Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 7: | Line 7: | ||
− | {| | + | {| border |
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- |
Revision as of 13:06, 14 July 2014
Title of script: MySQL-Part-1
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
Time | Narration |
00:00 | नमस्कार. |
00:01 | हे My SQL php चे ट्युटोरियल आहे. |
00:07 | जोडणी, डेटा वाचणे, त्यात बदल करणे, चुका दुरूस्त करणे हे आपण शिकणार आहोत. |
00:15 | ह्यात काही SQL code आणि queries समाविष्ट असतील. |
00:21 | आता सुरूवात करू या. |
00:24 | "mysql" डिरेक्टरीची रचना बघू . |
00:27 | आपण काही फाईल्स बनवू. |
00:29 | प्रथम "connect.php" ही फाईल तयार करू. |
00:34 | येथील My SQL फोल्डर निवडून त्यात "connect.php" नावाने सेव्ह करा. |
00:40 | आपण वापरणार असलेले प्रत्येक पेज ह्या फाईलमध्ये समाविष्ट करणार आहोत. |
00:46 | हे डेटाबेसला जोडणे अगदी सोपे आहे. |
00:50 | "include" function टाईप करून त्यात ह्या फाईलचा संदर्भ देऊ. |
00:55 | आपण एक नवीन फाईल बनवू जी आपली मुख्य "mysql" file असेल, त्यासाठी |
01:02 | code लिहू. |
01:03 | mysql dot php उघडली आहे. |
01:07 | यात php tags वापरून php code लिहिलेला आहे जो phpला जोडला जाईल . |
01:13 | हे "include" function समजून घेऊ. |
01:18 | प्रथम डेटाबेसशी जोडणी कशी करायची ते पाहू. |
01:23 | डेटाबेस webserver वर कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी phpmyadmin application पाहू. |
01:38 | हा डेटाबेस interface म्हणजे php मध्ये लिहिलेला प्रोग्रॅम किंवा स्क्रिप्ट आहे. |
01:44 | येथे आपण my databaseमधीलmy service कडे लक्ष देऊ. |
01:51 | विशेषतः आपला server, My SQL server बघा. हा आपल्याला table information, डेटाबेस आणि serverइत्यादींची माहिती देतो. |
02:03 | जर तुम्ही php mysqlप्रथमच वापरत असाल तर अशी सुरूवात करणे योग्य ठरते. |
02:10 | डेटाबेससाठी command line चा वापर करण्यापेक्षा interfaceचा वापर करणे चांगले. |
02:17 | नवीन शिकणा-यांना command line चा वापर करणे कठीण वाटू शकते. |
02:21 | आपण येथे डेटाबेसेस बघत आहोत. |
02:25 | "phpacademy" आणि "phplogin" आपल्याला दिसत आहेत. जे मी दुस-या ट्युटोरियल्समध्ये वापरले आहेत. |
02:30 | इतर गोष्टी नेहमीच्याच आहेत. |
02:32 | ह्यात डेटा ठेवतात. |
02:33 | ते डिलीट करू नका. |
02:36 | आपल्याला नवे डेटाबेसेस बनवायचे आहेत. |
02:39 | त्यासाठी हा बॉक्स आहे. |
02:41 | आता डेटाबेसेस बनवू. |
02:43 | आपण php academy ह्या डेटाबेसमध्ये काम करणार आहोत. |
02:51 | तो खूप साधा आहे. |
02:53 | डेटाबेस असा बनवतात. |
02:55 | हे सोपे आहे. |
02:56 | नाव टाईप करून "Create" निवडा . |
02:59 | My php आधीच बनवली आहे. |
03:00 | आपण तीच वापरू. |
03:02 | येथे क्लिक केल्यावर आत अनेक टेबल्स दिसतील. |
03:06 | phpmyadmin मधे हे असे दाखवले आहे. |
03:09 | हे guestbook tutorial मधील guestbook आहे. |
03:12 | ह्या ट्युटोरियलसाठी ह्या डेटाबेसमध्ये "people" नावाचे टेबल बनवू. |
03:28 | येथील number of fields महत्त्वाचे आहे. |
03:31 | ते रिकामे ठेवता येत नाही. |
03:32 | टेबलमधली फिल्डस ही विविध कॉलममध्ये डेटा साठवण्यासाठी वापरली जातात. |
03:41 | रेकॉर्डस बघताना ID हे numerical value असलेले पहिले फिल्ड असते. |
03:47 | हा नंबर प्रत्येक रेकॉर्डसाठी वाढत जातो. |
03:50 | ह्या unique number ने रेकॉर्डशी संपर्क साधता येतो. |
03:59 | हे primary key म्हणून सेट केले जाते. |
04:01 | जर तुम्ही डेटाबेसशी परिचित नसाल तर primary key सारख्या संज्ञा समजून घ्या. |
04:08 | secondary keysबद्दल मी येथे बोलणार नाही. mysql databaseमध्ये हे विविध पध्दतीने वापरता येते. |
04:16 | जर तुमच्याकडे Microsoft access किंवा इतर database program असल्यास त्याची माहिती वाचा. |
04:25 | डेटाबेसेस बद्दल माहिती समजून घ्या. |
04:29 | आपल्याला कुठला व किती डेटा संचित करायचा आहे त्यावर number of fields अवलंबून असतात. |
04:36 | fields बनवताना मी blank document चा वापर करते. |
04:40 | आणि fields ची नावे टाईप करते. |
04:43 | पहिले field नेहमीच ID असते. |
04:45 | नवीन रेकॉर्ड समाविष्ट करताना हे प्रत्येक वेळी वाढेल. |
04:50 | म्हणजे पहिल्या रेकॉर्डसाठी 1 नंतर 2, 3, 4 अशाप्रकारे डेटा संचित करेल. |
04:58 | हे अतिशय उपयोगी फिल्ड आहे. |
05:01 | आपण "people" ह्या टेबलमध्ये लोकांसंबंधी माहिती ठेवणार आहोत. |
05:07 | प्रथम firstname, नंतरlastname, नंतर age, नंतर gender टाईप करा. |
05:16 | हे पान आपण असेच सोडून देऊ. |
05:20 | आपल्याकडे एकूण 5फिल्डस आहेत. |
05:23 | येथे मागे जाऊन 5 टाईप करून "Go" वर क्लिक करा. |
05:28 | आपल्याला लगेचच pop up आलेला दिसेल. |
05:32 | परंतु field names न दिल्यामुळे आपल्याला ती दिसणार नाहीत. |
05:35 | आपल्याकडे काही standard आहेत. |
05:37 | त्यासाठी अनेक पर्यायही आहेत. |
05:40 | येथे field म्हणजे fieldname |
05:41 | "ID" हे पहिले फिल्ड. |
05:43 | टाईप म्हणजे फिल्डमध्ये संचित करण्याचा डेटा टाईप. |
05:47 | येथे डेटाटाईप निवडणे आवश्यक आहे. |
05:50 | "varchar" म्हणजे variable characters. त्याची लांबी लिहिणे आवश्यक आहे. |
05:57 | येथे 25 characters ही लांबी असू शकते. |
06:00 | 250 characters |
06:02 | किंवा 100 characters |
06:04 | किंवा 1 character |
06:06 | आपण केवळ साठवणार असलेल्या डेटाचा टाईप व लांबी लिहित आहोत. |
06:14 | उदाहरणार्थ हे फिल्ड firstname संचित करेल. |
06:19 | fieldname मध्ये "firstname" असून "varchar" टाईप आहे. |
06:24 | 500 charactersलिहिण्यात अर्थ नाही कारण नावासाठी येवढ्या लांबीची गरज नाही. |
06:33 | firstname हे 25 charactersकिंवा |
06:37 | 30 किंवा 35 characters पेक्षा जास्त नसते. |
06:42 | आपण "firstname" साठी 20 characters ही लेंथ निश्चित करू. |
06:48 | "ID" हा number असल्यामुळे येथे integer पर्याय निवडू. |
06:54 | जो self increment होईल. |
06:55 | 1,2,3,4 |
06:56 | रेकॉर्डसची संख्या. |
06:57 | येथे इतरही काही पर्याय आहेत. |
07:02 | ही primary key आहे. |
07:04 | ही सिलेक्ट करू. extra खाली "auto underscore increment" दिसेल. |
07:09 | हे auto increment |
07:11 | हे विशिष्ट फंक्शन प्रदान करेल. |
07:13 | जेव्हा नवीन रेकॉर्ड एंटर करू आपोआप पुढील ID आलेला दिसेल. |
07:19 | येथे "firstname" आहे. |
07:21 | "lastname" टाईप करून लांबी 30 निश्चित करू. |
07:26 | अजून आपल्याकडे काय आहे? |
07:28 | "age" ज्याचा टाईप integer आहे. तसेच "gender" देखील आहे. |
07:34 | ठीक आहे. |
07:36 | "age"ऐवजी "Date of birth" घेऊ. |
07:40 | हे "Date of birth" आहे. |
07:44 | हे Date म्हणून सेट करू. |
07:46 | Date हा डेटाटाईप निवडू आणि ते कसे काम करते ते पाहू. |
07:52 | Dateची लांबी सांगण्याची गरज नाही. |
07:55 | आपल्याकडे ह्याचा standard format आहे. |
08:00 | "gender" साठी "varchar" हा डेटाटाईप व लांबी 1 निश्चित करू. |
08:07 | आपणmaleसाठी "M" आणि female "F" लिहू शकतो. |
08:12 | उजवीकडे स्क्रॉल केल्यावर अनेक पर्याय दिसतील. |
08:18 | येथे टीप लिहिता येते. |
08:19 | त्यावरून फिल्डची माहिती समजते. |
08:22 | fieldname डेटाबद्दल अर्थबोध होणारी असावी. |
08:26 | Save" वर क्लिक केल्यावर "people" हे टेबल तयार झालेले दिसेल. |
08:35 | तसेच query तयार झालेली दिसेल. |
08:38 | command line द्वारे काम करताना हे टाईप करावे लागेल. |
08:41 | graphic user interface वापरून वेळ वाचवता येतो. |
08:45 | येथे आपल्याला आपली fields, types, collation attributes इत्यादी दिसत आहे. |
08:52 | येथे default value संचित करता येते. उदाहरणार्थ "Has the user registered?" असे फिल्ड लिहिले जाईल. |
09:02 | किंवा असेच दुसरे काही तुम्ही default म्हणून लिहू शकता. |
09:13 | उदाहरणार्थ रजिस्टर करणा-या सर्वांना default, "M" किंवा "F" म्हणजेच पुरूष किंवा स्त्री लिहू शकतो. |
09:21 | आपणauto increment व इतर गोष्टी येथे बघणार नाही. |
09:26 | आपण टेबल बनवले आहे. दुस-या भागात php च्या सहाय्याने डेटाबेसमध्ये डेटा कसा भरायचा व वाचायचा ते पाहू. |
09:39 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |