Difference between revisions of "C-and-C++/C2/Logical-Operators/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Logical-Operators''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: C-and-C++''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Na…') |
|||
Line 397: | Line 397: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07.37 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07.37 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |
|} | |} |
Revision as of 10:05, 13 September 2013
Title of script: Logical-Operators
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
| ||
---|---|---|---|
00.02 | Logical operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. | ||
00.08 | आपण शिकणार आहोत, Logical operators like &&, Logical AND उदाहरणार्थ expression1 && expression2 | ||
00.17 | Logical OR उदाहरणार्थ expression1 | expression2 | |
00.21 | ! Logical NOT उदाहरणार्थ !(Expression1) | ||
00.25 | उदाहरणाद्वारे पाहू. | ||
00.28 | ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system, | ||
00.34 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. | ||
00.40 | logical operators बद्दल जाणून घेऊ. | ||
00.44 | C आणि C++ मध्ये, 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू true असते. | ||
00.49 | non zero म्हणजे true | ||
00.51 | zero म्हणजे false. | ||
00.53 | logical expression true साठी 1 आणि false साठी 0 return करते. | ||
00.59 | logical operators उदाहरणाद्वारे समजून घेऊ. | ||
01.04 | हा C मधील logical operatorsचा प्रोग्रॅम आहे. | ||
01.09 | main block मध्ये | ||
01.11 | व्हेरिएबल्स a,b आणि c ही integers म्हणून घोषित केले आहेत. | ||
01.16 | printf statement प्रॉम्प्ट करेल enter the values of a,b आणि c . | ||
01.22 | scanf statement व्हेरिएबल a, b आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते. | ||
01.28 | a, b आणि c पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू. | ||
01.33 | एकाचवेळी तुलना करण्यासाठी logical AND वापरतात. | ||
01.38 | logical AND ने true value देण्यासाठी सर्व conditions true असाव्या लागतात. | ||
01.44 | false condition सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही. | ||
01.49 | म्हणजे expression (a>c) चे मूल्यमापन जर (a>b) हे true असेल तर होईल. | ||
01.57 | जर a less than b असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही. | ||
02.03 | आधीची condition true असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल. | ||
02.07 | नंतर (b>c) चे होईल. | ||
02.10 | condition जर trueअसेल b is greatest असे दिसेल. | ||
02.17 | नाहीतर c is greatest असे दाखवले जाईल. | ||
02.21 | logical OR operator पाहू. | ||
02.24 | logical OR ने true value देण्यासाठी कुठलीही एक condition true असणे आवश्यक आहे. | ||
02.31 | true condition सापडल्यावर पुढील expression चे मूल्यमापन होत नाही. | ||
02.36 | म्हणजे जर a == zero, तर बाकी दोन expressions चे मूल्यमापन होणार नाही. | ||
02.43 | a, b किंवा c पैकी एक जरी 0 असेल तर printf कार्यान्वित होईल. | ||
02.49 | हा programचा शेवटचा भाग आहे. return 0 आणि ending curly bracket. | ||
02.54 | प्रोग्रॅम सेव्ह करा. | ||
02.58 | फाईल extension .c ने सेव्ह करा. | ||
03.00 | logical.c नावाने फाईल सेव्ह केली. | ||
03.04 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. | ||
03.09 | compile करण्यासाठी टाईप करा gcc logical.c -o log | ||
03.23 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log | ||
03.27 | एंटर दाबा. | ||
03.30 | 0, 34 , 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. | ||
03.40 | हे आऊटपुट दिसेल. | ||
03.43 | c is greatest. | ||
03.46 | The product of a, b and c is zero. | ||
03.50 | विविध inputs वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. | ||
03.55 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहू. | ||
03.59 | मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या. | ||
04.03 | हा C++ मधील code आहे. | ||
04.07 | C++ मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत. | ||
04.12 | header file मध्ये बदल केला आहे. | ||
04.15 | Using statement चा वापर केला आहे. | ||
04.18 | output आणि input statements मध्ये फरक आहे. | ||
04.22 | येथे operators C प्रमाणेच कार्य करतात. | ||
04.26 | सेव्ह करा. | ||
04.27 | फाईल extension .cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा. | ||
04.31 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. | ||
04.37 | compile करण्यासाठी टाईप करा g++ logical.cpp -o log1 | ||
04.49 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log1 | ||
04.54 | एंटर दाबा. | ||
04.56 | 0, 34, 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. | ||
05.02 | C प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले. | ||
05.05 | वेगवेगळी inputs वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. | ||
05.10 | काही error पाहू. | ||
05.13 | एडिटरवर जाऊ. | ||
05.16 | समजा brackets द्यायला विसरलो. | ||
05.20 | ही आणि ही डिलिट करा. | ||
05.26 | सेव्ह करा. काय होते ते पाहू. | ||
05.31 | टर्मिनलवर जा. | ||
05.33 | Compile करून कार्यान्वित करा. | ||
05.38 | ही error मिळेल. | ||
05.41 | Expected identifier before '(' token. | ||
05.46 | येथे दोन वेगवेगळी expressions आहेत. | ||
05.49 | AND operator द्वारे त्याचे एक expression म्हणून मूल्यमापन होते. | ||
05.53 | error दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ. | ||
05.58 | येथे आणि येथे brackets समाविष्ट करा. | ||
06.04 | सेव्ह करा. | ||
06.07 | टर्मिनलवर जा. | ||
06.09 | compile करून कार्यान्वित करा. | ||
06.14 | आता हे कार्य करत आहे. | ||
06.22 | आता थोडक्यात, | ||
06.24 | आपण शिकलो && Logical AND उदाहरणार्थ ((a > b) && (a > c)) | ||
06.32 | Logical OR उदाहरणार्थ (a == 0 | b == 0 | c == 0) |
06.40 | Assignment. | ||
06.41 | युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा. | ||
06.45 | ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे NOT operator द्वारे तपासा. Hint: (a != b) | ||
06.54 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. | ||
06.57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | ||
06.59 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | ||
07.03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम | ||
07.08 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
07.11 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
07.18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा | ||
07.21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
07.27 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
07.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | ||
07.37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |