Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Overview-of-FrontAccounting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 176: Line 176:
 
| 03:55
 
| 03:55
 
| येथे त्या पाठाची  झलक पाहू.
 
| येथे त्या पाठाची  झलक पाहू.
 
  
 
|-
 
|-
Line 311: Line 310:
 
| 07:19
 
| 07:19
 
| येथे त्या पाठाची  झलक पाहू.
 
| येथे त्या पाठाची  झलक पाहू.
 
  
 
|-
 
|-
Line 384: Line 382:
  
 
कृपया या साईटला भेट द्या.  
 
कृपया या साईटला भेट द्या.  
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:14, 24 September 2020

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Overview of FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:

FrontAccounting

00:11 FrontAccounting ची वैशिष्ट्ये आणि
00:14 या मालिकेतील विविध पाठांमधील असलेले विषय.
00:19 या पाठासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

आणि FrontAccounting वर्जन 2.4.7

00:31 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:40 FrontAccounting हे मुक्त स्त्रोत, वेब बेस्ड अकाऊंटिंगचे सॉफ्टवेअर आहे.
00:45 हे छोट्या ते मध्यम आकारांच्या उद्योगांसाठी उत्तम आहे.
00:49 हे Linux, Windows आणि Mac ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्य करते.
00:54 ह्याद्वारे अकाउंटिंगचे कार्य आपोआप होते.
00:57 हे चुकांची शक्यता कमी करते.
01:00 FrontAccounting व्यावसायिक प्रतीचा आऊटपुट देते.
01:03 नेहमी वापरल्या जाणाऱ्या अनेक रिपोर्टसचा यात समावेश आहे.
01:07 व्यवसायाच्या सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्यास ह्याचा उपयोग होतो.

उदाहरणार्थ जॉब कॉस्टिंग, इनव्हेंटरी मॅनेजमेंट, फायनान्शियल स्टेटमेंटस.

01:16 FrontAccounting सॉफ्टवेअर हे अकाउंटंटस, फायनान्स प्रोफशनल्स
01:21 कॉमर्सचे शिक्षक आणि विद्यार्थी वापरू शकतात.
01:24 आता या मालिकेतील प्रत्येक पाठाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
01:30 मालिकेतील पहिल्या पाठात शिकू-

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल करणे.

01:38 इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक गोष्टी जसे की- Apache, PHP5 आणि MySQL server
01:46 FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे
01:50 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Installation of FrontAccounting on Linux OS या पाठातील 12:26 ते 12:40 या वेळेतील ऑडियो @01:54 येथे समाविष्ट करा.
02:10 'Installation of FrontAccounting on Windows OS हा पुढील पाठ आहे.
02:16 ह्या पाठात शिकणार आहोत,

FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे.

02:21 FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल तयार करणे.
02:28 या पाठाची एक झलक पाहू.
Installation of FrontAccounting on Window OS या पाठातील 08:10 ते 08:30 या वेळातील ऑडियो @02:32 येथे समाविष्ट करा.
02:54 'Setup in FrontAccounting' हा पुढील पाठ आहे.
02:58 येथे शिकणार आहोत- FrontAccounting इंटरफेसविषयी,
03:03 तसेच Setup टॅबमधील विविध modules
03:06 स्वतःची Organization किंवा Company तयार करणे
03:10 user accounts सेटअप करणे
03:13 access permissions आणि display सेटअप करणे
03:19 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Setup in FrontAccounting या पाठातील 03:43 ते 03:57 या वेळेतील ऑडियो@03:23 येथे समाविष्ट करा.
03:38 'Banking and General Ledger in FrontAccounting हा पुढील पाठ आहे.
03:43 त्याच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत-
03:46 General Ledger Classes
03:49 General Ledger Groups
03:52 आणि General Ledger Accounts तयार करणे.
03:55 येथे त्या पाठाची झलक पाहू.
---Add the audio@03:58, from the tutorial Banking and General Ledger in FrontAccounting: timing - 02:22 to 02:37 ---
04:15 'Journal Entry and Balance sheet in FrontAccounting हा पुढील पाठ आहे.
04:20 येथे शिकणार आहोत,

Journal Entry पास करणे

04:24 Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि transaction Void करणे.
04:30 आता तो पाठ सुरू करू.
04:34 Journal Entry and Balance sheet in FrontAccounting या पाठातील @ 02:44 ते 03:06 या वेळेतील ऑडियो येथे समाविष्ट करा.
04:57 Items and Inventory in FrontAccounting बद्दल पुढील पाठात माहिती मिळेल.
05:02 या पाठात शिकणार आहोत,

Units of Measure, Items

05:08 Item Category आणि

Sales Pricing सेट करणे.

05:12 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Items and Inventory in FrontAccounting या पाठातील 03:28 ते 03:47 या वेळेतील ऑडियो @05:15 येथे समाविष्ट करा.
05:36 'Taxes and Bank Accounts in FrontAccounting हा पुढील पाठ आहे.
05:41 त्या पाठात शिकणार आहोत,

नवीन Tax समाविष्ट करणे

05:45 Bank Accounts सेटअप करणे
05:47 Deposits समाविष्ट करणे
05:49 Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि
05:52 Bank Account चा ताळा (Reconcile ) करणे.
05:55 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Taxes and Bank Accounts in FrontAccounting या पाठातील 02:28 ते 02:51 या वेळातील ऑडियो @05:58 येथे समाविष्ट करा.
06:22 Setup for Sales in FrontAccounting हा पुढील पाठ आहे.
06:27 या पाठात पुढील सेटअप बद्दल जाणून घेऊ.

Sales Types

06:31 Sales Persons

Sales Areas

06:35 Add and manage customers आणि Branches
06:40 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Sales in FrontAccounting या पाठातील 02:33 ते 02:50 या वेळेतील ऑडियो @06:43 येथे समाविष्ट करा.
07:01 पुढील पाठ,

Place Sales Order in FrontAccounting विषयी आहे.

07:06 येथे Sales Quotation Entry

Sales Order Entry

07:14 तसेच Make Delivery आणि

Sales Order Inquiry विषयी शिकणार आहोत.

07:19 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Place Sales Order in FrontAccounting या पाठातील 03:46 ते 04:05 या वेळेतील ऑडियो @07:22 येथे समाविष्ट करा.
07:43 पुढील पाठ,

Purchases and Reports in FrontAccounting विषयी सांगेल.

07:49 या पाठात शिकणार आहोत,

Suppliers समाविष्ट करणे

07:53 Purchase Order Entry तयार करणे
07:56 Suppliers invoice बनवणे आणि

transactions चे विविध रिपोर्टस तयार करणे.

08:04 येथे त्या पाठाची झलक पाहू.
Purchases and Reports in FrontAccounting या पाठातील 04:47 ते 05:02 या वेळेतील ऑडियो @08:07 येथे समाविष्ट करा.
08:24 या पाठांच्या मालिकेत अकाउंटिंगच्या मूलभूत पैलूंचा समावेश आहे.
08:29 पुढे या मालिकेत आणखी काही विषयांचा समावेश होऊ शकतो.
08:34 FrontAccounting मधील उच्चस्तरीय ऍक्टिव्हिटीजचा यामधे समावेश असू शकेल.
08:39 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.

थोडक्यात,

08:44 या पाठात FrontAccounting आणि मालिकेतील विविध पाठांबद्दल जाणून घेतले.
08:52 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

08:59 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

09:07 तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

09:12 ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.

प्रश्न थोडक्यात विचारा.

09:19 आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल.
09:22 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
09:27 कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
09:32 त्यामुळे गोंधळ कमी होईल.

सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.

09:41 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali