Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Formatting-Data--in-Calc/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 120: | Line 120: | ||
|| 03:09 | || 03:09 | ||
||'''style''' ड्रॉप डाऊनमधून '''dotted''' ओळी निवडू. | ||'''style''' ड्रॉप डाऊनमधून '''dotted''' ओळी निवडू. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 185: | Line 184: | ||
|| 04:50 | || 04:50 | ||
|| आता माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन '''A1 ''' ते '''G1''' या cells निवडा. | || आता माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन '''A1 ''' ते '''G1''' या cells निवडा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 321: | Line 319: | ||
|| 08:41 | || 08:41 | ||
|| '''cell''' मधे फिट बसावे म्हणून टेक्स्टचा आकार लहान करण्यासाठी '''cell B10''' वर राईट क्लिक करा. | || '''cell''' मधे फिट बसावे म्हणून टेक्स्टचा आकार लहान करण्यासाठी '''cell B10''' वर राईट क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 333: | Line 330: | ||
|| 08:57 | || 08:57 | ||
|| '''Alignment''' टॅबवर जा. | || '''Alignment''' टॅबवर जा. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 346: | Line 342: | ||
|| 09:13 | || 09:13 | ||
|| '''cell''' च्या आतील संपूर्ण टेक्स्टचा आकार लहान होऊन ते '''cell''' मधे मावल्याचे दिसेल. | || '''cell''' च्या आतील संपूर्ण टेक्स्टचा आकार लहान होऊन ते '''cell''' मधे मावल्याचे दिसेल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 373: | Line 368: | ||
|| 09:54 | || 09:54 | ||
|| '''Automatic Wrapping''' वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे. | || '''Automatic Wrapping''' वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 382: | Line 376: | ||
|| 10:01 | || 10:01 | ||
|| '''cell''' मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे. | || '''cell''' मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 422: | Line 415: | ||
|| 10:51 | || 10:51 | ||
|| कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. | || कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. | ||
− | |||
|- | |- |
Latest revision as of 15:15, 14 December 2020
TIME | NARRATION |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Formatting Data in Calc वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोतः |
00:11 | cell borders आणि cell background colors फॉरमॅट करणे. |
00:16 | Automatic Wrapping वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे. |
00:22 | cells चे एकत्रीकरण. |
00:25 | cell मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे. |
00:29 | या पाठासाठी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:42 | प्रथम Calc मधे cell borders फॉरमॅट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:47 | आपली Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा. |
00:52 | borders चे फॉरमॅटिंग एखाद्या cell साठी किंवा cells च्या समूहासाठी होऊ शकते. |
00:59 | माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन A2 ते G2 या cells निवडा. |
01:06 | Formatting toolbar वर जाऊन Borders आयकॉन निवडा. |
01:12 | LibreOffice विंडोचा आकार बदललेला असल्यास, काही आयकॉन्स कदाचित दिसणार नाहीत. |
01:18 | तेव्हा लपलेले आयकॉन्स पाहण्यासाठी toolbars च्या शेवटी असलेल्या double arrow आयकॉनवर क्लिक करा. |
01:27 | Borders आयकॉनवर क्लिक करा. |
01:30 | बर्याच border styles असलेला ड्रॉपडाऊन बॉक्स उघडेल. |
01:35 | borders ला लागू करण्यासाठी तुमच्या इच्छेप्रमाणे styles पैकी कोणत्याही एकावर क्लिक करा.
शेवटचा पर्याय निवडू. |
01:45 | आता cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet वर कुठेही क्लिक करा. |
01:51 | सिलेक्ट केलेल्या border style प्रमाणे cell borders फॉरमॅट झाल्याचे दिसेल. |
01:58 | Ctrl+Z कीज दाबून बदल Undo करा. |
02:03 | Format cells डायलॉग बॉक्स वापरुन आपण हेच करू शकतो. |
02:09 | सिलेक्ट केलेल्या cells वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा. |
02:15 | किंवा कीबोर्डवरील Ctrl+1 कीज दाबा. |
02:20 | कोणत्याही प्रकाराने, Format Cells डायलॉग बॉक्स उघडेल.
आता Borders टॅबवर जा. |
02:29 | Line arrangement, Line, Padding आणि Shadow style साठी पर्याय पाहू. |
02:38 | यापैकी कशातही आपण आपल्या पसंतीनुसार बदल करू शकतो. |
02:43 | Line Arrangement विभागात आपण User-defined नावाची छोटी preview विंडो पाहू शकतो. |
02:51 | Presets मधे तिसऱ्या पर्यायावर क्लिक करू. |
02:56 | preview विंडोमधे हे प्रतिबिंबीत झाल्याचे दिसेल. |
03:01 | येथे दाखवल्याप्रमाणे Line सेक्शनमधे सुध्दा Style, Width आणि Color बदलू. |
03:09 | style ड्रॉप डाऊनमधून dotted ओळी निवडू. |
03:15 | width म्हणून 2.00 pt आणि color म्हणून Red सिलेक्ट करू. |
03:24 | preview विंडोत झालेले बदल पहा. |
03:28 | आता Padding विभागाकडे जाऊ. |
03:32 | सर्व व्हॅल्यूज समान असल्याचे पहा. |
03:36 | कोणत्याही एका बाजूची padding व्हॅल्यू बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्या सर्व व्हॅल्यूज बदलतील. |
03:44 | ह्याचे कारण Synchronize पर्याय चेक केलेला आहे. |
03:49 | प्रत्येक बाजूला भिन्न व्हॅल्यू सेट करायच्या असतील तर, |
03:53 | Synchronize पर्याय अनचेक करणे गरजेचे आहे |
03:58 | Synchronize पर्याय अनचेक करू. |
04:02 | padding ची व्हॅल्यू Top आणि Bottom मार्जिन्स साठी 1.5 mm आणि |
04:11 | Left आणि Right मार्जिन्स साठी 1 mm सेट करू. |
04:16 | नंतर तुम्ही स्वतः विविध Shadow styles वापरून पहा. |
04:21 | तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा. |
04:25 | cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet वर कुठेही क्लिक करा. |
04:30 | लक्षात घ्या, निवडलेली border style आता सिलेक्ट केलेल्या सर्व cells वर लागू झाली आहे. |
04:37 | आधीच्या पाठात headings साठी आपण डिफॉल्ट styles पैकी एक सेट केली होती. |
04:43 | आता Background Color पर्याय वापरून headings ना इतर रंग सेट करू. |
04:50 | आता माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन A1 ते G1 या cells निवडा. |
04:57 | Formatting toolbar वर जा आणि Background Color च्या शेजारील ड्रॉप डाऊन निवडा. |
05:05 | Background Color पॉपअप मेनू उघडेल. |
05:09 | cells साठी तुमच्या आवडीचा बॅकग्राऊंड कलर निवडा.
Orange रंगावर क्लिक करू. |
05:18 | झालेले बदल पहा. |
05:21 | आता headings साठी Orange हा background color सेट करू. |
05:26 | टेक्स्टच्या अनेक ओळींना फॉरमॅट करण्यासाठी Calc विविध पर्याय देते. |
05:33 | त्यापैकी एक म्हणजे Automatic Wrapping. |
05:36 | हे user ला एका cell मधे टेक्स्टच्या अनेक ओळी टाईप करू देते. चला हे करून पाहू. |
05:46 | cell B9 वर राईट क्लिक करा आणि Format Cells पर्याय निवडा. |
05:53 | नंतर Alignment टॅबवर जा. |
05:57 | Properties विभागात Wrap text automatically पर्याय चेक करा.
तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा. |
06:09 | आता cell B9 मधे टाईप करा, |
06:14 | “This is a personal Finance Tracker. It is very useful”.
आणि Enter दाबा. |
06:23 | त्याच cell मधे wrapped असलेल्या अनेक ओळी दिसतील. |
06:30 | Ctrl+Z कीज दाबून बदल Undo करा. |
06:36 | Calc मधे cells कशा एकत्र करायच्या हे जाणून घेऊ. |
06:41 | heading SN खाली 1 ही व्हॅल्यू असलेल्या cell वर प्रथम क्लिक करा. |
06:47 | आता कीबोर्ड वरील Shift की दाबून ठेऊन Salary हा शब्द असलेल्या cell वर क्लिक करा. |
06:55 | निवडलेले cells हायलाईट होतील. |
06:58 | Formatting bar मधील Merge and centre cells आयकॉनवर क्लिक करा. |
07:06 | Merge Cells डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:10 | येथे cells एकत्र करण्यासाठी प्रिव्ह्यूसह तीन पर्याय दिसत आहेत.
पसंतीनुसार कोणताही पर्याय निवडू शकतो. |
07:22 | दोन्ही cells मधील कंटेट एकाच cell मधे आपल्याला हलवायचे आहेत. |
07:28 | म्हणून Move the content of hidden cells into the first cell हे रेडिओ बटण निवडू. |
07:36 | डायलॉग बॉक्सच्या तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा. |
07:42 | सिलेक्ट केलेल्या cells आणि त्यांच्या व्हॅल्यू एकत्र झाल्याचे दिसेल. |
07:48 | किंवा menu bar मधील Format menu वर क्लिक करून cells एकत्र करू शकतो. |
07:55 | सब मेनूतून Merge Cells वर जाऊन कोणताही एक पसंतीचा पर्याय निवडा.
नंतर हे स्वतः वापरून बघा. |
08:06 | Ctrl+Z कीज एकत्र दाबून बदल Undo करा. |
08:12 | आता cell मधे मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान कसा करायचा हे जाणून घेऊ. |
08:18 | cell मध्ये डेटा फिट करण्यासाठी डेटाचा फाँट साईज आपोआप अॅडजेस्ट केला जाऊ शकतो.
हे कसे करायचे ते शिकू. |
08:30 | प्रथम cell B10 - मधे “This is for the month of June” हे टेक्स्ट टाईप करा. नंतर Enter दाबा. |
08:41 | cell मधे फिट बसावे म्हणून टेक्स्टचा आकार लहान करण्यासाठी cell B10 वर राईट क्लिक करा. |
08:48 | नंतर Format Cells पर्याय निवडा. |
08:53 | Format cells डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:57 | Alignment टॅबवर जा. |
09:00 | Properties विभागात Shrink to fit cell size चेक बॉक्सवर क्लिक करा. |
09:07 | डायलॉग बॉक्सच्या तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा. |
09:13 | cell च्या आतील संपूर्ण टेक्स्टचा आकार लहान होऊन ते cell मधे मावल्याचे दिसेल. |
09:20 | cell मध्ये फिट बसण्यासाठी टेक्स्ट फाँट स्वतःचा आकार कमी करून समायोजित करतो. |
09:28 | Ctrl+Z कीज एकत्र दाबून बदल Undo करा. |
09:35 | नंतर फाईल सेव्ह करुन बंद करा. |
09:40 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
09:45 | या पाठात आपण शिकलोः |
09:49 | cell borders आणिcell background colors फॉरमॅट करणे. |
09:54 | Automatic Wrapping वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे. |
09:59 | cells एकत्रीकरण आणि |
10:01 | cell मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे. |
10:06 | असाईनमेंट म्हणून:
|
10:12 | सर्व headings सिलेक्ट करा. |
10:15 | headings ला करडा हा background color द्या. |
10:19 | “Automatic Wrapping” वापरून cell A10 मधे “This is a Department Spreadsheet” हे टेक्स्ट टाईप करा. |
10:27 | cell A11 मधे मावण्यासाठी ह्याच टेक्स्टचा आकार लहान करा. |
10:33 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
10:51 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:03 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |