Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-2/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
Line 9: Line 8:
 
|-
 
|-
  
|00.04
+
|00:04
  
|ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
 
|ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
Line 15: Line 14:
 
|-
 
|-
  
|00.08
+
|00:08
  
|हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
 
|हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
 
|-
 
|-
  
|00.15
+
|00:15
  
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
  
|-
 
|-
 
|-
  
|00.28
+
|00:28
  
|हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
 
|हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
Line 34: Line 32:
 
|-
 
|-
  
|00.35
+
|00:35
  
|प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे?
 
|प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे?
Line 40: Line 38:
 
|-
 
|-
  
|00.42
+
|00:42
  
|प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल  मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू.
 
|प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल  मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू.
Line 46: Line 44:
 
|-
 
|-
  
|00.52
+
|00:52
  
|मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
 
|मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
Line 52: Line 50:
 
|-
 
|-
  
|00.57
+
|00:57
  
|जर नसेल तर आमचे अगोदर चे  -''ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन'' (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा.
 
|जर नसेल तर आमचे अगोदर चे  -''ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन'' (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा.
Line 58: Line 56:
 
|-
 
|-
  
|01.05
+
|01:05
  
|प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे.
 
|प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे.
Line 64: Line 62:
 
|-
 
|-
  
|01.11
+
|01:11
  
|आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे.
 
|आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे.
Line 70: Line 68:
 
|-
 
|-
  
|01.17
+
|01:17
  
|प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु.
 
|प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु.
Line 76: Line 74:
 
|-
 
|-
  
|01.21
+
|01:21
  
|प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
 
|प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
Line 82: Line 80:
 
|-
 
|-
  
|01.27
+
|01:27
  
| प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
Line 88: Line 86:
 
|-
 
|-
  
|01.37
+
|01:37
  
|आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो.
 
|आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो.
Line 94: Line 92:
 
|-
 
|-
  
|01.42
+
|01:42
  
|ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- ''How to Change Window Types in Blender'' हे ट्यूटोरियल पहा.
 
|ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- ''How to Change Window Types in Blender'' हे ट्यूटोरियल पहा.
Line 100: Line 98:
 
|-
 
|-
  
|01.51
+
|01:51
  
|प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा.  हे scene पॅनल आहे.
 
|प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा.  हे scene पॅनल आहे.
Line 106: Line 104:
 
|-
 
|-
  
|02.02
+
|02:02
  
|'''Camera''' हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो.
 
|'''Camera''' हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो.
Line 112: Line 110:
 
|-
 
|-
  
|02.08
+
|02:08
  
|Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते.
 
|Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते.
Line 118: Line 116:
 
|-
 
|-
  
|02.14
+
|02:14
  
|ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे.
 
|ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे.
Line 124: Line 122:
 
|-
 
|-
  
|02.20
+
|02:20
  
|डिफॉल्ट द्वारे, Units -'' none''' आणि '''degrees''  मध्ये सेट आहे.
 
|डिफॉल्ट द्वारे, Units -'' none''' आणि '''degrees''  मध्ये सेट आहे.
Line 130: Line 128:
 
|-
 
|-
  
|02.26
+
|02:26
  
| '''Metric''' वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील.
 
| '''Metric''' वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील.
Line 136: Line 134:
 
|-
 
|-
  
|02.35
+
|02:35
  
|Gravity कडे पहा.
 
|Gravity कडे पहा.
Line 142: Line 140:
 
|-
 
|-
  
|02.38
+
|02:38
  
| लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz '''metres per second square''' मध्ये बदलले आहेत.
 
| लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz '''metres per second square''' मध्ये बदलले आहेत.
Line 148: Line 146:
 
|-
 
|-
  
|02.46
+
|02:46
  
| जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो.
 
| जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो.
Line 154: Line 152:
 
|-
 
|-
  
|02.52
+
|02:52
  
|आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
 
|आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
Line 160: Line 158:
 
|-
 
|-
  
|02.56
+
|02:56
  
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
Line 166: Line 164:
 
|-
 
|-
  
|03.03
+
|03:03
  
|हे ''' World panel'''आहे. येथे आपण ब्लेंडर ची  वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो.
 
|हे ''' World panel'''आहे. येथे आपण ब्लेंडर ची  वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो.
 
|-
 
|-
  
|03.12
+
|03:12
  
| '''Blend Sky''' वर लेफ्ट-क्लिक करा  प्रीव्यू ''' gradient colour''' मध्ये बदलला आहे.
 
| '''Blend Sky''' वर लेफ्ट-क्लिक करा  प्रीव्यू ''' gradient colour''' मध्ये बदलला आहे.
Line 177: Line 175:
 
|-
 
|-
  
|03.21
+
|03:21
  
| परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल?  
 
| परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल?  
Line 183: Line 181:
 
|-
 
|-
  
|03.30
+
|03:30
  
|सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर  करण्यासाठी ''' F12''' दाबा.  
 
|सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर  करण्यासाठी ''' F12''' दाबा.  
Line 189: Line 187:
 
|-
 
|-
  
|03.36
+
|03:36
  
| आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो.
 
| आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो.
Line 195: Line 193:
 
|-
 
|-
  
|03.40
+
|03:40
  
|Render Display बंद करा.
 
|Render Display बंद करा.
Line 201: Line 199:
 
|-
 
|-
  
|03.46
+
|03:46
  
| '''Zenith colour''' वर  लेफ्ट-क्लिक करा.  ''' menu'''  वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते.
 
| '''Zenith colour''' वर  लेफ्ट-क्लिक करा.  ''' menu'''  वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते.
Line 207: Line 205:
 
|-
 
|-
  
|03.58
+
|03:58
  
| आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर  झाले आहे.  
 
| आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर  झाले आहे.  
Line 213: Line 211:
 
|-
 
|-
  
|04.03
+
|04:03
  
| World panel मधील इतर सेटिंग्स - '''Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars''' आहेत.
 
| World panel मधील इतर सेटिंग्स - '''Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars''' आहेत.
Line 219: Line 217:
 
|-
 
|-
  
|04.21
+
|04:21
  
| ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
 
| ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
Line 225: Line 223:
 
|-
 
|-
  
|04.29
+
|04:29
  
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
Line 231: Line 229:
 
|-
 
|-
  
|04.37
+
|04:37
  
| हे  '''Object Panel''' आहे.  येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत.
 
| हे  '''Object Panel''' आहे.  येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत.
Line 237: Line 235:
 
|-
 
|-
  
|04.45
+
|04:45
  
|डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत.
 
|डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत.
Line 243: Line 241:
 
|-
 
|-
  
|04.54
+
|04:54
  
|Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि  स्केल  निर्धारित  करते.
 
|Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि  स्केल  निर्धारित  करते.
Line 249: Line 247:
 
|-
 
|-
  
|05.04
+
|05:04
  
| लोकेशन च्या खाली  '''X 0''' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर '''1''' टाइप करा आणि एंटर दाबा  
 
| लोकेशन च्या खाली  '''X 0''' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर '''1''' टाइप करा आणि एंटर दाबा  
Line 255: Line 253:
 
|-
 
|-
  
|05.14
+
|05:14
  
|क्यूब x अक्षावर ''' 1 unit''' ने पुढे जाते.
 
|क्यूब x अक्षावर ''' 1 unit''' ने पुढे जाते.
Line 261: Line 259:
 
|-
 
|-
  
|05.20
+
|05:20
  
|अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो.
 
|अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो.
Line 267: Line 265:
 
|-
 
|-
  
|05.28
+
|05:28
  
|ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे.
 
|ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे.
Line 273: Line 271:
 
|-
 
|-
  
|05.35
+
|05:35
  
| 3D व्यू मध्ये ''' Camera'''  वर राइट-क्लिक करा.
 
| 3D व्यू मध्ये ''' Camera'''  वर राइट-क्लिक करा.
Line 279: Line 277:
 
|-
 
|-
  
|05.40
+
|05:40
  
| Object पॅनल मध्ये  Transform  च्या खाली असलेले  location, rotation आणि  scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या.
 
| Object पॅनल मध्ये  Transform  च्या खाली असलेले  location, rotation आणि  scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या.
Line 285: Line 283:
 
|-
 
|-
  
|05.50
+
|05:50
  
|हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत.
 
|हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत.
Line 291: Line 289:
 
|-
 
|-
  
|05.55
+
|05:55
  
|पुढील सेट्टिंग्स  ''' Relations''' आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी '''layer''' आणि  '''parent'''  उल्लेख करू शकतो.
 
|पुढील सेट्टिंग्स  ''' Relations''' आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी '''layer''' आणि  '''parent'''  उल्लेख करू शकतो.
Line 297: Line 295:
 
|-
 
|-
  
|06.07
+
|06:07
  
| Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा.  कॅमरा आता दडलेला आहे.
 
| Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा.  कॅमरा आता दडलेला आहे.
Line 303: Line 301:
 
|-
 
|-
  
|06.13
+
|06:13
  
|प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील.
 
|प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील.
Line 309: Line 307:
 
|-
 
|-
  
|06.23
+
|06:23
  
|3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्‍यात '''View'''  वर जा.  मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
 
|3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्‍यात '''View'''  वर जा.  मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
Line 315: Line 313:
 
|-
 
|-
  
|06.32
+
|06:32
  
| ''' show all layers''' निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो.
 
| ''' show all layers''' निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो.
Line 321: Line 319:
 
|-
 
|-
  
|06.42
+
|06:42
  
|एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे.
 
|एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे.
Line 327: Line 325:
 
|-
 
|-
  
|06.50
+
|06:50
  
|  Object पॅनल मध्ये Relations च्या खाली '''Parent'''  वर लेफ्ट क्लिक करा.
 
|  Object पॅनल मध्ये Relations च्या खाली '''Parent'''  वर लेफ्ट क्लिक करा.
Line 333: Line 331:
 
|-
 
|-
  
|06.55
+
|06:55
  
|Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते.
 
|Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते.
Line 339: Line 337:
 
|-
 
|-
  
|07.03
+
|07:03
  
|याचा वापर आपण  Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू.
 
|याचा वापर आपण  Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू.
Line 345: Line 343:
 
|-
 
|-
  
|07.10
+
|07:10
  
|cube निवडा.
 
|cube निवडा.
Line 351: Line 349:
 
|-
 
|-
  
|07.13
+
|07:13
  
|कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे.
 
|कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे.
Line 357: Line 355:
 
|-
 
|-
  
|07.16
+
|07:16
  
|क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय  हे पाहु.  
 
|क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय  हे पाहु.  
Line 363: Line 361:
 
|-
 
|-
  
|07.24
+
|07:24
  
|3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
|3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
Line 369: Line 367:
 
|-
 
|-
  
|07.28
+
|07:28
  
|निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा.
 
|निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा.
Line 375: Line 373:
 
|-
 
|-
  
|07.36
+
|07:36
  
|कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो.
 
|कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो.
Line 381: Line 379:
 
|-
 
|-
  
|07.44
+
|07:44
  
|क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
 
|क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
Line 387: Line 385:
 
|-
 
|-
  
|07.51
+
|07:51
  
|3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent  वर जा.   
 
|3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent  वर जा.   
Line 393: Line 391:
 
|-
 
|-
  
|08.02
+
|08:02
  
|''' Parent''' वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील  '''Backspace'''  आणि  '''enter''' दाबा.
 
|''' Parent''' वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील  '''Backspace'''  आणि  '''enter''' दाबा.
Line 399: Line 397:
 
|-
 
|-
  
|08.11
+
|08:11
  
|आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही.
 
|आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही.
Line 405: Line 403:
 
|-
 
|-
  
| 08.15
+
| 08:15
  
| हे 3D  व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते.
 
| हे 3D  व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते.
Line 411: Line 409:
 
|-
 
|-
  
|08.22
+
|08:22
  
| याचा अर्थ,  पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही.
 
| याचा अर्थ,  पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही.
Line 417: Line 415:
 
|-
 
|-
  
|08.29
+
|08:29
  
|तर या ट्यूटोरियल मध्ये आपण,  Properties window खालील, scene panel, world panel आणि  Object panel या बद्दल शिकलो.
 
|तर या ट्यूटोरियल मध्ये आपण,  Properties window खालील, scene panel, world panel आणि  Object panel या बद्दल शिकलो.
Line 423: Line 421:
 
|-
 
|-
  
|08.39
+
|08:39
  
|उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ.
 
|उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ.
Line 429: Line 427:
 
|-
 
|-
  
|08.45
+
|08:45
  
|आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा.  scene units ला Metric मध्ये बदला.  
 
|आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा.  scene units ला Metric मध्ये बदला.  
Line 435: Line 433:
 
|-
 
|-
  
|08.52
+
|08:52
  
| world colour ला Blend sky लाल  आणि काळ्या रंगात बदला.
 
| world colour ला Blend sky लाल  आणि काळ्या रंगात बदला.
Line 441: Line 439:
 
|-
 
|-
  
|08.58
+
|08:58
  
||यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
||यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
Line 447: Line 445:
 
|-
 
|-
  
|09.08
+
|09:08
  
|| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
 
|| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
Line 453: Line 451:
 
|-
 
|-
  
|09.
+
|09:28
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
  
|-
 
|-
  
|09.30
+
|09:30
  
||स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
Line 464: Line 462:
 
|-
 
|-
  
|09.33
+
|09:33
  
|| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
Line 470: Line 468:
 
|-
 
|-
  
|09.38
+
|09:38
  
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
Line 476: Line 474:
 
|-
 
|-
  
|09.45
+
|09:45
  
||आमच्या सह जुडण्यासाठी
 
||आमच्या सह जुडण्यासाठी
Line 482: Line 480:
 
|-
 
|-
  
|09.47
+
|09:47
  
|| धन्यवाद.
 
|| धन्यवाद.
  
|}
 
|}

Revision as of 16:24, 19 June 2014

Visual Cue Narration
00:04 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:08 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

00:28 हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:35 प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे?
00:42 प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू.
00:52 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:57 जर नसेल तर आमचे अगोदर चे -ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा.
01:05 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे.
01:11 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे.
01:17 प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु.
01:21 प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा.
01:27 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:37 आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो.
01:42 ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:51 प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे scene पॅनल आहे.
02:02 Camera हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो.
02:08 Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते.
02:14 ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे.
02:20 डिफॉल्ट द्वारे, Units - none आणि degrees मध्ये सेट आहे.
02:26 Metric वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील.
02:35 Gravity कडे पहा.
02:38 लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz metres per second square मध्ये बदलले आहेत.
02:46 जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो.
02:52 आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
02:56 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
03:03 हे World panelआहे. येथे आपण ब्लेंडर ची वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो.
03:12 Blend Sky वर लेफ्ट-क्लिक करा प्रीव्यू gradient colour मध्ये बदलला आहे.
03:21 परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल?
03:30 सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर करण्यासाठी F12 दाबा.
03:36 आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो.
03:40 Render Display बंद करा.
03:46 Zenith colour वर लेफ्ट-क्लिक करा. menu वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते.
03:58 आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर झाले आहे.
04:03 World panel मधील इतर सेटिंग्स - Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars आहेत.
04:21 ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
04:29 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा.
04:37 हे Object Panel आहे. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत.
04:45 डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत.
04:54 Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि स्केल निर्धारित करते.
05:04 लोकेशन च्या खाली X 0 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर दाबा
05:14 क्यूब x अक्षावर 1 unit ने पुढे जाते.
05:20 अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो.
05:28 ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे.
05:35 3D व्यू मध्ये Camera वर राइट-क्लिक करा.
05:40 Object पॅनल मध्ये Transform च्या खाली असलेले location, rotation आणि scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या.
05:50 हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत.
05:55 पुढील सेट्टिंग्स Relations आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी layer आणि parent उल्लेख करू शकतो.
06:07 Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा. कॅमरा आता दडलेला आहे.
06:13 प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील.
06:23 3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्‍यात View वर जा. मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
06:32 show all layers निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो.
06:42 एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे.
06:50 Object पॅनल मध्ये Relations च्या खाली Parent वर लेफ्ट क्लिक करा.
06:55 Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते.
07:03 याचा वापर आपण Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू.
07:10 cube निवडा.
07:13 कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे.
07:16 क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय हे पाहु.
07:24 3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
07:28 निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा.
07:36 कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो.
07:44 क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
07:51 3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent वर जा.
08:02 Parent वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील Backspace आणि enter दाबा.
08:11 आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही.
08:15 हे 3D व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते.
08:22 याचा अर्थ, पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही.
08:29 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण, Properties window खालील, scene panel, world panel आणि Object panel या बद्दल शिकलो.
08:39 उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ.
08:45 आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा. scene units ला Metric मध्ये बदला.
08:52 world colour ला Blend sky लाल आणि काळ्या रंगात बदला.
08:58 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:08 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:28 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:33 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:45 आमच्या सह जुडण्यासाठी
09:47 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana