Difference between revisions of "LibreOffice-Suite-Math/C2/Matrices-Aligning-Equations/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 90: | Line 90: | ||
|- | |- | ||
||02:52 | ||02:52 | ||
− | ||Writer | + | ||Writer Gray बॉक्स मध्ये मापन कंस पहा. |
|- | |- | ||
Line 190: | Line 190: | ||
|- | |- | ||
||05:40 | ||05:40 | ||
− | || आपण Format मेन्यू वर क्लिक करून आणि font, font sizes, alignment किंवा | + | || आपण Format मेन्यू वर क्लिक करून आणि font, font sizes, alignment किंवा spacing निवडून मेट्रिसस फॉरमॅट करू शकतो. |
|- | |- |
Revision as of 15:56, 10 September 2013
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण Matrix लिहीणे, |
00:08 | आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे शिकू. |
00:12 | या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण- MathExample1.odt उघडू. |
00:25 | मागील सर्व उदाहरण सूत्र पहा जे, आपण Math वापरुन लिहिले होते. |
00:30 | आता डॉक्युमेंट्स च्या शेवटच्या पेज वर स्क्रोल करा आणि नवीन पेज वर जाण्यास Control Enter दाबा. |
00:39 | Insertमेन्यू नंतर Object आणि नंतर Formula वर क्लिक करून Math उघडू. |
0049: | गणिता मध्ये, Matrix हे क्रमांक किंवा चिन्हांची आयतकार रचना असते, ज्यास एलिमेंट्स असे म्हणतात.
|
00:59 | Math कडे, Matrixआणि त्याचे एलिमेंट्स चे रोस आणि कॉलम्स दर्शित करण्यासाठी वेगळे मार्कअप आहे. |
01:08 | वेळेची बचत करण्यासाठी माझ्याकडे अगोदरच लिहिलेले उदाहरण आहे. मी त्यास कॉपी आणि पेस्ट करते. आता आपण 2 by 3 matrix लिहीणे शिकू. |
01:24 | या matrix कडे 2 रोस आणि 3 कॉलम्स आहे. |
01:29 | आपण ‘Matrix’ मार्कअप वापरुया आणि त्याचे सर्व एलिमेंट्स Formula Editor विंडो मध्ये कर्ली कंसात समाविष्ट करूया. |
01:40 | पहा रो मधील एलिमेंट्स, हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत. |
01:48 | आणि रोस दोन हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत. |
01:55 | matrixला कंसात आवृत्त करण्यासाठी वाटोळे कंसाचा (parentheses) वापर करा. |
02:01 | आता पहा की, कंस अपुरा पडल्यामुळे Matirx मध्ये सर्व एलिमेंट्स पूर्णपणे आच्छादलेले (cover) नाहीत. |
02:12 | हे प्रत्येक एलिमेंट्स च्या आकाराप्रमाणे आहे आणि त्यामुळे Matrix च्या आकारात मापनीय नाही. |
02:22 | यास सोडविण्यासाठी आपण ‘Left’ आणि ‘Right’ शब्द वापरु शकतो. |
02:28 | याचा अर्थ, कंस मापनीय बनविण्यासाठी , कंस उघडण्या अगोदर केवळ Left आणि कंस बंद करण्या अगोदर Right. |
02:41 | मी पुढील उदाहरण कॉपी आणि पेस्ट करते. |
02:46 | तर 4 by1 matrix स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल. |
02:52 | Writer Gray बॉक्स मध्ये मापन कंस पहा. |
02:57 | matrix साठी मार्कअप स्क्रीन वर दर्शिवील्या प्रमाणे आहे. |
03:03 | येथे आपण वाटोळे कंसा ऐवजी चौकटी कंसाचा ही वापर करू शकतो. |
03:09 | matrix मार्कअप चा वापर करून आपण कोणत्याही आकाराचे matrices लिहु शकतो . |
03:17 | आता Matirx जोडणी साठी उदाहरण लिहु. |
03:23 | चला Formula Editor विंडो मध्ये नवीन लाइन वर जाऊ. |
03:28 | आपण दोन रिकाम्या लाइन्स जोडण्यासाठी Enter की दोन वेळा दाबु शकतो. |
03:36 | सर्व प्रथम स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दोन उदाहरण 2 by 3 matricesआजूबाजूला लिहु. |
03:46 | नंतर, जोडणी दर्शविण्यासाठी या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक (+) चे चिन्ह जोडू . |
03:54 | Writer Gray बॉक्स मध्ये, या दोन मेट्रिसस च्या अंतर (gap) मध्ये आपण केवळ क्लिक करून असे करू शकतो. |
04:03 | लक्ष द्या की कर्सर Formula Editorविंडो मध्ये, येथे दोन मार्क्सअप च्या मध्ये अंदाजे स्थित झाला आहे. |
04:12 | या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक (+) टाइप करा. |
04:17 | येथे आहे अधिक(+) चिन्ह. |
04:20 | नंतर, मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर (=) चे चिन्ह जोडू. |
04:28 | आणि नंतर उजव्या बाजुवर तिसरा matrix, जे जोडणी दर्शवित आहे. |
04:35 | पहा आपण आपल्या उदाहरणा मध्ये ग्रीक चिन्हांचा वापर केला आहे. |
04:42 | तर हा आहे दोन मेट्रिसस च्या जोडणीचा निष्कर्ष. |
04:47 | आपले कार्य सेव करू. |
04:50 | नंतर चला, क्रमांका द्वारे matrix चा गुणकार करणारे उदाहरण पाहु. |
04:58 | आपण 2 by 3 matrix लिहुया आणि त्यास 4 ने गुणुया. |
05:04 | प्रथम आपण ‘4 times’ लिहुया आणि नंतर matrix. |
05:10 | मी matrix कॉपी करते आणि त्यास FEW मध्ये पेस्ट करते. |
05:17 | नंतर, मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर (=) चे चिन्ह लिहुया. |
05:24 | matrix निष्कर्ष द्वारे, मी matrix निष्कर्ष साठी, मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे. |
05:33 | हा आहे 2 by 3 matrixला क्रमांका द्वारे गुणलेल्याचा निष्कर्ष. |
05:40 | आपण Format मेन्यू वर क्लिक करून आणि font, font sizes, alignment किंवा spacing निवडून मेट्रिसस फॉरमॅट करू शकतो. |
05:51 | उदाहरणार्थ- spacing निवडू. |
05:55 | उजव्या बाजुवरील category ड्रॉप-डाउन मध्ये Matrices निवडू. |
06:02 | आणि line spacing 20 percent मध्ये आणि column spacing 50 percent मध्ये बदलू. OK वर क्लिक करा. |
06:17 | लक्ष द्या मैट्रिसेस आणि त्याचे एलिमेंट्स चांगल्या प्रकारे अंतरित झाले आहेत. |
06:23 | File आणि Save वर क्लिक करून आपण केलेल्या कार्यास सेव करू. |
06:29 | आता, आपण दोन किंवा तीन समीकरण लिहिण्यासाठी आणि त्यास विशिष्ट कॅरक्टर वर संरेखित करण्यासाठी मैट्रिसेस चा ही वापर करू शकतो. |
06:37 | उदाहरणार्थ - आपण अनेकवर्णी समीकरण लिहु शकतो आणि त्यास बरोबर(=) चिन्हावर संरेखित करू शकतो. |
06:46 | स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे अनेकवर्णी समीकरणाचा चा सेट लिहु. |
06:52 | लक्ष द्या, की ते बरोबर(=) चिन्हावर पूर्णपणे संरेखित नाहीत. |
06:58 | तर येथे आपण त्यास संरेखित करण्यासाठी matrix मार्कअप चा वापर करू. |
07:03 | आपण समीकरणातील प्रत्येक भाग वेगळा करून त्यासmatrix च्या एलिमेंट्स प्रमाणे हताळू शकतो. |
07:10 | येथे 2x एक भाग आहे, y एक भाग आहे , ‘equal to’ (=) चिन्ह भाग आहे इत्यादी. |
07:20 | enter दोन वेळा दाबा. मार्कअप कॉपी आणि पेस्ट करा. |
07:26 | आणि नवीन मार्कअप स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल. |
07:31 | येथे आपण matrix मार्कअप चा वापर केला आहे, समीकरणाच्या प्रत्येक भागास एलिमेंट्स प्रमाणे हाताळले आहे आणि त्यास # चिन्हा द्वारे विभक्त केले आहे. |
07:43 | दोन समीकरण विभक्त करण्यासाठी आपण डबल हॅश (#) चिन्हाचा वापर केला आहे. |
07:50 | तर हा आहे परिपूर्ण संरेखित समीकरणाचा सेट. |
07:56 | चला इतर समीकरणाचा सेट लिहुया. |
07:59 | येथे असे समजूया की, आपल्याकडे, बरोबर (=) चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भागाचे समान क्रमांक नाहीत. |
08:09 | स्क्रीन वरील समीकरण पहा आणि ते बरोबर(=) चिन्हावर संरेखित नाहीत. |
08:16 | त्यास संरेखित करण्यासाठी पुन्हा मार्कअप लिहु. दोन वेळा enter दाबा. मी मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे. |
08:25 | येथे आपण बरोबर (=) चिन्हाला डावीकडे आणि भागांना उजवीकडे संरेखित करण्यासाठी align rआणि align l चा वापर केला आहे. |
08:36 | आणि हा आहे आपला पूर्णपणे संरेखित असलेला समीकरणाचा सेट. |
08:41 | तुमच्या साठी assignment आहे. |
08:43 | 2x3 matrix by a 3x1 matrix गुणाकरासाठी ही स्टेप्स लिहा. fonts, sizes आणि spacing बदलण्यासाठी फॉरमॅटिंग चा वापर करा. |
08:56 | तीन समीकरणाचा सेट लिहा. समीकरणास बरोबर(=) च्या चिन्हाकडे संरेखित करा. |
09:04 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:11 | संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो: |
09:15 | Matrix लिहीणे आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे. |
09:20 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
09:32 | हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे. |
09:37 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
09:40 | या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |