Difference between revisions of "QGIS/C4/Interpolation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{|border=1 ||'''Time''' ||'''Narration''' |- ||00:01 ||QGIS मधील Interpolation Methods वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स...") |
|||
Line 133: | Line 133: | ||
|- | |- | ||
||04:03 | ||04:03 | ||
− | ||येथे आपण interpolation साठी IDW method वापरू. | + | ||येथे आपण interpolation साठी IDW method वापरू.attribute table बंद करा. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
||04:11 | ||04:11 |
Latest revision as of 13:08, 11 February 2022
Time | Narration |
00:01 | QGIS मधील Interpolation Methods वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण इंटरपोलेशन पद्धतींबद्दल शिकू. |
00:12 | Inverse Distance Weighting (IDW) आणि Triangulated Irregular Network (TIN) |
00:18 | येथे मी वापरत आहे.|Ubuntu Linux ओएस आवृत्ती 16.04 |
00:24 | QGIS आवृत्ती 2.18 |
00:28 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:34 | या मालिकेतील पूर्व-आवश्यक ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
00:40 | या ट्यूटोरियलसाठी आवश्यक असलेल्या डेटा फाइल्स Code files लिंकमध्ये दिल्या आहेत. |
00:46 | कृपया फोल्डरमधील कंटेंट डाउनलोड आणि एक्सट्रॅक्ट करा. |
00:51 | मी हे फोल्डर Desktop वर सेव्ह केले आहे.|फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा. |
00:59 | एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमध्ये Air Stations.shp शोधा. |
01:04 | ही फाईल महाराष्ट्रातील हवामान केंद्रे दर्शवते. |
01:10 | Interpolation ही वेगळ्या पॉइंटस पासून सतत पृष्ठभाग तयार करण्याची पद्धत आहे. |
01:17 | QGIS मध्ये interpolation च्या दोन पद्धती उपलब्ध आहेत. |
01:22 | Inverse Distance Weighting (IDW) आणि Triangulated Irregular Network (TIN) |
01:28 | Interpolation Plugin चा वापर Point layer मधून interpolated raster तयार करण्यासाठी केला जातो. |
01:35 | QGIS इंटरफेस उघडा. |
01:38 | येथे मी QGIS इंटरफेस उघडला आहे. |
01:43 | येथे दाखवल्याप्रमाणे Plugins मेनू वापरून इंटरपोलेशन प्लगइन एनेबल करा. |
01:49 | Interpolation plugin साठी चेक-बॉक्स तपासा.डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:56 | Raster मेनू उघडा. |
01:59 | इंटरपोलेशन ऑप्शन आता Raster मेनूमध्ये जोडला गेला आहे. |
02:04 | Add Vector Layer टूलवर क्लिक करा. Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:11 | Browse बटणावर क्लिक करा आणि Code files फोल्डरवर नेव्हिगेट करा.येथे आपण दोन फाइल्स निवडू. |
02:20 | AirStations.shp फाइल निवडा. |
02:24 | कीबोर्डवरील Ctrl की दाबून ठेवा आणि MH_Districts.shp वर क्लिक करा. |
02:32 | Open बटणावर क्लिक करा. |
02:35 | Add Vector Layer डायलॉग बॉक्सवरील Open बटणावर क्लिक करा. |
02:40 | कॅनव्हासवर आपल्याला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिसतो. |
02:45 | प्रत्येक जिल्ह्यातील Air stations ची ठिकाणे पॉइंट फीचरस म्हणून दर्शविली आहेत. |
02:52 | या पॉईंट फीचरसना लेबल करू या. |
02:56 | Air Stations layer वर राइट-क्लिक करा. |
03:00 | Layer Properties डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी Properties पर्यायावर क्लिक करा. |
03:06 | डाव्या पॅनलवर असलेला Labels पर्याय निवडा. |
03:11 | शीर्षस्थानी असलेल्या ड्रॉप-डाउनवर क्लिक करा. |
03:15 | ड्रॉप-डाउनमधून Show labels for this layerनिवडा. |
03:20 | Label with ड्रॉप-डाउन मध्ये , Air underscore Pollut निवडा.खाली स्क्रोल कर. |
03:28 | येथे तुम्हाला लेबल स्टाइल सुधारण्यासाठी विविध पर्याय सापडतील. |
03:33 | आवश्यक स्टाइल निवडा आणि OK बटणावर क्लिक करा. |
03:38 | कॅनव्हासवर, लेबल असलेले पॉइंट प्रदर्शित केले जातील. |
03:43 | Air Stations dot shp layer साठी attribute table उघडा. |
03:49 | attribute table मध्ये प्रत्येक स्टेशनसाठी Nitrogen Oxides चे लेव्हल्स दिले आहेत. |
03:57 | आपण Nox attribute द्वारे interpolate Air Stations layer करू. |
04:03 | येथे आपण interpolation साठी IDW method वापरू.attribute table बंद करा. |
04:11 | Inverse Distance Weighting पद्धत नमुना पॉइंटसना वजन देते. |
04:17 | याचा उपयोग डेटाला interpolating करण्यासाठी केला जातो जसे कि तापमान, वर्षा, जनसंख्या इत्यादी. |
04:26 | QGIS इंटरफेसवर परत या. |
04:29 | Raster मेनूवर क्लिक करा. |
04:32 | interpolation प्लगइनवर क्लिक करा. |
04:35 | Interpolation plugin डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:39 | Input विभागात,Vector layers प्रमाणे पर्याय म्हणून Air Stations निवडा. |
04:46 | येथे, डीफॉल्टनुसार, Air Stations layer आधीच निवडलेला आहे. |
04:52 | NOx म्हणून Interpolation attribute निवडा. |
04:57 | Add बटणावर क्लिक करा. |
05:00 | हे Nitrogen Oxide विशेषतासह Air Stations dot shp layer जोडेल. |
05:06 | Type ड्रॉप-डाउन मधील पॉइंट्स निवडा.येथे डीफॉल्टनुसार पॉइंट्स निवडले जातात. |
05:14 | Output विभागावर जा. |
05:17 | Inverse Distance Weighting म्हणून Interpolation method निवडा.सर्व सेटिंग्ज default म्हणून सोडा. |
05:26 | Output file च्या पुढील तीन डॉट्स बटणावर क्लिक करा. |
05:30 | इच्छित फोल्डरमध्ये आउटपुट IDW underscore Stations म्हणून सेव्ह करा.मी ते Desktopवर सेव्ह करेन. |
05:40 | तपासा, तो अनचेक असल्यास Add result to project. |
05:45 | OK बटणावर क्लिक करा. |
05:47 | black आणि white क्षेत्रांसह नकाशा स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. |
05:53 | पांढरे भाग नायट्रोजन ऑक्साईडच्या उच्च पातळीचे प्रतिनिधित्व करतात. |
05:58 | काळे भाग नायट्रोजन ऑक्साईडच्या कमी पातळीचे प्रतिनिधित्व करतात. |
06:03 | अधिक स्पष्टतेसाठी, आपण लेयरचे सिम्बोलॉजी बदलू. |
06:08 | IDW layer साठी Layer properties उघडा. |
06:13 | डाव्या पॅनलमधून, Style पर्यायावर क्लिक करा. |
06:17 | Single band Pseudocolor म्हणून Render type निवडा. |
06:22 | Interpolation ड्रॉप-डाउन मधून Discrete निवडा. |
06:26 | कलर ड्रॉप-डाउनमधून Spectral निवडा. Invert चेक-बॉक्स तपासा. |
06:33 | Classify बटणावर क्लिक करा. |
06:36 | इतर सर्व सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा. |
06:40 | Apply आणि OK बटणावर क्लिक करा. |
06:44 | कॅनव्हासवर Spectral रंगांमधील क्षेत्रांसह नकाशा प्रदर्शित केला जातो. |
06:50 | लाल रंगाच्या भागात Nitrogen Oxidesचे प्रमाण जास्त असते. |
06:56 | निळ्या भागात Nitrogen Oxides ची कमीत कमी एकाग्रता असते. |
07:01 | टूलबारमधील Save टूल वापरून project सेव्ह करा. |
07:06 | योग्य नाव द्या. सोयीचे ठिकाण निवडा. |
07:12 | Save बटणावर क्लिक करा. |
07:15 | आता आपण Triangulated Irregular Network interpolation पद्धतीबद्दल जाणून घेऊया. |
07:22 | TIN चा वापर त्रिकोणांनी बनलेला पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला जातो. |
07:28 | हे nearest neighbor point माहितीवर आधारित आहे. |
07:33 | TIN पद्धत सामान्यतः एलिव्हेशन डेटासाठी वापरली जाते. |
07:38 | नवीन QGIS विंडो उघडा.टूलबारवरील New टूलवर क्लिक करा. |
07:45 | Points dot shp layer लोड करण्यासाठी Add Vector Layer टूल वापरा. |
07:52 | Points layer ची attribute table उघडा. |
07:56 | प्रत्येक पॉइंट फीचरससाठी Elevation डेटाकडे लक्ष द्या. |
08:01 | attribute table बंद करा. |
08:04 | Raster मेनूमधून Interpolation window पुन्हा उघडा. |
08:09 | Input विभागात, Vector layers ड्रॉप-डाउन मधील Points layer निवडा.Interpolation attribute म्हणून elevation निवडा. |
08:20 | Add बटणावर क्लिक करा.हे interpolating साठी elevation attribute सह Points layer जोडेल. |
08:28 | Type ड्रॉप-डाउनमधील Points आपोआप निवडले जातात.असेच राहू द्या. |
08:34 | Output विभागात, Interpolation method म्हणून Triangular interpolation निवडा. |
08:41 | output फाइल TIN-Stations म्हणून सेव्ह करा आणि OK button वर करा. |
08:49 | triangulated interpolation दाखवणारा नकाशा कॅनव्हासवर दिसतो. |
08:54 | या लेयरसाठी symbology बदला. |
08:58 | आपण IDW layer साठी केल्या त्याच पायऱ्या फॉलो करा. |
09:12 | नकाशा आता Spectral कलर्स मध्ये प्रदर्शित झाला आहे.लाल रंगाचे क्षेत्र उच्च एलवेशनचे प्रतिनिधित्व करतात. |
09:21 | निळ्या रंगातील क्षेत्रे कमी उंचीचे प्रतिनिधित्व करतात. |
09:25 | टूलबारवरील Save टूल वापरून नकाशे सेव्ह करा. |
09:30 | चला थोडक्यात बघू,या ट्युटोरियलमध्ये आपण Interpolation च्या दोन पद्धती शिकल्या आहेत. |
09:37 | Inverse Distance Weighting (IDW) आणि Triangulated Irregular Network (TIN). |
09:43 | असाइनमेंटसाठी,SO2 attribute सह Air Stations layer साठी IDW interpolated नकाशा तयार करा. |
09:52 | तुमचा नकाशा येथे दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे. |
09:56 | हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो.कृपया डाउनलोड करून पहा. |
10:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:13 | कृपया या फोरममध्ये तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा. |
10:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाला भारत सरकारच्या MHRD द्वारे निधी दिला जातो.या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. |