Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-8/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': MySQL-Part-8 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narration…')
 
Line 1: Line 1:
'''Title of script''': MySQL-Part-8
 
  
'''Author: Manali Ranade'''
+
{| Border=1
 
+
! <center>'''Time'''</center>
'''Keywords: '''PHP-and-MySQL
+
! <center>'''Narration'''</center>
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Revision as of 12:08, 15 July 2014

Time
Narration
0:00 परत स्वागत. आधीच्या पाठात आपण पहात होतो, रेकॉर्डमधील कुठला डेटा आणि कशाने बदलायचा.
0:08 आपले ते करून झाले.
0:10 हा code तपासू.
0:12 आपल्या डेटाबेसमध्ये ही काही रेकॉर्डस दिसत आहेत.
0:18 दुस-या पाठातून आलेले David चे रेकॉर्ड डिलिट करत आहे.
0:23 Alex, Kyle, Emily आणि Dale चे रेकॉर्ड आपल्याकडे आहे.
0:28 व्हॅल्यूमध्ये बदल करण्यासाठी Kyle चे रेकॉर्ड वापरू.
0:33 पेज रिफ्रेश करून update झाल्याची खात्री करून घ्या.
0:38 "Kyle" सिलेक्ट करून "Karen" टाईप करा. "Change" क्लिक करा. काहीच दिसणार नाही.
0:45 रिफ्रेश करण्यासाठी "Browse" वर क्लिक करा.
0:50 खाली गेल्यावर येथे काहीच बदल दिसणार नाही.
0:57 येथे चूक केली आहे. ऑप्शन च्या पुढे असलेल्या "name" च्या जागी "value" टाईप करा.
1:05 "name" ऐवजी "value" सेट करणे आवश्यक आहे.
1:09 ह्या "value" मध्ये सिलेक्ट केलेली value संचित होते. म्हणजे येथे "id".
1:15 आपण form सबमिट केल्यावर "id" मधील संख्या व्हॅल्यूमध्ये येईल.
1:24 चूक दुरूस्त केली आहे. पेज रिफ्रेश करू.
1:30 "Kyle" सिलेक्ट करून "Karen" लिहा. "Change" बटण दाबा. काहीच फरक नाही.
1:36 डेटाबेसमध्ये गेल्यावर Alex, Kyle, Emily आणि Dale ही नावे दिसतील.
1:42 "Kyle" च्या जागी "Karen" केल्यामुळे id ने हे बदल दाखवले पाहिजेत.
1:47 "Browse" वर क्लिक केल्यास "Kyle" च्या जागी "Karen" आलेले दिसेल.
1:53 forms च्या सहाय्याने व्हॅल्यूज update करू शकतो.
1:57 * php software,
  • डेटाचा उपयोग कसा करायचा,
  • तो कसा तपासायचा,
  • if statements चा उपयोग,
  • व्हेरिएबल्स पास करणे,
  • विशेषतः व्हेरिएबल्स post करणे

इत्यादीची तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाली असेल.

2:15 ह्या पाठांचे प्राथमिक भाग बघितल्यास हे सर्व नीट समजेल.
2:20 आत्तापर्यंत डेटा insert आणि update करण्यास शिकलो.
2:28 आता रेकॉर्ड डिलिट करण्याबद्दल शिकू.
2:33 त्यासाठी हे पेज बंद करू. हे डिलिट करून ह्यात बदल करू.
2:45 येथे "Change" च्या जागी "Delete" टाईप करा.
2:49 येथे विशिष्ट नावाचे रेकॉर्ड डिलिट करणार आहोत.
2:55 येथे "lastname" समाविष्ट करू.
3:00 हे resend न करता "mysql.php" वर जा.
3:07 येथे "Alex Garrett" आणि "Karen Headen" ही रेकॉर्डस आहेत. ज्यात आपण मागील उदाहरणात बदल केले आहेत.
3:17 "Karen Headen" आणि "Delete" वर क्लिक करा. त्याने रेकॉर्ड डिलिट होईल.
3:23 पण हे डिलिट झालेले नाही.
3:26 सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत का पाहू.
3:30 येथे सर्व रेकॉर्डस पाहू शकतो. त्यापैकी एक विशिष्ट रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू.
3:38 आपण "Emily Headen", हे रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू.
3:44 आता "mysql underscore delete.php" हे नवे पेज सबमिट करणे आवश्यक आहे.
3:51 त्यासाठी mysql underscore delete.php हे नवे पेज तयार करून सेव्ह करा.
3:58 पूर्वी प्रमाणेच आपण हे करणार आहोत.
4:02 डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "require" फंक्शन हवे आहे.
4:10 येथे "require कंसातconnect.php" टाईप करा.
4:22 येथे खाली "todelete" "equal to" "POST" व्हेरिएबल टाईप करा.
4:29 हा form ह्या पेजवर POST करत आहोत. येथे काही व्हॅल्यूज बदलू.
4:34 जसे की "todelete".
4:37 "select name" च्या जागी "todelete" टाईप करा.
4:41 आता ह्या form चा code पुन्हा पाहू.
4:46 येथे प्रत्येक रेकॉर्डसाठी name values आणि id व्हॅल्यूज बघू शकतो.
4:53 रिफ्रेश केल्यावर form चे नाव "todelete" असेल. त्याचा प्रत्येक व्हॅल्यूसाठी विचार करू.
5:01 Emilyचे रेकॉर्ड सिलेक्ट केले तर id equal to 3 असलेले रेकॉर्ड डिलिट होईल.
5:08 code वर जाऊ. येथे POST व्हेरिएबल आहे.
5:13 हे कार्य करते का ते बघण्यासाठी echo करू.
5:19 येथे Emily Headen आहे. येथे 3 मिळाले आहे म्हणजे डेटाबेस किंवा टेबलमधील 3हा id डिलिट करण्यासाठी हा वापरता येईल.
5:30 येथे नवे व्हेरिएबल बनवू ज्याची व्हॅल्यू "mysql underscore query" असेल.
5:41 येथे आत संपूर्ण नवी कमांड लिहिणार आहोत.
5:45 "DELETE FROM" आणि टेबलचे नाव टाईप करा.
5:51 टाईप करा "people" आणि "WHERE id equals "todelete" .
5:56 "todelete" variable म्हणजे सूचीतून निवडलेल्या व्यक्तीचा id आहे.
6:02 हे तपासू. उदाहरणार्थ Emily Headen
6:08 डेटाबेसमध्ये Emily Headen चे रेकॉर्ड उपलब्ध आहे का पाहू.
6:13 ते बघण्यासाठी पेज रिफ्रेश करू.
6:18 "Emily Headen" आणि "Delete" क्लिक करा.
6:21 echoन केल्याने काहीच झाले नाही. "Browse" क्लिक करून रिफ्रेश झाल्यावर Emilyचे record डिलिट झालेले दिसेल.
6:30 ह्या पाठात शिकलो,

डेटा insert आणि read करणे, त्यात बदल करणे, तो डिलिट करणे आणि html forms मध्ये समाविष्ट करणे.

6:43 काही राहिले असल्यास संपर्क करा. पाठाचा भाग म्हणून आम्ही ते समाविष्ट करू.
6:49 अधिक माहितीसाठी हे पुढे वाचा.
6:53 सहभागाबद्दल धन्यवाद.
6:55 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांचा आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana