Difference between revisions of "LibreOffice-Suite-Writer/C3/Typing-in-local-languages/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Typing in local languages''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Writer''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <cent…')
 
 
Line 5: Line 5:
 
'''Keywords: Writer'''
 
'''Keywords: Writer'''
  
 
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
{| style="border-spacing:0;"
+
|'''Narration'''
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 181: Line 179:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:56
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:56
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Baraha पध्दतीप्रमाणे text input करण्यासाठी साध्या फोनेटिक पध्दतीसाठी Kannada  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Baraha पध्दतीप्रमाणे text input करण्यासाठी साध्या फोनेटिक पध्दतीसाठी Kannada KN-ITRANS निवडा.  
 
+
KN-ITRANS निवडा.  
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:08, 21 April 2017

Title of script: Typing in local languages

Author: Manali Ranade

Keywords: Writer

Time Narration
00:01 नमस्कार. Typing in Local languages in LibreOffice Writer च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरियलमध्ये आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये कन्नड भाषेत टेक्स्ट प्रोसेसिंग करण्याबद्दल जाणून घेणार आहोत.
00:15 येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 वापरणार आहोत.
00:25 आता आपण लिबर ऑफिसमध्ये कन्नड टायपिंग configure कसे करायचे ते बघू. याच पध्दतीने तुम्ही लिबर ऑफिस मध्ये कुठलीही भाषा configure करू शकता.
00:36 पॅकेजेस install कण्यासाठी Synaptic Package Manager चा वापर करा.
00:40 अधिक माहितीसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले Synaptic Package Manager वरील ट्युटोरियल बघा.
00:48 configuration चार steps मध्ये करता येते.
00:52 तुमच्या संगणकावर SCIM इन्स्टॉल केलेले आहे का ते तपासा.
00:55 नसल्यास Synaptic Package Managerच्या सहाय्याने ही पॅकेजेस निवडा आणि SCIM इन्स्टॉल करा.
01:03 हे करताना ट्युटोरियल Pause करा.
01:08 पुढे कीबोर्ड इनपुट मेथडसाठी SCIM-immodule निवडा.
01:14 टेक्स्ट इनपुट म्हणून कन्नड भाषा निवडण्यासाठी SCIM Configure करा.
01:20 लिबर ऑफिसमध्ये Complex Text layout साठी कन्नड भाषा Configure करा.
01:26 आता मी या स्टेप्स करून दाखवते.
01:29 Systemवर क्लिक करा मग Administration and Language support वर क्लिक करा.
01:41 जर तुम्हाला Remind me later किंवा Install nowअसे स्क्रीनवर दिसल्यास Remind me later वर क्लिक करा.
01:51 कीबोर्ड इनपुट मेथड सिस्टीम मध्ये scim-immodule निवडा.
01:56 येथे हे आधीच निवडलेले असल्यामुळे येथे आपण काहीही बदल करणार नाही.
02:01 पुढे SCIM configure करण्यासाठी सिस्टीमवर क्लिक करू. नंतर Preferences मधील SCIM Input Method वर क्लिक करा.
02:14 येथे स्क्रीनवर हे दिसत नसले तरी तुमच्या संगणकावर करताना तुम्हाला हे नीट दिसेल.
02:22 IMEngine खाली Global Setup वर क्लिक करा.
02:27 text processing साठी उपलब्ध असलेल्या सर्व भाषांची यादी SCIM दाखवेल.
02:38 यामध्ये हिंदी, कन्नड, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, उर्दू इत्यादी भारतीय भाषांचा समावेश आहे.
02:48 आपल्या ट्युटोरियलसाठी हिंदी आणि कन्नड निवडलेले असले पाहिजे.
02:55 आपले configuration सेव्ह करण्यासाठी OK वर क्लिक करा.
02:59 आपण SCIM मध्ये केलेल्या बदलांचा परिणाम झाला आहे की नाही हे बघण्यासाठी मशिन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे.
03:04 तसे करून या ट्युटोरियलमध्ये परत या.
03:08 आता आपण लिबर ऑफिसमध्ये Kannada processing, configure करू या.
03:14 Applicationsवर क्लिक करून Office and LibreOffice Writer वर क्लिक करा.
03:27 आता मेनूवरील Tools वर क्लिक करून Options या पर्यायावर क्लिक करा.
03:33 आपल्याला Options नामक डायलॉग बॉक्स दिसेल.
03:37 बॉक्समध्ये Language Settings वर आणि नंतर Languages वर क्लिक करा.
03:46 complex text layout चा check box आधीपासूनच सिलेक्ट केलेला नसल्यास त्यावर क्लिक करा.
03:53 CTL ड्रॉपडाऊनमधून Kannada निवडा.
04:00 डिफॉल्ट रूपात हे कन्नड साठी local language setting सेट करेल.
04:04 OK वर क्लिक करा.
04:10 आता आपण कन्नड आणि इंग्रजीत वाक्य टाईप करू शकतो.
04:15 आपण Baraha पध्दत, Nudi पध्दत तसेच UNICODE fonts यांचा वापर करणार आहोत. आता फाईल सेव्ह करा.
04:24 याचे आपण प्रात्यक्षिक करून बघू.
04:27 उघडलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये Ubuntu GNU/Linux supports multiple languages with LibreOffice असे टाईप करा.
04:45 कंट्रोलचे बटण दाबून ठेवा आणि स्पेसबार दाबा.
04:52 स्क्रीनच्या उजवीकडे खाली छोटी विंडो उघडेल.
04:56 Baraha पध्दतीप्रमाणे text input करण्यासाठी साध्या फोनेटिक पध्दतीसाठी Kannada KN-ITRANS निवडा.
05:05 जर तुम्हाला Nudi कीबोर्ड लेआऊट हवा असेल तर, Kannada KN KGP वर क्लिक करा.
05:10 आता येथे KN-ITRANS ही input पध्दत वापरणार आहोत. जी नवीन लोकांसाठी साधी आणि सोपी आहे.
05:16 English मध्ये Sarvajanika Tantramsha असे टाईप करा.
05:27 आपल्याला नवीन स्क्रीनवर कन्नड टेक्स्ट टाईप होताना दिसेल.
05:31 कंट्रोलचे बटण दाबून ठेवा आणि स्पेसबार दाबा.
05:33 विंडो बंद होईल.
05:35 आता आपण English मध्ये टाईप करू शकतो.
05:37 अशा त-हेने CONTROL key व space bar एकत्रित दाबल्याने कीबोर्डची भाषा बदलते.
05:48 कन्नडमध्ये टाईप करण्यासंबंधीची विशिष्ट माहिती तसेच arkavathu च्या सहाय्याने Nudiमध्ये टायपिंग करण्यासंबंधीची माहिती www.Public-Software.in/Kannada वर उपलब्ध आहे.
06:05 UNICODE हे जागतिक मान्यता पावलेले प्रमाण असल्यामुळे आपण भारतीय भाषांसाठी UNICODE चा वापर करू.
06:13 मी Lohit Kannada हा UNICODE font वापरत आहे.
06:16 लक्षात ठेवा मी आपल्याला कन्नड टेक्स्ट प्रोसेसिंग दाखवले आहे.
06:20 LibreOffice Writer च्या सहाय्याने SCIM Input Method खालील कुठल्याही भाषेत टाईप करण्यासाठी या पध्दतीचा वापर करू शकता.
06:28 आता ASSIGNMENT करू या.
06:31 कन्नड मध्ये तीन पुस्तकांची सूची टाईप करू या.
06:33 शीर्षकांसाठी English transliteration वापरा.
06:37 मी येथे ASSIGNMENTपहिल्यापासूनच तयार करून ठेवली आहे.
06:42 ट्युटोरियलचा सारांश.
06:46 कीबोर्ड आणि भाषेचे सेटिंग Ubuntu आणि LibreOffice वर configureकरणे.
06:51 तसेच वेगवेगळ्या पध्दतीचा वापर करून टाईप करणे. उदाहरणार्थ Baraha आणि Nudi.
06:57 द्विभाषी डॉक्युमेंट टाईप करणे.
07:00 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे
07:03 *ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:06 *तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
07:11 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:19 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:26 *अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.
07:35 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
07:37 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:43 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
07:47 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha