Difference between revisions of "KTurtle/C3/Programming-Concepts/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 426: | Line 426: | ||
|- | |- | ||
||11.59 | ||11.59 | ||
− | ||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. | + | ||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद. |
− | + | ||
− | + | ||
− | + |
Revision as of 16:28, 19 August 2013
Visual Cue | Narration |
---|---|
00.01 | सर्वांना नमस्कार. |
00.03 | Kturtle मध्ये Programming concepts वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.08 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00.12 | KTurtle मध्ये प्रोग्राम लिहीणे, |
00.15 | यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी वेरियबल्स चा वापर करणे, |
00.18 | कॅन्वस वर प्रिंट करण्यासाठी प्रिंट कमांड वापरणे, |
00.22 | लाइन ला कमेंट देणे शिकू. |
00.24 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 11.10. KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे. |
00.37 | आम्ही असे गृहीत करतो की, तुम्हाला KTurtle. विषयी मूलभूत ज्ञान आहे. |
00.43 | जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org. ला भेट द्या. |
00.49 | पुढे जाण्यापुर्वी आपण, Kturtle विषयी काही मूलभूत माहितीची चर्चा करूया. |
00.55 | कॅन्वस वर दर्शित असलेल्या टर्टल ला "sprite" असे म्हणतात. |
01.00 | "Sprite" एक लहान इमेज आहे, जी स्क्रीन च्या भोवताली फिरते. उदाहरणार्थ- कर्सर हे spriteआहे. |
01.10 | "spritehide" कमांड, Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
01.15 | "spriteshow" कमांड, जर टर्टल लपलेला असेल तर त्यास दर्शविते. |
01.21 | "clear" कमांड, कॅन्वस वरील सर्व ड्रॉविंग्स ला काढून टाकते. |
01.27 | KTurtle, मध्ये, |
01.29 | "$ " चिन्ह वेरियबल्स चे कंटेनर आहे. |
01.34 | "*"(asterisk) दोन संख्याचा गुणाकार करण्यासाठी वापरले जाते. |
01.41 | "^"(caret) संख्याची पावर वाढविते. |
01.45 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
01.50 | "sqrt"हे संख्याचे वर्गमूळ शोधणारे एक इनबिल्ट फंक्शन आहे. |
01.58 | चला नवीन KTurtle' अप्लिकेशन उघडू. |
02.02 | Dash home >> Media Apps वर क्लिक करा. |
02.07 | Type खाली Education आणि Kturtle निवडा. |
02.13 | KTurtle अप्लिकेशन उघडेल. |
02.20 | आपण terminal चा वापर करूनही Kturtle उघडू शकतो. |
02.24 | टर्मिनल उघडण्या करिता CTRL+ALT+T एकत्र दाबा. |
02.30 | KTurtle टाइप करा आणि enter, दाबा KTurtle अप्लिकेशन उघडेल. |
02.41 | मी प्रोग्राम कोड टाइप करते आणि समजावून सांगते. |
02.46 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
02.55 | #program to find square of a number. enter दाबा. |
03.15 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
03.19 | याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होत नाही. enter दाबा. |
03.29 | reset |
03.30 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा. |
03.38 | $i= ask दुहेरी अवतरण चिन्हात enter a number for i and click OK. |
03.58 | "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे. |
04.03 | “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल मध्ये संग्रहीत करण्यास विचारते. enter दाबा. |
04.11 | “fontsize” स्पेस 28. |
04.17 | fontsize प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
04.20 | Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते . |
04.27 | print $i*$i |
04.36 | print $i*$i संख्याच्या वर्गाचे गणन आणि प्रिंट करते. enter दाबा. |
04.45 | spritehide |
04.48 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
04.53 | चला आता प्रोग्राम Run करू. |
04.56 | एडिटर कोड मध्ये निष्पदन सुरू करण्यासाठी टूलबार वरील Run बटना वर क्लिक करा. |
05.03 | हे निष्पदन गतीची सूची दर्शविते. |
05.07 | Full speed(no highlighting and inspector) |
05.10 | Full speed,
slow, slower, slowest and step-by-step. |
05.17 | मी कोड slow गतीत run करते. |
05.21 | एक "input bar" दिसेल. |
05.23 | i साठी 15 एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
05.29 | कॅन्वस वर '15' चा वर्ग '225' दर्शित होतो. |
05.35 | आता प्रोग्राम च्या माध्यमाने संख्याच्या nth पावर शोधणे शिकू. |
05.42 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम आहे. |
05.46 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
05.56 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
06.03 | मी प्रोग्राम टेक्स्ट मध्ये ज़ूम करते. |
06.07 | प्रोग्राम स्पष्ट करा. |
06.09 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
06.13 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
06.18 | $i आणि $n यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे. |
06.25 | “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल्स मध्ये संग्रहीत होण्यास विचारते. |
06.31 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
06.37 | Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते . |
06.43 | print ($i^$n) संख्यांची nth पावर गणन आणि प्रिंट करते. |
06.52 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
06.57 | चला प्रोग्राम run करू. |
07.00 | i साठी '5' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. |
07.05 | n साठी '4' ' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. कॅन्वस वर 5^4=625 दर्शित होईल. |
07.18 | नंतर संख्याचा वर्गमूळ शोधण्यासाठी प्रोग्राम मध्ये इनबिल्ट “sqrt” फंक्शन वापरु . |
07.27 | मी टेक्स्ट एडिटर मधून code कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
07.35 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
07.43 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
07.49 | मी कोड समजावून सांगते. |
07.52 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
07.57 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
08.02 | "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे. |
08.07 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
08.12 | print sqrt $i संख्यांचे वर्गमूळ प्रिंट करते. |
08.19 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
08.24 | मी आता प्रोग्राम run करते. |
08.28 | i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
08.34 | वर्गमूळ 169 = 13, कॅन्वस वर दर्शित आहे. |
08.39 | पुन्हा run करूया. |
08.42 | i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
08.49 | जर आपण ऋण संख्या प्रविष्ट केली तर आउटपुट 'nan' आहे याचा अर्थ not a number. |
08.56 | ऋण संख्याचे वर्गमूळ ही खरी संख्या नसते. |
09.02 | पुढे चला प्रोग्राम च्या माध्यमाने धनात्मक संख्याच्या घनमुळा चे मूलयमापन करूया. |
09.08 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
09.19 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
09.25 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
09.31 | मी प्रोग्राम समजावून सांगते. |
09.35 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
09.38 | कृपया लक्ष असु द्या हे सिंगल लाइन कमेंट आहे. |
09.42 | प्रत्येक कमेंट # चिन्हाच्या पुढे असावे. |
09.48 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
09.53 | $i and $C यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे. |
09.59 | $C=($i)^(1/3) संख्याच्या घनमुळा चे गणन करते. |
10.07 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
10.13 | print $C संख्याचे घनमुळ प्रिंट करते. |
10.19 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
10.23 | चला प्रोग्राम run करूया. |
10.27 | i साठी 343एंटर करा आणि OK वर क्लिक करा. |
10.34 | 343 चे घनमूळ 7 हे कॅन्वस वर दिसत आहे. |
10.40 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
10.43 | संक्षिप्त रूपात, |
10.46 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
10.49 | प्रोग्रामिंग कंसेप्ट, |
10.52 | sqrt फंक्शन वापरणे, |
10.55 | प्रिंट कमांड वापरणे, |
10.57 | KTurtle editor आणि canvas चा वापर करणे शिकलो. |
11.02 | Assignmentच्या स्वरुपात तुम्ही मूलभूत कमांड चा वापर करून, |
11.08 | संख्याचे घनमूळ, |
11.11 | संख्याच्या nth वर्ग शोधा. |
11.15 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11.19 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
11.22 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
11.27 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
11.29 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.32 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
11.35 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11.44 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
11.48 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
11.55 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
11.59 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद. |