-
|01.15
+
|01:15
 
|Set A मध्ये 5  एलिमेंट्स आहे.  
 
|Set A मध्ये 5  एलिमेंट्स आहे.  
  
|-
 
|-
|01.18
+
|01:18
 
|Set B  
 
|Set B  
  
|-
 
|-
|01.20
+
|01:20
 
|Set C  
 
|Set C  
  
|-
 
|-
|01.22
+
|01:22
 
|आणि सेट  D equal to 6, and  7, प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे.
 
|आणि सेट  D equal to 6, and  7, प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे.
 
|-
 
|-
|01.29
+
|01:29
 
|सेट्स च्या कंसा साठी आपण lbrace आणि rbrace मार्कअप चा वापर करू शकतो.
 
|सेट्स च्या कंसा साठी आपण lbrace आणि rbrace मार्कअप चा वापर करू शकतो.
  
|-
 
|-
|01.39
+
|01:39
 
|आपण unions आणि intersections प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो.
 
|आपण unions आणि intersections प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो.
  
|-
 
|-
|01.45
+
|01:45
 
|सर्व प्रथम  union operation लिहु.  
 
|सर्व प्रथम  union operation लिहु.  
  
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
| B union C साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
 
| B union C साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
  
|-
 
|-
|01.55
+
|01:55
 
|रिज़ल्टिंग  सेट 1, 2, 6, 4, आणि 5,आहे,  जे दोन्ही सेट्स मध्ये  सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते.
 
|रिज़ल्टिंग  सेट 1, 2, 6, 4, आणि 5,आहे,  जे दोन्ही सेट्स मध्ये  सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते.
  
|-
 
|-
|02.07
+
|02:07
 
| पुन्हा intersection operation  साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
 
| पुन्हा intersection operation  साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
  
|-
 
|-
|02.13
+
|02:13
 
| intersection दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते.
 
| intersection दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते.
  
|-
 
|-
|02.20
+
|02:20
 
|B intersection D चा निष्कर्ष  6 आहे.
 
|B intersection D चा निष्कर्ष  6 आहे.
  
|-
 
|-
|02.26
+
|02:26
 
|आणि आपण असेही लिहु शकतो:  सेट  C  सेट A, चा subset आहे. C मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत.
 
|आणि आपण असेही लिहु शकतो:  सेट  C  सेट A, चा subset आहे. C मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत.
  
|-
 
|-
|02.39
+
|02:39
 
|यासाठी मार्कप आहे- C subset A.
 
|यासाठी मार्कप आहे- C subset A.
  
|-
 
|-
|02.46
+
|02:46
 
|येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून, तुम्ही Element विंडो च्या शोधद्वारे, अधिक Set Operations लिहीणे शिकू शकता.
 
|येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून, तुम्ही Element विंडो च्या शोधद्वारे, अधिक Set Operations लिहीणे शिकू शकता.
  
|-
 
|-
|02.55
+
|02:55
 
|View> Elements> Set Operations वर जा.
 
|View> Elements> Set Operations वर जा.
  
|-
 
|-
|03.03
+
|03:03
 
|आता आपल्या कार्यास सेव करू.
 
|आता आपल्या कार्यास सेव करू.
  
|-
 
|-
|03.05
+
|03:05
 
| File>Save वर क्‍लिक करा.
 
| File>Save वर क्‍लिक करा.
 
|-
 
|-
|03.10
+
|03:10
 
|चला आता  Factorial functions लिहु.
 
|चला आता  Factorial functions लिहु.
  
|-
 
|-
|03.14
+
|03:14
 
|आपण जे तीन सूत्र थोडयाच  वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या.
 
|आपण जे तीन सूत्र थोडयाच  वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या.
  
|-
 
|-
|03.23
+
|03:23
 
|हे आपणास Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास cross referenceकरण्यास मदत करतील.
 
|हे आपणास Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास cross referenceकरण्यास मदत करतील.
  
|-
 
|-
|03.29
+
|03:29
 
|चला Writer gray  बॉक्स  च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ.
 
|चला Writer gray  बॉक्स  च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ.
  
|-
 
|-
|03.37
+
|03:37
 
| Control  -Enter दाबा.
 
| Control  -Enter दाबा.
  
|-
 
|-
|03.40
+
|03:40
 
| “Factorial Function: ” टाइप करा आणि  दोन वेळा enter दाबा.
 
| “Factorial Function: ” टाइप करा आणि  दोन वेळा enter दाबा.
  
|-
 
|-
|03.45
+
|03:45
 
|आपल्याला Math उघडणे माहीत आहे.
 
|आपल्याला Math उघडणे माहीत आहे.
  
|-
 
|-
|03.48
+
|03:48
 
|परंतु Writer मध्ये Math object उघडण्याची  आणखीन एक पद्धत आहे.
 
|परंतु Writer मध्ये Math object उघडण्याची  आणखीन एक पद्धत आहे.
  
|-
 
|-
|03.54
+
|03:54
 
|या साठी Writer डॉक्युमेंट वर केवळ  ‘f n’  लिहा आणि  F3 दाबा.
 
|या साठी Writer डॉक्युमेंट वर केवळ  ‘f n’  लिहा आणि  F3 दाबा.
  
|-
 
|-
|04.03
+
|04:03
 
|आता आपण नवीन Math ऑब्जेक्ट  E is equal to m c squared (E=m2),
 
|आता आपण नवीन Math ऑब्जेक्ट  E is equal to m c squared (E=m2),
  
|-
 
|-
|04.11
+
|04:11
 
|आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात  क्रमांक 1पाहत आहोत.
 
|आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात  क्रमांक 1पाहत आहोत.
  
|-
 
|-
|04.18
+
|04:18
 
|याचा अर्थ-  आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स  करू शकतो. हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू.  
 
|याचा अर्थ-  आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स  करू शकतो. हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू.  
  
|-
 
|-
|04.30
+
|04:30
 
|आता Math ऑब्जेक्ट वर डबल क्‍लिक करू.
 
|आता Math ऑब्जेक्ट वर डबल क्‍लिक करू.
  
|-
 
|-
|04.36
+
|04:36
 
|फॉरमॅटिंग करा . Font size 18 आणि  Left Alignment.
 
|फॉरमॅटिंग करा . Font size 18 आणि  Left Alignment.
 
|-
 
|-
|04.43
+
|04:43
 
|ठीक आहे आता Factorial साठी उदाहरण  लिहुया.  
 
|ठीक आहे आता Factorial साठी उदाहरण  लिहुया.  
  
|-
 
|-
|04.48
+
|04:48
 
| ‘fact’ मार्कप  factorial चिन्ह दर्शित करते.
 
| ‘fact’ मार्कप  factorial चिन्ह दर्शित करते.
  
|-
 
|-
|04.53
+
|04:53
 
|चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा:  
 
|चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा:  
  
|-
 
|-
|04.58
+
|04:58
 
|5 Factorial = 5 into 4 into 3 into 2 into 1 = 120.
 
|5 Factorial = 5 into 4 into 3 into 2 into 1 = 120.
  
|-
 
|-
|05.10
+
|05:10
 
|येथे मार्कअप पहा.
 
|येथे मार्कअप पहा.
  
|-
 
|-
|05.12
+
|05:12
 
|येथे नवीन Math ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु.
 
|येथे नवीन Math ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु.
  
|-
 
|-
|05.17
+
|05:17
 
|या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.
 
|या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.
s
+
 
|-
 
|-
|05.26
+
|05:26
 
|या पेज च्या शेवटी जाण्यासाठी down arrow  की दोन किंवा तीन वेळा दाबा.
 
|या पेज च्या शेवटी जाण्यासाठी down arrow  की दोन किंवा तीन वेळा दाबा.
  
|-
 
|-
|05.33
+
|05:33
 
|दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’  टाइप करा आणि  F3 दाबा.  
 
|दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’  टाइप करा आणि  F3 दाबा.  
  
|-
 
|-
|05.40
+
|05:40
 
| पुन्हा, आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू.
 
| पुन्हा, आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू.
  
|-
 
|-
|05.50
+
|05:50
 
|आणि factorial definition: सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु.
 
|आणि factorial definition: सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु.
  
|-
 
|-
|05.55
+
|05:55
 
|N factorial is equal to prod from k = 1 to n of k.
 
|N factorial is equal to prod from k = 1 to n of k.
  
|-
 
|-
|06.05
+
|06:05
 
|लक्ष  द्या  ‘prod’  मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे, समेशन साठी सिगमा च्या समान आहे.
 
|लक्ष  द्या  ‘prod’  मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे, समेशन साठी सिगमा च्या समान आहे.
  
|-
 
|-
|06.13
+
|06:13
 
|आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या Math  ऑब्जेक्ट सह परिचित होऊ.
 
|आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या Math  ऑब्जेक्ट सह परिचित होऊ.
  
|-
 
|-
|06.24
+
|06:24
 
|आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे factorial definition पुन्हा लिहु.
 
|आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे factorial definition पुन्हा लिहु.
  
|-
 
|-
|06.33
+
|06:33
 
|लक्ष द्या ‘binom’  मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते  आणि अधिक चांगल्या  अलाइनमेंट सहित मदत करते.
 
|लक्ष द्या ‘binom’  मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते  आणि अधिक चांगल्या  अलाइनमेंट सहित मदत करते.
 
|-
 
|-
|06.45
+
|06:45
 
|आता आपण पाहु की, या सूत्रास आपण cross reference कसे करू शकतो.
 
|आता आपण पाहु की, या सूत्रास आपण cross reference कसे करू शकतो.
 
|-
 
|-
|06.50
+
|06:50
 
|या साठी नवीन पेज वर जाऊ.
 
|या साठी नवीन पेज वर जाऊ.
  
|-
 
|-
|06.54
+
|06:54
 
|आणि: An example of factorial is provided here: टाइप करा.
 
|आणि: An example of factorial is provided here: टाइप करा.
  
|-
 
|-
|07.02
+
|07:02
 
| आता Insert  मेन्यू आणि Cross reference वर क्‍लिक करा.
 
| आता Insert  मेन्यू आणि Cross reference वर क्‍लिक करा.
  
|-
 
|-
|07.09
+
|07:09
 
|नवीन  popup मध्ये  Type सूची मधून “Text” निवडा.
 
|नवीन  popup मध्ये  Type सूची मधून “Text” निवडा.
  
|-
 
|-
|07.15
+
|07:15
 
|नंतर Selection  सूची मधील पहिला आइटम, जे आपण लिहिलेले पहिले  सूत्र दर्शवित आहे त्यास  निवडा.
 
|नंतर Selection  सूची मधील पहिला आइटम, जे आपण लिहिलेले पहिले  सूत्र दर्शवित आहे त्यास  निवडा.
  
|-
 
|-
|07.24
+
|07:24
 
|  आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert  आणि close वर क्‍लिक करा.
 
|  आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert  आणि close वर क्‍लिक करा.
  
|-
 
|-
|07.35
+
|07:35
 
|कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल. आपण हे केले आहे.
 
|कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल. आपण हे केले आहे.
  
|-
 
|-
|07.42
+
|07:42
 
|या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू.
 
|या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू.
  
|-
 
|-
|07.47
+
|07:47
 
|आणि लक्ष द्या की,आपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला  आहे.
 
|आणि लक्ष द्या की,आपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला  आहे.
  
|-
 
|-
|07.54
+
|07:54
 
|तर अशा प्रकारे आपण Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र  cross reference करू शकतो.
 
|तर अशा प्रकारे आपण Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र  cross reference करू शकतो.
  
|-
 
|-
|08.01
+
|08:01
 
|आता आपल्या कार्यास सेव करू.
 
|आता आपल्या कार्यास सेव करू.
 
|-
 
|-
|08.05
+
|08:05
 
|येथे Math संदर्भित काही लिंक्स  आहेत.
 
|येथे Math संदर्भित काही लिंक्स  आहेत.
  
|-
 
|-
|08.10
+
|08:10
 
| libreoffice.org डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा.
 
| libreoffice.org डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा.
  
|-
 
|-
|08.17
+
|08:17
 
|तुम्ही Math वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला  भेट देऊ शकता.  ''help.libreoffice.org/''Math  
 
|तुम्ही Math वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला  भेट देऊ शकता.  ''help.libreoffice.org/''Math  
 
|-
 
|-
|08.24
+
|08:24
 
|आणि शेवटी तुमच्या साठी येथे assignment आहे.  Writer डॉक्युमेंट चा वापर करा.
 
|आणि शेवटी तुमच्या साठी येथे assignment आहे.  Writer डॉक्युमेंट चा वापर करा.
  
|-
 
|-
|08.29
+
|08:29
 
|या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन :  A union ( B union C) is equal to (A union B) union Cतपासा.
 
|या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन :  A union ( B union C) is equal to (A union B) union Cतपासा.
  
|-
 
|-
|08.44
+
|08:44
 
| A minus Bचा निष्कर्ष लिहा.
 
| A minus Bचा निष्कर्ष लिहा.
  
|-
 
|-
|08.47
+
|08:47
 
| आणि Writer  डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या Factorial सूत्रास  cross reference करा.
 
| आणि Writer  डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या Factorial सूत्रास  cross reference करा.
 
|-
 
|-
|08.54
+
|08:54
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
  
|-
 
|-
|09.03
+
|09:03
 
|संक्षिप्त रूपात आपण,  
 
|संक्षिप्त रूपात आपण,  
  
|-
 
|-
|09.06
+
|09:06
 
| Set operations लिहीणे,
 
| Set operations लिहीणे,
  
|-
 
|-
|09.08
+
|09:08
 
|क्रमांका द्वारे Factorials आणि,  
 
|क्रमांका द्वारे Factorials आणि,  
  
|-
 
|-
|09.11
+
|09:11
 
| Cross reference समीकरण लिहीणे शिकलो.
 
| Cross reference समीकरण लिहीणे शिकलो.
 
|-
 
|-
|09.15
+
|09:15
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.  
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.  
 
|-
 
|-
|09.26
+
|09:26
 
|हा प्रॉजेक्ट  contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
 
|हा प्रॉजेक्ट  contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
 
|-
 
|-
|09.31
+
|09:31
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|-
 
|-
|09.35
+
|09:35
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
सहभागासाठी  धन्यवाद.
 
सहभागासाठी  धन्यवाद.

Revision as of 13:03, 15 July 2014

Time Narration
00:00 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:08 Set operations लिहीणे,
00:10 क्रमांका द्वारे Factorials आणि Cross reference समीकरण लिहीणे शिकू.
00:16 या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू .
00:29 येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी Control Enter दाबु.
00:37 आणि “Set Operations: ”टाइप करून दोन वेळा Enter दाबा.
00:42 आता Math उघडू .
00:46 पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 point पर्यंत वाढवू.
00:51 अलाइनमेंट left मध्ये बदला.
00:56 चला आता Set operations लिहीणे शिकू.
01:00 Math कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे, जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे.
01:07 स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे Formula Editor विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया.
01:15 Set A मध्ये 5 एलिमेंट्स आहे.
01:18 Set B
01:20 Set C
01:22 आणि सेट D equal to 6, and 7, प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे.
01:29 सेट्स च्या कंसा साठी आपण lbrace आणि rbrace मार्कअप चा वापर करू शकतो.
01:39 आपण unions आणि intersections प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो.
01:45 सर्व प्रथम union operation लिहु.
01:49 B union C साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
01:55 रिज़ल्टिंग सेट 1, 2, 6, 4, आणि 5,आहे, जे दोन्ही सेट्स मध्ये सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते.
02:07 पुन्हा intersection operation साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
02:13 intersection दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते.
02:20 B intersection D चा निष्कर्ष 6 आहे.
02:26 आणि आपण असेही लिहु शकतो: सेट C सेट A, चा subset आहे. C मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत.
02:39 यासाठी मार्कप आहे- C subset A.
02:46 येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून, तुम्ही Element विंडो च्या शोधद्वारे, अधिक Set Operations लिहीणे शिकू शकता.
02:55 View> Elements> Set Operations वर जा.
03:03 आता आपल्या कार्यास सेव करू.
03:05 File>Save वर क्‍लिक करा.
03:10 चला आता Factorial functions लिहु.
03:14 आपण जे तीन सूत्र थोडयाच वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या.
03:23 हे आपणास Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास cross referenceकरण्यास मदत करतील.
03:29 चला Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ.
03:37 Control -Enter दाबा.
03:40 “Factorial Function: ” टाइप करा आणि दोन वेळा enter दाबा.
03:45 आपल्याला Math उघडणे माहीत आहे.
03:48 परंतु Writer मध्ये Math object उघडण्याची आणखीन एक पद्धत आहे.
03:54 या साठी Writer डॉक्युमेंट वर केवळ ‘f n’ लिहा आणि F3 दाबा.
04:03 आता आपण नवीन Math ऑब्जेक्ट E is equal to m c squared (E=m2),
04:11 आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात क्रमांक 1पाहत आहोत.
04:18 याचा अर्थ- आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स करू शकतो. हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू.
04:30 आता Math ऑब्जेक्ट वर डबल क्‍लिक करू.
04:36 फॉरमॅटिंग करा . Font size 18 आणि Left Alignment.
04:43 ठीक आहे आता Factorial साठी उदाहरण लिहुया.
04:48 ‘fact’ मार्कप factorial चिन्ह दर्शित करते.
04:53 चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा:
04:58 5 Factorial = 5 into 4 into 3 into 2 into 1 = 120.
05:10 येथे मार्कअप पहा.
05:12 येथे नवीन Math ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु.
05:17 या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.
05:26 या पेज च्या शेवटी जाण्यासाठी down arrow की दोन किंवा तीन वेळा दाबा.
05:33 दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’ टाइप करा आणि F3 दाबा.
05:40 पुन्हा, आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू.
05:50 आणि factorial definition: सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु.
05:55 N factorial is equal to prod from k = 1 to n of k.
06:05 लक्ष द्या ‘prod’ मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे, समेशन साठी सिगमा च्या समान आहे.
06:13 आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या Math ऑब्जेक्ट सह परिचित होऊ.
06:24 आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे factorial definition पुन्हा लिहु.
06:33 लक्ष द्या ‘binom’ मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते आणि अधिक चांगल्या अलाइनमेंट सहित मदत करते.
06:45 आता आपण पाहु की, या सूत्रास आपण cross reference कसे करू शकतो.
06:50 या साठी नवीन पेज वर जाऊ.
06:54 आणि: An example of factorial is provided here: टाइप करा.
07:02 आता Insert मेन्यू आणि Cross reference वर क्‍लिक करा.
07:09 नवीन popup मध्ये Type सूची मधून “Text” निवडा.
07:15 नंतर Selection सूची मधील पहिला आइटम, जे आपण लिहिलेले पहिले सूत्र दर्शवित आहे त्यास निवडा.
07:24 आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert आणि close वर क्‍लिक करा.
07:35 कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल. आपण हे केले आहे.
07:42 या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू.
07:47 आणि लक्ष द्या की,आपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला आहे.
07:54 तर अशा प्रकारे आपण Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र cross reference करू शकतो.
08:01 आता आपल्या कार्यास सेव करू.
08:05 येथे Math संदर्भित काही लिंक्स आहेत.
08:10 libreoffice.org डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा.
08:17 तुम्ही Math वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला भेट देऊ शकता. help.libreoffice.org/Math
08:24 आणि शेवटी तुमच्या साठी येथे assignment आहे. Writer डॉक्युमेंट चा वापर करा.
08:29 या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन : A union ( B union C) is equal to (A union B) union Cतपासा.
08:44 A minus Bचा निष्कर्ष लिहा.
08:47 आणि Writer डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या Factorial सूत्रास cross reference करा.
08:54 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:03 संक्षिप्त रूपात आपण,
09:06 Set operations लिहीणे,
09:08 क्रमांका द्वारे Factorials आणि,
09:11 Cross reference समीकरण लिहीणे शिकलो.
09:15 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:26 हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
09:31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:35 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble